Everything about hair care using at home affordable hair treatments for dry, damaged, frizzy hair and color treated hair with hair pack at home is discussed in this video using the Biolage Deep Treatment hair packs/ hair masks. Hair care with DIY deep treatment hair packs by Biolage helped me get soft, smooth, silky hair. They also have hair masks to tame fly-aways, get rid of split-ends and to treat colored hair which are infused with hair foods and hair caring ingredients which I've explained and shared in detail in this video. I’ve shared with you a demo and my review of the Biolage Deep Treatment Pack for hair as well.
These hair mask treatments help to get deep moisture treatment for natural and colored hair and frizzy or damaged hair as well. You can now take care of damaged hair at home with the following Biolage deep treatment hair masks in India at https://bit.ly/3vrgR28.
I used the Biolage Ultra Hydrasource Deep Treatment Pack which has Aloe and Spirulina which is a hair mask for dry hair to get moisturised, soft, smooth, manageable and hydrated hair from deep within.
I’ve also shared with you, a hair treatment for color treated hair at home by using the Biolage ColorLast Deep Hair Treatment Pack for colored hair which has amazing hair care ingredients like Apricot Seeds and Orchid to take care of color treated hair.
And, a hair mask for Frizzy hair which is the Biolage SmoothProof Deep Treatment Pack which has Camelia and Castor Oil in it, helps to tame fly-aways and frizzy hair. You can now get yourself a hair spa for frizzy and damaged hair at home for just Rs.350 and get a sleep hair look at home.
I hope that you found this hair care video useful. Let me know how you liked the difference in my hair after using these DIY hair masks.
Thank you Biolage for giving me an amazing opportunity to collaborate with you and take care of my hair at home!
#DeepTreatmentPack #BiolageIndia @biolage
By Neha Desai| 351870 views
Global Summit 2020 "Mission 5 Trillion – CMA as a Cryogenic Force"
Watch Technical Session V, Q&A With HD Quality
By ICMAI| 900011 views
GAIL India increasing it's capacity and serving all over INDIA.
Watch GAIL bringing INDIA together With HD Quality
By GAIL Social| 733375 views
Bigg Boss OTT 3 | Armaan Malik Ki Full Planning, Game Sirf Elvish Yadav Ke Aas Pass
Follow Aditi On Instagram - https://www.instagram.com/pihuaditi/
#vishalpandey #lovekeshkataria #biggbossott3
Bigg Boss OTT 3 | Armaan Malik Ki Full Planning, Game Sirf Elvish Yadav Ke Aas Pass
By Bollywood Spy| 6813 views
Comparative Trade Statistics for the Years 2013 & 2014
(Top 25 Products)Watch India - USA Trade Statistics With HD Quality
By Indian Trade Portal| 468788 views
INH, बारिश से खुली निगम की पोल, नाली का कचरा आया सडकों पर...इलाके के कई हिस्से में भरा पानी | Jagdalpur
#chhattisgarh #cgbreaking #raipur #jagdalpur #dharmpura #mansoon #nagrnigam #INH24x7 #Haribhoomi #MadhyaPradeshNews #ChhattisgarhNews #LatestNews #BreakingNews #TodayNews
Source : ANI \ Studio \ INH Reporters \ Agencies
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in the favor of fair use.
आईएनएच 24x7 मध्य प्रदेश और छत्तीसगढ़ का सर्वश्रेष्ठ हिंदी न्यूज चैनल है। यह चैनल देश के बहुप्रतिष्ठित हिंदी दैनिक समाचार पत्र समूह हरिभूमि का ही ऑर्गेनाइजेशन है। आईएनएच 24x7 न्यूज चैनल राजनीति, क्राइम, मनोरंजन, बॉलीवुड, व्यापार और खेल में नवीनतम समाचारों को शामिल करता है। आईएनएच 24x7 न्यूज चैनल की लाइव खबरें एवं ब्रेकिंग न्यूज के लिए बने रहें। आईएनएच 24x7 के साथ देखिये देश-प्रदेश की सभी महत्वपूर्ण और ताजातरीन खबरें...
