किक बॉक्सिंग चाम्पियान शेख शहनवाज ची गरुड झेप , एअर फोर्स कमांडोमध्ये भरती

ବିଜ୍ଞାପନ 30s ବିଜ୍ଞାପନ ଛାଡିପାରିବେ ନିମ୍ନ ସମୟ ପରେ 5s -ବିଜ୍ଞାପନ ଛାଡିପାରିବେ-
ବିଜ୍ଞାପନ ସାଇଟ୍‍ ଦେଖନ୍ତୁ
ପୁଣି ଚଲାନ୍ତୁ
Metro News's image
ରେ ପ୍ରକାଶ ହୋଇଥିଲା: Sep 27, 2021
136 ଦୃଶ୍ୟସଂଖ୍ୟା

अत्यंत खडतर परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या तिसगाव सारख्या छोट्या खेड्यात लहानचा मोठा झालेल्या एका युवकाने उत्तुंग भरारी घेतलीय. येथील किक बॉक्सिंग नेशनल चाम्पियन शेख शाहनवाज याने एअर फोर्सच्या गरुड कमांडो फोर्स मध्ये स्थान मिळवलय. निश्चितच नगरकरासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.
त्याचे वडील एका भाडोत्री रिक्षावर ड्रायव्हर म्हणून काम करतात. त्याची घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. पण या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत शहनवाज याने हे यश संपादन केल आहे. इयत्ता १२ सायन्स पर्यत शिकलेल्या शाहनवाज ने मागील वर्षी धुळे या ठिकाणी जाऊन एअर फोर्स कमांडो साठीची परीक्षा दिली . पहिल्याच प्रयत्नात त्याने हे यश संपादन केले. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर फिजिकल आणि मेडिकल चाचण्या त्याने यशस्वी पणे पूर्ण केल्या . किक बॉक्सिंग चाम्पियान असलेल्या शहनवाज ला हे काही अवघड गेले नाही. त्याचा फिजिकल फिटनेस ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उपयोगी ठरला .
एक वर्षाच्या खडतर प्रशिक्षणा नंतर तो एअर फोर्स मध्ये भरती झाला सध्या त्याचे पोस्टिंग दार्जिलिंग इथे आहे.
रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या शेख राज मोहम्मद यांना आपल्या मुलाने घेतलेल्या गरुड झेपेबद्दल अभिमान वाटतोय. त्यांच्या दोन्ही मुलांना त्यांनी किक बॉक्सिंग चाम्पियान करण्यासाठी त्यांनी दिवस रात्र मेहनत केली . अतिशय लहान वयात देशाची सेवा करण्याचे करिअर निवडल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलंय . आपल्या दुसऱ्या मुलाला देखील अशाच प्रकारे घडविण्याचा त्यांचा संकल्प आहे.
वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी एअर फोर्स कमांडो झालेल्या शेख शानावाज हा किक बॉक्सिंग खेळात प्राविण्य मिळवतो आहे. आता त्याला हा खेळ एअर फोर्स कडून खेळायचा असून नुकताच हा खेळ ओलम्पिक मध्ये समाविष्ट झाला असल्याने ओलम्पिक मध्ये पदक त्याला मिळवायचे आहे.

#Breakingnews#metronews #ahmednagar #nagar #g1news

MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Pune, Mumbai, Maharashtra that launched in 2015. Metro group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, M

#न्यूज#News#breakingnews#Politics#india#ACCIDENT#CHANNEL#marathi#rahul#Updates#MetroNews#pune#how#Ahmednagar#PAWAR#Rohit#राहुल#Vikhe#MetroRail#विखे#पवार#मराठी#पुणे#Nagar#jamkhed#अहमदनगर#नगर#pathardi#जगताप#karjat#PUNElive#जामखेड#कर्जत#पाथर्डी#रोहित#ahmednagarlive

ବର୍ଗ:

ଖବର

Show More [+]
Show Less [-]
ଆକାର : x ପିକ୍ସେଲ୍‍
0 କମେଣ୍ଟ ମିଳିଲା
ଏପର୍ଯ୍ୟନ୍ତ କୌଣସି କମେଣ୍ଟ ଗ୍ରହଣ ହୋଇନାହିଁ, ପ୍ରଥମେ କମେଣ୍ଟ ଦିଅନ୍ତୁ

