Maharashtra SSC Result 2023 : राज्याचा 10 वीचा निकाल 93.83 टक्के, यंदा कुणी मारली बाजी?
राज्यातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे देखील लक्ष लागले होते. दरम्यान आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांने घेतलेल्या इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली असल्याचे पाहायला मिळाले तर राज्यातील इयत्ता दहावीचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. राज्यात नागपूर विभागाचा सर्वात कमी 92.49% तर कोकण विभागाने 98.11% मार्क मिळवत अव्वल स्थान पटकावलं आहे.
विभाग निहाय निकाल
पुणे 95.64%
मुंबई 93.66%
औरंगाबाद 93.23%
नाशिक 92.22%
कोल्हापूर 96.73%
अमरावती 93.22%
लातूर 92.66%
नागपूर 92.05%
कोकण 98. 11%
Maharashtra SSC Result 2023 : राज्याचा 10 वीचा निकाल 93.83 टक्के, यंदा कुणी मारली बाजी?By AIN News TV| 40 views
Popular Videos
हीद ऋषीकेश बोचरे यांच्या कुटुंबीयासह माजी सैनिकांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप
हीद ऋषीकेश बोचरे यांच्या कुटुंबीयासह माजी सैनिकांना
जिल्हाधिकारी यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप
औरंगाबाद, दि. 06 (जिमाका) : शहीद सॅपर ऋषीकेश बोचरे यांच्या वीर पत्नी प्रियंका बोचरे यांना महाराष्ट्र शासनातर्फे 1 कोटीची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय यांच्या हस्ते शहिदांच्या कुटुंबीयांना धनादेश सुपूर्द करण्यात आला. यामध्ये श्रीमती फरहात शेख यांना 75 हजार रुपये, माजी सैनिक घोडके संजयकुमार दासराव यांना 3 लाख रुपये, ध्यनानेश्वर दामू जाधव यांना 50 हजार रुपये, विठ्ठल आंनदा हरणकाळ 50 हजार रुपये, शकुंतला फकीर तायडे यांना 20 हजार रुपयांचा धनादेश आर्थिक मदत म्हणून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, औरंगाबादच्या वतीने देण्यात आला.
हीद ऋषीकेश बोचरे यांच्या कुटुंबीयासह माजी सैनिकांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते धनादेशाचे वाटपBy AIN News TV| 508604 views
भव्य कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न .
भव्य कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न .
आज दिनांक 05/02/2023 रविवार
रोजी आपल्या खामगाव गोरक्ष ता.फुलंब्री , जिल्हा औरंगाबाद. येथे , माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय, औरंगाबाद राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने
भव्य असे कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते .
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून , फुलंब्री न्यायालयाच्या न्यायाधीश मा. श्रीमती वृषाली रावजडेजा , उपस्थित होते .
व विशेष अतिथी म्हणून फुलंब्री न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय देवरे साहेब , हे होते
उद्घाटक म्हणून मा.अविनाश जी देशपांडे ( जिल्हा सरकारी वकील, औरंगाबाद ) हे होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने व प्रतिमापूजन ने झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पद जिल्हा वकील संघ औरंगाबाद चे अध्यक्ष मा. कैलास बगणावत साहेब यांनी भूषविले .
फुलंब्री न्यायालयाचे न्यायाधीश वृषाली रावजडेजा मॅम यांनी बालमजुरी आणि बालतस्करी या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले, त्यांनी बोलताना म्हटले की , सर्वात सोपी आणि सर्वात स्वस्त मजूर म्हणजे बालमजूर जे की आपल्या अधिकारांसाठी लढत नाहीत . व त्यांनी शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2008 बद्दल पण माहिती दिली. बालमजुरी ही रोखली गेलीच पाहिजेत आणि त्यांनी बालमजुरी चे दुष्परिणाम आणि तोटे दोन्हीही स्पष्ट केले व पुढील कारवाई पण काय होते हे सुद्धा त्यांनी सांगितले.
