Search videos: #ahmednagar

 • top 10 ,11 july

  top 10 ,11 july

  दुबईमध्ये भारतीय तरुण सोहम मुखर्जीने एका पायाने 101 वेळा उड्या मारुन वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. त्याच्या या रेकॉर्डने त्याच्या नावाची गिनिज बुकमध्ये नोंद केली गेली आहे. दिल्लीचा रहिवासी असलेल्या सोहम मुखर्जीने 30 सेकंदात 96 वेळा उडी मारण्याचा मागचा रेकॉर्ड मोडित काढत पुन्हा एकदा नवा विक्रम केला आहे.









































































































  a





























































































  a



















































































  By Pune Metro| 48 views

 • अनुत्तीर्ण विद्यार्थी ही गुण घेण्यासाठी सरसावले ,बारा हजारांपेक्षा अधिक अर्ज विद्यापीठाकडे दाखल

  अनुत्तीर्ण विद्यार्थी ही गुण घेण्यासाठी सरसावले ,बारा हजारांपेक्षा अधिक अर्ज विद्यापीठाकडे दाखल

  अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करून मागील परीक्षांच्या आधारे गुण देण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाचा फायदा घेण्यासाठी गेल्या सात-आठ वर्षांत शिक्षण सोडलेले अनुत्तीर्ण विद्यार्थीही सरसावले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे अशा बारा हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी पदवीसाठी अर्ज भरले आहेत. या अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर गेलेले २०१४ मधील विद्यार्थीही आहेत.विद्यापीठांच्या विविध अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नव्हते. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी दोन लाख २६ हजार १८८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. राज्य सरकारने १९ जून रोजी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून विद्यापीठांने पुन्हा विद्यार्थ्यांना २५ जूनपर्यंत अर्ज करण्याची संधी दिली. या संधीचा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी पुरेपूर फायदा उचलला आहे. या विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक आणि बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमांचा सामावेश आहे.













































































































  a








































  <

  By Pune Metro| 51 views

 • कसबा गणपती दर्शन मिळणार ऑनलाईन दर्शन, घरबसल्या अभिषेक ही करता येणार

  कसबा गणपती दर्शन मिळणार ऑनलाईन दर्शन, घरबसल्या अभिषेक ही करता येणार

  सध्याच्या कोरोनाच्या काळात आता आँनलाईन शिक्षण,वेबिनार,सुरु आहेत. पण पुणेकरांना आता गणेशोत्सवाच्या काळात कसबा गणपतीचे दर्शन हे आँनलाईन घेता येणार आहे. याशिवाय आँनलाईन अभिषेक सोहळाही पाहता येणार आहे.पुण्याच्या गणेशोत्सव हा सर्वश्रुत आहे. हा सोहळा पाहण्याकरता राज्य,देशभरातुन लाखो भाविक येत असतात. पण यावेळी कोरोनाच्या सावटामुळे यावर्षीचा गणेशोत्सव सोहळा दिमाखात साजरा होणार ऩाही.पण परंपरा कायम राखत मानाचा पहिला कसबा गणपती ट्रस्टने मात्र भाविकांकरता ई-दर्शन सुरु करणार असुन जर एखादया भाविकास अभिषेक करायचा असल्यास त्यांनी त्याचे गोत्र ट्रस्टच्या समितीकडे कळवावे त्यानुसार त्याचा अभिषेक केला जाईल. आणि तो त्यांना आँनलाईन पाहता येणार आहे. याशिवाय सेलिब्रेटीच्या आरत्याही यावर्षी रद्द करण्यात आल्या आहेत. 127 वर्षै कसबा गणपती हा पालखीतुन मंडपात विराजमान होतो. पण यावेळेस ट्रस्टने वेगळी शक्कल लढवत आणि सोशल डिस्टन राखत वेगळया प्रकारची पालखी तयार केली आहे. ती पालखी फक्त दोन लोक सांभाळु शकतील अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी दिली.


  NOT promotes or encourages any illegal activities and all content provided by this channel is meant for EDUCATIONAL PURPOSE only.

  Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research.
  Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.

  Watch कसबा गणपती दर्शन मिळणार ऑनलाईन दर्शन, घरबसल्या अभिषेक ही करता येणार With HD Quality

  By Pune Metro| 30 views

 • आमदार पदासाठी १२ जागांचे विगुल ,मेघराज राजेभोसले यांनी निवड करावी अशी मागणी

  आमदार पदासाठी १२ जागांचे विगुल ,मेघराज राजेभोसले यांनी निवड करावी अशी मागणी

  विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदार पदासाठीच्या बारा जागांचे बिगुल वाजले आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींच्या ज्ञानाचा फायदा सरकारला मिळावा म्हणून अशा तज्ञ व्यक्तींच्या निवडीसाठी या जागा राखीव असतात. आजपर्यंत सत्तेवर असणाऱ्या पक्षांनी आपली राजकीय सोय पाहण्यासाठी या जागांचा वापर केलेला आढळतो. परंतु यावेळी राज्यपालांनी घोषणा केली आहे की, ज्या-त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचीच निवड करण्यात येणार आहे.
  उपरोक्त विषयानुसार आम्हाला सांस्कृतिक क्षेत्रातून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांची निवड आमदारकीसाठी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सोबतच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेची निवडणूक लढवून सर्वच जागांवर आपल्या प्रतिनिधींना निवडून आणून पुणे शाखेचे अध्यक्ष, बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष, लावणी व लोककला महासंघाचे अध्यक्ष, नाट्य निर्माता संघाचे अध्यक्ष अशी विविध पदांवर त्यांनी गेली कित्येक वर्ष कामे केली आहेत व अद्यापही करीत आहेत











































































































