வீடியோக்களை தேடுதல்: #taluka

  • डोणगाव मंडळांसह संपूर्ण गंगापूर तालुक्यात "ओला दुष्काळ"जाहीर करा..इंजी महेशभाई गुजर

    डोणगाव मंडळांसह संपूर्ण गंगापूर तालुक्यात "ओला दुष्काळ"जाहीर करा..इंजी महेशभाई गुजर

    गंगापुर तालुक्यातील शेतकरी नेते महेश गुजर यांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांना सोमवार रोजी email द्वारे सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानी संधर्भात तात्काळ पंचनामे करून डोणगाव मंडळात व गंगापूर तालुक्यात "ओला दुष्काळ"जाहीर करा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी १.५० लाखाची मदत तात्काळ द्या.अशी मागणी महेशभाई गुजर यांनी केली सोमवार रोजी email द्वारे मुख्यमंत्री कार्यालयात केलीय आहे

    Vivo खरिप हंगामाची पेरणी झाल्या पासून ते आज पर्यंत सतत पाऊस सुरू असल्याने डोणगाव मंडळातील सर्व गावाच्या पिकात पाणी साचले आहे.त्यामुळे उगवलेली रोपे तसेच पिकाची मुळे सडली आहेत.गेल्या १५ दिवसापासून तर सुर्याचे दर्शन न झाल्याने पिके पिवळी पडत आहेत. तसेच त्याची रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्याने मोठ्या प्रमाणात औषध खते द्यायची पाळी आम्हा शेतकर्यावर आली आहे.त्यामुळे खरिपाची पिके पुर्ण पणे नष्ट झाली आहेत.

    सततच्या पावसामुळे धामोरी, डोणगाव, पाडळसा, दिनवाडा,वैरागड, माळीवाढगाव देर्हेळ, किन्हळ, रायपूर, पाचपिरवाडी, पिंपळगाव, दिवशी, वरझडी, सनव, दायगाव, अनंतपूर, बाभुळगाव, पाडळसा, सांवगी या गावातील शिवारातील जोडरस्ते,शिव रस्ते, पानंद रस्ते वाहुन गेले आहेत. लहान तलाव, नाले ,ओढे जवळपास भरली आहेत. जमीनीचा निचरा व वापसा न झाल्याने खरिप हंगामातील उत्पादन व उत्पन्न घटणार असल्याने आमची आपल्याला विनंती आहे की तात्काळ डोणगाव मंडळात तसेच संपूर्ण गंगापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी १.५० लाखाची घोषणा करण्यात यावी व नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे नसता मागील वर्षी प्रमाणे
    मा. आ. हर्षवर्धन दादा जाधव यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

    डोणगाव मंडळांसह संपूर्ण गंगापूर तालुक्यात "ओला दुष्काळ"जाहीर करा..इंजी महेशभाई गुजर

    இவரால் AIN News TV| 23 பார்வைகள்

  • माजी उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी केली किनवट माहूर तालुक्यातील अतिवृष्टी ग्रस्त भागाची पाहणी

    माजी उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी केली किनवट माहूर तालुक्यातील अतिवृष्टी ग्रस्त भागाची पाहणी

    किनवट माहूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने किनवट माहुर तालुक्यातील शेतीसह पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशा या नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार व माजी समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी आज किनवट माहूर विधानसभा क्षेत्रातील दत्त मांजरी, वझरा, मांडवा, कुपट्टी या गावातील शेत बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकाची प्रत्यक्ष पाहणी करून अजित पवार यांनी दत्तमांजरी येथील शेतकरी लक्ष्मण देवा,आर के व जनार्दन दगडू केंद्रे या शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधलाय..
    यावेळी माजी आमदार प्रदीप नाईक यांनी किनवट माहुर विधानसभा क्षेत्रात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकासंदर्भात विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांना माहिती दिलीय..
    तर राष्ट्रवादी काँग्रेसचे किनवट माहूर विधानसभा सरचिटणीस मनोज कीर्तने यांनी अतिवृष्टीने शेतकरी हैराण असताना त्यातच वन्य प्राणी कोवळी पिके फस्त करून पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्याबाबत अजित दादा पवार यांच्याकडे शेतकऱ्या विषयी पोट तिडकीने कैफीयत मांडली..

