VNX Marathi News Channel's image

VNX Marathi News Channel

Featured Videos

Ad 30s Skip Ad in 5s -Skip Ad-
Visit advertiser site
Replay

आरमोरी शहरात राजकारणासोबत समस्यांची सोडवणूक करण्यासाठी परिवर्तन पॅनल निवडणूकीत

- पदाधिकाऱ्यांची माहिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी/ गडचिरोली : आरमोरी नगर परिषदेची पहिलीच निवडणूक होवू घातली असून येत्या २७ जानेवारी रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणूकीत परिवर्तन पॅनलने आपले अभ्यासू, विकासाची तळमळ असलेले, सामाजिक भान असलेले उमेदवार उभे केले असून परिवर्तन पॅनल राजकारणासोबतच समस्यांची सोडवणूक करून आरमोरीत नक्कीच परिवर्तन घडवून आणेल, असे मत परिवर्तन पॅनलच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
आरमोरी शहरात विविध समस्या आहेत. या समस्यांची जाण असलेल्या उमेदवारांनाच उमेदवारी देण्यात आलेली आहे. यामुळे आरमोरीतील जनता नक्कीच परिवर्तन पॅनलच्या पाठीशी उभी राहिल. निवडणूकीत यश मिळाल्यास आरमोरी शहराचा कायापालट करण्यासाठी नेहमी तत्पर राहू, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.Watch आरमोरी शहरात राजकारणासोबत समस्यांची सोडवणूक करण्यासाठी परिवर्तन पॅनल निवडणूकीत With HD Quality

By VNX Marathi News Channel | 13191 views

Popular Videos

 • आज १४ ऑक्टोबर रोजीच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा
  आज १४ ऑक्टोबर रोजीच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा

  Watch आज १४ ऑक्टोबर रोजीच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा With HD Quality

  By VNX Marathi News Channel| 8330 views

 • आज ६ नोव्हेंबर रोजीच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा
  आज ६ नोव्हेंबर रोजीच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा

  Watch आज ६ नोव्हेंबर रोजीच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा With HD Quality

  By VNX Marathi News Channel| 22106 views

 • मेक इन गचिरोली अंतर्गत इच्छूक १०० उद्योजकांना डिक्की करणार मार्गदर्शन : इंजि. मिलींद कांबळे
  मेक इन गचिरोली अंतर्गत इच्छूक १०० उद्योजकांना डिक्की करणार मार्गदर्शन : इंजि. मिलींद कांबळे

  - मेक इन गडचिरोली जिल्ह्यासाठी महत्वाचा प्रकल्प
  विदर्भ न्यूज एक्सप्रेस
  प्रतिनिधी / गडचिरोली : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया ही संकल्पना निर्माण केली. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी मेक इन आहाराष्ट्र हा प्रकल्प आणला. त्यांच्याच पावलावर पाउल ठेवत गडचिरोलीचे आमदार डाॅ. देवराव होळी यांनी मेक इन गडचिरोली चा संकल्प केला. त्यांचे हे अत्यंत महत्वाचे पाउल आहे. त्यांच्या संकल्पनेला प्रतिसाद देत जिल्ह्यातील १०० उद्योजकांनी उद्योग उभारणीसाठी पाया रोवला आहे. या १०० उद्योजकांना दलित इंडियन चेंबर आॅफ काॅमर्स अॅन्ड इंडस्ट्री म्हणजेच डिक्कीची चमु मार्गदर्शन करणार आहे, अशी माहिती डिक्कीचे अध्यक्ष इंजिनिअर मिलींद कांबळे यांनी दिली आहे.
  गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आज १०० आॅक्टोबर रोजी मेक इन गडचिरोली, दलित इंडियन चेंबर आॅफ काॅमर्स अॅन्ड इंडस्ट्री आणि बॅंक आॅफ इंडिया यांच्या वतीने स्टॅंड अप इंयिया क्लिनिक आणि उद्योजकता जागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर माहिती देताना पद्मश्री मिलींद कांबळे बोलत होते.
  पुढे बोलताना ते म्हणाले, मेक इन गडचिरोली ही संकल्पना राबविणारे आ.डाॅ. देवराव होळी हे राज्यातील पहिले आमदार आहेत. त्यांनी जिल्हाभर उद्योग क्रांती यात्रा काढून युवकांमध्ये जागृती निर्माण केली. आदिवासी आणि मागास जिल्ह्यात १०० उद्योजक निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. याचाच भाग म्हणून प्रशासनाच्या, जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. देशभरात अनेक प्रकल्पात आम्ही काम करीत आहोत. मात्र मेक इन गडचिरोली हा प्रकल्प आमच्यासाठी महत्वाचा आहे.