  a




































































  <

  By Pune Metro| 10 views

 • हमाल आणि माथाडी कामगार बैठक संपन्न ,डॉ. बाबा आढाव यांनी लावली उपस्थिती

  हमाल आणि माथाडी कामगार बैठक संपन्न ,डॉ. बाबा आढाव यांनी लावली उपस्थिती

  पुण्यात झालेल्या बैठकीत हमाल व माथाडी कामगार संघटनेचे डॉ. बाबा आढाव उपस्थित होते...विविध मागण्यांच निवेदन हे आधी पवारांना देण्यात आलेलं होतं...मात्र बाबा आढावांना वयोमानानूसार मुंब ईला जाणं शक्य नव्हतं म्हणून ही बैठक आज पुण्यात घेण्यात आली... कामगारांच्या विविध प्रश्नावर शरद पवार, कामगार मंत्री आणि छगन भुजबळ यांनी चर्चा केली...सामाजिक कामगार सुरक्षा कायदा लागू होऊन त्याचा सुर्वणमहोत्सव होतोय...मात्र कोरोनामुळे तो साजरा करता आला नाही...या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि कामगारांना कोरोनाच्या काळात सुरक्षेची उपाययोजना करावी अशी मागणी यावेळी पवारांकडे करण्यात आल्याची माहिती डॉ. बाबा आढाव यांनी दिली.. राज्यात सारथीवरून जे काही राजकारण चाललंय त्याची काय मला कल्पना नाही..मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि तो टिकलं पाहिजे या मताचा मी आहे...वडेट्टीवार ओबीसी आहेत म्हणून त्यांना लक्ष करणं अयोग्य आहे...मात्र संस्थेचे काही नियम असतील तर त्यानूसार ते काम करत असतील...मात्र मंत्री हा काही घटकाचा नसतो ...ते अयोग्य काम करत नसतील अशी माझं मत आहे...मात्र मंत्र्यांच काम चूकत असेल तर चूक दाखवा असंही ते म्हणाले.

  By Pune Metro| 9 views

 • गळीत हंगाम लवकरात लवकर सुरु होणार ,ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

  गळीत हंगाम लवकरात लवकर सुरु होणार ,ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

  गेल्या वर्षी राज्यात समाधानकारक पाऊस झाल्यानं यंदा राज्यात ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात लागवडीखाली आलंय...मात्र यंदाचा ऊसाचा गळीत हंगाम नक्की कधी सुरु होणार ? राज्यातला गळीत हंगाम कधी सुरु होणार? पाहूयात त्यावरचाच हा एक स्पेशल रिपोर्ट ...राज्यातला ऊस उत्पादक शेतकरी सध्या एकाच चिंतेत आहे तो म्हणजे यंदा साखर कारखाने सुरु होणार की नाहीत..कारण कोरोनाचा प्रसार सध्या ग्रामीण भागातही झपाट्यानं पाहायला मिळतोय...मात्र राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी मात्र शेतकऱ्याला आधार देत यंदाचा गळीत हंगाम लवकर सुरु करणार असल्याचं सांगितलंय...त्या दृष्टीने सहकार विभागानं तयारी केल्याचीही माहिती त्यांनी दिलीये...त्यामूळे कोरोनासारख्या महामारीच्या काळात मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळाणाराय.











































































































  a





























































































  a












  By Pune Metro| 86 views

 • हिंजवडी माण मध्ये कडकडीत बंद विनाकारण फिरल्याड दंड आकारणार

  हिंजवडी माण मध्ये कडकडीत बंद विनाकारण फिरल्याड दंड आकारणार

  हिंजवडी माणमध्ये कडकडीत बंद.या लॉकडाउनमध्ये विनाकारण फिरताना आढळल्यास 500 रुपये दंड आकारला जाणार आहे.कोरोना रूग्णांची संख्या वाढलेली लक्षात घेता, हिंजवडी,मान, नेरे,जांभे, ग्रामपंचायतीने कडक भूमिका घेतलीये.गेल्या तीन दिवसापासून राजीव गांधी आयटी पार्क आणि आसपासच्या भागात हिंजवडीत आठ, नेरेमध्ये सहा,जांबेतील तीन, माणला पाच आणि मारुंजीतील पाच, असे एकूण सत्तावीस कोरोना रूग्ण सापडले आहेत. ग्रामपंचायतींच्या निर्णयाचे सर्व व्यापारी स्थरावर स्वागत करून उस्फुर्त कडकडीत बंद ठेवण्यात आलाय..












































































































  a





























































































  a

















































  By Pune Metro| 69 views

 • आरोपी विकास दुबे ठार , पोलिस आणि दुबे दरम्यान चकमक

  आरोपी विकास दुबे ठार , पोलिस आणि दुबे दरम्यान चकमक

  आठ पोलिसांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबे आज सकाळी चकमकीत मारला गेला आहे. त्याला उत्तर प्रदेश पोलिस कानपूरला घेऊन आले. मात्र कानपूरमध्ये येताच पोलिसांची गाडी रस्त्यावर पलटी झाली. यावेळी विकास दुबेने एका पोलिसांची बंदूक घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि विकास दुबेदरम्यान जोरदार चकमक झाली. या चकमकीत विकास दुबेचा खात्मा झाला असल्याची माहिती आहे. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला दुबे पोलिसांच्या फायरिंगमध्ये गंभीर जखमी झाला होता. माहितीनुसार विकास दुबेच्या कमरेत गोळी लागली होती. एक पोलिस देखील जखमी झाला होता. दोघांनाही जवळच्या हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले.










































































































