Search videos: #vikhe

 • पीपल्स हेल्पलाइनच्या वतीने पांडुरंग आपल्या दारी उपक्रम

  पीपल्स हेल्पलाइनच्या वतीने पांडुरंग आपल्या दारी उपक्रम

  पीपल्स हेल्पलाइनच्या वतीने पांडुरंग आपल्या दारी हा प्रस्ताव शासनदरबारी मांडण्यात आला होता, आज शिराळ चिचोंडी येथील डमाळवाडी येथील श्री क्षेत्र हरेश्वर संस्थानमध्ये या उपक्रमाला सुरवात करण्यात आलीय, या उपक्रमाचे नेतृत्व ह.भ.प. रामकृष्ण महाराज लवितकर यांनी केलं आहे.

  By Pune Metro| 259 views

 • दहा महिन्याच्या बाळासह इतर चार जण कोरोनमुक्त,  जिल्ह्यातील कोरोनमुक्त रुग्णांची संख्या ९५

  दहा महिन्याच्या बाळासह इतर चार जण कोरोनमुक्त, जिल्ह्यातील कोरोनमुक्त रुग्णांची संख्या ९५

  जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करीत असलेल्या उपाययोजनांना यश आल्याचे चित्र दिसत आहे. आज एकूण ०५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. श्रीगोंदा फॅक्टरी येथील दहा महिन्याच्या बाळासह इतर चार जण कोरोनातून बरे झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील कोरोनामु्क्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ९५ झाली आहे. येथील बूथ हॉस्पिटलमधून या बालकासह पिंपळगाव खांड (ता. अकोले) येथील ४५ वर्षीय व्यक्ती आणि १८ वर्षीय युवती, नेवासा बु. येथील २४ वर्षीय युवकाला आज घरी सोडण्यात आले. तर, संगमनेर येथील ६५ वर्षीय व्यक्तीही कोरोनामुक्त झाला आहे मात्र, त्या रुग्णाला एक दिवस देखरेखीखली ठेवण्यात येणार असून सध्या हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात येणार असून उद्या त्याला घरी सोडण्यात येणार आहे. अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली. ***

  Watch दहा महिन्याच्या बाळासह इतर चार जण कोरोनमुक्त, जिल्ह्यातील कोरोनमुक्त रुग्णांची संख्या ९५ With HD Quality

  By Pune Metro| 257 views

 • शिक्षकेतर कर्मचारी संतोष कानडेचा विशेष उपक्रम, जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने केले वृक्षारोपण

  शिक्षकेतर कर्मचारी संतोष कानडेचा विशेष उपक्रम, जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने केले वृक्षारोपण

  जागतिक पर्यावरण दिन आणि वटपौर्णिमेचे औचित्य साधत नगरमधील तपोवन रोडवरील जयनगर रोहाऊसिंग परिसरात शिक्षकेतर कर्मचारी संतोष कानडे यांच्या संकल्पनेतून वृक्षरोपणाचा उपक्रम राबविण्यात आलाय.संतोष कानडे यांच्या परिसरातील रहिवासी नागरिक यांच्या नियोजनातून जयनगर काँलनी, जुनापिपंळगाव रोड परिसरात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत प्लास्टिक कचरा संकलन आज करण्यात आलय.

  Watch शिक्षकेतर कर्मचारी संतोष कानडेचा विशेष उपक्रम, जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने केले वृक्षारोपण With HD Quality

  By Pune Metro| 252 views

 • जामखेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष निखिल घायतडक राजीनाम्याच्या पवित्र्यात, बुधवारी राजीनामा देणार

  जामखेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष निखिल घायतडक राजीनाम्याच्या पवित्र्यात, बुधवारी राजीनामा देणार

  जामखेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष निखिल घायतडक यांचा सव्वा वर्षाचा कालावधी होऊन गेला त्यामुळे ते राजीनामा देण्याच्या पवित्र्यात असून मंगळवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे. उर्वरित सहा महिन्यांसाठी विद्याताई ओव्हळ यांची बिनविरोध निवड होणार आहे. तसेच उपनगराध्यक्ष पद वर्षभरापासून रिक्त असल्याने पडद्यामागील हालचाली वाढल्या आहेत. नगरपरिषदेतील पदाधिकारी खांदेपलटामुळे नगरसेवकांतील गटबाजी संपणार आहे. लवकरच नगरपरिषदेला नवीन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या निवडी होतील. नगराध्यक्ष निखिल घायतडक यांनी राजीनामा देत असल्याचे सांगितले

  Watch जामखेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष निखिल घायतडक राजीनाम्याच्या पवित्र्यात, बुधवारी राजीनामा देणार With HD Quality

  By Pune Metro| 188 views

 • 15 जूलैपासून परिक्षांच वेळापत्रक सुरु - अमित देशमुख

  15 जूलैपासून परिक्षांच वेळापत्रक सुरु - अमित देशमुख

  राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परिक्षा या वेळेवरती होतील असं त्यांनी म्हटलंय...येत्या दोन दिवसात परिक्षांचा कार्यक्रम जाहीर केला जाईल...15 जूलैपासून परिक्षांच वेळापत्रक सुरु होईलं असंही त्यांनी म्हटलंय...मात्र वैद्यकीय शिक्षण विभागाचं शैक्षणिक वर्ष वेळेवर सुरु करण्याचा प्रयत्न आहे...मात्र लॉकडाऊनची स्थिती आणि कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन महाविद्यालयं सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल.

