Search videos: #marathi

 • पाथर्डी तालुक्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव, 22 वर्षीय गरोदर महिलेला कोरोनाची लागण

  पाथर्डी तालुक्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव, 22 वर्षीय गरोदर महिलेला कोरोनाची लागण

  पाथर्डी तालुक्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला असून चिंचपूर पांगुळ येथे एक रुग्ण आढळला आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ भगवान दराडे यांनी दिली आहे.या पूर्वी मोहज देवढे येथील एक 47 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची पहिली लागण झाली होती.तो काही दिवसांपूर्वी कोरोना मुक्त झाला होता.आता पुन्हा एकदा कोरोनाची एन्ट्री तालुक्यात झाली आहे.
  नवरा,दोन भाऊ,आई -वडिल एकूण पाच व्यक्ती २२ वर्षीय कोरोनाग्रस्त गरोदर महिलेच्या संपर्कात आले आहे.तालुक्यात चिंचपूर पांगुळ या गावात माहेरी आलेल्या महिलेचा पॉझिटिव्ह अहवाल २२ मे शुक्रवारी रात्री प्राप्त झाला. त्यांनतर आरोग्य विभागाने चिंचपूर पांगुळ गावात जाऊन रात्री उशीरा माहिती घेतली.तीन व्यक्तींची चाचणी घेण्यात येणार आहे.तर आई आणि वडील या दोघांना विलनीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
  हि महिला मुंबई येथून २० मे रोजी माहेरी आली होती.त्यानंतर तिला त्रास होऊ लागल्याने तिला २१ में रोजी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

  Watch पाथर्डी तालुक्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव, 22 वर्षीय गरोदर महिलेला कोरोनाची लागण With HD Quality

  By Pune Metro| 648 views

 • जिल्हा रुग्णालयातील कोविड-१९ लॅब कार्यान्वित, आता जिल्ह्यातील कोरोनामुक्त व्यक्तीची संख्या झाली ५२

  जिल्हा रुग्णालयातील कोविड-१९ लॅब कार्यान्वित, आता जिल्ह्यातील कोरोनामुक्त व्यक्तीची संख्या झाली ५२

  येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड-१९ चाचणी प्रयोगशाळा कार्यान्वित झाली असून आज १५ व्यक्तीचे घशातील स्त्रावांची तपासणी करण्यात आली. त्यातील १० अहवाल निगेटीव आले असून एका अहवालाचा निष्कर्ष निघाला नसून उर्वरित ०४ व्यक्तींचे अहवाल पुन्हा तपासले जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली. दरम्यान, आज बूथ हॉस्पिटलमधून ०३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे एकूण ७२ वाधित रुग्णांपैकी आता ५२ जण कोरोनामुक्त झाले आहेत तर ०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १६ जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोनामुक्त झालेले तीन पैकी ०२ जण नगर शहरातील सुभेदार गल्ली येथील तर ०१ जण वंजारगल्ली येथील आहे. या ठिकाणी कन्टेन्मेंट झोन असल्याने या रुग्णांना बूथ हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात येणार आहे.


  a

  a

  By Pune Metro| 436 views

 • द ग्रूमिंग फॅक्टरी आहे सनीटायझर सलून, कोविड सूट घालून होते कटिंग, दाढी, ९८५०३९८३०२, ९८६०२२५७६१

  द ग्रूमिंग फॅक्टरी आहे सनीटायझर सलून, कोविड सूट घालून होते कटिंग, दाढी, ९८५०३९८३०२, ९८६०२२५७६१

  कोरोना शिथिलतेच्या काळात नगरमधील सलून उघडण्यास परवानगी देण्यात आली . त्यांना सेनेतयझिंगचे सर्व नियम कडक करण्यात आले आहेत. नगरमधील सावेडी भागातील सपकाळ हॉस्पिटल जवळ असलेल्या द ग्रूमिंग फॅक्टरी मध्ये तर संपूर्णपणे सेंटायझिंग करूनच दाढी कटिंग आणि फेशियल केलं जातंय . यामुळं नगरकर या ग्रूमिंग फॅक्टरी मधेच फेशनेबल कटिंग आणि हेअर फेशियल ट्रीट मेन्ट आणि स्पा ला पसंती देतायेत .