    बाईट :- मनोज किर्तने.

    या दौऱ्या दरम्यान माजी समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे माजी आमदार प्रदीप नाईक माजी जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव, नगर अध्यक्ष फिरोज दोसानी, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मेघराज जाधव, युवक तालुका अध्यक्ष मारुती रेकुलवार, राष्ट्रवादीच्या महिला तालुका अध्यक्षा नम्रता कीर्तने, राष्ट्रवादी किनवट तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बर राठोड, माजी जिल्हा परिषद सदस्य बंडूसिंग नाईक, विशाल जाधव, मधुकर बाबा राठोड, जहरोदिन खान, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.............AIN NEWS. साठी परमेश्वर पेशवे नांदेड.

    माजी उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी केली किनवट माहूर तालुक्यातील अतिवृष्टी ग्रस्त भागाची पाहणी

    இவரால் AIN News TV| 14 பார்வைகள்

  • खुलताबाद -  नैसर्गिक सौंदर्याने नटलेला खुलताबाद तालुका

    खुलताबाद - नैसर्गिक सौंदर्याने नटलेला खुलताबाद तालुका

    खुलताबाद तालुका नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. याच सौंदर्यपूर्ण नटलेल्या वेरूळ लेणी वरील डोंगरदऱ्यातील धबधबे पावसामुळे खळखळून वाहत आहे. कालच्या पावसामुळे वेरूळ लेणी येथील सीता न्हानी धबधबा ओसंडून वाहत होता. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी खूप गर्दी केल्याचे बघायला मिळाले.
    खुलताबाद पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वेरूळ लेणी परिसरातील सिता न्हानी धबधबा पांढरेशुभ्र जलधारांनी ओसंडून वाहत असतो. दरवर्षी वेरूळ लेणी येथील सीता आणि धबधबा बघण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक दुरून दुरून येत असतात. याहीवर्षी हा धबधबा ओसंडून वाहत आहे पर्यटक येथे गर्दी करत आहे.

    या धबधब्याजवळ जाण्याची वाट बिकट असल्यामुळे व खोल पाणी असल्यामुळे येथे कोनालाही धबधब्याजवळ जाण्याची परवानगी नाही. मात्र हौशी पर्यटक दुरूनच धबधब्या सोबत फोटो आणि काढत आहे आहेत.. व दुरूनच मनोहारी धबधब्याचे सौंदर्य बघून धन्यता मानत आहे.
    रामलाल निंभोरे खुलताबाद

    खुलताबाद - नैसर्गिक सौंदर्याने नटलेला खुलताबाद तालुका

    இவரால் AIN News TV| 21 பார்வைகள்

  • WATCH: Did Your Taluka Snatch Awards Or Win Snubs? This Award Ceremony Answers Your Questions!

    WATCH: Did Your Taluka Snatch Awards Or Win Snubs? This Award Ceremony Answers Your Questions!

    WATCH: Did Your Taluka Snatch Awards Or Win Snubs? This Award Ceremony Answers Your Questions!


    Watch WATCH: Did Your Taluka Snatch Awards Or Win Snubs? This Award Ceremony Answers Your Questions! With HD Quality

    இவரால் ingoanews| 243 பார்வைகள்

அம்சங்கள் உள்ளவை வீடியோக்கள்

  • BodyFaming Trailer:Bhumi Pednekar, Nawazuddin Siddiqui, Fatima Shaikh, Mona Singh, Sobhita & Dolly S

    BodyFaming Trailer:Bhumi Pednekar, Nawazuddin Siddiqui, Fatima Shaikh, Mona Singh, Sobhita & Dolly S

    It's time we celebrate ourselves and get high on self-love! Introducing you to Bollywood Bubble's brand new show 'BodyFaming'. A show that talks about loving your body, smashing age-old beauty norms and being comfortable in your own skin. Watch host Rashita Sahni get up close and personal with Bhumi Pednekar, Nawazuddin Siddiqui, Fatima Sana Shaikh, Mona Singh, Sobhita Dhulipala & Dolly Singh about dealing with body-shaming, getting over their inner insecurities and self-doubt and standing by the mantra - 'my body my rules'! Episodes drop every Tuesday at 2 PM only on Bollywood Bubble. Watch out.