  By Pune Metro| 228 views

 • नगरमध्ये "वटपौर्णिमा "साजरी ७ जन्म तोच पती मिळण्यासाठी सुवासिनींच देवाला साकडे

  नगरमध्ये "वटपौर्णिमा "साजरी ७ जन्म तोच पती मिळण्यासाठी सुवासिनींच देवाला साकडे

  महाराष्ट्र हे राज्य विविध संस्कृतींनी नटलेले राज्य आहे,इथं अनेक जातीधर्माचे लोक एकोप्याने नांदतात,अनेक सन उत्सव इथं समूहाने साजरे होतात. अनेक सणांची परंपरा या महाराष्ट्राच्या मातीला लाभलेली आहे. अश्याच एका सणांपैकी वटपौर्णिमा हा सुवासिनींचा महत्वाचा सण आहे. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे. . एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही अशी सुद्धा या सनाबद्दल आख्यायिका आहे, आज नगर संपूर्ण जगावर जरी कोरोनाचे सावट असलं तरी नगरमध्ये ठिकठिकाणी सुवासिनींनी वटपौर्णिमा हा सॅन कोरोनाला फटकारत साजरा केला आहे. बागडपट्टी परिसरातील अनेक महिलांनी याठिकाणी वटपौर्णिमेचा ७ सण साजरा केलाय. यावेळी महिला सात जन्म हाच पती मिळावा म्हणून वडाला ७ फेऱ्या मारतात. सुवासिनीच्या पूजेसाठी ताटात गहू आंबे,साखर,दूध, हळदी कुंकू, कापसाची वात , फुले असे अनेक पदार्थ असतात,या वस्तूमुळे थाळीची शोभाच वाढते. एकमेकींची ओटी सुद्धा महिलांनी भरली असून एकमेकींना हळदी कुंकू दिल आहे. अगदी प्रसन्न वातावरणात हि वटपौर्णिमा महिलांनी साजरी केलीय.
  a

  By Pune Metro| 248 views

 • नगरमधील इलाही शेख यांच्या जागेवर शेजाऱ्यांचे अतिक्रमण

  नगरमधील इलाही शेख यांच्या जागेवर शेजाऱ्यांचे अतिक्रमण

  नगरमधील व्हेनसेंटपूरा भागातील शेख इलाही अबू यांच्या मालकीच्या जागेत शेजाऱ्यांनी अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार केली आहे. या बाबत त्यांनी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे तक्रार अर्ज केला आहे. शेजारील मिळकतदार यांची जागा बळकावत असल्याचा प्रयत्न करत असल्याच त्यांनी अर्जात नमूद केलं आहे. या तक्रारीची कुणी दाखल घेत नाही त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देऊन आपणास न्याय मिळवून द्यावा असे आवाहन त्यांनी केलं आहे.  a

  a  By Pune Metro| 200 views

 • श्री शिवराज्यभिषेक उत्सव निमित्त श्री शिवराज्याभिषेक उत्सव समिती मार्फत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

  श्री शिवराज्यभिषेक उत्सव निमित्त श्री शिवराज्याभिषेक उत्सव समिती मार्फत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

  दरवर्षी प्रमाणे या वर्षी होणारी शिवराज्याभिषेक मिरवणूक कोरोनाच्या संकटामुळे रद्द केली आहे. जामखेडच्या परंपरेत खंड न पडू देता या वर्षीचा शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत साधेपणाने तसेच शासनाच्या नियामधीन राहून सप्तनद्यांच्या पवित्र जलाने वेदमंत्रात दि. ४ जून रोजी पहाटे ५ वाजून ५ मिनीटांनी विधिवत पार पडला. आणि सकाळी ८ वाजता नागेश्वर चौकातील ध्वजास मानवंदना देण्यात आली. राष्ट्र प्रथम या गुरुजींच्या शिकवणीप्रमाणे श्री शिवराज्यभिषेक उत्सव निमित्त श्री शिवराज्याभिषेक उत्सव समिती मार्फत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. आपल्या देशावर कोरोनाचे संकट आल्याने संपूर्ण देश गेली दोन महिने बंद असल्याने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेच्या माध्यमातून अन्नछत्र सुरू करून गोरगरीब जनतेला गेली २ महीने रोज जवळ पास १७०० लोकांना जेवनाचे डब्बे पुरवले आणि आज किराना आणि धान्या चे किट्स बनवुन गरजू लोकांना वाटप चालुच आहे. आज स्थितीला सर्व रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे, राज्यभर रक्तपुरवठा कमी पडत आहे रक्ताच्या कमतरते मुळे येत्या काही दिवसात एक नवीन संकट आपल्या महाराष्ट्रावर येऊ शकते त्यासाठी भिडे गुरूजींनी सर्व धारकर्यांना जास्ती जास्त रक्तदानाचे आव्हान केले होते हे आव्हानच भिडे गुरूजिंचा आदेश समजुन गुरुवार दिनांक ४ जून २०२० जेष्ठ शुद्ध त्रयोदशी श्री शिवराज्याभिषेक दिन अर्थात हिंदवी स्वतंत्र्या दिनाचे औचित्य साधून आपले मदत नव्हे कर्तव्य म्हणून लोकमान्य शाळा गोडाऊन गल्ली या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केले होते शासनाच्या सर्व नियमास अधीन राहून व कोरोनाच्या रोगामुळे सर्व खबरदारी घेऊन रक्तदान

  By Pune Metro| 168 views

 • वादळानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थेट फिल्डवर रायगडवासीयांना मिळाला दिलासा

  वादळानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थेट फिल्डवर रायगडवासीयांना मिळाला दिलासा