तसेच
फुलंब्री न्यायालयाचे न्यायाधीश मा. धनंजय देवरे सर यांनी बोलताना सांगितले की , बालविवाह जर झाला तर त्याला फक्त पती पत्नी नव्हे तर आपण सर्वच जबाबदार असतो.
बालविवाहाच परिणाम फक्त एका कुटुंबाला नव्हे तर संपूर्ण गावाला , समाजाला नुकसान पोहोचउ शकते .
व तसेच त्यांनी पालक आणि ज्येष्ठ नागरिक अधिनियम देखभाल आणि कल्याण याबाबत पण मोलाचे मार्गदर्शन केले. व त्यांनी सरपंचाला व तंटामुक्ती अध्यक्षांना सांगितले की त्यांनी अश्या पीडितांना सहायता करावी.
अविनाश देशपांडे जिल्हा सरकारी वकील यांनी बालविवाह या विषयावर मार्गदर्शन केले. व POCSO ACT 2012 ची माहिती दिली .
यानंतर
ॲड.आदिनाथ कापरे यांनी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या विषयावर माहिती दिली . व माहिती कशी मागावी व माहिती मागणीच्या प्रक्रिये बद्दल माहिती दिली हे सुद्धा त्यांनी समजाऊBy AIN News TV| 358564 views
फुलंब्री : गरीब अतिक्रमण धारकांसाठी राज्य शासनाने फेरयाचिक दाखल
गरीब अतिक्रमण धारकांसाठी राज्य शासनाने फेरयाचिक दाखल करावी यासाठी तहसलीदार याना भाजपा तर्फे देण्यात आले निवेदन
फुलंब्री सह तालुक्यातील गायरान जमीन अतिक्रमण धारकांचे उच्च न्यायालयाच्या निर्णया नंतर शासन अतिक्रमण काढुन टाकणार आहे.परिणामी अनेक अतिक्रमण धारक नागरिक या आदेशानुसार बेघर होणार आहे त्यासाठी सर्वच न्यायालयाच्या आदेशाचा पुनर्विचार करण्यासाठी शासनाने याचिका दाखल करुन सर्वसामान्य नागरिकाना अभय द्यावा या मागणीचे निवेदन भाजपच्या वतीने बुधवार (दि.१६) रोजी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले
फुलंब्री : गरीब अतिक्रमण धारकांसाठी राज्य शासनाने फेरयाचिक दाखलBy AIN News TV| 135180 views
परीक्षा सेंटरवर देणाऱ्या डमी विद्यार्थ्यांसह एकजण अटकेत
परीक्षा सेंटरवर देणाऱ्या डमी विद्यार्थ्यांसह एकजण अटकेत
चिकलठाणा एमआयडीसी भागातील आयऑन परीक्षा सेंटरवर दुसऱ्याच विद्यार्थी मित्राच्या जागेवर परीक्षा देणाऱ्या डमी विद्यार्थी मित्राला एमआयडीसी सिडको पोलिसांनी १ फेब्रुवारी रोजी दुपारी अटक केली. तर ज्याच्या जागेवर परीक्षा देण्यासाठी आला होता. त्या मूळ विद्यार्थी मित्राला २ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी अटक केली.अविनाश सजन गोमलाडू (वय २१, रा. भिवगाव, ता. वैजापूर) असे अटकेतील डमी विद्यार्थ्याचे आहे, तर विकास शाहुबा शेळके (२३, रा. टाकळी, पोस्ट मोहरा, ता. कन्नड) या मूळ विद्यार्थी मित्राचे नाव आहे.