Metro News

  • अहमदनगर महानगरपालिकेच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधीश्वर पुतळा अनावरण

    अहमदनगर महानगरपालिकेच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधीश्वर पुतळा अनावरण

    #Breakingnews #metronews #ahmednagar #nagar #g1news #ahmednagarbreakingnews #politics #bjp #shivsena #congress #breakingnewsahmednagar #social #viral #viralvideo #ncp #rashtravadi
    अहमदनगर महानगरपालिकेच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधीश्वर पुतळा अनावरण शहराचे आमदार संग्राम जगताप खासदार सुजय दादा विखे यांच्या पत्नी धनश्री विखे अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर रोहिणी शेंडगे महिला बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पा बोरुडे उपसभापती मीना चोपडा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक नगरसेविका अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होता
    स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे म्हणाले की माझ्या कार्यकाळामध्ये प्रोफेसर चौकातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजन तसेच महापालिकेच्या आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा आणावरण माझ्या कार्यकाळामध्ये करण्याचेभाग्य मला लाभलं असून मी धन्य झालो आहे...

    MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Pune, Mumbai, Maharashtra that launched in 2015. Metro group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News, Ahmednagar on Metronews

    देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

    ► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD2cAStRJ0j8w2lskGnoA

    ► Live updates on http://metronews.co.in/

    ► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

    ► Follow us on Twitter: https://twi

    ଏହି ଭାବରେ Metro News| 0 ଦୃଶ୍ୟସଂଖ୍ୟା

  • समाजवादी पार्टीचे  महापालिकेच्या सभागृहाबाहेर भिक मांगो आंदोलन

    समाजवादी पार्टीचे महापालिकेच्या सभागृहाबाहेर भिक मांगो आंदोलन

    #Breakingnews #metronews #ahmednagar #nagar #g1news #ahmednagarbreakingnews #politics #bjp #shivsena #congress #breakingnewsahmednagar #social #viral #viralvideo #ncp #rashtravadi
    शहरातील बाजारपेठेतील भिंगारवाला चौकटी लालटाकी पर्यंतचा रस्ता लवकरात लवकर डांबरीकरणची त्वरित मंजुरी द्यावी समाजवादी पार्टी याची मागणी

    भिंगारवाला चौक ते लाल टाकी या रस्ता लवकरात लवकर डांबरीकरण करावा या राष्ट्राकडे महापालिका जाणून-बुजून दुर्लक्ष करत आहे रस्त्याच्या डाग दुजीसाठी महापालिकेकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे समाजवादी पार्टीचे अजीम राजे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या सभागृहाबाहेर भिक मांगो आंदोलन करण्यात आलेली यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते

    MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Pune, Mumbai, Maharashtra that launched in 2015. Metro group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News, Ahmednagar on Metronews

    देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

    ► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD2cAStRJ0j8w2lskGnoA

    ► Live updates on http://metronews.co.in/

    ► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

    ► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

    ► Circle us on G+: https://plus.google.com/+metronews

    ►https://www.youtube.com/metronews

    All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.

    Disclaimer: - This channel DOST

    ଏହି ଭାବରେ Metro News| 0 ଦୃଶ୍ୟସଂଖ୍ୟା

  • व्यापाऱ्यांवर दमबाजी झाल्याने व्यापाऱ्यांनी घाबरून आरोप माझ्यावर केले आहेत असा आरोप - दिलीप सातपुते

    व्यापाऱ्यांवर दमबाजी झाल्याने व्यापाऱ्यांनी घाबरून आरोप माझ्यावर केले आहेत असा आरोप - दिलीप सातपुते