  Watch द ग्रूमिंग फॅक्टरी आहे सनीटायझर सलून, कोविड सूट घालून होते कटिंग, दाढी, ९८५०३९८३०२, ९८६०२२५७६१ With HD Quality

  By Pune Metro| 505 views

 • रमजान ईद शांततेत होण्यासाठी पोलिसांचे पथसंचलन, घर घर लंगर सेवेने केले चहापान

  रमजान ईद शांततेत होण्यासाठी पोलिसांचे पथसंचलन, घर घर लंगर सेवेने केले चहापान

  टाळ्यांचा गजर ... फुलांचा पाऊस ..
  बफर झोन मध्ये पोलिसांचे प्रदर्शन

  Watch रमजान ईद शांततेत होण्यासाठी पोलिसांचे पथसंचलन, घर घर लंगर सेवेने केले चहापान With HD Quality

  By Pune Metro| 541 views

 • पुण्यात रिक्षा विकण्याची वेळ, घर कसं चालवायचं, मुलाचे शिक्षण, कर्जाचे हप्ते यासह अनेक प्रश्न

  पुण्यात रिक्षा विकण्याची वेळ, घर कसं चालवायचं, मुलाचे शिक्षण, कर्जाचे हप्ते यासह अनेक प्रश्न

  कडाऊन मुळे सर्वच घटकांना फटका बसला असुन लाखो रुपयांच नुकसान झाल .तर दुसरीकडे हातावरच पोट असणाऱ्या चे हाल सुरू आहेत..आता तर महिला रिक्षा चालकांवर रिक्षा विकण्याची वेळ आलीय..व्यवसाय बंद असल्याने घरची परिस्थिती बेताची झालीय.त्यामुळे रिक्षा विकणे आहे असे फलक हाती घेऊन महिला रिक्षाचालक आपल्या कुटूंबासह रस्त्यावर उतरल्या आहेत. रिक्षा व्यवसाय बंद असल्यामुळे घर कसं चालवायचं, मुलाचे शिक्षण, कर्जाचे हप्ते कसे फ़ेडायचे यासह अनेक प्रश्न या रिक्षाचालक महिलांना सतवतायत, प्रशासनही रिक्षा व्यवसायाला परवानगी देत नाही .शिवाय मदतही करत नाही.त्यामुळे आम्ही आमच्या रिक्षा विकायला काढल्या असल्याचं या महिला रिक्षाचालकांचे म्हणणं आहे.

  Watch पुण्यात रिक्षा विकण्याची वेळ, घर कसं चालवायचं, मुलाचे शिक्षण, कर्जाचे हप्ते यासह अनेक प्रश्न With HD Quality

  By Pune Metro| 715 views

 • बिबट्यानाही केले क्वारनटाईन, पुण्यात बिबट्यासाठी निवारण केंद्र, दिवसातून दोन वेळा होतेय स्कानिग

  बिबट्यानाही केले क्वारनटाईन, पुण्यात बिबट्यासाठी निवारण केंद्र, दिवसातून दोन वेळा होतेय स्कानिग

  करोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय वन्यप्राणी प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशनुसार बिबट्याचे निगा राखण्याचे उपाय माणिकडोह येतील बिबट्या निवारण येते अवलंबिले जात आहे. बिबट्या आजारी पडल्यास त्यास पाच विलगी करणं पिंजऱ्यांची(कक्ष) व्यवस्था करण्यात आली आहे.

  Watch बिबट्यानाही केले क्वारनटाईन, पुण्यात बिबट्यासाठी निवारण केंद्र, दिवसातून दोन वेळा होतेय स्कानिग With HD Quality

  By Pune Metro| 7 views

 • जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ७४, निमोण येथील दोन महिलांना कोरोनाची लागण;

  जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ७४, निमोण येथील दोन महिलांना कोरोनाची लागण;

  संगमनेर तालुक्यातील निमोण येथील दोन महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. दिनांक १९ मे रोजी निमोण येथील एक व्यक्ती नाशिक येथे बाधीत आढळून आली होती. त्याची आई आणि पत्नी यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्या नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या आता ७४ झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. दरम्यान अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील एका व्यक्तीचा अहवाल खाजगी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आला होता. या व्यक्तीला अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची येथील कोरोना टेस्ट लॅब मध्ये पुन्हा स्त्राव तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

  दिनांक १९ मे रोजी नाशिक येथे बाधीत आढळलेला रुग्ण हा मुळचा निमोण येथील आहे. त्याची आई आणि पत्नी यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

  दरम्यान लिंगदेव येथील व्यक्ती मुंबईहून गावी आली होती. त्यांना क्वारांटाईन करण्यात आले होते. दहा दिवस झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. त्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांनी खासगी हॉस्पिटलमधून घशातील स्त्राव चाचणी खाजगी प्रयोगशाळेतून करून घेतली होती. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव आला होता. मात्र, स्त्राव चाचणी नमुना घेताना योग्य ते निर्देश पाळले गेले नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सदर रुग्णास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्याची पुन्हा स्त्राव चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ.बापूसाहेब गाढे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली.

  Watch जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ७४, निमोण येथील दोन महिलांना कोरोनाची लागण; With HD Quality

  By Pune Metro| 7 views

 • पुणे शहर भाजपच्यावतीने ........ माझ आंगण माझे रणांगण ... आंदोलन

  पुणे शहर भाजपच्यावतीने ........ माझ आंगण माझे रणांगण ... आंदोलन

  पुण्यात पुणे शहर भाजपच्यावतीने माझ आंगण माझे रणांगण हे राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.गेल्या दोन महिन्यात राज्य सरकार कोरोनाला थोपविण्याकरता अपयशी पडले आहे.दिवसेंदिवस राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.आणि मृत्यू ची संख्या ही वाढते आहे.तसेच ठाकरे सरकारने विशेष पँकेज बारा बलुतेदाराकरता जाहीर कराव अशी मागणी शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांनी केली यावेळी खासदार गिरीश बापट उपस्थित होते.

