Search videos: #chandrakantwhips
वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीच्या निवडणूक रणधुमाळीत आ.संजय शिरसाट यांची जाहीर सभा
राजकारणासाठी सत्ता नको तर विकास कामासाठी सत्ता हवी - आ.संजय शिरसाट यांचे जाहीर प्रचार सभेत प्रतिपादन
वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीच्या निवडणूक रणधुमाळीत आ.संजय शिरसाट यांची जाहीर सभा
.............
वाळुज महानगर....
राजकारणासाठी सत्ता नको तर विकास कामासाठी सत्ता हवी जर सत्ता आपल्या हाती असेल तर परिसरात विकासकामं अधिक घडवता येतील असे वक्तव्य वडगाव कोल्हाटी बजाज नगर ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ग्रामविकास पॅनलच्या प्रचारार्थ जाहीर सभेत आमदार संजय शिरसाठ यांनी केले.
वडगाव कोल्हाटी बजाज नगर ग्रामपंचायत ची निवडणूक 4 ऑगस्टला आहे. त्यामुळे हिंदु हृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ग्रामविकास पॅनलच्या अंतर्गत आ.संजय शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या निवडणुक रिंगणात 17 उमेदवार उभे आहे. बजाज नगर येथे या उमेदवारांच्या प्रचारार्थ आ.संजय शिरसाट यांची जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी महाराणा प्रताप चौक ते सिद्धिविनायक गणपती मंदिरापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली होती. या सभेसाठी जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, विजयाताई शिरसाट, हर्षदाताई शिरसाट ,नगरसेविका शिल्पा राणी वाडकर, तालुकाप्रमुख हनुमान भोंडवे, महिला संघटक जयश्रीताई घाडगे,उपतालुका प्रमुख बबनराव सुपेकर, पंचायत समिती सदस्य राजेश साळे, माजी सरपंच सुनील काळे,अदीकराव पाटील, शहर प्रमुख श्रीकांत साळे, युवा सेनेचे राजेश कसुरे, विभाग प्रमुख सुदाम भंडे ,कैलास चव्हाण,पोपट हांडे,राजन सोमासे, रोहित खैरे, शाखा प्रमुख संजय गव्हाणे, देविदास जाधव, प्रतिष्ठित उद्योग पती बालाजी शिंदे, दशरथ मुळे, संपतराव भांगे,डॉ अमर कोडगिरे तसेच निवडणूक रिंगणात उभे राहिलेले उमेदवार पदाधिकारी,कार्यकर्ते, तसेच जनता जनार्दनाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी झालेल्या जाहीर सभेतून आ. संजय शिरसाट यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. तर आपल्या वार्डामध्ये आतापर्यंत केलेल्या कामांचाही त्यांनी जनतेला दाखला दिला. तसेच शिवस्मारकासाठी माझ्या प्रयत्नातून पाच कोटी मंजूर झाल्याचे सांगत येणाऱ्या काळात लवकरच छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा मी बसवणार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करण्यास आणBy AIN News TV| 17 views
वडगाव को. बजाजनगर ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी
आमदार संजय सिरसाठ यांच्या नेतृत्वा खालील हिंदुहृदय सम्राट स्व: बाळासाहेब ठाकरे ग्रामविकास पॅनल प्रमुख तथा तालुका प्रमुख हनुमान भोंडवे यांची आमचे प्रतिनिधि चंद्रकांत चाबुकस्वार यांनी घेतलेली खास मुलाखत
वडगाव को. बजाजनगर ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळीBy AIN News TV| 26 views
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांनी घेतले जनतेचे आशीर्वाद
वडगाव कोल्हाटी बजाजनगर ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ग्रामविकास पॅनलच्या प्रभाग 2चे उमेदवार युवा कार्यकर्ता विष्णू रतन उगले व सामाजिक कार्यकर्त्या माधुरी राजन सोमासे यांनी परिसरातील जनतेचे आशीर्वाद घेतले. यावेळी जनतेशी संवाद साधताना वार्डाचा पूर्णपणे विकास केला जाईल अशी उमेदवारांनी ग्वाही दिली.