  निसर्ग चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला तडाखा बसल्यानंतर त्याठिकाणी किती मोठं नुकसान झालंय हे हळूहळू समोर येत आहे. अलिबाग आणि आजूबाजूच्या परिसरातील गावांना या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संपूर्ण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज अलिबागच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री सकाळी अकरा वाजता रोरो पॅसेंजर फेरी सेवेतून रायगडला पोहोचले . मांडवापर्यंत त्यांचा रोरो फेरी बोटीतून प्रवास केला . त्यानंतर चक्रीवादळाने नुकसान झालेल्या गावांना रस्ते मार्गाने जाऊन भेट दिली .महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे आणि मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेखही सोबत होते . याशिवाय राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे रायगड जिल्हा तसेच इतर नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी केली . निसर्ग चक्रीवादळ मागे अनेक पाऊलखुणा सोडून गेलं आहे. अनेकांचे संसार काही क्षणात उद्ध्वस्त झाले. या पार्श्वभूमीवर सर्व अधिकारी, पालकमंत्री आणि आमदारांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली . मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात चक्रीवादळात नुकसान झालेल्या नागरिकांसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.
  a


  <

  By Pune Metro| 224 views

 • नगरमध्ये अडकले ७७ श्रमिक,श्रमिक रेल्वे गाड्या व राज्य परिवहन मंडळाची बससेवा ४ दिवसापूर्वी बंद

  नगरमध्ये अडकले ७७ श्रमिक,श्रमिक रेल्वे गाड्या व राज्य परिवहन मंडळाची बससेवा ४ दिवसापूर्वी बंद

  मोफत प्रवास सुविधा देणाऱ्या श्रमिक रेल्वे गाड्या आणि महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत सोडणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बससेवा ४ दिवसापूर्वी बंद झाली. त्यामुळे ७७ श्रमिक अहमदनगरमध्येच अडकले आहेत, अशी माहिती डॉ. प्रीती भोमबे यांनी दिली. उत्तर प्रदेश, बिहार , झारखंड, छत्तीसगढ, ओरिसा, राज्यातील श्रमिकांकडे गाडीभाड्याचे पैसे नाहीत. राहत केंद्रातर्फे त्यांच्या रेल्वे तिकीटाची सोय केली जात आहे. परंतु २५ जूनपर्यंत रेल्वेचे आरक्षण त्यांच्यासाठी मिळत नाही. त्यामुळॆ ५० ते ३०० किमीची पायपीट करून बायकामुलांसह राहत केंद्रात आलेल्या कामगारांची अवस्था रडवेली झाली आहे. परप्रांतीय कामगाराना घरी सुरक्षित पोहोचविण्यासाठी ११ मे पासून मिशन राहत सुरु करण्यात आले होते. ३१ मार्चनंतर श्रमिक रेल्वे आणि एसटी सेवा बंद झाली. परिणामी आजही महाराष्ट्रात परप्रांतीय कामगारांची पायपिट सुरु आहे.
  a

  a
  <

  By Pune Metro| 194 views

 • शेवगाव शहरात कोरोनाचे ४ नवीन रुग्ण ,तालुक्यात ७ कोरोनाबाधित

  शेवगाव शहरात कोरोनाचे ४ नवीन रुग्ण ,तालुक्यात ७ कोरोनाबाधित

  कोरोनाच्या संसर्गाची साथ शेवगाव शहरात पसरली असून आता शहरातील दोन रुग्णासह तालुक्यात चार नवीन रूग्णांची भर पडली.त्यामुळे तालुक्यातील एकुण बाधीतांची संख्या सातवर पोहचली आहे.शहरात मुंबई येथून आलेले आणि लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात विलगीकरण कक्षात असलेल्या दोघे पतीपत्नींना त्रास जाणवू लागल्याने काल जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.आज त्या दोघांचाही अहवाल पाँझिटीव्ह आल्याने कोरोनाने त्यांच्या संपर्कात आलेल्या सात जणांना आज तपासणीसाठी हलविण्यात आले तर लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयातील विलगीकरण कक्षात सध्या असलेल्या १९जणांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. काल तालुक्यातील राणेगाव येथे मुंबईहून आलेला तरुण पाँझिटीव्ह आढळला होता.त्याच्यासोबत मुंबईहुन आलेला राणेगाव येथील दुसरा तरुणही आजच्या अहवालात पाँझिटीव्ह निघाला. तर दोन दिवसापूर्वी शहरटाकळी येथील बाधित महिलेचा पतीही आज पाँझिटीव्ह निघाल्याने तालुक्यातील एकुण कोरोबाधितांची संख्या आता सातवर पोहचली आहे.पोलीस उपविभागीय अधिकारी मंदार जवळे,तहसीलदार अर्चना भाकड,पोलीस निरीक्षक रामराव ढिकले,तालुका आरोग्य अधिकारी सलमा हिराणी,नायब तहसीलदार मयुर बेरड,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे,नगरपरिषद मुख्याधिकारी अंबादास गर्कळ,गुप्तवार्ता विभागाचे राजू चव्हाण आदिंनी विलगीकरण कक्ष परिसरात पाहणी करून दक्षतेच्या सुचना दिल्या.खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पाचशे मिटरचा परिसर फवारणी करून दहा दिवसासाठी सीलबंद करण्यात आला.

  By Pune Metro| 187 views

 • शिक्षण संस्था सुरु होणार ... ई लर्निगची तयारी . खाजगी कोचिंग क्लासेस देखील राहणार बंद

  शिक्षण संस्था सुरु होणार ... ई लर्निगची तयारी . खाजगी कोचिंग क्लासेस देखील राहणार बंद

  कोरोना संदर्भात महत्वाची बातमी शिक्षण संस्था सुरु होणार पण शैक्षणिक वर्ग सुरु होणार नाहीत ई लर्निगची तयारी ... पेपर तपासणी व निकाल यासाठी परवानगी मात्र प्रत्यक्ष शिक्षण नाही खाजगी कोचिंग क्लासेस देखील राहणार बंद 

  a

  a

  By Pune Metro| 582 views

 • सायंकाळी जिल्ह्यात आणखी १२ नवीन रुग्णांची भर नगर शहरात आणखी सात रुग्णांची भर

  सायंकाळी जिल्ह्यात आणखी १२ नवीन रुग्णांची भर नगर शहरात आणखी सात रुग्णांची भर

  सायंकाळी जिल्ह्यात आणखी १२ नवीन रुग्णांची भर* जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर येथील कोविड-१९ टेस्ट लॅबच्या अहवालात १२ व्यक्तींचे अहवाल पॉजिटिव आढळून आले. आज सकाळी आलेल्या अहवालात ०६ व्यक्तींचे अहवाल पॉजिटीव आले होते तर ६१ जणांचे अहवाल निगेटीव आले. आज दिवसभरात १८ व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या आहेत.