परीक्षा सेंटरवर देणाऱ्या डमी विद्यार्थ्यांसह एकजण अटकेतBy AIN News TV| 157418 views
वारी करून परत येताना अपघात झाला विनोद पाटील यांनी अपघात ग्रस्त महिला यांच्याशी संपर्क करून मदत केली
पैठण तालुक्यातील मौजे लाखेगाव येथील एक महिला वारकरी सत्यभामा भोजने यांचा पंढरपूर वारी करून परत येताना अपघात झाला असता मराठा आरक्षण याचिका कर्ते विनोद पाटील यांना आला त्यांनी तत्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हीडिओ कॉन्फरन्स द्वारे वारकरी अपघात ग्रस्त महिलाशी यांच्याशी व डॉक्टर यांच्याशी संपर्क करून मदत केली
औरंगाबाद:- पैठण तालुक्यातील मौजे लाखेगाव येथील एक भगिनी यांचा पंढरपूर वारी करून परत येताना अपघात झाला आहे. आम्ही सिग्मा हॉस्पिटलला आहोत. आमच्याकडे पैसे नाहीत, दुसऱ्या कुठल्या रुग्णालयांमध्ये उपचार कमी पैशात होईल का? असा फोन मराठा आरक्षण याचिका कर्ते विनोद पाटील यांना आला असता त्यांनी तत्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हीडिओ कॉन्फरन्स द्वारे वारकरी अपघात ग्रस्त महिलाशी यांच्याशी व डॉक्टर यांच्याशी संपर्क करून मदत केली
ताबडतोब वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेशदादा चिवटे यांना संपर्क केला व त्यांना शासनाकडून काही मदत होईल का अशी विचारणा केली, अवघ्या काही मिनिटातच त्यांनी मला फोन केला आणि सांगितले तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना तुमचा रुग्ण संदर्भात निरोप दिला आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना तात्काळ रुग्णांशी व डॉक्टरांशी बोलण करून द्या.असे बोलले
यावेळी डॅा. उन्मेश टाकळकर साहेबांचे व रुग्ण श्रीमती सत्यभामा उत्तम भोजने यांचे बोलण करून दिले. यावर श्री. शिंदे साहेबांनी डॉक्टरांना सुचना केले, ताबडतोब रुग्णाचा उपचार सुरू करा व गरज भासल्यास शस्त्रक्रिया ही करा. एकनाथ शिंदे म्हणाले माझ्या सोबत उपख्यमंत्री ही आहे तेही रुग्णाशी बोलू इच्छीता असे सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टरांना योग्य उपचार करण्याचे आदेशही केले. पुन्हा एकदा एकनाथ शिंदे सांगितलं की लागेल ते करा रुग्ण बरा झाला पाहीजे, लागणारा संपूर्ण खर्च मी स्वतः करेल.
तत्पर रुग्ण सेवा व जबाबदारी उचल्याबद्दल विनोद पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मंगेश दादा चिवटे व सिग्मा हॉस्पिटल चे डॉ. टाकळकर यांचे आभार मानले - दीपक परेराव ए आय एन न्यूज औरंगाबाद
वारी करून परत येताना अपघात झाला विनोद पाटील यांनी अपघात ग्रसBy AIN News TV| 150453 views
फुलंब्री येथे भारतीय दलित संसद तर्फे नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व सदस्याचा सत्कार सोहळा पार पडला
फुलंब्री येथे भारतीय दलित संसद तर्फे नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व सदस्याचा सत्कार सोहळा पार पडला
दि5 रोजी फुलंब्री नगरपंचायतच्या सभागृहात भारतीय दलित संसद महाराष्ट्र, औरंगाबाद जिल्ह्याच्या वतीने समाजातील नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच सदस्य यांचा भव्य सत्कार करण्यात आला सर्व प्रथम महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रजंलन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्षस्थानी प्रा. बी. डी.खोतकर,हे होते तर उदघाटक म्हणून डॉ अंबादासजी सगट यांची उपस्थिती होती
फुलंब्री येथे भारतीय दलित संसद तर्फे नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व सदस्याचा सत्कार सोहळा पार पडलाBy AIN News TV| 226643 views
: देवाजी तोफाएमजीएम विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप
गांधी विचारच सर्व प्रश्नांचे उत्तर : देवाजी तोफा
एमजीएम विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप
महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसा ही मूल्ये जगाला दिली. त्यासोबतच त्यांच्या ग्रामस्वराज संकल्पनेने येथील खेडे स्वयंपूर्ण होत आहे. त्यामुळे गांधी विचारच सर्व प्रश्नांचे उत्तर असल्याची भावना आदिवासी हक्क कार्यकर्ते देवाजी तोफा यांनी व्यक्त केली. ते एमजीएम विद्यापीठाचे वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालय, गांधी अभ्यास विभाग तसेच फ्रांसमधील गांधी इंटरनॅशनल अँड कम्युनिटी ऑफ आर्क, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान वर्धा आणि गुजरात विद्यापीठ अहमदाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने 'गांधी : शाश्वत समुदायांचा शोध' या विषयावर आयोजित दोन दिवसीय बहुशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोपप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
याप्रसंगी एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, बांगलादेश सर्वोच्च न्यायालयाच्या वकील लुब्ना यास्मिन, नेपाळ येथील गांधी पीस फाउंडेशनचे अध्यक्ष अर्जुन थापा, डॉ. रेखा शेळके आणि डॉ. जॉन चेलादुराई उपस्थित होते . या परिषदेला जगभरातून महात्मा गांधींच्या आयुष्यावरील अभ्यासकांची आणि गांधी समजून घेऊ पाहणाऱ्या व्यक्तिमत्वांची उपस्थिती लाभली होती.
: देवाजी तोफाएमजीएम विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोपBy AIN News TV| 186963 views
वाळूज : शहीद भगतसिंह विद्यालयांमध्ये मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा
शहीद भगतसिंह यांच्या अर्ध्याकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच थोर क्रांतिकारक शहीद भगतसिंह व मराठवाडा मुक्ती संग्रामचे थोर नेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गौतम शिंदे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक नितीन देशमुख, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका अनामिका गोरे उपस्थित होते. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे सचिव दामोदर मानकापे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला,पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता.त्यावेळच्या 565 पैकी 562 संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शविली आणि तशी कार्यवाही केली. मात्र हैदराबाद, काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. हैदराबाद संस्थानावर निजामाचे राज्य होते. निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता. निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले आहेत हे पाहून 13 सप्टेंबर 1948 रोजी पोलीस ऍक्शन सुरु झाले.मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या.पहाटे 4 वाजता ऑपरेशन सुरु झाल्यावर 2 तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते विजयवाड्याकडील भाग भारतीय फौजांनी ताब्यात घेतले.दुसरीकडे अनेक ठिकाणी विमानतळावर भारतीय फौजांनी हल्ले केले. 15 सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या. तेंव्हा निजामी सैन्य माघार घ्यायला लागले होते. हैदराबादचे सेनाप्रमुख यांनी 17 सप्टेंबर 1948 रोजी शरणांगती स्वीकारली आणि खुद्द निजाम शरण आला. हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला. हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रतिनिधी राजेंद्र मघाडे यांनी केले तर सर्व उपस्थितांचे रामा चोपडे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वर्षा जाधव,महादेव लाखे,रामा चोपडे,वैभव ढेपे,रोहिणी पवार,चक्रधर डाके, शितल घोडके, राजेंद्र मघाडे,भरत बोडके शहाजी भूकन,जितेंद्र बरंजाळेकर, सुनंदा गायकवाड, सोनल पाटील, अतिश डोईफोडे सह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती हो
By AIN News TV| 161542 views
Recent Videos
Maharashtra SSC Result 2023 : राज्याचा 10 वीचा निकाल 93.83 टक्के, यंदा कुणी मारली बाजी?
राज्यातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे देखील लक्ष लागले होते. दरम्यान आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांने घेतलेल्या इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली असल्याचे पाहायला मिळाले तर राज्यातील इयत्ता दहावीचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. राज्यात नागपूर विभागाचा सर्वात कमी 92.49% तर कोकण विभागाने 98.11% मार्क मिळवत अव्वल स्थान पटकावलं आहे.