वडगाव कोल्हाटी बजाज नगर परिसरात आ.संजय शिरसाट यांनी केलेल्या विकास कामामुळे जनता जनार्दन विकासाच्या वाटचालीलाच प्राधान्य देईल, असा दृढ विश्वास वार्ड क्रमांक दोन मधील उमेदवारांनी व्यक्त केला आहे. वार्ड क्रमांक दोन मध्ये आमदार संजय शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ग्रामविकास पॅनल कडून विष्णू रतन उगले आणि माधुरी राजन सोमासे निवडणूक लढवत आहे. आमदार संजय शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, नगरसेवक सिद्धांत शिरसाट, विजयाताई शिरसाट, हर्षदाताई शिरसाट, माजी जि प सदस्य रामचंद्र कसुरे ,तालुकाप्रमुख हनुमान भोंडवे ,राजेश कसुरे, कमलसिंग सूर्यवंशी, उद्योजक दशरथ मुळे यांनी यंत्रणा सांभाळली आहे.वार्ड क्रमांक दोन मधील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवार माधुरी राजन सोमासे यांचे सामाजिक चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान असून कोरोना कार्यकाळातील त्यांची सामाजिक बांधिलकी आणि गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असलेला त्यांचा जिव्हाळा परिसरात चांगलाच नावलौकिक आहे. तर युवा कार्यकर्ते विष्णु रतन उगले नेहमी जनतेच्या हाकेला धावून जातात. त्यामुळे जनतेचा या उमेदवारांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
.......................
चंद्रकांत चाबुकस्वार वाळूजमहानगर
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांनी घेतले जनतेचे आशीर्वादBy AIN News TV| 25 views
वाळूज:-हेरंब विद्या मंदिर व ज्ञानेश विद्या मंदिर शाळेत गुरुपौर्णिमा साजरी
वाळूजमहानगर--
हेरंब विद्या मंदिर व ज्ञानेश विद्या मंदिर शाळेच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंना नतमस्तक होऊन गुरु पौर्णिमेची भेट दिली.
सिडको येथील हेरंब विद्या मंदिर व ज्ञानेश विद्या मंदिर शाळेत घेण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा पूजा पऱ्हे ,शैलेंद्र विटोरे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक आर.ई. पंडूरे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक पी.जी पवार ,ज्ञानेश बालक मंदिर च्या लंका कोल्हे यांची महत्वाची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूला वंदन करून त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक केली. विद्यार्थ्यांनी श्लोक, गीत, कथा, नाटक व नृत्य यातून गुरुची महिमा गायली. यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक पी.जी पवार यांनी गुरुचे मानवी जीवनातील स्थान किती महत्वाचे असते. आणि गुरु मुळे जीवनात होणारे आमूलाग्र बदल याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लंका कोल्हे यांनी केले होते. तर सर्व उपस्थितांचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक आर.ई. पंडूरे यांनी आभार मानले.
-----------------------------------
चंद्रकांत चाबुकस्वार वाळूजमहानगर
-------------------------
वाळूज:-हेरंब विद्या मंदिर व ज्ञानेश विद्या मंदिर शाळेत गुरुपौर्णिमा साजरीBy AIN News TV| 13 views
Featured Channel
Featured Videos
The man behind the ICT's jerseys for Asian Games 2023
The man behind the ICT's jerseys for Asian Games 2023
#Cricket #Cricketreels #TeamIndia #trending #reels #reelsinstagram #indvseng #WorldCup #asiacup #trending #viral #Instagram #InstaReels #CricTracker
The man behind the ICT's jerseys for Asian Games 2023By CricTracker| 93 views
Tiger 3 Movie Gets 7 Am First Show On November 12
Tiger 3 Movie Gets 7 Am First Show On November 12By Bollywood Crazies| 77 views
Blatant Violation of model code of conduct in Odisha
Blatant Violation of model code of conduct in Odisha
Watch Blatant Violation of model code of conduct in Odisha With HD QualityBy Dharmendra Pradhan| 818225 views
Rajasthan Chunav 2023: कांग्रेस उम्मीदवारों की चौथी सूची, क्या धारीवाल, राठौड़ व जोशी का टिकट कटा?
#ashokgehlot #sachinpilot #congress #election2023 #rajasthanpolitics
DPK NEWS Is the Biggest Regional News Channel of Rajasthan. The DPK NEWS channel is all about Breaking News, Politics News, Entertainment News, Sports News, Social Media News, Movie Reviews, Opinion News and More. Rajasthan’s & India’s most awaited news venture.