  a





























































































  a

































  By Pune Metro| 75 views

 • metronews - दिनांक: ९ जुलै, रात्री १० वाजता जिल्ह्यात दिवसभरात ६६ रुग्णांची भर

  metronews - दिनांक: ९ जुलै, रात्री १० वाजता जिल्ह्यात दिवसभरात ६६ रुग्णांची भर

  आज येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये रात्री ३६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये, नगर महापालिका क्षेत्रातील १३, सोनई (नेवासा) येथील १०, संगमनेर तालुक्यातील ०९, श्रीगोंदा तालुक्यातील ०२, शेवगाव तालुक्यातील ०१ आणि भिंगार येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
  नगर महापालिका क्षेत्रात पद्मा नगर येथे एक, सिद्धार्थनगर ०२, चितळे रोड ०६, टिळक रोड ०१, सारस नगर ०१, सावेडी ०१, शिंपी गल्ली ०१ असे रुग्ण आढळून आले. नेवासा तालुक्यातील सोनई येथे १० रुग्ण बाधित आढळून आले.

  संगमनेर तालुक्यात हिवर गाव पावसा ०१, गुंजाळ मळा ०२, कसारा दुमाला ०१, मिर्झापूर ०१, घुलेवाडी ०३, चास पिंपळदरी ०१ असे रुग्ण आढळून आले.

  श्रीगोंदा तालुक्यातील चिंबळा ०१, चांबूर्डी ०१ असे रुग्ण आढळून आले.
  शेवगाव तालुक्यातील निँबे नांदूर येथे एक रुग्ण आढळून आला.
  भिंगार येथील गवळी वाडा येथेही एक बाधित रुग्ण आढळून आला.
  याशिवाय, खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेले ०९ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये नगर मनपा क्षेत्रातील ०३, राहाता ०३, श्रीरामपूर ०२ आणि पाथर्डी येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
  दरम्यान आज सकाळी एकूण २१ बाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये नगर मनपा ०८(अरणगाव रोड, केडगाव (०५), सर्जेपुरा, तारकपुर आणि गवळीवाडा प्रत्येकी ०१.)
  श्रीरामपूर तालुका ०२, नेवासा तालुका ०२, अकोले तालुका ०१, संगमनेर ०१, श्रीगोंदा तालुका ०१, राहुरी तालुका ०१, जामखेड तालुका ०२, भिंगार ०१, पारनेर ०१ आणि कर्जत तालुक्यातील एक रुग्ण आढळून आला होता.

  Watch metronews - दिनांक: ९ जुलै, रात्री १० वाजता जिल्ह्यात दिवसभरात ६६ रुग्णांची भर With HD Quality

  By Pune Metro| 49 views

 • Top 10 News 9 July 2020

  Top 10 News 9 July 2020

  भारतीय रेल्वेने बनविले अनोखे इंजिन

  बॅटरीवर धावणार 'नवदूत'

  रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी ट्विटरवर शेअर केला व्हिडिओ

  Watch Top 10 News 9 July 2020 With HD Quality

  By Pune Metro| 59 views

 • पालकमंत्री हसन मुश्रीफ नगर दौऱ्यावर ,कोविड १९ प्रतिबंधात्मक उपायांची घेतली माहिती

  पालकमंत्री हसन मुश्रीफ नगर दौऱ्यावर ,कोविड १९ प्रतिबंधात्मक उपायांची घेतली माहिती

  नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे नगर दौऱ्यावर आले असता त्यांनी कोविड १९ संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती घेतली. तसेच कोविड संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना केल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव नगरमध्ये वाढत असून हि चिंतेची बाब आहे.नगर जिल्ह्यात कोरोनावर उपचारासाठी सरकारी यंत्रणा कमी पडू नये यासाठी नगरमधील खासगी डॉक्टरांनी घेतलेल्या पुढाकारचे त्यांनी कौतुक केले आहे.

  By Pune Metro| 70 views

 • नालेगावमधील कंटेन्टमेंट झोन उठवला , परिसरातील पत्रे हटवले

  नालेगावमधील कंटेन्टमेंट झोन उठवला , परिसरातील पत्रे हटवले

  नगर मध्ये कोरोनाबाधितांची एक चांगली बातमी म्हणजे गेल्या १५ दिवपासून नगरमध्ये नालेगाव भागात असलेला कंटेन्टमेंट झोन उठवण्यात आला आहे. या परिसरातील रस्त्यांवर लावलेले पत्रे काढण्यात आल्याने या भागातील रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र या भागातील दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. कंटेन्टमेंट झोन काढण्यात आला असला तरी तोफखाना, चितळे रोड हा कन्टेन्टमेन्ट असल्यामुळे नालेगाव हा आता बफर झोन झाला आहे.

  By Pune Metro| 57 views

 • आयुर्वेद चौकाजवळ वाहनांवर कारवाई ,वाहन चालकांकडून सरकारी नियमांचे उल्लंघन

  आयुर्वेद चौकाजवळ वाहनांवर कारवाई ,वाहन चालकांकडून सरकारी नियमांचे उल्लंघन

  नगरमधील आयुर्वेद चौकाजवळ वाहनांवर कारवाई करण्यात आलीय. वाहनावर डबल सीट जाणे, ट्रिपल सीट जाणे , मास्क ना लावणे, चारचाकी ,मध्ये सीटबेल्ट न लावणे, लायसन नाही आणि नंबर प्लेट नसलेल्या वाहनावर पोलीस प्रशासनच्या वतीने कारवाई करण्यात आलीय. सरकारी नियमांचे उल्लंघन केलेल्या वाहनचालकांवर देखील कारवाई करण्यात आली आहे.