Watch the Latest Hindi News Live on INH 24x7
लेटेस्ट खबरों से अपडेट रहने के लिए हमारे New Youtube Channel “INH 24x7” को Subscribe करें।
INH 24x7 is The Best Hindi News Channel of Madhya Pradesh and Chhattisgarh. This Channel is the organization of the country's most Prestigious Hindi daily News Paper Group Hari Bhoomi . INH 24x7 News Channel Covers Latest News in Politics, Crime, Entertainment, Bollywood, Business and Sports. Stay Tuned for Live News and Breaking News From INH 24x7 News Channel. With INH 24x7, watch all the important and Latest News of the country and the state ...
Download INH 24x7 APP : On Android and IOS ????
URL : https://play.google.com/store/apps/details?id=in.inhnews.live
खबरों से अपडेट रहने के लिए INH 24x7 से जुड़िए- ????
INH 24x7 Telegram ???? : https://t
By Inh News| 8191 views
JUD ने कर दिया इशारा, B JP के साथ होगा खेला | Nitish Kumar | Alliance India | Lalan Singh |#dblive
#HindiNews | #BreakingNews | #Watch | #video |
Get paid membership : https://www.youtube.com/channel/UCBbpLKJLhIbDd_wX4ubU_Cw/join
DB LIVE APP : https://play.google.com/store/apps/details?id=dblive.tv.news.dblivetv.com
DB LIVE TV : http://dblive.tv/
SUBSCRIBE TO OUR CHANNEL: https://www.youtube.com/channel/UCBbpLKJLhIbDd_wX4ubU_Cw
DESHBANDHU : http://www.deshbandhu.co.in/
FACEBOOK : https://www.facebook.com/DBlivenews/
TWITTER : https://twitter.com/dblive15
ENTERTAINMENT LIVE : https://www.youtube.com/channel/UCyX4qQhpz8WQP2Iu7jzHGFQ
Sports Live : https://www.youtube.com/channel/UCHgCkbxlMRgMrjUtvMmBojg
JUD ने कर दिया इशारा, B JP के साथ होगा खेला | Nitish Kumar | Alliance India | Lalan Singh |#dblive
By DB Live| 9854 views
Join us for an exclusive interview with former Indian cricketer Nilesh Kulkarni! In this tell-all conversation, Nilesh dives deep into his cricketing journey, sharing untold stories, insights, and experiences from his time on the field. Get ready to be entertained, inspired, and gain a deeper appreciation for the game we all love.
#NileshKulkarni #IndianCricket #CricketLife #Interview #Exclusive
Innings of Wisdom: Untold Stories with Nilesh Kulkarni✨
By CricTracker| 6066 views
मुंबई-इंदूर नवीन 309 किमी रेल्वे मार्गाला मंजुरी; 18 हजार कोटींचे बजेट
: मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक केंद्रांना जोडणाऱ्या ३०९ किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील दोन आणि मध्य प्रदेशातील चार जिल्ह्यांना रेल्वेसेवेने जोडले जाईल, ज्यामुळे या भागातील व्यापार वाढेल. या प्रकल्पाचा एकूण खर्च १८ हजार कोटी रुपये असून, तो आगामी ५ वर्षात पूर्ण होईल, असा अंदाज आहे
मुंबई-इंदूर नवीन 309 किमी रेल्वे मार्गाला मंजुरी; 18 हजार कोटींचे बजेट
By AIN News TV| 8 views
सरसकट नुकसान भरपाई द्या, नाहीतर शेतकऱ्यांना रस्त्यावर घेऊन उतरावं लागेल; मनोज जरांगेकाय म्हणाल
सरसकट नुकसान भरपाई द्या, नाहीतर शेतकऱ्यांना रस्त्यावर घेऊन उतरावं लागेल; मनोज जरांगेकाय म्हणाल
By AIN News TV| 9 views
राहुल गांधी महाराष्ट्रात, नांदेडमध्ये दिवंगत वसंत चव्हाणांच्या कुटुंबियांची भेट
राहुल गांधी महाराष्ट्रात, नांदेडमध्ये दिवंगत वसंत चव्हाणांच्या कुटुंबियांची भेट
By AIN News TV| 8 views
BJP मोठा पक्ष जरी असला तरी जागा वाटपाचा प्रश्न आमच्यासमोर नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान
BJP मोठा पक्ष जरी असला तरी जागा वाटपाचा प्रश्न आमच्यासमोर नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान
By AIN News TV| 6 views
पावसाने नुकसान, शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी
पावसाने नुकसान, शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी
By AIN News TV| 8 views
जरांगे आणि सत्तारांची दोन तास बंद दाराआड चर्चा, भेटीत काय घडलं?