विभाग निहाय निकाल
पुणे 95.64%
मुंबई 93.66%
औरंगाबाद 93.23%
नाशिक 92.22%
कोल्हापूर 96.73%
अमरावती 93.22%
लातूर 92.66%
नागपूर 92.05%
कोकण 98. 11%
Maharashtra SSC Result 2023 : राज्याचा 10 वीचा निकाल 93.83 टक्के, यंदा कुणी मारली बाजी?By AIN News TV| 40 views
“आमचं ठरलंय, अजित पवार यांचं सूचक विधान; “आगामी निवडणूका आम्ही…”
आगामी निवडणुकांवरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. तुम्ही काळजी करू नका, “आमचं ठरलंय, आगामी निवडणूका महाविकास आघाडी म्हणून लढवणार आहोत”, असं अजित पवार म्हणाले आहेत. “राष्ट्रवादी काँग्रेमध्ये विलास लांडे हे आमदार होते, त्यांना मी महापौर केलं होतं. खासदारकीची उमेदवारी दिली होती, मात्र त्यांना अपयश आलं होतं. आता त्यांनी काही गोळाबेरीज केली असेल, आता तिथे अमोल कोल्हे आहेत. कोल्हे काय म्हणाले मी ऐकल आहे. हा आमचा घरातला प्रश्न. ४८ जागा कुठल्या पक्षाला जाणार ते आधी ठरेल. उमेदवार तोडीस तोड लढेल का याची चाचपणी व्हावी अशी मागणी आहे. अजून एक वर्ष, आम्ही आधी तयारीला लागलो”, असं अजित पवार म्हणाले.
“आमचं ठरलंय, अजित पवार यांचं सूचक विधान; “आगामी निवडणूका आम्ही…”By AIN News TV| 18 views
काँग्रेसच्या आढावा बैठकीत काय चर्चा झाली? अशोक चव्हाण यांनी माहिती देत म्हणाले…
काँग्रेसची लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण उपस्थित होते.या बैठकीत नेमकं कशावर चर्चा झाली यासंदर्भात अशोक चव्हाण यांनी माहिती दिली आहे. “जिथे ज्याची ताकद त्यालाच जागा मिळावी ही काँग्रेसची भूमिका असल्याचं” अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे. तसेच जनतेचे मुद्दे घेऊन काँग्रेस निवडणुकांना सामोरं जाणार आहे, आणि कुठल्या जागांवर दावा करायचा याबाबत काँग्रेसच्या बैठकीत चर्चा झाल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे.
काँग्रेसच्या आढावा बैठकीत काय चर्चा झाली? अशोक चव्हाण यांनी माहिती देत म्हणाले…By AIN News TV| 11 views
३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा : रायगडावरून देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर भव्यदिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या. मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात येणार, तसेच प्रतापगड प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आणि शिवसृष्टीसाठी 350 कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. दरम्यान, यावेळी भाषण करत असताना छत्रपती शिवरायांच्या राष्ट्रीय स्मारकाबद्दल मोठी घोषणा केली आहे. दिल्ली येथे शिवरायांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी लवकर मुख्यमंत्री शिंदे आणि पंतप्रधान मोदी यांना भेटणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले तर शिंदेच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांची रायगडावर शिवसृष्टी उभारण्याची मागणी पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी म्हटले.