  Watch पुणे शहर भाजपच्यावतीने ........ माझ आंगण माझे रणांगण ... आंदोलन With HD Quality

  By Pune Metro| 7 views

 • शहर भाजपच्या वतीने आंदोलन .... मेरा आगण ... मेरा रणांगण ...
 • जामखेडयेथील फरार काका गर्जे जेरबंद

  जामखेडयेथील फरार काका गर्जे जेरबंद

  जामखेडयेथील राळेभात दुहेरी हत्याकांडातील फरार आरोपी काका गर्जे जेरबंद,
  पोलीस निरीक्षक संजय सातव यांची कामगिरी

  प्रतिनिधी नासीर पठाणसह कामेरामन अशोक वीर जामखेड

  Watch जामखेडयेथील फरार काका गर्जे जेरबंद With HD Quality

  By Pune Metro| 10 views

 • 22 वर्षीय महिला आणि सहा वर्षाच्या बालिकेला कोरोनाची लागण, जिल्ह्यातील बाधीत व्यक्तीची संख्या ७२

  22 वर्षीय महिला आणि सहा वर्षाच्या बालिकेला कोरोनाची लागण, जिल्ह्यातील बाधीत व्यक्तीची संख्या ७२

  अहमदनगर, दि.२२- जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या ३३ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून 29 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर दोन व्यक्ती बाधीत आढळून आल्या आहेत. यात ०६ वर्षीय बालिका आणि २२ वर्षीय महिलेचा समावेश आहे. काल बाधीत आढळलेल्या मूळच्या मुंबईकर असलेल्या 75 वर्षीय महिलेची राशीन येथे आलेली ०६ वर्षीय नात कोरोना बाधीत झाली आहे तसेच पाथर्डी तालुक्यातील चींचपुर पांगुळ येथे माहेरी आलेली एक 22 वर्षीय गरोदर माता कोरोना बाधित आढळून आली आहे. ही महिला कळंबोली येथील आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.

  आज रात्री हे सर्व अहवाल प्राप्त झाले. या दोन व्यक्तींना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. मूळच्या मुंबईकर येथील 75 वर्षीय वृद्ध महिला राशीन येथे आल्या होत्या. त्या काल कोरोना बाधीत असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, अहवाल येण्यापूर्वीच त्या महिलेचा मृत्यू झाला होता. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात त्यांची ०६ वर्षीय नात बाधीत आढळली. याशिवाय पाथर्डी तालुक्यातील २२ वर्षीय महिला बाधीत आढळून आली. तिला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असल्याने ग्रामीण रुग्णालयातून तिला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. तिचा घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला असता ती बाधीत आढळून आली, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली.
  सध्या जिल्ह्यातील बाधीत व्यक्तीची संख्या ७२ असून या दोन व्यक्तींची नोंद त्या त्या जिल्ह्यामध्ये होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
  आज सकाळी पाठवलेल्या मध्ये ०२ स्त्राव नमुन्यांचे विश्लेषण करता न आल्याने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महावद्यालयाने ते स्त्राव पुन्हा पाठविण्यास सांगीतले आहे.

  Watch 22 वर्षीय महिला आणि सहा वर्षाच्या बालिकेला कोरोनाची लागण, जिल्ह्यातील बाधीत व्यक्तीची संख्या ७२ With HD Quality

  By Pune Metro| 7 views

 • नियोजनशून्य कारभार पहा, आधी रस्ता मग भूमिगत गटारीचे काम कोऱ्या करकरीत काँक्रीटवर जेसीबी

  नियोजनशून्य कारभार पहा, आधी रस्ता मग भूमिगत गटारीचे काम कोऱ्या करकरीत काँक्रीटवर जेसीबी