  *जिल्ह्यातील ९० रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत.*

  *जिल्हयातील अॅक्टीव केसेस ९५ (०२ संगमनेर येथील खासगी रुग्णालयात)*

  *राहाता येथील २९ वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा.काल बाधित आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील*

  *नगर शहरात आणखी सात रुग्णांची भर. माळीवाडा येथील एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची लागण. यापूर्वी बाधित आढळलेल्या रुग्णाचे कुटुंब कोरोना बाधित. यात ०४ महिला आणि एका पुरुषाचा समावेश. याशिवाय, मार्केट यार्ड येथील ३७ वर्षीय महिला कोरोना बाधित. लालनगर, नेप्तीनाका केडगाव येथील ५५ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण. यापूर्वी बाधित आलेल्या रुग्णाचे वडील.*

  *शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथील ६० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण. बाधिताची पत्नीचाही अहवाल काल आला होता पॉजिटीव. तसेच, भांडूप (मुंबई) येथून शेवगाव येथे आलेल्या ५५ वर्षीय पुरुष आणि ५० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण*

  *कळंबोली सेक्टर -०४ (मुंबई) येथून पाथर्डी येथे आलेला ४८ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण.

  *जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १९५*

  Watch सायंकाळी जिल्ह्यात आणखी १२ नवीन रुग्णांची भर नगर शहरात आणखी सात रुग्णांची भर With HD Quality

  By Pune Metro| 409 views

 • पीपल्स हेल्पलाइनच्यावतीने वारकऱ्यांसाठी उपक्रम, घराभोवती ५ झाडे लावून वारकरी करणार विठूनामाचा गजर

  पीपल्स हेल्पलाइनच्यावतीने वारकऱ्यांसाठी उपक्रम, घराभोवती ५ झाडे लावून वारकरी करणार विठूनामाचा गजर

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्वाचा घटक असलेल्या आषाढी वारी सोहळा यंदा कोरोनामुळे रद्द झाला आहे. हा सुखद दिंडी सोहळा आता वारकऱ्यांना अनुभवता येणार नाही म्हणून हि परंपरा खंडित न करता नगरमधील पीपल्स हेल्पलाइनच्या वतीने ,वारकऱ्यांसाठी आणि पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी पांडुरंग आपल्या दारी हा उपक्रम सुरु करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या उपक्रमाची सुरवात हरिभक्त पारायण रामकृष्ण महाराज लवितकर करणार असून प्रत्येक वारकरी घराभोवती पाच झाडे लाऊन पर्यावरण संवर्धन या माध्यमातून करन्यात येणार आहे,या अभियानाची सुरवात अहमदनगर जिल्ह्यातील इमामपूर घाटातून तर कर्नाटकमधून हुबळी शहरात होणार आहे, अशी माहिती ऍडव्होकेट कारभारी गवळी यांनी दिली आहे. तसेच कोरोनाकाळात सर्वानी नियमांचे पालन करावे असं हि ऍडव्होकेट कारभारी गवळी म्हणालेत.

  Watch पीपल्स हेल्पलाइनच्यावतीने वारकऱ्यांसाठी उपक्रम, घराभोवती ५ झाडे लावून वारकरी करणार विठूनामाचा गजर With HD Quality

  By Pune Metro| 359 views

 • लॉकडाऊनमुळे गणपतीव्यवसायावर अवकळा , गणपतीच्या उत्पादनात ४० टक्कयांची घट

  लॉकडाऊनमुळे गणपतीव्यवसायावर अवकळा , गणपतीच्या उत्पादनात ४० टक्कयांची घट

  मागील दोन महिन्यांपासून कोरोना महामारीने संपूर्ण जगाला घरात बसवलं बसवलं होत,लॉकडाऊनमुळे सगळे उद्योग ठप्प झाले होते. या लॉकडाऊनचा फटका आता सर्व गणपती व्यवसायिकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात बसला आहे, मागच्या दोन महिन्यापासून गणपती बनवायचे कारखाने बंद असल्याने कारखाण्याच्या मालकांचा आणि कामगारांचंसुद्धा अतोनात नुकसान झालं आहे. कच्च्या मालाची आवक कमी असल्याने गणपतीच्या उत्पदनात ४० टक्कयांची घट झाली आहे. मोदी सरकारने ३० जून पर्यंत लॉकडाऊन वाढवल्यानंतर अनलॉक १ चा टप्पा सुरु झाल्यावर सगळीकडे काही प्रमाणात शिथिलता दिसून आली आहे. या सत्रात अनेक उद्योगधंदे सुरु झाले आहेत, याच बी पार्शवभूमीवर नालेगाव येथील कुंभार गल्लीतील सागर आर्टस् मध्ये आता गणपती बनवण्याचं काम सुरु झालं आहे, मात्र यावर्षी तब्ब्ल ४० टक्यांची घट या गणपती व्यवसायिकांना झाली असल्याच मत सागर आर्ट्सचे विशाल देवतरसे यांनी व्यक्त केलं आहे. यावेळी २ ते ३ फुटाच्या मुर्त्या बनविण्यात आलं असून या कारखान्यात कामगारांनी सोशल डिस्टंसिंगच पालन केलं आहे, तसेच सर्वजण या ठिकाणी मास्क लावून काम करत आहेत. यावेळी कारखान्याचे संचालक प्रफुल लाटणे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