जरांगे आणि सत्तारांची दोन तास बंद दाराआड चर्चा, भेटीत काय घडलं?
By AIN News TV| 8 views
उद्धव ठाकरे यांची असंगतांशी संगत, अजित पवार यांच्यामुळे भाजपचं नुकसान नाही : रावसाहेब दानवे
उद्धव ठाकरे यांची असंगतांशी संगत, अजित पवार यांच्यामुळे भाजपचं नुकसान नाही : रावसाहेब दानवे
By AIN News TV| 5 views
आज दिनांक 05/09/2024 वार गुरुवार रोजी श्री स्वामी समर्थ प्राथमिक ,माध्यमिक,विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय लासूर स्टेशन येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव श्री बाबासाहेब पा नेमाने सर,प्रमुख अतिथी शालेय समिती अध्यक्ष श्री संतोष पाटील जाधव ,पालक डॉ गणेश जाधव हे उपस्थित होते.
संस्था व शालेय समिती यांच्या वतीने खालील सर्व शिक्षकाचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक श्री उगले सर,पर्यवेक्षक श्री मोरे सर,श्रीमती बारगळ मॅडम,श्री निकम सर,श्री डोके सर,श्रीमती नवथर मॅडम,श्री पगारे सर,श्री रिंढे सर,श्री पठारे सर,श्री सातालकर सर,श्रीमती कूकलारे मॅडम,श्री जाधव सर,श्री बोराडे सर,श्री दराडे सर,श्रीमती पल्हाळ मॅडम,श्री ठोकरे सर,श्री ढगे सर,श्रीमती शेजुळ मॅडम,श्रीमती विश्वंभर मॅडम,श्रीमती पाटणी मॅडम,क्लार्क प्रतिक नेमाने,शिपाई धलांगे मामा, धलांगे मावशी या सर्वांचा सत्कार करण्यात आला.
श्री स्वामी समर्थ प्राथमिक ,माध्यमिकविज्ञानकनिष्ठमहाविद्यालयलासूरस्टेशनयेथेशिक्षक दिनसाजराकरण्यातआला
By AIN News TV| 6 views
महाराष्ट्रात 77 हजार 283 मंदिरं..
महाराष्ट्र ही मंदिरांची भूमी
आक्रमणकर्त्यांकडून मंदिर उद्ध्वस्त..
शिवकाळात मंदिरांचं वैभव परतलं...
दगडी बांधकाम असलेली मंदिर
मंदिरामुळे इतिहासाची ओळख
मंदिरं आपला सांस्कृतिक वारसा
A भारतात सर्वाधिक मंदिरं ही महाराष्ट्रात आहेत. यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हेच सत्य आहे. महाराष्ट्रात 77 हजार 283 मंदिरं आहेत.
सत्य हे पण आहे की, ज्या ठिकाणी सर्वाधिक मंदिर आहेत तिथेच सर्वाधिक परकिय आक्रमण झाली आहेत.