    #Breakingnews #metronews #ahmednagar #nagar #g1news #ahmednagarbreakingnews #politics #bjp #shivsena #congress #breakingnewsahmednagar #social #viral #viralvideo #ncp #rashtravadi
    अहमदनगर शहरातील मार्केट यार्ड मध्ये मोकळा भूखंडावर अनधिकृत पणे बांधलेल्या गाड्यांमधून संचालक मंडळाने मोठ्या प्रमाणात अपहार केल्याचा दावा शहर शिवसेनेचे दिलीप सातपुते यांनी केला होता त्या विषयावर त्यांनी आवाज उठवत न्यायालयामध्ये दाद मागितली त्यानंतर अनधिकृत असलेले गाळ्यांचे बांधकाम न्यायालयाने पाडण्याचा आदेश दिला...
    परंतु दोन दिवसांपूर्वी दिलीप सातपुते यांच्या विरोधात फुलांच्या व्यापाऱ्यांनी एक आंदोलन केलं त्यामध्ये व्यापाऱ्यांनी दिलीप सातपुते यांच्यावर आरोप केला की ते आमचे गाळे पाडून आमच्या पोटावर मारत आहे परंतु यावर बोलताना शहर प्रमुख दिलीप सातपुते म्हणाले की माझे आणि व्यापाराचे कोणतेही भांडण नसून मी सदैव व्यापाऱ्यांच्या पाठीशी आहे तसेच शिवसेना ही व्यापाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे माझे भांडण आहे ते मोकळा भूखंडावर बांधकाम करून कोट्यवधी रुपयांचा उपहार केलेल्या संचालक मंडळाबरोबर त्यामुळे व्यापाऱ्यांनी केलेले आरोप हे खोटे असून व्यापाऱ्यांवर दमबाजी झाल्याने व्यापाऱ्यांनी घाबरून हे आरोप माझ्यावर केले आहेत असा आरोप शहर शिवसेनेचे दिलीप सातपुते यांनी केला

    MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Pune, Mumbai, Maharashtra that launched in 2015. Metro group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News, Ahmednagar on Metronews

    देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

    ► For mor

    ଏହି ଭାବରେ Metro News| 0 ଦୃଶ୍ୟସଂଖ୍ୟା

Govt./PSU

Daily Mirror

  • Nitish Kumar की जगह Jitan Ram Manjhi को CM बनाएंगे BJP ! Mukesh Sahani | Bihar News | #dblive

    Nitish Kumar की जगह Jitan Ram Manjhi को CM बनाएंगे BJP ! Mukesh Sahani | Bihar News | #dblive

    Nitish Kumar की जगह Jitan Ram Manjhi को CM बनाएंगे BJP ! Mukesh Sahani | Bihar News | #dblive

    #HindiNews | #BreakingNews | #Watch | #video |

    Get paid membership : https://www.youtube.com/channel/UCBbpLKJLhIbDd_wX4ubU_Cw/join
    DB LIVE APP : https://play.google.com/store/apps/details?id=dblive.tv.news.dblivetv.com
    DB LIVE TV : http://dblive.tv/
    SUBSCRIBE TO OUR CHANNEL: https://www.youtube.com/channel/UCBbpLKJLhIbDd_wX4ubU_Cw
    DESHBANDHU : http://www.deshbandhu.co.in/
    FACEBOOK : https://www.facebook.com/DBlivenews/
    TWITTER : https://twitter.com/dblive15
    ENTERTAINMENT LIVE : https://www.youtube.com/channel/UCyX4qQhpz8WQP2Iu7jzHGFQ
    Sports Live : https://www.youtube.com/channel/UCHgCkbxlMRgMrjUtvMmBojg

    Nitish Kumar की जगह Jitan Ram Manjhi को CM बनाएंगे BJP ! Mukesh Sahani | Bihar News | #dblive

    ଏହି ଭାବରେ DB Live| 0 ଦୃଶ୍ୟସଂଖ୍ୟା

  • सरकार के खिलाफ सड़कों पर उतरे हजारों लोग | Ladakh Protest: Leh | Statehood State की मांग | #dblive

    सरकार के खिलाफ सड़कों पर उतरे हजारों लोग | Ladakh Protest: Leh | Statehood State की मांग | #dblive

    Modi Sarkar के खिलाफ सड़कों पर उतरे हजारों लोग | Jammu and Kashmir | Breaking News | #dblive

    #HindiNews | #BreakingNews | #Watch | #video |

    Get paid membership : https://www.youtube.com/channel/UCBbpLKJLhIbDd_wX4ubU_Cw/join
    DB LIVE APP : https://play.google.com/store/apps/details?id=dblive.tv.news.dblivetv.com
    DB LIVE TV : http://dblive.tv/
    SUBSCRIBE TO OUR CHANNEL: https://www.youtube.com/channel/UCBbpLKJLhIbDd_wX4ubU_Cw
    DESHBANDHU : http://www.deshbandhu.co.in/
    FACEBOOK : https://www.facebook.com/DBlivenews/
    TWITTER : https://twitter.com/dblive15
    ENTERTAINMENT LIVE : https://www.youtube.com/channel/UCyX4qQhpz8WQP2Iu7jzHGFQ
    Sports Live : https://www.youtube.com/channel/UCHgCkbxlMRgMrjUtvMmBojg