  नगर मधील नील क्रांती चौक ते न्यू आर्ट्स महाविद्यालय असा सिमेंट काँक्रीटचा रस्ता कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आला आहे .हा रास्ता वाहतुकि साठी खुला देखील करण्यात आला आहे. आता महानगर पालिकेच्या ठेकेदाराचे नियोजन पहा , या रस्त्याचं काम सुरू असतानाच या रस्यावर पथदिवे , अंतर्गत पाईप लाईन आणि साईडच्या गटारीचे काम करण्यात काढण्यात आला. मोठं मोट्या व्यासाचे पाईप रस्त्यांच्या दोन्ही साईडला टाकून गटार तयार करण्यात येते आहे. त्यासाठी अवाढ्यव्य जेसीबी या नव्या कोऱ्या करकरीत सिमेंट काँक्रीटच्या रस्यावर उतरविण्यात आला आहे. त्यामुळे हा रस्ता खराब होणार नाही का याची जरासुद्धा चिंता या ठेकेदाराला किंवा पालिकेच्या अधिकार्यांना नाहीये . या गटारीचे काम करीत असताना आता अंतगर्त पाईप लाईन किंवा अन्य काही कामे काढली तर रास्ता पुन्हा खराब होणार आणि परत कामाचे टेंडर काढावे लागणार हे निश्चित , ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना आयात कुराण यातून सापडत आणि पालिकेचा आर्थिक नुकसान होत. कामाचे नियोजन याना कधी जमेल असा प्रश्न सामान्य नागरिक पालिकेला विचारतायेत .

  Watch नियोजनशून्य कारभार पहा, आधी रस्ता मग भूमिगत गटारीचे काम कोऱ्या करकरीत काँक्रीटवर जेसीबी With HD Quality

  By Pune Metro| 8 views

 • नगर शहराच्या मध्यवस्तीतील काही भाग कन्टेन्मेंट आणि बफर झोन घोषित, ०४ जूनपर्यंत लागू राहणार आदेश

  नगर शहराच्या मध्यवस्तीतील काही भाग कन्टेन्मेंट आणि बफर झोन घोषित, ०४ जूनपर्यंत लागू राहणार आदेश

  अहमदनगर, दि. २२- नगर शहराच्या काही भागात कोरोना रुग्ण सापडल्याने आणि कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याच्या उपाययोजना म्हणून हा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून तसेच लगतचा भाग बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. घोषित केलेल्‍या कंटेन्मेंट झोन क्षेत्रातील सर्व आस्‍थापना, दुकाने, अत्‍यावश्‍यक सेवा, वस्‍तु विक्री सेवा इ.व बफर झोन क्षेत्रातील अत्‍यावश्‍यक सेवा वगळता सर्व आस्‍थापना, दुकाने, वस्‍तु विक्री सेवा इ. दिनांक २२ मे रोजी दुपारी ०४ वाजेपासून दिनांक ०४ जून, २०२० रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या क्षेत्रातील नागरीकांचे आगमन व प्रस्‍थान तसेच या क्षेत्रातून वाहनांचे आवागमन प्रतिबंधीत करण्‍यात असल्याचे आदेशात म्हटले आहे. जूने मनपा कार्यालय चौक, डॉ.होशिंग हॉस्‍पीटल चौक, शनी चौक, तख्‍ती दरवाजा मस्‍जीद, आशा टॉकीज, पंचपीर चावडी चौक, अंबिका महिला बँक ते जूनी मनपा चौक हा भाग कन्टेन्मेंट झोन म्हणून तर यतीम खाना बिल्‍डींग, न्‍यामत खानी मोहल्‍ला, निंबाळकर गल्‍ली, तवकल वस्‍ताद तालीम, श्रीपाद ग्रंथ भांडार, घूमरे गल्‍ली, आदर्श शाळा, माणिक चौक, कोतवाली पोलीस स्‍टेशन, बाळासाहेब देशपांडे दवाखाना, नांगरे गल्‍ली, जूना बाजार रोड, पटवेकर गल्‍ली, फुलसौंदर चौक, शिवम थिएटर, मनपा फायर स्‍टेशन, भाऊसाहेब फिरोदीया स्‍कूल हा भाग बफर झोन जाहीर करण्यात आला आहे. श‍नी चौकातील डि.पी.जवळील रस्‍ता हा प्रवेशासाठीचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

  Watch नगर शहराच्या मध्यवस्तीतील काही भाग कन्टेन्मेंट आणि बफर झोन घोषित, ०४ जूनपर्यंत लागू राहणार आदेश With HD Quality

  By Pune Metro| 5 views

 • कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ, राज्याने गाठला १० हजाराचा पल्ला, ना . राजेश टोपे यांची माहिती

  कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ, राज्याने गाठला १० हजाराचा पल्ला, ना . राजेश टोपे यांची माहिती

  संपूर्ण देशात कोरोना बाधित रुग्नांची संख्या आता एक लाख ११ हजारावर गेलीय . त्यात महाराष्ट्र राज्यात ही संख्या दहा हजाराच्या पुढे गेलीय. काळ आणि आजच्या दिवसभरात कोरोनाचे नवीन २२५० रुग्ण सापडले

  Watch कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ, राज्याने गाठला १० हजाराचा पल्ला, ना . राजेश टोपे यांची माहिती With HD Quality

  By Pune Metro| 403 views

 • पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची संपूर्ण पत्रकार परिषद

  पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची संपूर्ण पत्रकार परिषद

  त्यांनी राजभवनातच एखादी रुम करावी, मंत्री हसन मुश्रीफ यांचा फडणवीस यांना टोला
  बारा बलुतेदारांना पॅकेज मिळण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