महाराष्ट्रातील मंदिरात ब्रह्मा-विष्णू आणि महेश या त्रिदेवाचं दर्शन होतं.वेरुळ-अंजिठा लेणीतील मंदिर, त्र्यंबकेश्वर , भीमाशंकर , घृष्णेश्वर आणि परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग ही महादेवाची काही प्रसिध्द मंदिर आहेत,
त्याचसोबत पंढरपूरचा विठोबा , कोल्हापूरचं ज्योतिबा मंदिर, कोल्हापूरची अंबाबाई , मुंबईची महालक्ष्मी आणि सिद्धी विनायक गणपती ही प्रसिध्द मंदिर आहेत.
महाराष्ट्रात 77 हजार 283 मंदिरं..
By AIN News TV| 7 views
हाता तोंडाशी आलेला घास..निसर्गाने हिरावला.. बळीराजांनं हंबरडा फोडला.. हाताश शेतकरी रडतानाचा हृदय पिळवटवणारा व्हिडिओ.
हाता तोंडाशी आलेला घास..निसर्गाने हिरावला..
By AIN News TV| 2 views
राज्यात ९ कोटी ५० लाख मतदार
राज्याचं भवितव्य तरुणांच्या हतात
२ ते ३ टक्के मतदारांच्या हातात हार-जीत
३० ते ५० वयोगटातील २ कोटी मतदार
A
महाराष्ट्र 2024 च्या विधानसभा निवडणुकीत एकूण ९ कोटी ५० लाख कोटी मतदार आहेत. यातील केवळ दोन टक्के मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. ४ कोटी ९० लाख पुरुष मतदार असून ४ कोटी ६० लाख महिला मतदार आहेत. तर १८ ते १९ वयोगटातील मतदारांची संख्या १६ लाख ९० हजार आहे. असे म्हटले जाते की ह्या मतदारांची संख्या केवळ दोन टक्के आहे. परंतु खर असं आहे, की केवळ 2 ते 3 % मतदारचं निवडणुकीतील विजय किंवा पराभवाचा निर्णय ठरवतात . हार जीतच्या फरकाचा अभ्यास केला तर प्रत्येक मताचे मूल्य कळते. आणि लोकशाहीसाठी तुमचे एक मत किती मोठे हे यावरून दिसून येते.
राज्यात ९ कोटी ५० लाख मतदार
By AIN News TV| 7 views
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्जमेळावा
५ लाख उद्योजक घडविणार-अध्यक्ष नरेंद्र पाटील
छत्रपती संभाजीनगर दि.४(जिमाका)- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत एक लाख मराठा उद्योजक घडविल्यानंतर आता पुढच्या टप्प्यात ५ लाख उद्योजक घडविणार असल्याचा मनोदय महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज येथे व्यक्त केला.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्जमेळावा
By AIN News TV| 6 views
पोलिस अधिकारी असल्याचे सांगून वृद्धाला गंडा
पोलिस अधिकारी असल्याचा दावा करून दोन भामट्यांनी ७३ वर्षीय वृद्धाच्या बोटातील दोन अंगठ्या चोरल्या. ही घटना उल्कानगरीतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात ३ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता घडली. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिस अधिकारी असल्याचे सांगून वृद्धाला गंडा
By AIN News TV| 2 views
छत्रपती संभाजीनगर मध्ये युवतीचे मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू..समाज बांधवांसह पोलिसही उपोषणस्थळी दाखल.
धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान चे छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक येथे मराठा आरक्षणासाठी सुरू आहे उपोषण चक्क या उपोषणा पाठिंबा देण्यासाठी मराठवाड्यातून शेतकऱ्यांचे युवक धावले
छत्रपती संभाजीनगर मध्ये युवतीचे मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू..समाज बांधवांसह पोलिसही उपोषणस्थळी दाखल
By AIN News TV| 6 views
चारचाकीसाठी ०००१ नंबर आता ६ लाखांत
चॉइस नंबरसाठी आता मोजावे लागणार दुप्पट पैसे
Aछत्रपती संभाजीनगर आरटीओ कार्यालयातून नवीन वाहनांसाठी चॉइस, फॅन्सी किंवा आवडीचा नंबर घेणे आता अधिक महाग होणार आहे; कारण परिवहन विभागाने पुन्हा एकदा चॉइस नंबरच्या शुल्कात दुप्पट वाढ केली आहे. त्यामुळे शौकीन वाहनचालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
चारचाकीसाठी ०००१ नंबर आता ६ लाखांत
By AIN News TV| 7 views
महाविकास आघाडीत घ्या; शेवटचे सांगणे
इम्तियाज जलील : आम्हाला दोष देऊ नका
लोकछत्रपतसंभाजीनगर: विधानसभा महाविकास आघाडीतील
निवडणुकीसाठी एमआयएमला आघाडीत घ्या. ८ सप्टेंबरपर्यंत नेत्यांनी निर्णय कळवावा, अन्यथा
आम्ही स्वबळावर निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांचे अर्ज मागविण्यास सुरुवात करणार आहोत. मतांचे विभाजन झाले, भाजपाला फायदा झाला असा दोष आमच्यावर ठेवू नका अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत मांडली
महाविकास आघाडीत घ्या; शेवटचे सांगणेइम्तियाज जलील : आम्हाला दोष देऊ नका
By AIN News TV| 6 views
गृहनिर्माण पुनर्विकास : ३० टक्के वाढीव एफएसआय मिळणार..जुन्या वसाहती पाडा, टोलेजंग इमारती उभारा..
A: शहरातील अनेक गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींना ३० ते ४० वर्षे झाली आहेत. त्यांच्यासाठी महापालिकेने पुर्नविकास योजना आणली असून, जुन्या इमारती पाडून नव्याने टोलेजंग इमारती उभारता येतील. त्यासाठी वाढीव ३० टक्के एफएसआय मनपा मोफत देणार आहे. झोन क्रमांक ९ अंतर्गत एका गृहनिर्माण संस्थेला परवानगीही देण्यात आली आहे.
गृहनिर्माण पुनर्विकास : ३० टक्के वाढीव एफएसआय मिळणार..जुन्या वसाहती पाडा, टोलेजंग इमारती उभारा..
By AIN News TV| 6 views
गाडी बैलातून प्रेतयात्रेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी खुलताबाद कडून तहसीलदारास निवेदन
खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव असलेल्या अंधार मळा येथे सार्वजनिक स्मशानभूमी नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून वृद्ध महिलेच्या अंत्यविधी करता या परिसरातील नागरिकांना चक्क तीन किलोमीटर गाडी बैलातून अंतयात्रा काढावी लागली. तालुक्यातील अंधार मळा या शेत वस्तीवर कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे जवळपास २०० लोकांची वस्ती असलेल्या या वस्तीवर स्मशानभूमी नसल्याने या या वस्तीवरील वृद्ध महिला ठगनाबाई रखमाजी शेवारे यांचे सोमवार रोजी निधन झाले होते सतत पाऊस सुरू असल्याने त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाल्याने या परिसरातील नागरिकांनी त्यांचा मृतदेह गाडी बैलांमध्ये घालून तो गल्लेबोरगाव सार्वजनिक स्मशान भूमी मध्ये आणून व त्या ठिकाणी अंतिम संस्कार करण्यात आले आले यामध्ये कुटुंबीयांची व वस्तीवरील नागरिकांची मोठी कुचंबना झाली. या घटनेमुळे तालुका भरात निषेध व्यक्त करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी तर्फे खुलताबाद तहसील कार्यालय येथे निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. व याबाबत प्रशासनाला जाब विचारण्यात आला.