  Watch लॉकडाऊनमुळे गणपतीव्यवसायावर अवकळा , गणपतीच्या उत्पादनात ४० टक्कयांची घट With HD Quality

  By Pune Metro| 19 views

 • शिववरद प्रतिष्ठान तर्फे " शिववरद अन्नछत्र "सुरु

  शिववरद प्रतिष्ठान तर्फे " शिववरद अन्नछत्र "सुरु

  नगरमधील रंगारगल्लीतील आनंदीबाजारात लॉकडाऊनच वाढते सत्र ओळखून शिववरद प्रतिष्ठानतर्फे "शिववरद अन्नछत्र " प्रतिष्ठित आणि दानशूर व्यक्तींच्या मदतीने सुरु करण्यात आलं आहे, या अन्नछत्राचे उदघाटन शहराचे शहर संघटक वाल्मिक कुलकर्णी यांच्या हस्ते ११ वाजता करण्यात आलं आहे. दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. या अन्नछत्रात जेवनाची व्यवस्था तिथे बसून सुद्धा करण्यात आली आहे.तसेच घरीसुद्धा पार्सल देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमात आलेल्या सर्व मान्यवरांनी सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करून तोंडाला मास्क लावलं असल्याचं पाहायला मिळालं आहे. यावेळी संस्थापक किशोर डागवाले , अध्यक्ष नितीन डागवाले , एलआयसी चे सुनील पाटील,सुभाष दारवेकर, बाबासाहेब वैद्य, शहाजी ड्फळ ,सागर गोरे, गोरख डागवाले, सागर गोरे, किशोर डागवाले, नितीन डागवाले, राजेश भरेकर , अनिल शिंदे, रोहन डागवाले, सुनील सूर्यवंशी, लालासाहेब लोंढे, सुहास मुळे , सचिन सत्रे, बाबासाहेब वैद्य यांसह अनेकजण या उदघाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.  a


  <

  By Pune Metro| 391 views

 • साईबन आणि मान कन्हैय्याट्रस्टतर्फे ऑनलाईन कविता स्पर्धा

  साईबन आणि मान कन्हैय्याट्रस्टतर्फे ऑनलाईन कविता स्पर्धा

  गेल्या अनेक दिवसांपासून निसर्ग चक्रात अनेक बदल होत आहेत. म्हणून निसर्गाचा सांभाळ करणे आणि त्याच्यावर प्रेम करणे आवश्यक आहे.कवी मनाला जाग करण्याचं कार्य निसर्गच जास्त करीत असतो. याच पार्शवभूमीवर नगरमधील साईबन आणि मान कन्हैय्याट्रस्ट यांच्यातर्फे ५ जून या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत निसर्ग कविता स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं आहे. कविता स्वरचित असाव्यात ,ओळींचे किंवा शब्दांचे बंधन यामध्ये नसून कविता हिंदी किंवा मराठीत असावी असावी तसेच आपल्या कविता saibanahmednager @gmail.com किंवा ९८५०८८७८३८ या व्हॅट्सप्प नंबरवर ५ जूनच्या संध्याकाळ पर्यंत पाठवाव्यात असं आवाहन देखील यावेळी करण्यात आलं आहे, या संदर्भात आयोजकांनी माहिती दिलीय.

  By Pune Metro| 392 views

 • आज जिल्ह्यात ०६ नवीन रुग्ण. तर ६१ व्यक्तींचे अहवाल निगेटीव

  आज जिल्ह्यात ०६ नवीन रुग्ण. तर ६१ व्यक्तींचे अहवाल निगेटीव

  जिल्ह्यातील आणखी आठ रुग्ण कोरोनामुक्त. आज या रुग्णांना मिळाला डिस्चार्ज. यात, नगर तालुका, नगर शहर, राहाता, संगमनेर, श्रीरामपूर, अकोले, राहूरी आणि पारनेर येथील हे रुग्ण. सर्व कोरोनामुक्त झालेले रुग्ण हे बाहेरील जिल्हयातून अहमदनगर जिल्ह्यात आले होते. आतापर्यंत कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या एकूण व्यक्तींची संख्या आता ९० झाली आहे.  a

  a  <

  By Pune Metro| 655 views

 • नगर शहराला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा ,निसर्ग " चा रायगडला मोठा फटका

  नगर शहराला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा ,निसर्ग " चा रायगडला मोठा फटका

  काल अलिबागच्या किनाऱ्यावर आदळलेल्या निसर्ग या चक्रीवादळाचे पडसाद नगर जिल्ह्यसह जिल्ह्यातील अकोले,संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव तसेच इतर अनेक तालुक्यात पाहायला मिळाले आहेत. जोरदार वादळ आणि पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उखडून पडली,कांदा ,फळबागा, ऊस अश्या अनेक पिकांचे यावेळी नुकसात झालं आहे. वादळामुळे जिल्ह्यातील वीजपुरवठा सुद्धा दिवसभर खंडित करण्यात आला होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे, या वादळादरम्यान कुठं किती नुकसान झालं यांचं अंदाज आज आणि उद्या जिल्ह्यातील नागरिकांना बघायला मिळेल ,भंडारदरा मुळा पाणलोट भागात मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे संपूर्ण दानदिन झाल्याचं चित्र याठिकाणी पाहायला मिळाल आहे. काळ दुपारी दिवसभर हलकासा पाऊस नगर जिल्ह्यात सुरु होता. त्यानंतर काही वेळातच जोरदार पाऊस झाला या पावसाची भंडारदऱ्यात ३० मिलीमीटर इतकी नोंद झाली आहे.