  Watch पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची संपूर्ण पत्रकार परिषद With HD Quality

  By Pune Metro| 310 views

 • पाथर्डीत दंडात्मक कारवाई, दोन हजार रुपयांचा झाला दंड, नाही मास्क , दंड हमखास

  पाथर्डीत दंडात्मक कारवाई, दोन हजार रुपयांचा झाला दंड, नाही मास्क , दंड हमखास

  शहरातील दुकानदारांना दुकाने उघडण्यासाठी ठरावीक वार व वेळ दिलेली असताना नियमांचे उलंघन करुन किराणा, कापड दुकान सुरु ठेवणा-या व्यापा-याना प्रत्येकी दोन हजार रुपयाचा दंड मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्या केली आहे.
  शहरात सध्या बहुतेक दुकाने सुरु करण्यात आली आहेत. शहर व तालुक्यात रोज मुंबई व पुणे येथुन नागरीक येत आहेत.

  Watch पाथर्डीत दंडात्मक कारवाई, दोन हजार रुपयांचा झाला दंड, नाही मास्क , दंड हमखास With HD Quality

  By Pune Metro| 411 views

 • कोरोना चाचणीची वेगवान प्रयोगशाळा, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उदघाटन

  कोरोना चाचणीची वेगवान प्रयोगशाळा, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उदघाटन

  नगर जिल्ह्याचे पालक मंत्री ना हसन मुश्रीफ यांनी आज नगर दौरा करून कोरोनाच्या बाबत प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती घेतली. कोरोना काळात राज्य सरकार आणि नगर जिल्हा प्रशासनानं घेतलेल्या खबर्दारीमुळे नगर जिल्ह्यात रुग्नांची संख्या आटोक्यात राहिली असून नागरिकांनी सहकार्य केल्यास एक जून पर्यंत नगर जिल्हा कोरोनमुक्त होईल असा विश्स्वास हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलाय . नगर दौरयावर आल्यावर मुश्रीफ यांनी प्रथम कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक असलेला थ्री लयर सूट परिधान करून जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन कोरोना पीडित रुग्नाशी बातचीत केली आणि त्यांना धीर दिला

  Watch कोरोना चाचणीची वेगवान प्रयोगशाळा, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उदघाटन With HD Quality

  By Pune Metro| 363 views

 • कोरोनाकाळात दिलासा, सोमवारी विमाने सुटणार सुसाट, मंत्री महोदयांचे ट्विट पण सांशंकता कायम

  कोरोनाकाळात दिलासा, सोमवारी विमाने सुटणार सुसाट, मंत्री महोदयांचे ट्विट पण सांशंकता कायम

  कोरोनाकाळात एक दिलासा देणारी बातमी ती म्हणजे आता रेल्वे प्रवासाबरोबरच देशांतर्गत विमानसेवा देखील सुरु करण्यात येणार आहे. सोमवारपासून ही सेवा सुरु होणार असल्याने देशाच्या कानाकोपरत्यात अडकेलेल्याना आता या द्वारे आपल्या घरी सुखरूप पोहोचणं शक्य होणार आहे.

  Watch कोरोनाकाळात दिलासा, सोमवारी विमाने सुटणार सुसाट, मंत्री महोदयांचे ट्विट पण सांशंकता कायम With HD Quality

  By Pune Metro| 296 views

 • रिक्षाचालकाची पत्नी, मुलगा आणि मुलीलाही कोरोनाची लागण, राशीन येथील १ महिला,  रुग्णांची संख्या ७२

  रिक्षाचालकाची पत्नी, मुलगा आणि मुलीलाही कोरोनाची लागण, राशीन येथील १ महिला, रुग्णांची संख्या ७२

  अहमदनगर, दि.२१- जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या १७ पैकी १३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर काल नगर शहरातील जुना मंगळवार बाजार येथील कोरोना बाधीत आढळलेल्या रिक्षाचालकाच्या पत्नी, मुलगा आणि मुलीचा अहवाल पॉझिटिव आला आहे. याशिवाय कर्जत तालुक्यातील तालुक्यातील राशीन येथे मुलीकडे आलेल्या मूळच्या मुंबईकर असलेल्या 75 वर्षीय महिलेचा अहवालही पॉझिटिव आला आहे. यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७२ झाली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.