  By Pune Metro| 56 views

 • हॉटेल सुवर्णम प्राईड सुरु ,ग्राहकांना थर्मल स्क्रिनींग करूनच प्रवेश

  हॉटेल सुवर्णम प्राईड सुरु ,ग्राहकांना थर्मल स्क्रिनींग करूनच प्रवेश

  ताराकपूर जवळील हॉटेल 'सुवर्णम प्राईड' सरकारी नियम पाळून ग्राहकांसाठी खुले करण्यात आले आहे. अशी माहिती हॉटेल चे संचालक महेश धुमाळ यांनी जीवन न्यूज शी बोलताना दिली. हॉटेलमध्ये सर्व सरकारी नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जात असेही त्यानी यावेळी सांगितलं. कस्टमर हॉटेल मध्ये आल्या नंतर त्याना संपूर्ण सॅनिटाईझ करूनच प्रवेश दिला जातो. त्यासाठी हॉटेलमध्ये दरवाजातच सॅन्टाईझ मशीन बसवलेले आहे. बाहेरून आलेल्या कस्टमर चे थर्मल स्क्रिनींग करून च त्याला सर्व्हिस दिली जाते असा हि त्यानी सांगितलं. या बाबत त्यांनी अधिक माहिती दिलीय.












































































































  a





























































































  a









































  By Pune Metro| 63 views

 • जिल्हा रुग्णलयात २० बेडचा अतिदक्षता विभाग सज्ज ,व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे होणार उदघाटन

  जिल्हा रुग्णलयात २० बेडचा अतिदक्षता विभाग सज्ज ,व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे होणार उदघाटन

  कोरोना संक्रमित रुग्णांची जिल्ह्यतली वाढती संख्या विचारात घेऊन नोबल मेडिकल फाउंडेशन आणि जिल्हा रुग्णलय यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी च्या भावनेनें फाउंडेशनच्या ३० लाख रुपयांच्या निधीतून अहमदनगर मधील जिल्हा रुग्णलयात २० बेड असलेला अतिदक्षता विभाग उभारण्यात आला आहे. आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सेवांनी हा विभाग सुसज्ज असणार आहे. या विभागाचे उदघाटन रविवार दि १२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि जिळका पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती नोबल मेडिकल फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. बापूसाहेब कांडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. कांडेकर , डॉ. निकम उपस्थित होते. कोविड रुग्णांसाठी च्या आवश्यक सेवा या विभागात उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितलंय.












































































































  a





























































































  a










  By Pune Metro| 41 views

 • स्वीट होम नागरकरांसाठी खुले सरकारी ,नियमांचे पालन करून करणार सुरुवात

  स्वीट होम नागरकरांसाठी खुले सरकारी ,नियमांचे पालन करून करणार सुरुवात

  नगर पुणे रोडवरील हॉटेल स्वीट होम हे सरकारने दिलेल्या नियमानुसार सुरु करण्यात येणार असल्याचं हॉटेल चे मालक धनेश बोगावात यांनी सांगितलंय. हॉटेल सोबतच मंगल कार्यालय,लॉजिंग देखील सुरु करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिलीय. ग्राहकांसाठी सरकारी नियम पळून हे हॉटेल सुरु करण्यात आले आहे. ग्राहकांना जास्तीत जास्त रूम सर्व्हिस देण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. हॉटेल मधील रूम कस्टमर ने वापरल्यानंतर २४ तास बंद ठेवून त्यानंतर सॅनिटाईझ करून मगच दुसऱ्या कस्टमरला देण्यात येत असं हि यावेळी त्यांनी अधिक माहिती दिलीय.












































































































  a





























































































  a










































  <

  By Pune Metro| 4 views

 • चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून ,आरोपी पती ताब्यात

  चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून ,आरोपी पती ताब्यात

  चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करुन फरार असणाऱ्या आरोपी पतीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट ५ पथकाने अटक केली आहे विशेष म्हणजे स्वतः आत्महत्येच्या तयारीत असणाऱ्या आरोपीला आत्महत्या करण्यापूर्वी पोलिसांनां पकडण्यात यश आले आहे करीम शेख असे आरोपीचे नाव असून मागील दोन दिवसापूर्वी आबेदा शेख हिचा साई नगर देहू रोड येथे कामाला जात असताना सकाळी आठच्या सुमारास धारदार हत्याराने खुन करून आरोपी फरार होता. गुन्हे शाखा युनिट ५ पथकाचे पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक राम गोमारे यांना सदर गुन्ह्यातील आरोपी हा रांजणगाव येथे पिवळ्या रंगाच्या प्लेजर दुचाकीवरुन फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार सापळा लावून आरोपी करीम यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडून नायलॉन दोरी तसेच एक सुसाईड नोट आढळून आली आहे पत्नीच्या असलेल्या अनैतिक संबंधातून पत्नीचा खून केला असल्याचे तसेच तिच्या खुनानंतर आपण स्वतः आत्महत्या करणार असल्याचे सुसाईड नोटमध्ये आरोपी याने लिहिले होते परंतु वेळ असताच आत्महत्या करण्यापूर्वी पोलिसांनी आरोपी करीम याच्या मुसक्या आवळल्या आहेत.











































































































  a



























































  <

  By Pune Metro| 7 views

 • दोनशे वाहनांवर कारवाई , नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन

  दोनशे वाहनांवर कारवाई , नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन

  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नियमाचे पालन न करणार्‍या सुमारे दोनशे वाहनांवर तहसील प्रशासनाने कारवाई केली आहे. नियमाचे पालन न करणार्‍यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी सांगितले. जामखेड शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. तालुक्यातील व शहरातील काही रिपोर्ट येणे बाकी असले तरी . शेजारील तालुक्यातील सरहद्दीवरील अनेक गावात कोरोना रूग्ण सापडलेले आहेत. यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नियमाचे पालन होणे गरजेचे आहे. मोटारसायकलवर सिंगल सीट, बाहेर पडताना तोंडाला मास्क, सोशल डिस्टन्सिंग, चार चाकी गाडीत तीन माणसे असे नियम आहेत परंतु लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात यामुळे काल सकाळ पासून वेगवेगळ्या चेकपोस्टवर तहसील प्रशासनाने थांबून सुमारे दोनशे वाहनांवर कारवाई केलीय व नागरिकांनी शासनाच्या नियमाचे काटेकोर पालन करावे असे अवाहन तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी केलाय. नियम न पाळल्यास कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल. आज प्रातांधिकारी यांच्या समवेत ग्रामरक्षक समितीच्या सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत योग्य त्या सूचना दिल्या जातील. पुण्या मुंबईवरून येणाऱ्या नागरिकांना संस्थात्मक विलगीकरण करण्यात येईल कोणी नियमबाह्य आल्यास त्याचावर गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच ज्या दुकानात गर्दी होत आहे अशा दुकानदारांवर कारवाई करण्यात येईल. असेही तहसीलदार यांनी सांगितले.












































































































  a













  <

  By Pune Metro| 4 views

 • आरोग्य विभागात तातडीने पदभरती ,पदभरती प्रक्रिया सुरु

  आरोग्य विभागात तातडीने पदभरती ,पदभरती प्रक्रिया सुरु

  पुणे शहरात कोरोना रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.त्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात डॉक्टर्स,नर्स यासह इतर स्टाफ या रिक्त जागा आहेत.या जागा तातडीने भरण्यासाठी महापालिकेने प्रक्रिया सुरू केली आहे.अनेक पदे रिक्त आहेत.कोरोना काळात अनेक कोविड सेंटर सुरू केली आहेत.पण हे सुरू करत असताना मनुष्यबळ कमी पडले.मनुष्यबळ कमी असल्याने जवळपास ३० ते ३४ दवाखाने बंद करावी लागले ही खूप खेदाची बाब आहे.त्या पार्श्वभूमीवर सहा महिन्यांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे.त्याला चागला प्रतिसाद मिळाला आहे.मेडिकल ऑफीसर, एमबीबीएस,बीएएमएस तसेच आयसीयूसाठी क्लास वनच्या पदाचीही भरती होणार आहे.ही भरती चागली झाली तर कोविड सेंटर चांगल्या पद्धतीने २४ तास चालवता येतील तसेच जे दवाखाने महापालिकेला मनुष्यबळा अभावी बंद करावे लागले.त्याचा त्रास नागरिकांना झाला तोही कमी होईल.तातडीने ही सर्व आरोग्य विभागातील पदे भरण्यासाठी प्रकिया राबवली जात आहे.

  By Pune Metro| 10 views

 • Metronews - दिनांक: ८ जुलै, २०२० जिल्ह्यात आज आढळले २७ रुग्ण

  Metronews - दिनांक: ८ जुलै, २०२० जिल्ह्यात आज आढळले २७ रुग्ण

  आज बाधित आढळलेल्या रुग्णामध्ये संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार (०१), पेमगिरी (०१), पिंपळगाव कोंझिरा (०३), खांडगाव (०२), ढोलेवाडी (०१), संगमनेर शहरातील रहेमतनगर येथे ०१ तर विठ्ठल नगर येथे ०२ रुग्ण आढळून आले.
  पारनेर तालुक्यातील सावरगाव (०२), कर्जुले हर्या (०१) आणि हंगा (०१) रुग्ण आढळले.
  अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा ०१, काळेवाडी ०१ आणि वीरगाव येथे ०१ रुग्ण आढळला.
  श्रीरामपूर शहरात काझिबाबा रोड येथे ०१ आणि वॉर्ड क्र.२ येथे ०२ रुग्ण आढळले.
  शेवगाव तालुक्यातील मुंगी येथे ०१ तर नींबे नांदूर येथे ०४ रुग्ण आढळून आले.
  नगर शहरात मंगल गेट येथे एक रुग्ण बाधित आढळून आला.

  Watch Metronews - दिनांक: ८ जुलै, २०२० जिल्ह्यात आज आढळले २७ रुग्ण With HD Quality

  By Pune Metro| 441 views

 • FAST NEWS मोटोरोला ने लाँच केला 5G स्मार्टफोन Moto G Plus चा सामना वनप्लस सोबत, किंमत 29,500 रुपये

  FAST NEWS मोटोरोला ने लाँच केला 5G स्मार्टफोन Moto G Plus चा सामना वनप्लस सोबत, किंमत 29,500 रुपये

  मोटोरोला ने लाँच केला 5G स्मार्टफोन
  Moto G Plus चा सामना वनप्लस सोबत
  सुरुवातीची किंमत 29,500 रुपये

  धारावीत कोरोना आटोक्यात
  संसर्ग नियंत्रणात यश
  एकूण रुग्णसंख्या २ हजार ३३५

  कोरोनामुळे लग्नसोहळ्यावर बंधने
  पॅकेजमध्ये मास्क ची मागणी
  नवरा -नवरीसाठी विशेष मास्क

  फडणवीसांची गाडी रुळावर
  राजकीय वास्तव स्वीकारलं
  'सामना' मधून फडणवीसांवर टीकास्त्र

  स्टीव्ह बिंग ने केली आत्महत्या
  आयसोलेशन मध्ये असल्याने झाले डिप्रेस
  २७ व्या मजल्यावरून घेतली उडी