३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा : रायगडावरून देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणाBy AIN News TV| 11 views
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सिंहासन लवकरच हलणार”, संजय राऊत यांचा दावा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क वर्तवले जात आहेत. या भेटीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांना भेटायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जात असतील तर चुकीचं काय? राज्यात काही समस्या असेल आणि त्यावर चर्चा करण्यासाठी शरद पवार हे मुख्यमंत्री शिंदे यांना भेटायला गेले असतील तर चुकीचं काय? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. मीडियाने सत्य समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक भेटीचा राजकीय अर्थ काढला तर अशा पद्धतीने कुणी कुणाकडे जायला नको. विधीमंडळात अनेक आमदार एकमेकांना भेटत असतात. त्यामुळे खळबळ माजते का? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एखादा नेता मुख्यमंत्र्यांना भेटला तर चुकीचं काय? आम्ही राज्यपालांना, मुख्यमंत्र्यांना निवेदन देत असतो. त्यांना भेटत असतो. त्यात चुकीचं काय? काही काळ का होईना मुख्यमंत्री सत्तेवर आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना डिसमिस केलं. तरीही ते खुर्चीत आहेत. जोपर्यंत खुर्चीत आहेत तोपर्यंत त्यांच्याकडे निवेदनं दिली पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सिंहासन लवकरच हलणार”, संजय राऊत यांचा दावाBy AIN News TV| 29 views
कोस्टल रोड ते शिवसृष्टी, रायगडावरून मुख्यमंत्री शिंदे यांनी केल्या 3 घोषणा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर भव्यदिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केलं. यावेळी भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या. मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच प्रताप गडाच्या संवर्धनासाठी प्रतापगड प्राधिकरणाची घोषणाही करण्यात आली. या प्राधिकरणाचे अध्यक्ष उदयनराजे भोसले असतील. तिसरी म्हणजे शिवसृष्टीसाठी 350 कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
कोस्टल रोड ते शिवसृष्टी, रायगडावरून मुख्यमंत्री शिंदे यांनी केल्या 3 घोषणाBy AIN News TV| 22 views
‘… लाथ मारून शिवसेनेचा भगवा फडकणार’, संजय राऊत आक्रमक होत नेमकं काय म्हणाले?
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची घेतलेली भेट, महाविकास आघाडीच्या जागा वाटप, रायगडावर होत असलेला शिवराज्याभिषेक सोहळा आणि शिवसेनेचं महाअधिवेशन यांवर संजय राऊत यांनी भाष्य केले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. लोकसभा आणि विधानसभेचं जागा वाटप सुरळीतपणे पार पडेल. कुणाला चिंता वाटण्याचं कारण नाही. आनंदाच्या उकाळ्या फुटण्याचं कारण नाही. प्रत्येक जागेचा ऊहापोह केला जाईल. कोण जिंकू शकतं. एकमेकांना कशी मदत करायची त्यावर चर्चा होईल. त्यानंतर विधानसभेचं जागा वाटपही त्याच पद्धतीने होईल. आमच्यात कोणतेही मतभेद होणार नाही. वज्रमूठ कायम राहील, असं त्यांनी स्पष्ट केलं. तर शिंदे सरकारला बेकायदेशी असल्याचे म्हणत बेकायदेशीर सरकारला लाथ मारणं हा आमचा अजेंडा आहे. बेईमानी करणाऱ्यांना नेस्तनाबूत करणं, शिवसेना पुन्हा शिखरावर नेणं हा आमचा मुख्य कार्यक्रम आहे, असं सांगतानाच मुख्यमंत्र्यांचं सिंहासन लवकरच हलणार आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.
‘… लाथ मारून शिवसेनेचा भगवा फडकणार’, संजय राऊत आक्रमक होत नेमकं काय म्हणाले?By AIN News TV| 16 views
पवार-शिंदे भेटीवर अजित पवार यांची प्रतिक्रिया; म्हणाले, यामध्ये गैर काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या भेटीवर विरोधी पक्षनेते अजित वार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मुख्यमंत्र्यांना पवारांनी भेटण्यात गैर काय ?”, असा सवाल अजित पवार यांनी केला आहे.तसेच शरद पवार मुख्यमंत्री शिंदे यांना का भेटले हा काही चर्चेचा विषय नाही. या भेटीमागे राजकीय अर्थ काढू नये असं अजित पवार म्हणाले आहेत.