DPK NEWS cover a wide variety of fields such as politics, business economy, & fashion or through the testimony of observers and witnesses to events. DPK NEWS is the medium of broadcasting of various news events and other information via television, radio, or internet in the field of broadcast journalism. DPK News plays a vital role in shaping the public opinion which is very important in any democracy
For daily news Update
Instagram Id :- dpknewsindia - https://instagram.com/dpknewsindia?igshid=g7zebroivt2b
Facebook Id :- dpknewsindia- https://www.facebook.com/dpknewsindia/
Twitter Id :- dpknewsindia - https://twitter.com/Dpknewsindia?s=20
Youtube Id:- DPK NEWS - https://youtube.com/channel/UCi1FtAf5pf4LyhkCauk-52A
Website Id:- www.dpknewsindia.com - https://www.dpknewsindia.com/
Mx player - https://www.mxplayer.in/live-tv/dpk-news-live-channel-8037dpknewsin
Dailyhunt - http://bz.dhunt.in/chJqp?ss=wsp&s=i&uu=0x9927b04fb00b7181
Paytam Live tv - http://m.p-y.tm/feed/?p=5d5f40fa-d319-4487-ab15-0a94714e3f5d
Rajasthan Chunav 2023: कांग्रेस उम्मीदवारों की चौथी सूची, क्या धारीवाल, राठौड़ व जोशी का टिकट कटा?By DPK NEWS| 29 views
सचिन पायलट का सारा से तलाक
सचिन पायलट का सारा से तलाक
सचिन पायलट का सारा से तलाकBy NewsFirst.TV| 83 views
आज आएगा UP का Budget, Budget पेश करने से पहले होगी Yogi Cabinet की Meeting | UP Budget 2024-25
#UPBudget2024 #YogiAdityanath #SureshKumarKhanna
आज आएगा UP का Budget, Budget पेश करने से पहले होगी Yogi Cabinet की Meeting | UP Budget 2024-25
Subscribe to our YouTube channel: https://bit.ly/PunjabKesariTV
Also, Watch ►
Latest News & Updates ► https://bit.ly/PunjabKesariTVLatestNews
Latest News On Jammu & Kashmir ► https://bit.ly/JammuKashmirNews
Delhi News Updates | Punjab Kesari TV ► https://bit.ly/LatestDelhiNewsUpdates
Latest Updates On West Bengal ► https://bit.ly/LatestWestBengalNews
Viral Videos | Punjab Kesari TV ► https://bit.ly/LatestViralVideos
Punjab Kesari National | Latest News & Updates ► https://bit.ly/LatestNationalNews
Exclusive Interviews ► https://bit.ly/PunjabKesariTV-ExclusiveInterviews
Russia Ukraine Crisis Live Updates ► https://bit.ly/UkraineRussiaCrisisUpdates
Latest Updates On International News ► https://bit.ly/LatestInternationalNews
Follow us on Twitter: https://twitter.com/punjabkesari
Like us on FB: https://www.facebook.com/Pkesarionline/
आज आएगा UP का Budget, Budget पेश करने से पहले होगी Yogi Cabinet की Meeting | UP Budget 2024-25By PunjabKesari TV| 0 views
Isha Malviya’s boyfriend Samarth Jurel exposes her ex Abhishek Kumar & his violence | Bigg Boss 17
On Bigg Boss 17 we have seen the fastest wild card entries and these would only cause lots of fireworks on the show. Now as Samarth Jurel, who is Isha Malviya's boyfriend, enters the BB17 house as a contestant, he spoke to Bollywood Bubble's host Nawaz Kochra. From exposing the violence Abhishek Kumar inflicted on Isha to sharing how Isha's ex used to slap her and cause her harm. He even confirmed their relationship and shared how seeing Isha getting close to Abhishek left him heartbroken. Commenting on Isha being Ankita Lokhande's shadow, Samarth also explained how his entry will change the dynamics on the show. Watch this explosive interview here!
#samarthjurel #ishamalviya #bollywoodbubble
Check out the video to know more.
SUBSCRIBE To Bollywood Bubble:
Click Here ► http://bit.ly/2hjMB6X
Tune into Bollywood Bubble, your one stop destination for all the latest happenings, hot gossips, rumours and exclusive B-Town news...
Also, Visit - https://www.bollywoodbubble.com . One stop Destination for Latest Bollywood Updates.
Like us on Facebook - https://www.facebook.com/BollywoodBubble
Follow us on Twitter - https://twitter.com/bollybubble
Follow us on Instagram - https://www.instagram.com/bollywoodbubble/
Click on the Subscribe Button NOW and Stay Tuned.
Isha Malviya’s boyfriend Samarth Jurel exposes her ex Abhishek Kumar & his violence | Bigg Boss 17By Bollywood Bubble| 157 views