    #bodyfamingtrailer #bhumipednekar #nawazuddinsiddiqui #fatimasanashaikh

    Check out the video to know more.

    SUBSCRIBE To Bollywood Bubble:
    Click Here ► http://bit.ly/2hjMB6X

    Tune into Bollywood Bubble, your one stop destination for all the latest happenings, hot gossips, rumours and exclusive B-Town news...

    Also, Visit - https://www.bollywoodbubble.com . One stop Destination for Latest Bollywood Updates.

    Like us on Facebook - https://www.facebook.com/BollywoodBubble
    Follow us on Twitter - https://twitter.com/bollybubble
    Follow us on Instagram - https://www.instagram.com/bollywoodbubble/

    Click on the Subscribe Button NOW and Stay Tuned.

    BodyFaming Trailer:Bhumi Pednekar, Nawazuddin Siddiqui, Fatima Shaikh, Mona Singh, Sobhita & Dolly S

    இவரால் Bollywood Bubble| 220 பார்வைகள்

  • GAIL bringing INDIA together

    GAIL bringing INDIA together

    GAIL India increasing it's capacity and serving all over INDIA.

    Watch GAIL bringing INDIA together With HD Quality

    இவரால் GAIL Social| 727276 பார்வைகள்

  • India - USA Trade Statistics

    India - USA Trade Statistics

    Comparative Trade Statistics for the Years 2013 & 2014
    (Top 25 Products)Watch India - USA Trade Statistics With HD Quality

    இவரால் Indian Trade Portal| 467412 பார்வைகள்

  • न्यूयॉर्क की सड़कों पर मुस्लिमों ने सड़क जाम कर पढ़ी नमाज... || SudarshanNews

    न्यूयॉर्क की सड़कों पर मुस्लिमों ने सड़क जाम कर पढ़ी नमाज... || SudarshanNews

    #SudarshanNews #hindinews

    न्यूयॉर्क की सड़कों पर मुस्लिमों ने सड़क जाम कर पढ़ी नमाज...

    "प्रखर राष्ट्रवाद की बुलंद आवाज़"


    सुदर्शन न्यूज़ चैनल आप देख सकते हैं आपको दिए हुए लिंक पर जाए और सुदर्शन से जुड़े तमाम चैनल जिसमें आप इतिहास, विज्ञान, एजुकेशन, इंटरव्यू और बॉलीवुड़ की जानकारी मिल सकती है।
    सुदर्शन टैक्नोलॉजी और सुदर्शन डिजिटल पर होने वाले लाइव इंटरव्यू को देखने के लिए सुदर्शन के मैन यूट्यूब चैनल को फॉलो करे। नए चैनल को लेकर आपकी प्रतिक्रिया हमें जरूर दे।


    Skype I.D- SudarshanNews


    Facebook: https://www.facebook.com/sudarshantvnews
    Twitter : https://twitter.com/SudarshanNewsTV
    Instagram: https://www.instagram.com/Sudarshantvnews/
    Join Our Teligram https://t.me/sudarshannewstv
    Follow on Koo: https://www.kooapp.com/profile/sudarshannewstv
    Visit Website : www.sudarshannews.com
    Subscribe YouTube: https://www.youtube.com/c/SudarshanNewsTV


    बिंदास बोल से जुड़ी तमाम विडियों देखने के लिए इस लिंक पर क्लिक करें.
    https://www.youtube.com/channel/UCNBEfg_PfpSjk8DqiafJJhg


    संपर्क करें - social@sudarshantv.com
    व्हाट्स एप - 9540558899
    फोन नम्बर - 0120 - 4999900

    न्यूयॉर्क की सड़कों पर मुस्लिमों ने सड़क जाम कर पढ़ी नमाज... || SudarshanNews

    இவரால் Sudarshan News| 54 பார்வைகள்

  • Bikaner News | लोकसभा चुनाव को लेकर कांग्रेस की तैयारी, कार्यकर्ताओ से पार्टी प्रभारी ने की चर्चा