  a

  a

  By Pune Metro| 575 views

 • घनश्याम शेलार यांची आमदार पाचपुतेंवर टीका,उपोषण म्हणजे श्रेयासाठी नौटंकी

  घनश्याम शेलार यांची आमदार पाचपुतेंवर टीका,उपोषण म्हणजे श्रेयासाठी नौटंकी

  उपोषण म्हणजे श्रेयासाठी नौटंकी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी आमदार बबनराव पाचपुते यांच्यावर काल केलीय. कुकडीचे आवर्तन सहा जूनपासून सोडण्याचा निर्णय झाला तरी आमदार पाचपुते यांनी मागणीसाठी हे उपोषण केलं आहे. त्यांचे हे आंदोलन केवळ श्रेयासाठी केलेली नौटंकी आहे अशी टीका घनश्याम शेलार यांनी श्रीगोंद्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेण्यासाठी गेल्याचा सुगावा लागताच पाण्याचा निर्णय होणार आणि त्याच श्रेय स्वतःला मिळावे म्हणून पाचपुते यांनी उपोषणाची घोषणा करून श्रेय मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला हि त्यांची जुनी सवय असून जनतेला नवी नाही ,पाचपुते यांना जर खरच पाणीप्रश्नी खरोखर तळमळ असती तर त्यांनी २९ एप्रिलच्या कळवा सल्लगार समितीची बैठकीत लगेच आंदोलनाची भूमिका घेतली असती मात्र तसे न करता आवर्तनाचा निर्णय होताच श्रेयासाठी पाचपुते पुढे आले असा आरोप शेलार यांनी यावेळी केला आहे.
  a

  By Pune Metro| 520 views

 • स्व.अमरनाथजी तिवारी फॉउंडेशनचा गरजूंसाठी मदतीचा हात

  स्व.अमरनाथजी तिवारी फॉउंडेशनचा गरजूंसाठी मदतीचा हात

  कोरोनाच्या संकटामुळे देशभरात लॉकडॉवून घोषित झाले असतांना देशातील सर्वच प्रकारचे उद्योग धंदे बंद झाले होते. ज्यांची हातावर पोट आहे अश्या लोकांवर उपसमारीची वेळ आली असताना अनेक मदतीचे हात समोर आले होते त्यापैकी स्वर्गीय अमरनाथजी तिवारी फॉउंडेशने पुढाकार घेत शहरातीलआणि शहराबाहेरिल वास्तव्यास असलेले लोकांना मदत केली आहे. पाल टाकून राहत असलेले मजूर वर्ग यांना सर्व बंद असल्याने उपजीविका करणे कठिन झाले होते. नेमके हीच गोष्ठ हेरुन स्व अमरनाथजी तिवारी फॉउंडेशनने ताळेबंदी जाहिर होताच स्वनिधीतुन पहिले 10 दिवस जवळपास 400 ते 500 जीवनावश्यक धान्य किटचे वाटप केलय.त्यानंतर निरंतर 50 दिवस रोज 400 ते 450 कुटुंबाना फूड पैकेट्स ,लहान मुलांना बिस्किट आणि मिठाई चे वाटप केलं असून 31 में पर्यन्त 14000 ते 15000 फूड पाकिट वाटलं आहेत स्व अमरनाथजी तिवारी फॉउंडेशन जे काही सत्कार्य केले त्यासाठी ललित तिवारी अमित संगेवार यानी सर्व दानशूर दात्यांचे आभार मानलेत.

  By Pune Metro| 13 views

 • नगर जिल्ह्यात खरिपाची लगबग सुरु ,खते बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी

  नगर जिल्ह्यात खरिपाची लगबग सुरु ,खते बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी

  कोरोनाच्या महामारीत सर्व जग घरात थांबलेलं असताना जगाचा पोशिंदा मात्र शेतामध्ये घाम गाळत होता. शेतकरी गेल्या महिनाभरापासून बांधबंदिस्ती , नांगरनी कोळपणी करण्यात व्यस्त होता. आता अकोले आणि संगमनेर वगळता मान्सून पूर्व पाऊस जोरदार बरसल्याने आणि कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाळी वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे ग्रामीण शिवारातील चित्र पालटले असून शिवार माणसांनी फुलल्याचं चित्र बघायला मिळाल आहे. धरण पाणलोट क्षेत्रात उसाचे पीक जागविण्यासाठी शेतकरयांची धडपड सुरु होती. जूनमध्ये पाऊस लांबला तर उसाच्या पिकाला जोरदार फटका बसतो यंदा मात्र हे संकट यंदा टळलं आहे. बागायतदारांची चिंताही नाहीशी झाली असल्याचं चित्र नगर जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. त्यामुळे खते आणि बियाणाच्या केंद्रात सुद्धा शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे.

  By Pune Metro| 530 views

 • पुण्यात एक हात मदतीचा या संकल्पनेच्या माध्यमातून मुस्लिम तरुणांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन केली मदत

  पुण्यात एक हात मदतीचा या संकल्पनेच्या माध्यमातून मुस्लिम तरुणांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन केली मदत