  आज सायंकाळी हे सर्व अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये नगर शहरातील रिक्षा चालकाच्या कुटुंबातीलच तिघेजण बाधित आढळून आले.
  मूळच्या मुंबईकर येथील 75 वर्षीय वृद्ध महिला राशीन येथे मुलीकडे आल्या होत्या. त्यांना त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. आज तो अहवाल प्राप्त झाला. त्यात या महिलेस कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. *

  Watch रिक्षाचालकाची पत्नी, मुलगा आणि मुलीलाही कोरोनाची लागण, राशीन येथील १ महिला, रुग्णांची संख्या ७२ With HD Quality

  By Pune Metro| 302 views

 • नगरसेविकेची नातेवाईक कोरोना बधित, रामचंद्र खुंट परिसरातील वृद्धेचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू

  नगरसेविकेची नातेवाईक कोरोना बधित, रामचंद्र खुंट परिसरातील वृद्धेचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू

  अहमदनगर, दि. २१ -- नगर शहरातील रामचंद्र खुंट परिसरातील एका 67 वर्षीय महिलेचा आज सायंकाळी कोरोनामुळे मृत्यू झाला. या महिलेने एका खाजगी रुग्णालयात उपचार करून घेतले होते. त्या रुग्णालयाने तिचा स्त्राव तपासणीसाठी खाजगी मान्यताप्राप्त लॅब कडे पाठवला होता. त्यात तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीत व्यक्तींची संख्या ६९ झाली असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या आता ०६ झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. दरम्यान, या महिलेच्या निकट सहवासितांचे स्वाब घेण्यात येत असून त्यांना विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.*****

  Watch नगरसेविकेची नातेवाईक कोरोना बधित, रामचंद्र खुंट परिसरातील वृद्धेचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू With HD Quality

  By Pune Metro| 6 views

 • परिवहन निरीक्षकाचा प्रताप, कोरोना काळातील रेड झोन वारी महागात, आरटीओ इन्स्पेक्टरवरच गुन्हा दाखल

  परिवहन निरीक्षकाचा प्रताप, कोरोना काळातील रेड झोन वारी महागात, आरटीओ इन्स्पेक्टरवरच गुन्हा दाखल

  नगरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक राजेश आहुजा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना काळात आपलं मुख्यालय सोडून पुण्याच्या रेड झोन मध्ये जाऊन येण्याचा प्रताप हा आहुजा यांना चांगलाच भोवलाय . त्यांच्याविरोधात रीतसर गुन्हा दाखल करण्याचा आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीच दिल्याने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी आहुजा यांच्या विरुद्ध फिर्याद दिलीय. दिनांक ६ मे रोजी पूर्व परवानगी न घेता आहुजा हे पुण्यातल्या रेड झोन मध्ये जाऊन आल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तोफखाना पोलीस याचा तपास करीत आहे.

  Watch परिवहन निरीक्षकाचा प्रताप, कोरोना काळातील रेड झोन वारी महागात, आरटीओ इन्स्पेक्टरवरच गुन्हा दाखल With HD Quality

  By Pune Metro| 456 views

 • काळजी करू नका, नगर शहर आहे कचरामुक्त, केंद्र समितीनेच दिले मानांकन, नगर स्मार्ट सिटी क्लीन सिटी

  काळजी करू नका, नगर शहर आहे कचरामुक्त, केंद्र समितीनेच दिले मानांकन, नगर स्मार्ट सिटी क्लीन सिटी

  नगर शहराला कचरामुक्त शहराचं नामांकन मिळालंय . त्यामुळ नगर शहर आता देशातील १०० स्वच्छ शहरांच्या यादीत जाण्याची आशा उंचावली आहे.

  Watch काळजी करू नका, नगर शहर आहे कचरामुक्त, केंद्र समितीनेच दिले मानांकन, नगर स्मार्ट सिटी क्लीन सिटी With HD Quality

  By Pune Metro| 394 views

 • जामखेडमध्ये जनजीवन पूर्वपदावर,  आ . रोहित पवार यांचे नियोजन, कोरोनाफ्री जामखेडचे अर्थचक्र चालू

  जामखेडमध्ये जनजीवन पूर्वपदावर,  आ . रोहित पवार यांचे नियोजन, कोरोनाफ्री जामखेडचे अर्थचक्र चालू

  जामखेड - शहर कोरोनामुक्त झाले असल्याने छोटे मोठे व्यवसाय सुरू करून पुन्हा काही प्रमाणात अर्थचक्र सुरळीत चालू करण्यासाठी आ.रोहित दादा पवार यांनी पुढाकार घेऊन आ व्यावसायिक, प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन अटी शर्तींसह बुधवार पासून दुकाने सुरू करण्याचे सर्वानुमते ठरले तर उत्पादन शुल्क अधिकारी यांनी वॉईन शॉप व देशी दारू दुकान दररोज १० ते ५ यावेळेत सुरू ठेवून इतर परमीट व बार लॉकडाऊन उठेपर्यंत बंद ठेवली आहे.