पवार-शिंदे भेटीवर अजित पवार यांची प्रतिक्रिया; म्हणाले, यामध्ये गैर काय?By AIN News TV| 14 views
Featured Channel
Featured Videos
Chitrangda Singh's RAPID FIRE on trolls, Rekha ji's unrequited love, SRK, Akshay, Varun, Deepika
Chitrangda Singh is undoubtedly the best performer in Gaslight that released on Disney Plus Hot Star recently. When Bollywood Bubble got her for a quick rapid fire round, she made several revelations. From calling John Abraham obsessed about his body to sharing a funny incident with Saif Ali Khan at the gym, she speaks about it all. Not just that, she also says something sweet about Rekha ji being the embodiment of unrequited love and why Varun and Akshay are the true blue Desi boys. Watch the video right here.
#ChitrangdaSingh #BollywoodBubble
Check out the video to know more.
SUBSCRIBE To Bollywood Bubble:
Click Here ► http://bit.ly/2hjMB6X
Tune into Bollywood Bubble, your one stop destination for all the latest happenings, hot gossips, rumours and exclusive B-Town news...
Also, Visit - https://www.bollywoodbubble.com . One stop Destination for Latest Bollywood Updates.
Like us on Facebook - https://www.facebook.com/BollywoodBubble
Follow us on Twitter - https://twitter.com/bollybubble
Follow us on Instagram - https://www.instagram.com/bollywoodbubble/
Click on the Subscribe Button NOW and Stay Tuned.
Chitrangda Singh's RAPID FIRE on trolls, Rekha ji's unrequited love, SRK, Akshay, Varun, DeepikaBy Bollywood Bubble| 1638 views
Mr Bhupesh Baghel, CM, Chhattisgarh at #FICCIAGM
Mr Bhupesh Baghel, CM, Chhattisgarh in conversation with Dr Jyotsna Suri, Past President, FICCI at #FICCIAGM.
#FICCI #IndianEconomy #Economy #India
Watch Mr Bhupesh Baghel, CM, Chhattisgarh at #FICCIAGM With HD QualityBy FICCI India| 634439 views
Cameron Green announced his comeback in style!! #CameronGreen #Mumbai #SRHvsMI
Cameron Green has shown his power-hitting all-round ability against Sunrisers Hyderabad and announced his comeback in style.
#CameronGreen #Mumbai #SRHvsMI #IPL2023 #CricketReels #CricketMoments #CricketFans #RohitSharma #RajivGandhi #Hyderabad #POTM #Cricket #CricTracker
Cameron Green announced his comeback in style!! #CameronGreen #Mumbai #SRHvsMIBy CricTracker| 4289 views
Amit Shah Aane Wale Hai Telangana | Ex MLA Vishweshwar Reddy Kya Kaha Dekhiye | @SachNews
Join Whatsapp Group : https://chat.whatsapp.com/IW7mIpSfUzcFEv4sUHOqa7
Join Telegram Group : https://t.me/joinchat/T7f3_cXKW0X3eFpN
Website : https://sachnewstv.com/
Mobile = 9963089906
Twitter = https://twitter.com/sachnewstoday
Facebook = https://www.facebook.com/sachnewshyd
Google+ = https://plus.google.com/u/0/104055163...