  महसूल मंत्री होम क्वारंटाईन
  टेलिफोन ऑपरेटर ला कोरोनाची लागण
  मुंबईच्या बंगल्यात क्वारंटाईन

  गुरुपौर्णिमेनिमित्त साईभक्तांकडून ७९ लाख रुपयांची दक्षिणा
  कोरोनामुळे मंदिराबाहेर स्वीक्कारली दक्षिणा
  रोज ५ लाख रुपयांची ऑनलाईन देणगी

  भांडारदरा धरणात पाण्याची नव्याने अवाक
  धरणक्षेत्रात पाणीपातळीत वाढ
  मुळा नदीपात्र पूर्ण भरण्याच्या मार्गावर

  डॉ. आंबेडकरणाच्या घराची नासधूस
  नशेत 'राजगृह' मध्ये केला प्रवेश
  दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल

  मोहोळ याना कोरोनाची लागण
  पुणेकरांशी साधला संवाद
  फेसबुक द्वारे दिले धन्यवाद

  Watch FAST NEWS मोटोरोला ने लाँच केला 5G स्मार्टफोन Moto G Plus चा सामना वनप्लस सोबत, किंमत 29,500 रुपये With HD Quality

  By Pune Metro| 133 views

 • काँग्रेसच्या अडचणीत वाढ , राजीव गांधी फाउंडेशनसह तीन ट्रस्टची होणार चौकशी

  काँग्रेसच्या अडचणीत वाढ , राजीव गांधी फाउंडेशनसह तीन ट्रस्टची होणार चौकशी

  गृह मंत्रालयानं कॉंग्रेसच्या अडचणी वाढवल्या आहेत. गृह मंत्रालयानं कॉंग्रेस आणि गांधी परिवाराच्या राजीव गांधी फाउंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट या तिघांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. राजीव गांधी फाउंडेशनवर झालेल्या आरोपानंतर पीएमएलए, आयकर कायदा आणि एफसीआरएच्या विविध कायदेशीर तरतुदींच्या उल्लंघनाची चौकशी केली जाणार आहे. यासाठी एक आंतर-मंत्री समिती तयार करण्यात आली आहे.मंत्रालयाच्या या निर्णयानंतर कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांची अडचण वाढू शकतात. अलीकडेच कॉंग्रेस पक्षाशी संबंधित अनेक ज्येष्ठ नेत्यांवर चीन संबंधित फंडिंग कनेक्शनवर बरीच चर्चा झाली होती.त्यानंतर हे चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत,या तिन्ही ट्रस्टची चौकशी ही PMLA, FCRA, आयकराबाबत असेल. असे सांगितले जात आहे की अंमलबजावणी संचालनालयाचे विशेष संचालक पातळीवरील अधिकारी या चौकशी समितीचे प्रमुख असनार आहेत.










































































































  a




























































































  By Pune Metro| 464 views

 • नाटकांचे आता ऑनलाईन प्रयोग , रंगकर्मी कला सादरीकरणासाठी सज्ज

  नाटकांचे आता ऑनलाईन प्रयोग , रंगकर्मी कला सादरीकरणासाठी सज्ज

  देशात कोरोनाच्या शिरकावानंतर सुरु झालेल्या लॉकडाउनमुळे जवळपास तीन महिने मालिकांचं शूटिंग, नाटय़गृहे बंद होतं. मात्र आता काही अटीशर्तींचे पालन करत रसिकांच्या मनोरंजनामध्ये अधिक भर घालण्यासाठी आणि आता बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत रंगकर्मीसुदधा सज्ज झाले आहेत.कोरोना संकटामुळे नाटय़गृहे बंद असताना नाटकवेडय़ा मराठी रसिकांसाठी आता नाटकांचे ऑनलाइन प्रयोग ही नवी संकल्पना रूजू पाहत आहे. टाळेबंदीच्या काळात नाटकाला लागलेले कुलूप आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उघडण्याचा कलाकारांचा प्रयत्न आहे. नुकतेच, नाटकघर संस्थेतर्फे ‘परवा आमचा पोपट वारला’ या डॉ. चंद्रशेखर फणसळकर लिखित नाटकाच्या अभिवाचनाचा ऑनलाइन प्रयोग अतुल पेठे यांनी सादर केला. तर आता प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक ॠषिकेश जोशी मराठीतील नेटक म्हणजेच इंटरनेटवरील नाटकाचा प्रयोग घेऊन रविवारी १२ जुलै ला ते रसिकांच्या भेटीला येत आहेत.ॠषिकेश जोशी दिग्दर्शित ‘मोगरा’ या इंटरनेटवरील नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रविवारी १२ जुलैला सादर होणार आहे. तेजस रानडे लिखित नाटकामध्ये वंदना गुप्ते, भार्गवी चिरमुले आणि स्पृहा जोशी यांच्यासह पाच कलाकारांचा समावेश आहे. ॠषिकेश जोशी यांनी असा विश्वास व्यक्त केला कि, ‘नाटकाच्या प्रयोगाचे कॅमेऱ्यावर चित्रीकरण करून तांत्रिकदृष्टय़ा प्रेक्षकांपर्यंत विनासायास पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. मराठीमध्ये प्रथमच होत असलेल्या या वेगळ्या प्रयोगाच्या पाठीशी मायबाप प्रेक्षक खंबीरपणे उभे राहतील अशी आशा व्यक्त केली जातेय.