याप्रसंगी
गाडी बैलातून प्रेतयात्रेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी खुलताबाद कडून तहसीलदारास निवेदन
By AIN News TV| 2 views
156 मोबाईलचा शोध लावण्यात सायबर पोलिसांना आले यश.
अँकर-मागील तीन महिन्यात जालना जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या 360 तक्रारींपैकी 156 मोबाईलचा शोध लावण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे.पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा,पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या हस्ते तक्रारदारांना मोबाईलचे वाटप करण्यात आले. ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस निरीक्षक गुणाजी शिंदे व उपनिरीक्षक योगेश चव्हाण यांनी केली आहे.
156 मोबाईलचा शोध लावण्यात सायबर पोलिसांना आले यश.
By AIN News TV| 7 views
त्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यावर करण्याची एस. डी. पी. आई. राजकीय पार्टी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या गृह विभागाकडे मागणी...
Anchor: जालन्याच्या एस. डी. पी. आई. संघटनेने भाजपा आमदार नितेश राणे यांच्या विरुद्ध कारवाईची मागणी केलीय. 1 सप्टेंबर 2024 रोजी सकल हिंदू समाजाच्या आंदोलनात आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होत. जर मुस्लिम समाजाने रामगिरी महाराज यांना हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुमच्या मस्जिद मध्ये येऊन तुम्हाला हानी पोहोचवू असा धमकी वाजा इशारा दिला होता. त्या वक्तव्यानंतर आता जालन्याची एस. डी. पी. आई. राजकीय पार्टी आक्रमक झालीय. आज एस. डी. पी. आई. पार्टीच्या पदाधिकार्यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याच्या गृह विभागाकडे आमदार नितेश राणे यांच्यावर National Security Act (NSA) व Maharashtra Prevention of Dangerous Activities Act (MPDA) या कायद्यांतर्गत कार्यवाही करण्याची मागणी केलीय. यावेळी एस. डी. पी. आई पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार नितेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केलाय.
त्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यावर करण्याची एस. डी. पी. आई.
By AIN News TV| 8 views
गणेशोत्सव आणि ईद निमित्त शांतता बैठक संपन्न.
गणेश उत्सव आणि ईद निमित्ताने शहरातील शोभा प्रकाश मंगल कार्यालयात शांतता समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीस पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, तहसीलदार छाया पवार, विभागीय पोलीस अधिकारी अनंता कुलकर्णी, महिला पोलीस उपाधीक्षक करिष्मा चौधरी, गणेश फेस्टिवल चे अध्यक्ष राजेंद्र गोरे, गणेश महासंघाचे अध्यक्ष अशोक पांगारकर व सर्व पदाधिकारी यांच्यासह पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत,पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने,पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे व पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या सह सर्व समाज बांधव उपस्थित होते.
गणेशोत्सव आणि ईद निमित्त शांतता बैठक संपन्न.
By AIN News TV| 7 views
धनंजय मुंडे शेतकऱ्यांच्या बांधावर, मंत्रिमंडळ बैठकीत घेणार मोठा निर्णय
धनंजय मुंडे शेतकऱ्यांच्या बांधावर, मंत्रिमंडळ बैठकीत घेणार मोठा निर्णय
By AIN News TV| 8 views
बजरंग बाप्पांसमोर क्षीरसागरांविरोधात घोषणाबाजी
बजरंग बाप्पांसमोर क्षीरसागरांविरोधात घोषणाबाजी
By AIN News TV| 7 views
गोदावरी नदीचे पात्र भरले; परभणीतील गंगाखेड येथून खास ड्रोन दृश्य
गोदावरी नदीचे पात्र भरले; परभणीतील गंगाखेड येथून खास ड्रोन दृश्य
By AIN News TV| 5 views
धनंजय मुंडेंकडून पूरग्रस्त भागाची पाहणी, नागरिकांची विचारपूस केली
धनंजय मुंडेंकडून पूरग्रस्त भागाची पाहणी, नागरिकांची विचारपूस केली
By AIN News TV| 7 views