Instagram = https://www.instagram.com/sachnews
Amit Shah Aane Wale Hai Telangana | Ex MLA Vishweshwar Reddy Kya Kaha Dekhiye | @SachNewsBy Sach News| 2457 views
My Smooth Shining Hair Secret | JSuper Kaur
Product Links :
Amazon: https://amzn.to/38BQVdI
Nykaa: https://bit.ly/39lPkcl
Flipkart : https://bit.ly/3MDVFOK
#TotalRepair5
#DareToTotalRepair
#5problems1Solution
#Collab
@lorealparis
***********************************************************************
Camera Used : https://amzn.to/318ppMI
Vlog Camera : https://amzn.to/2QLo5e3
Shooting Lights : https://amzn.to/2ETZ5fL
Ring Light : https://amzn.to/31ldcVc
Tripod Used : https://amzn.to/2WMVA4W
My Fav Lipstick Colour : https://amzn.to/2WQz7E4
: https://amzn.to/2WHV9sR
: https://amzn.to/2QNDzOF
: https://amzn.to/2Kr07n6
***********************************************************************
For Make & Beauty Tips Subscribe to my other channel
Super Beauty : https://www.youtube.com/channel/UCG2yeNDaXoJCjtUNlZi15Dw
Follow me on all social media & be my Friend! Please do Like, Subscribe & Share :-
* YouTube : http://www.youtube.com/c/JSuperkaurbeauty
* Facebook : https://www.facebook.com/JSuper.Kaur
* Instagram : https://www.instagram.com/jsuper.kaur
* Twitter : https://twitter.com/JsuperKaur
* Google+ : https://plus.google.com/+JSuperkaur
* Website : www.jsuperkaur.com
For Business Inquiries -
E-Mail : jsuperkaur@gmail.com
Much Love
Jessika
PS - My channel is dedicated to my much beloved n most missed Father - Mr. Kulwant Singh. He was, is and will always be in my heart to heal it whenever it gets hurt. He's living this life through me.
Disclaimer : All products used in my videos, regardless of whether the is sponsored or not, are the products i like using. the information provided on this channel is only for general purposes and should NOT be considered asBy JSuper kaur| 415130 views
बड़ी खबर | जयपुर में आईपीएल मैच का रोमांच, खेल प्रेमियों में दिखा जबरदस्त उत्साह | JAN TV
#IPLmatchinJaipur #IPLmatch2023 #IPLmatch #latestnews #breakingnews #news
Watch JAN TV Live on https://www.youtube.com/jantvindia/live
Jan TV is a Satellite TV channel that is broadcasting News & Current Affairs, Entertainment, Education, Agriculture and Social Empowerment and Medical Health related programs. देश दुनिया की लाइव खबरें एवं ब्रेकिंग न्यूज के लिए बने रहें जन टीवी के साथ on Tata Sky DTH channel number 1185 and Airtel DTH channel number 355
Jan TV Live | Hindi News LIVE 24X7 | Jan TV Live | Hindi news 24X7 LIVE
Jan TV | Hindi News Jan TV Live | Jan TV News | Jan TV Live
#HindiNews #RajasthanNews #indiapoliticsnews #UPNews #UttarPradeshNews
Make sure you subscribe and never miss a new video: https://www.youtube.com/user/Jantvrajasthan?sub_confirmation=1
Like Us on
Like us on Facebook: https://www.facebook.com/jantvindia
Like us on Twitter: https://twitter.com/JANTV2012
Like us on Web Site: http://www.jantv.in
like us on Instagram: https://www.instagram.com/jantv/
Lots of videos and lots more in the pipeline. Stay tuned.
News Credit - OPN
बड़ी खबर | जयपुर में आईपीएल मैच का रोमांच, खेल प्रेमियों में दिखा जबरदस्त उत्साह | JAN TVBy JANTV RAJASTHAN| 274 views
Special Briefing on the Visit of President of Maldives to India (August 02, 2022)
Special Briefing on the Visit of President of Maldives to India (August 02, 2022)By Ministry of External Affairs, India| 191563 views
Bigg Boss 13 Fame Arti Singh On Her Comeback, NEGATIVE Role | Shravani
Bigg Boss 13 Fame Arti Singh On Her Comeback, NEGATIVE Role | Shravani
#shravani #artisingh
- Stay Tuned For More Bollywood News
☞ Check All Bollywood Latest Update on our Channel
☞ Subscribe to our Channel https://goo.gl/UerBDn
☞ Like us on Facebook https://goo.gl/7Q896J
☞ Follow us on Twitter https://goo.gl/AjQfa4
☞ Circle us on G+ https://goo.gl/57XqjC
☞ Follow us on Instagram https://goo.gl/x48yEy
Bigg Boss 13 Fame Arti Singh On Her Comeback, NEGATIVE Role | ShravaniBy Bollywood Spy| 770 views