    Bikaner News | लोकसभा चुनाव को लेकर कांग्रेस की तैयारी, कार्यकर्ताओ से पार्टी प्रभारी ने की चर्चा

    #bikanernews #preparations #loksabhaelections #partyincharge #discussed #latestnews #breakingnews #news

    Watch JAN TV on :
    Tata Play DTH : 1185
    Airtel DTH: 355
    JIO Fiber: 1384
    https://www.youtube.com/jantvindia/live

    Make sure you subscribe to our channel and never miss a new video:
    https://www.youtube.com/jantvindia
    https://www.facebook.com/jantvindia
    https://www.instagram.com/jantvindia/
    https://twitter.com/JANTV2012
    http://www.jantv.in

    Jan TV Live | Hindi News LIVE 24X7 | Jan TV Live | Hindi news 24X7 LIVE
    Jan TV | Hindi News Jan TV Live | Jan TV News | Jan TV Live
    News Credit -VKJ

    Bikaner News | लोकसभा चुनाव को लेकर कांग्रेस की तैयारी, कार्यकर्ताओ से पार्टी प्रभारी ने की चर्चा

    இவரால் JANTV RAJASTHAN| 0 பார்வைகள்

  • Best XI for the second week of Cricket World Cup 2023 | Best performers of ODI World Cup 2023

    Best XI for the second week of Cricket World Cup 2023 | Best performers of ODI World Cup 2023

    Best XI for the second week of Cricket World Cup 2023 | Best performers of ODI World Cup 2023
    Check here the top performers of the second week of ODI World Cup 2023. Here are the top players who have given their best to ensure their teams win the World Cup

    This content contains the Best players from the second week of the world cup 2023.

    #cricketworldcup2023 #worldcup2023 #bestXIplayersinodiworldcup

    Best XI for the second week of Cricket World Cup 2023 | Best performers of ODI World Cup 2023

    இவரால் CricTracker| 239 பார்வைகள்

  • जासूसी विवाद पर बोला एपल

    जासूसी विवाद पर बोला एपल

    जासूसी विवाद पर बोला एपल

    जासूसी विवाद पर बोला एपल

    இவரால் NewsFirst.TV| 81 பார்வைகள்

  • Soniya Bansal slams Isha Malviya’s relationship with Abhishek-Samarth & Vicky Jain’s toxic behaviour

    Soniya Bansal slams Isha Malviya’s relationship with Abhishek-Samarth & Vicky Jain’s toxic behaviour

    Soniya Bansal, the first contestant to get eliminated from Salman Khan’s Bigg Boss 17, recently sat down for a candid conversation with Bollywood Bubble host Rashita Sahni. The actress slammed Isha Malviya for sharing her bed with ex-boyfriend Abhishek Kumar despite being in a relationship with Samarth Jurel. She called out Mannara Chopra for using sisters Priyanka Chopra & Parineeti Chopra to get fame outside the BB house. Soniya also spoke about Munawar Faruqui’s inappropriate touch, Vicky Jain’s toxic behaviour towards wife Ankita Lokhande and Salman Khan’s biased behaviour on Weekend Ka Vaar. Watch the full interview here!

    #soniyabansal #biggboss17

    Check out the video to know more.

    SUBSCRIBE To Bollywood Bubble:
    Click Here ► http://bit.ly/2hjMB6X

    Tune into Bollywood Bubble, your one stop destination for all the latest happenings, hot gossips, rumours and exclusive B-Town news...

    Also, Visit - https://www.bollywoodbubble.com . One stop Destination for Latest Bollywood Updates.

    Like us on Facebook - https://www.facebook.com/BollywoodBubble
    Follow us on Twitter - https://twitter.com/bollybubble
    Follow us on Instagram - https://www.instagram.com/bollywoodbubble/

    Click on the Subscribe Button NOW and Stay Tuned.

    Soniya Bansal slams Isha Malviya’s relationship with Abhishek-Samarth & Vicky Jain’s toxic behaviour

    இவரால் Bollywood Bubble| 75 பார்வைகள்