  Watch जामखेडमध्ये जनजीवन पूर्वपदावर,  आ . रोहित पवार यांचे नियोजन, कोरोनाफ्री जामखेडचे अर्थचक्र चालू With HD Quality

  By Pune Metro| 405 views

 • कोरोना काळात करमाफी ? घरपट्टी पाणीपट्टी माफ करा - शिवसेनेची मागणी

  कोरोना काळात करमाफी ? घरपट्टी पाणीपट्टी माफ करा - शिवसेनेची मागणी

  कोरोना कर्फ्यूच्या काळात सर्व नगर शहर बंद होते . उद्योग रोजगार ठप्प होता . नगरच्या नागरिकांकडे उपजीविकेचे असे साधन राहिलेले नव्हते त्यामुळे नगरमधील सर्व मालमत्ता धारकांची घरपट्टी आणि पाणी पट्टी माफ करण्यात यावी अशी मागणी नगर शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मनपा आयुक्त श्रीकांत मायकेलवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिल आहे. यावेळी शहर प्रमुख दिलीप सातपुते , उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव तसेच शिवसेनेचे नगरसेवक यात सहभागी झाले होते.

  Watch कोरोना काळात करमाफी ? घरपट्टी पाणीपट्टी माफ करा - शिवसेनेची मागणी With HD Quality

  By Pune Metro| 381 views

 • अर्सेनिक अल्बम ३० गोळ्या मोफत, वंदे मातरम ग्रुप ने केले वाटप उद्य मेडिकल मध्ये गोळ्या आहेत उपलब्ध

  अर्सेनिक अल्बम ३० गोळ्या मोफत, वंदे मातरम ग्रुप ने केले वाटप उद्य मेडिकल मध्ये गोळ्या आहेत उपलब्ध

  वंदे मातरम युवक प्रतिष्ठानच्या माध्यमातून नगरमधील व्यापाऱ्यांनी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी असलेलं अर्सेनिक अल्बम थर्टी हे औषध कापड बाजारात मोफत उपलब्ध करून दिलंय . आपल्या आरोग्य रक्षणासाठी मास्क आणि सेनेटायझर प्रमाणात हे होमिओपथीच औषध देखील खूप आवश्यक झालेलं आहे. लोकडाऊन संपल्यानंतर नगरची कापड बाजारपेठ सुरु होईल आणि जे व्यापारी तसेच ग्राहक बाजारात येतील त्यांना हे औषध कापडबाजारात सहज आणि विनामूल्य उपलब्ध व्हावे यासाठी कापडबाजारातील उदय मेडिकल मध्ये हे औषध उपलब्ध करून देण्यात आलंय . नगरमधील चंदन मल कुंदनमल ज्वेलर्सचे संचालक ईश्वर बोरा तसेच पेरीस फेशनचे संचालक आणि वंदेमातरं युवक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रतीक बोगावात ईश्वर कांकरिया यांनी यासाठी पुढाकार घेतलाय .

  Watch अर्सेनिक अल्बम ३० गोळ्या मोफत, वंदे मातरम ग्रुप ने केले वाटप उद्य मेडिकल मध्ये गोळ्या आहेत उपलब्ध With HD Quality

  By Pune Metro| 387 views

Featured Videos

 • Vishal Chowki at Shree Kalka Ji Mandir - Umang Sharma - 20 December 2020 - Part 1

  Vishal Chowki at Shree Kalka Ji Mandir - Umang Sharma - 20 December 2020 - Part 1

  Recording of Vishal Chowki at Shree Kalka Ji Mandir, New Delhi - Umang Sharma - 20 December 2020

  Contact Umang Sharma : 9999069560

  Watch Vishal Chowki at Shree Kalka Ji Mandir - Umang Sharma - 20 December 2020 - Part 1 With HD Quality

  By Maa Kalka Ka Parivaar| 668 views

 • All You Need To Know Of Mithun Chakraborty's Adopted Daughter - The Smoking Hot Dishani Chakraborty

  All You Need To Know Of Mithun Chakraborty's Adopted Daughter - The Smoking Hot Dishani Chakraborty

  Mithun Chakraborty has kept his adopted daughter, Dishani Chakraborty hidden from the prying eyes of Bollywood. Here's all you want to know of the smoking hot star kid.

  #MithunChakraborty #MithunChakrabortyDaughter #DishaniChakraborty

  Check out the video to know more

  SUBSCRIBE To Bollywood Bubble:
  Click Here ► http://bit.ly/2hjMB6X

  Tune into Bollywood Bubble, your one stop destination for all the latest happenings, hot gossips, rumours and exclusive B-Town news...

  Also, Visit - https://www.bollywoodbubble.com . One stop Destination for Latest Bollywood Updates.

  Like us on Facebook - https://www.facebook.com/BollywoodBubble

  Follow us on Twitter - https://twitter.com/bollybubble

  Follow us on Instagram - www.instagram.com/bollywoodbubble

  Click On the Subscribe Button NOW and Stay Tuned.