    सरकार के खिलाफ सड़कों पर उतरे हजारों लोग | Ladakh Protest: Leh | Statehood State की मांग | #dblive

    ଏହି ଭାବରେ DB Live| 0 ଦୃଶ୍ୟସଂଖ୍ୟା

  • Bikaner News | लोकसभा चुनाव को लेकर कांग्रेस की तैयारी, कार्यकर्ताओ से पार्टी प्रभारी ने की चर्चा

    Bikaner News | लोकसभा चुनाव को लेकर कांग्रेस की तैयारी, कार्यकर्ताओ से पार्टी प्रभारी ने की चर्चा

    #bikanernews #preparations #loksabhaelections #partyincharge #discussed #latestnews #breakingnews #news

    Watch JAN TV on :
    Tata Play DTH : 1185
    Airtel DTH: 355
    JIO Fiber: 1384
    https://www.youtube.com/jantvindia/live

    Make sure you subscribe to our channel and never miss a new video:
    https://www.youtube.com/jantvindia
    https://www.facebook.com/jantvindia
    https://www.instagram.com/jantvindia/
    https://twitter.com/JANTV2012
    http://www.jantv.in

    Jan TV Live | Hindi News LIVE 24X7 | Jan TV Live | Hindi news 24X7 LIVE
    Jan TV | Hindi News Jan TV Live | Jan TV News | Jan TV Live
    News Credit -VKJ

    Bikaner News | लोकसभा चुनाव को लेकर कांग्रेस की तैयारी, कार्यकर्ताओ से पार्टी प्रभारी ने की चर्चा

    ଏହି ଭାବରେ JANTV RAJASTHAN| 0 ଦୃଶ୍ୟସଂଖ୍ୟା

  • Jummah की नमाज को लेकर Kashi में Police Alert, चप्पे- चप्पे पर Force तैनात

    Jummah की नमाज को लेकर Kashi में Police Alert, चप्पे- चप्पे पर Force तैनात

    #gyanvapicase #uttarpradesh #varanasi #policealert #jummah #Friday prayers
    Jummah की नमाज को लेकर Kashi में Police Alert, चप्पे- चप्पे पर Force तैनात
    #gyanvapicase #uttarpradesh #varanasi #policealert #jummah #Friday prayers #pictures #forces deployed #corner #regarding #Gyanvapi complex #policemen #Manduadih police station # in-chargeBharat Upadhyay #patrolled # Bansfatak area #security arrangements #Gyanvapi #Police Commissioner Mutha Ashok Jain #security #arrangements #sensitive places #experience #police #darshan puja started #Vyasji's basement #saint community #officials # Kashi Vidvat Parishad #performed #Gyan Talgriha #Gyan Talgrihnews #Committee #approved # five o'clock aarti # first aarti

    Follow Us On:

    Facebook : https://www.facebook.com/INDIALNV

    Twitter : https://twitter.com/india_lnv

    Instagram : https://www.instagram.com/lnv_india/Follow Us On:

    Facebook : https://www.facebook.com/INDIALNV

    Twitter : https://twitter.com/india_lnv

    Instagram : https://www.instagram.com/lnv_india/

    Jummah की नमाज को लेकर Kashi में Police Alert, चप्पे- चप्पे पर Force तैनात

    ଏହି ଭାବରେ LNV India| 0 ଦୃଶ୍ୟସଂଖ୍ୟା

  • Manali Himachal Pradesh | टूरिज्म इंडस्ट्री में खुशी,जन-जीवन अस्त-व्यस्त, मनाली में भारी बर्फवारी

    Manali Himachal Pradesh | टूरिज्म इंडस्ट्री में खुशी,जन-जीवन अस्त-व्यस्त, मनाली में भारी बर्फवारी

    #manali #himachalpradeshnews #tourism #industry #disrupted #heavysnowfall #latestnews #breakingnews #news