  By Pune Metro| 352 views

 • हृतिक रोशन व प्रभास प्रथमच एकत्र दिसणार , ओम राऊत करणार चित्रपटाचे दिग्दर्शन

  हृतिक रोशन व प्रभास प्रथमच एकत्र दिसणार , ओम राऊत करणार चित्रपटाचे दिग्दर्शन

  आता आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता हृतिक रोशन एका बिग बजेट सिनेमामध्ये दिसणार आहे. या सिनेमाची खासियत म्हणजे 'बाहुबली' प्रभास प्रथमच त्याच्या बरोबर या सिनेमामध्ये दिसणार आहे.'बाहुबली' आणि 'बाहुबली 2'मुळे प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या प्रभाससाठीही ही एक अनोखी संधी असणार आहे. या सिनेमासाठी प्रभासने ग्रीन सिग्नल दिला असल्याचे समजते आहे. तर हृतिकबरोबर चर्चा अंतिम टप्प्यात सुरू आहे.त्याच्याकडून्न होकार मिळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या सिनेमाची घोषणा लवकरच केली जाण्याची शक्‍यता आहे.अजय देवगणच्या 'तानाजी'चे दिग्दर्शन करणाऱ्या ओम राउत यांच्यावरच या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी
  असणार आहे.











































































































  a





























































































  a
























  By Pune Metro| 76 views

 • जिल्हा रुग्णालयसमोरच कोरोनाचे 16 रुग्ण , नगर झालं कोरोनाचे माहेर घर

  जिल्हा रुग्णालयसमोरच कोरोनाचे 16 रुग्ण , नगर झालं कोरोनाचे माहेर घर

  अहमदनगर शहरासह जिल्ह्यात झपाट्याने कोरोनाचा प्रसार वाढत आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनमुक्त असणारे नगर शहर झपाट्याने कोरोनाबाधित होऊ लागले . मंगळवारी रात्री उशिरा बाधित आढळलेल्या रुग्णामध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्रातील २१ रुग्ण सापडले आहेत.धक्कादायक म्हणजे ज्या ठिकाणी कोरोना तपासणी आणि बाधितांवर उपचार होतात आणि जेथून आरोग्याची सूत्रे हलवली जातात अशा जिल्हा रुग्णालय समोरील गवळीवाडा, कवडेनगर या ठिकाणी एकूण 16 रुग्ण सापडले आहेत. काल दिवसभरात 49 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.मंगळवारी रात्री उशिरा बाधित आढळलेल्या रुग्णामध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्रातील २१, जामखेड येथील ०२ पुण्याहून प्रवास करून आलेले आणि पारनेर तालुक्यातील लोणी मावळा मुंबईहून प्रवास करून आलेल्या एका रुग्णाचा यामध्ये समावेश आहे.
  मनपा क्षेत्रात गवळी वाडा, कवडे नगर, ढवण वस्ती, नित्यसेवा (सावेडी), सिद्धार्थनगर आदी ठिकाणी बाधित रुग्ण आढळले आहेत.दरम्यान,अहमदनगर जिल्ह्यातील २६ रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे.आज 26 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यात, नगर मनपा १४, कोपरगाव ०३, पाथर्डी ०२, राहाता ०२, राहुरी ०४, श्रीरामपूर ०१. येथील रुग्णांचा समावेश आहे.

  By Pune Metro| 19 views

Featured Videos

 • Technical Session V, Q&A

  Technical Session V, Q&A

  Global Summit 2020 "Mission 5 Trillion – CMA as a Cryogenic Force"

  Watch Technical Session V, Q&A With HD Quality

  By ICMAI| 83984 views

 • भारत ने एलएसी पर तैनात किया एयर मिसाइल डिफेंस सिस्टम आकाश, देगा मुंहतोड़ जवाब

  भारत ने एलएसी पर तैनात किया एयर मिसाइल डिफेंस सिस्टम आकाश, देगा मुंहतोड़ जवाब

  #India #LAC #China #AirMissileDefenceSystemAakash #IndianArmy
  #ChineseAircrafts

  To Subscribe on Youtube: 

  https://www.youtube.com/user/punjabkesaritv

  Follow us on Twitter :
  https://twitter.com/punjabkesari

  Like us on FB:
   https://www.facebook.com/Pkesarionline/

  Watch भारत ने एलएसी पर तैनात किया एयर मिसाइल डिफेंस सिस्टम आकाश, देगा मुंहतोड़ जवाब With HD Quality

  By PunjabKesari TV| 1770 views

 • Mumbai से Gorakhpur के लिए निकली Train पहुंच गयी Odisha, Driver भूला रास्ता

  Mumbai से Gorakhpur के लिए निकली Train पहुंच गयी Odisha, Driver भूला रास्ता

  Migrant workers returning from Mumbai to their hometown in UP via Shramik Special trains were baffled when they found themselves reaching Rourkela in Odisha, and not Gorakhpur.
  he train, which began from Maharashtra’s Vasai Road for Gorakhpur lost track overnight and instead reached Rourkela, reported News18.
  Passengers, angry and confused, when questioned officials, they were informed by the officials that the train’s driver had lost his way because of some mix-up, the portal said.
  Congress leader RPN Singh also shared a video of a passenger of the train narrating his ordeal.
  Some netizens claimed that it was impossible for the driver to make such blunder, while others claimed that there was a possibility that the railways by mistakenly boarded the migrants on a wrong train.
  Western Railway issued a clarification over the incident, saying that it was a temporary arrangement to address the heavy congestion on one railway route.
  Despite the clarification, the question arises as to why the migrant workers travelling in the train were not informed.

  #ShramikSpecial #ShramikTrain #Gorakhpur

  आपको यह वीडियो कैसा लगा। हमें अपनी प्रतिक्रियाएं व सुझाव के लिए कमेंट बॉक्स में लिखें। Newsroompost पर अपडेट वीडियोज के लिए बेल आइकन पर क्लिक करें और हमारे चैनल को सब्सक्राइब करें।

  Follow us on:

  Web:

  English: https://newsroompost.com/

  Hindi: https://hindi.newsroompost.com/

  Twitter:

  English: https://twitter.com/NewsroomPostCom

  Hindi: https://twitter.com/newsroompostind

  Facebook:

  English: https://www.facebook.com/NewsroomPost...