  भारत लॉक डाऊनच्या काळात कोरोणाच्या संकटामुळे हजारो परप्रांतीय कामगारावर उपासमारीची वेळ आली होती त्यातच लॉकडाऊन मुळे अनेक कष्टकरी कामगार विद्यार्थ्यांना आपल्या मूळगावी परतण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला.घरातील अन्नधान्य संपल्यावर प्रशासनाकडून होणाऱ्या मदतीवर अवलंबून राहून उदरनिर्वाह करणे कठीण झाले,त्यात अनेक कामगार अन्नपाण्याच्या शोधात दर दर भटकू लागले असता शहरातील काही मुस्लिम तरुण एकत्रित येऊन गरजू निराधार व्यक्तींना दोन वेळेच्या अन्नाची मदत करू लागले.एक हात मदतीचा या संकल्पनेच्या माध्यमातून एकत्रित आलेल्या या मुस्लिम तरुणांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन रोज स्वतः पदरमोड करून 300 अन्नाची पाकिटे शहरात तसेच ग्रामीण भागातील गरजू निराधार व्यक्तीला मागील दोन महिन्यापासून सुरू असलेल्या या कार्याच्या माध्यमातून जवळपास 23000 अन्नाची पाकिटे पोहचविण्याचं कार्य केलंय, याच माध्यमातून मुक्या जनावरांच्याही चारा पाण्याचा प्रश्न अजीज शेख,डॉक्टर, अष्पाक बागी आणि अन्य सहकाऱ्यांनी मार्गी लावलाय.या उल्लेखनीय कार्याची दखल घेत या मुस्लिम तरुणांच्या पाठीवर ग्रामीण आणि शहरी भागातून कौतुकाचा वर्षाव होत आहे,तर जे परप्रांतीय गावी गेलेत त्यांच्या मुखी ही मुस्लिम तरुणांचे गुणगान सुरुये...

  Watch पुण्यात एक हात मदतीचा या संकल्पनेच्या माध्यमातून मुस्लिम तरुणांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन केली मदत With HD Quality

  By Pune Metro| 443 views

 • आज जिल्ह्यात ०५ नवीन रुग्ण, तर ४८ व्यक्तींचे अहवाल निगेटीव, जिल्ह्यातील १७७ रुग्ण

  आज जिल्ह्यात ०५ नवीन रुग्ण, तर ४८ व्यक्तींचे अहवाल निगेटीव, जिल्ह्यातील १७७ रुग्ण

  श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा फॅक्टरी येथील एका रुग्णास आज मिळाला डिस्चार्ज. आतापर्यंत एकूण ८२ रुग्ण बरे होऊन घरी
  आज जिल्ह्यात ०५ नवीन रुग्ण. तर ४८ व्यक्तींचे अहवाल निगेटीव. ३६ व्यक्तींचे अहवाल येणे बाकी.
  जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १७७*

  (महानगरपालिका क्षेत्र ३५, अहमदनगर जिल्हा ९२, इतर राज्य ०२, इतर देश ०८ इतर जिल्हा ४०)

  *जिल्हयातील अॅक्टीव केसेस ८७ (०२ संगमनेर येथील खासगी रुग्णालयात)

  Watch आज जिल्ह्यात ०५ नवीन रुग्ण, तर ४८ व्यक्तींचे अहवाल निगेटीव, जिल्ह्यातील १७७ रुग्ण With HD Quality

  By Pune Metro| 378 views

 • उडडाण पूल कोरोनामुळे राहिला खासदार सुजय विखे पाटील यांची सबब

  उडडाण पूल कोरोनामुळे राहिला खासदार सुजय विखे पाटील यांची सबब

  नगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर महानगरपालिकेत आढावा बैठक घेतली. नगरच्या सर्व प्रलंबित कामबाबत आपण सकारात्मक असून नगरच्या उड्डाण पुलाचे काम कोरोना मुळे अडल्याची सबब त्यांनी दिलीय . बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी बातचीत केली

  Watch उडडाण पूल कोरोनामुळे राहिला खासदार सुजय विखे पाटील यांची सबब With HD Quality

  By Pune Metro| 12 views

Featured Videos

 • New Age Parenting | Ep 2 (Part 1) | Communication Gap | Ms. Kanu Priya | Tulika & Tanmay

  New Age Parenting | Ep 2 (Part 1) | Communication Gap | Ms. Kanu Priya | Tulika & Tanmay

  New Age Parenting is an Indian Television series dealing with the need-of the hour topic, which is parenting and is working towards finding solutions for various conflicts which exist and weaken the existing Parent-Child bond.

  It is conceived and hosted by Ms.Kanu Priya, Conflict Management Expert .

  Watch every Sat @3:30 PM & Sun @4:30 PM only on Headlines Today

  Watch New Age Parenting | Ep 2 (Part 1) | Communication Gap | Ms. Kanu Priya | Tulika & Tanmay With HD Quality

  By New Age Parenting| 6328 views

 • Senior AAP Leader and Rajyasabha MP Sanjay Singh addressing a press conference

  Senior AAP Leader and Rajyasabha MP Sanjay Singh addressing a press conference

  Senior AAP Leader and Rajyasabha MP Sanjay Singh addressing a press conference
  __________________________________________________________________________________
  The New Arvind Kejriwal App Launched | Download AK App from https://play.google.com/store/apps/details?id=com.arvindkejriwalapp

  Watch Other Speeches of Arvind Kejriwal
  1. Arvind Kejriwal on Delhi Water Crisis: https://bit.ly/2O8DsQ7
  2. Arvind Kejriwal ने बताया क्यों ज़रूरी है स्कूल में CCTV कैमरे लगवाना https://bit.ly/32BtKIZ
  3. Arvind Kejriwal on the inauguration of India’s largest Water Sewage Treatment Plant (STP) : https://bit.ly/2LxxfuF
  4. Arvind Kejriwal on Education System in India: https://bit.ly/2XQEmoN
  Follow Arvind Kejriwal on Twitter: https://www.twitter.com/ArvindKejriwal
  Follow Arvind Kejriwal on Facebook: https://www.facebook.com/AAPkaArvind/
  Follow Aam Aadmi Party on Facebook: https://www.facebook.com/AamAadmiParty
  Follow Aam Aadmi Party on Twitter: https://www.twitter.com/AamAadmiParty

  Watch Senior AAP Leader and Rajyasabha MP Sanjay Singh addressing a press conference With HD Quality