  Watch All You Need To Know Of Mithun Chakraborty's Adopted Daughter - The Smoking Hot Dishani Chakraborty With HD Quality

  By Bollywood Bubble| 2225 views

 • Ekta Kapoor Teased Sidnaaz Fans With Her Latest Comment On Broken But Beautiful Web Series

  Ekta Kapoor Teased Sidnaaz Fans With Her Latest Comment On Broken But Beautiful Web Series

  Ekta Kapoor Teased Sidnaaz Fans With Her Latest Comment On Broken But Beautiful Web Series
  #sidharthshukla #shehnazgill - Stay Tuned For More Bollywood News

  ☞ Check All Bollywood Latest Update on our Channel

  ☞ Subscribe to our Channel https://goo.gl/UerBDn

  ☞ Like us on Facebook https://goo.gl/7Q896J

  ☞ Follow us on Twitter https://goo.gl/AjQfa4

  ☞ Circle us on G+ https://goo.gl/57XqjC

  ☞ Follow us on Instagram https://goo.gl/x48yEy

  Watch Ekta Kapoor Teased Sidnaaz Fans With Her Latest Comment On Broken But Beautiful Web Series With HD Quality

  By Bollywood Spy| 344 views

 • Technical Session V, Q&A

  Technical Session V, Q&A

  Global Summit 2020 "Mission 5 Trillion – CMA as a Cryogenic Force"

  Watch Technical Session V, Q&A With HD Quality

  By ICMAI| 82672 views

 • Weekly Media Briefing by Official Spokesperson (January 23, 2020)

  Weekly Media Briefing by Official Spokesperson (January 23, 2020)

  Weekly Media Briefing by Official Spokesperson (January 23, 2020)

  Watch Weekly Media Briefing by Official Spokesperson (January 23, 2020) With HD Quality

  By Ministry of External Affairs, India| 68157 views

 • Address by Sh. Rajeev Gupta, Secretary, Youth Affairs at "International Yoga Seminar"

  Address by Sh. Rajeev Gupta, Secretary, Youth Affairs at "International Yoga Seminar"

  Address by Shri. Rajeev Gupta, Secretary, Youth Affairs, Ministry of Youth Affairs & Sports, at the "International Yoga Seminar" organized by "Shri Ram Chandra Mission" in April, 2016

  Watch Address by Sh. Rajeev Gupta, Secretary, Youth Affairs at "International Yoga Seminar" With HD Quality

  By Ministry of Youth Affairs| 170630 views

 • Sidharth, Shehnaz And Rashmi Reaction On Irrfan Khan's Shocking Demise

  Sidharth, Shehnaz And Rashmi Reaction On Irrfan Khan's Shocking Demise

  Sidharth, Shehnaz And Rashmi Reaction On Irrfan Khan's Shocking Demise
  #BollywoodSpy #BollywoodNews #BollywoodGossips - Stay Tuned For More Bollywood News

  ☞ Check All Bollywood Latest Update on our Channel

  ☞ Subscribe to our Channel https://goo.gl/UerBDn

  ☞ Like us on Facebook https://goo.gl/7Q896J

  ☞ Follow us on Twitter https://goo.gl/AjQfa4

  ☞ Circle us on G+ https://goo.gl/57XqjC

  ☞ Follow us on Instagram https://goo.gl/x48yEy

  Watch Sidharth, Shehnaz And Rashmi Reaction On Irrfan Khan's Shocking Demise With HD Quality

  By Bollywood Spy| 913 views

 • 20 लाख करोड़ के आर्थिक पैकेज से आपको क्या होगा फायदा, देखिये इस वीडियो में

  20 लाख करोड़ के आर्थिक पैकेज से आपको क्या होगा फायदा, देखिये इस वीडियो में

  आपको यह वीडियो कैसा लगा। हमें अपनी प्रतिक्रियाएं व सुझाव के लिए कमेंट बॉक्स में लिखें। Newsroompost पर अपडेट वीडियोज के लिए बेल आइकन पर क्लिक करें और हमारे चैनल को सब्सक्राइब करें।

  Follow us on:

  Web:

  English: https://newsroompost.com/

  Hindi: https://hindi.newsroompost.com/

  Twitter:

  English: https://twitter.com/NewsroomPostCom

  Hindi: https://twitter.com/newsroompostind

  Facebook:

  English: https://www.facebook.com/NewsroomPost...

  Hindi: https://www.facebook.com/newsroompost...

  NewsroomPost has all the top news, at your fingertips - from India-specific, to world news to financial news to what you need to know about your health! It's the classic news adda - We believe in good old-fashioned reporting, but we want you to be part of the news wave.

  20 lakh crore, 20 lakh crore package, 20 lakh karod mein kitne zero hote hain, 20 lakh crore mein kitne zero hote hain, 20 lakh crore package pakistan reaction, 20 lakh karod, 20 lakh crore package kya hai, 20 lakh crore pakistan, 20 lakh crore in numbers, 20 lakh crore kaise likhe, 20 lakh crore divided by 130 crore, 20 lakh crore me kitne zero hote hain, 20 lakh crore pakistan reaction, 20 lakh crore packages in india

  Watch 20 लाख करोड़ के आर्थिक पैकेज से आपको क्या होगा फायदा, देखिये इस वीडियो में With HD Quality

  By NewsRoom Post| 1736 views