  Hindi: https://www.facebook.com/newsroompost...

  NewsroomPost has all the top news, at your fingertips - from India-specific, to world news to financial news to what you need to know about your health! It's the classic news adda - We believe in good old-fashioned reporting, but we want you

  By NewsRoom Post| 476 views

 • New Age Parenting | Episode 3 | Peer Pressure | Ms. Kanu Priya | Shweta Sardana & Avni Chand

  New Age Parenting | Episode 3 | Peer Pressure | Ms. Kanu Priya | Shweta Sardana & Avni Chand

  New Age Parenting is an Indian Television series dealing with the need-of the hour topic, which is parenting and is working towards finding solutions for various conflicts which exist and weaken the existing Parent-Child bond.

  It is conceived and hosted by Ms.Kanu Priya, Conflict Management Expert .

  Watch every Sat @3:30 PM & Sun @4:30 PM only on Headlines Today

  Watch New Age Parenting | Episode 3 | Peer Pressure | Ms. Kanu Priya | Shweta Sardana & Avni Chand With HD Quality

  By New Age Parenting| 6628 views

 • Dr. Jamshed J. Bhabha, showcased India’s excellence in the field of performing arts.Let’s find more.

  Dr. Jamshed J. Bhabha, showcased India’s excellence in the field of performing arts.Let’s find more.

  Dr. Jamshed J. Bhabha, the younger brother of nuclear physicist Dr. Homi J Bhabha, played a significant role in showcasing India’s excellence in the field of performing arts. Let’s find out more about him. #Arts #personality #EkBharatShreshthaBharat @MinOfCultureGoI @HRDMinistry

  Watch Dr. Jamshed J. Bhabha, showcased India’s excellence in the field of performing arts.Let’s find more. With HD Quality

  By CII| 67152 views

 • ROHTAK के युवक ने बनाया फ्रिज को चेंबर,जानें क्या है इसकी खासियत

  ROHTAK के युवक ने बनाया फ्रिज को चेंबर,जानें क्या है इसकी खासियत

  Janta TV News Channel: जनता टीवी हरियाणा, पंजाब और हिमाचल प्रदेश का सर्वश्रेष्ठ हिंदी न्यूज चैनल है । जनता टीवी न्यूज चैनल राजनीति, मनोरंजन, बॉलीवुड, व्यापार और खेल में नवीनतम समाचारों को शामिल करता है। जनता टीवी न्यूज चैनल की लाइव खबरें एवं ब्रेकिंग न्यूज के लिए बने रहें ।
  #JANTATV
  #ROHTAK
  #FRIDGE
  #SANITIZER

  जनता टीवी के साथ देखिये देश-विदेश की सभी महत्वपूर्ण और बड़ी खबरें | Watch the latest Hindi news Live on Janta TV is Best Hindi News Channel in Haryana, Punjab & Himachal. Janta TV news channel covers the latest news in politics, entertainment, Bollywood, business and sports. Stay tuned for all the breaking news in Hindi!

  Subsribe To Our Channel https://www.youtube.com/c/jantatvnews

  Official website: http://jantatv.com/

  Like us on Facebook https://www.Facebook.com/JantaTvNews/

  Follow us on Twitter https://twitter.com/jantatv_news

  Watch ROHTAK के युवक ने बनाया फ्रिज को चेंबर,जानें क्या है इसकी खासियत With HD Quality

  By Janta TV| 439 views

 • Shree Durga Kawach though Video conference

  Shree Durga Kawach though Video conference

  Shree Durga Kawach by Sajja Sewadar parivar though video conference on 29 march

  Watch Shree Durga Kawach though Video conference With HD Quality

  By Maa Kalka Ka Parivaar| 664 views

 • लॉकडाउन में ढील के 7 दिन बाद | Arvind Kejriwal | Corona Virus Update in Delhi

  लॉकडाउन में ढील के 7 दिन बाद | Arvind Kejriwal | Corona Virus Update in Delhi

  लॉकडाउन में ढील के 7 दिन बाद | Arvind Kejriwal | Corona Virus Update in Delhi
  __________________________________________________________________________________
  The New Arvind Kejriwal App Launched | Download AK App from https://play.google.com/store/apps/details?id=com.arvindkejriwalapp

  Watch Other Speeches of Arvind Kejriwal
  1. Arvind Kejriwal on Delhi Water Crisis: https://bit.ly/2O8DsQ7
  2. Arvind Kejriwal ने बताया क्यों ज़रूरी है स्कूल में CCTV कैमरे लगवाना https://bit.ly/32BtKIZ
  3. Arvind Kejriwal on the inauguration of India’s largest Water Sewage Treatment Plant (STP) : https://bit.ly/2LxxfuF
  4. Arvind Kejriwal on Education System in India: https://bit.ly/2XQEmoN
  Follow Arvind Kejriwal on Twitter: https://www.twitter.com/ArvindKejriwal
  Follow Arvind Kejriwal on Facebook: https://www.facebook.com/AAPkaArvind/
  Follow Aam Aadmi Party on Facebook: https://www.facebook.com/AamAadmiParty
  Follow Aam Aadmi Party on Twitter: https://www.twitter.com/AamAadmiParty

  Watch लॉकडाउन में ढील के 7 दिन बाद | Arvind Kejriwal | Corona Virus Update in Delhi With HD Quality

  By AAP| 862 views