  By AAP| 41894 views

 • अर्थव्यवस्था का बंटाधार ! डन एंड ब्रैडस्ट्रीट की रिपोर्ट |#DBLIVE

  अर्थव्यवस्था का बंटाधार ! डन एंड ब्रैडस्ट्रीट की रिपोर्ट |#DBLIVE

  #HindiNews | #BreakingNews | #Watch | #video |
  अर्थव्यवस्था का बंटाधार ! डन एंड ब्रैडस्ट्रीट की रिपोर्ट |#DBLIVE
  Get paid membership : https://www.youtube.com/channel/UCBbpLKJLhIbDd_wX4ubU_Cw/join
  DB LIVE APP : https://play.google.com/store/apps/details?id=dblive.tv.news.dblivetv.com
  DB LIVE TV : http://dblive.tv/
  SUBSCRIBE TO OUR CHANNEL: https://www.youtube.com/channel/UCBbpLKJLhIbDd_wX4ubU_Cw
  DESHBANDHU : http://www.deshbandhu.co.in/
  FACEBOOK : https://www.facebook.com/DBlivenews/
  TWITTER : https://twitter.com/dblive15
  ENTERTAINMENT LIVE : https://www.youtube.com/channel/UCyX4qQhpz8WQP2Iu7jzHGFQ
  Sports Live : https://www.youtube.com/channel/UCHgCkbxlMRgMrjUtvMmBojg

  Watch अर्थव्यवस्था का बंटाधार ! डन एंड ब्रैडस्ट्रीट की रिपोर्ट |#DBLIVE With HD Quality

  By DB Live| 1768 views

 • Tim Southee praises Jasprit Bumrah, calls him ‘world class bowler’

  Tim Southee praises Jasprit Bumrah, calls him ‘world class bowler’

  Tim Southee praises Jasprit Bumrah, calls him ‘world class bowler’

  #catchnews #CatchNewsToday

  For more videos, subscribe to our channel: https://goo.gl/bkDSLj
  Check out Catch News for more news: http://www.catchnews.com/

  Follow Catch News here -
  Facebook:https://bit.ly/2xD3NKZ
  Twitter: https://bit.ly/2NG3rhr
  Instagram: https://bit.ly/30mh2vE
  --------------------------------------------------------------------------------------------
  Also, Follow Catch in Hindi: http://hindi.catchnews.com/

  Catch is a contemporary new digital platform about the ideas and events shaping the world. It aims to filter and provide news-on-the-run for an impatient new generation. It offers greater insight for influencers and the deeper consumer of news. When opinions are shrill and polarized, we hope to create a middle ground and build bridges. When there is a set thinking, we hope to stand apart and go against the wind. The world is complex, exciting, layered, evolving, always interesting. We hope to be the same.

  Lots of videos and lots more in the pipeline. Stay tuned.Watch Tim Southee praises Jasprit Bumrah, calls him ‘world class bowler’ With HD Quality

  By Catch News| 973 views

 • तंबाकू की कोरोना वैक्सीन का प्री क्लीनिकल ट्रायल सफल, इम्यून सिस्टम पर असरदार

  तंबाकू की कोरोना वैक्सीन का प्री क्लीनिकल ट्रायल सफल, इम्यून सिस्टम पर असरदार

  #Tobacco #VaccineForCoronavirus #MakeStrongToimmuneSystem #Lockdown #ReadyToTrail #WHO #PreClinicalTrailSuccessful

  To Subscribe on Youtube: 

  https://www.youtube.com/user/punjabkesaritv

  Follow us on Twitter :
  https://twitter.com/punjabkesari

  Like us on FB:
   https://www.facebook.com/Pkesarionline/

  Watch तंबाकू की कोरोना वैक्सीन का प्री क्लीनिकल ट्रायल सफल, इम्यून सिस्टम पर असरदार With HD Quality

  By PunjabKesari TV| 4338 views

 • Karan Johar's 2 Household Staff TESTED Positive; Here's Karan Johar's Official Statement

  Karan Johar's 2 Household Staff TESTED Positive; Here's Karan Johar's Official Statement

  Karan Johar's 2 Household Staff TESTED Positive; Here's Karan Johar's Official Statement

  Subscribe Food Spy: https://www.youtube.com/channel/UCEbQeUcU3-YMLmCJAhrtaDA  #BollywoodSpy #BollywoodNews #BollywoodGossips - Stay Tuned For More Bollywood News

  ☞ Check All Bollywood Latest Update on our Channel

  ☞ Subscribe to our Channel https://goo.gl/UerBDn

  ☞ Like us on Facebook https://goo.gl/7Q896J

  ☞ Follow us on Twitter https://goo.gl/AjQfa4

  ☞ Circle us on G+ https://goo.gl/57XqjC

  ☞ Follow us on Instagram https://goo.gl/x48yEy

  Watch Karan Johar's 2 Household Staff TESTED Positive; Here's Karan Johar's Official Statement With HD Quality

  By Bollywood Spy| 92 views

 • Blatant Violation of model code of conduct in Odisha

  Blatant Violation of model code of conduct in Odisha

  Blatant Violation of model code of conduct in Odisha


  Watch Blatant Violation of model code of conduct in Odisha With HD Quality

  By Dharmendra Pradhan| 71050 views

 • New Age Parenting | Ep 7 | New Age Kids | Ms. Kanu Priya | Saurabh Nanda & Venu Kapoor

  New Age Parenting | Ep 7 | New Age Kids | Ms. Kanu Priya | Saurabh Nanda & Venu Kapoor

  New Age Parenting is an Indian Television series dealing with the need-of the hour topic, which is parenting and is working towards finding solutions for various conflicts which exist and weaken the existing Parent-Child bond.

  It is conceived and hosted by Ms.Kanu Priya, Conflict Management Expert .

  Watch every Sat @3:30 PM & Sun @4:30 PM only on Headlines Today

  Watch New Age Parenting | Ep 7 | New Age Kids | Ms. Kanu Priya | Saurabh Nanda & Venu Kapoor With HD Quality

  By New Age Parenting| 5953 views