  By VNX Marathi News Channel| 8295 views

 • आज ११ ऑक्टोबर रोजीच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा
  आज ११ ऑक्टोबर रोजीच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा

  Watch आज ११ ऑक्टोबर रोजीच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा With HD Quality

  By VNX Marathi News Channel| 8336 views

 • विदर्भ न्यूज एक्सप्रेस : ऑनलाईन दिवाळी विशेषांक २०१८
  विदर्भ न्यूज एक्सप्रेस : ऑनलाईन दिवाळी विशेषांक २०१८

  Watch विदर्भ न्यूज एक्सप्रेस : ऑनलाईन दिवाळी विशेषांक २०१८ With HD Quality

  By VNX Marathi News Channel| 22188 views

 • विदर्भ न्यूज एक्सप्रेस : आज २० सप्टेंबर रोजीच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा
  विदर्भ न्यूज एक्सप्रेस : आज २० सप्टेंबर रोजीच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा

  Watch विदर्भ न्यूज एक्सप्रेस : आज २० सप्टेंबर रोजीच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा With HD Quality

  By VNX Marathi News Channel| 13018 views

 • आरमोरी शहरात राजकारणासोबत समस्यांची सोडवणूक करण्यासाठी परिवर्तन पॅनल निवडणूकीत
  आरमोरी शहरात राजकारणासोबत समस्यांची सोडवणूक करण्यासाठी परिवर्तन पॅनल निवडणूकीत

  - पदाधिकाऱ्यांची माहिती
  विदर्भ न्यूज एक्सप्रेस
  प्रतिनिधी/ गडचिरोली : आरमोरी नगर परिषदेची पहिलीच निवडणूक होवू घातली असून येत्या २७ जानेवारी रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणूकीत परिवर्तन पॅनलने आपले अभ्यासू, विकासाची तळमळ असलेले, सामाजिक भान असलेले उमेदवार उभे केले असून परिवर्तन पॅनल राजकारणासोबतच समस्यांची सोडवणूक करून आरमोरीत नक्कीच परिवर्तन घडवून आणेल, असे मत परिवर्तन पॅनलच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
  आरमोरी शहरात विविध समस्या आहेत. या समस्यांची जाण असलेल्या उमेदवारांनाच उमेदवारी देण्यात आलेली आहे. यामुळे आरमोरीतील जनता नक्कीच परिवर्तन पॅनलच्या पाठीशी उभी राहिल. निवडणूकीत यश मिळाल्यास आरमोरी शहराचा कायापालट करण्यासाठी नेहमी तत्पर राहू, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.Watch आरमोरी शहरात राजकारणासोबत समस्यांची सोडवणूक करण्यासाठी परिवर्तन पॅनल निवडणूकीत With HD Quality

  By VNX Marathi News Channel| 13191 views

 • विदर्भ न्यूज एक्सप्रेस : आज ५ नोव्हेंबर रोजीच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा
  विदर्भ न्यूज एक्सप्रेस : आज ५ नोव्हेंबर रोजीच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा

  Watch विदर्भ न्यूज एक्सप्रेस : आज ५ नोव्हेंबर रोजीच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा With HD Quality

  By VNX Marathi News Channel| 22208 views

 • समस्त जनतेला दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा - शुभेच्छुक : लॉयड मेटल अँड एनर्जी
  समस्त जनतेला दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा - शुभेच्छुक : लॉयड मेटल अँड एनर्जी

  लाॅयड मेटल अॅन्ड एनर्जी कंपनीने गडचिरोली जिल्ह्यात लोहप्रकल्प उभारणीची पायाभरणी केली आहे. या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगारांचा तसेच जिल्ह्याचा विकास होण्यास हातभार मिळणार आहे. कंपनीने जिल्ह्यातील लोहखनीजावर आधारीत प्रकल्प चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे उभारण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पासाठी जमीनसुध्दा संपादित करण्यात आली. याचा मोबदला सबंधित शेतकर्यांना देण्यात आला. तसेच जिल्ह्यातील बेरोजगारांना कुशल बनविण्यासाठी लाॅयड मेटलने आयटीआयच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचा सुध्दा निर्णय घेतला. यामुळे जिल्ह्यातील शेकडो बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार आहे.
  सुरजागड येथील खनीजे बाहेर जिल्ह्यात न नेता कोनसरी येथे उभारला जात असलेल्या लोहप्रकल्पात प्रक्रिया केली जाणार आहे. कंपनीच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे जिल्ह्यात उद्योगाला चालना मिळणार आहे. लाॅयड मेटलने जिल्ह्यात उद्योग उभारणीसोबतच अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सुध्दा सहभाग दर्शविला आहे. वृक्ष लागवडीच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश, क्रिडा स्पर्धा, विविध शिबिरे कंपनीच्या माध्यमातून राबविले जात आहेत.

  Watch समस्त जनतेला दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा - शुभेच्छुक : लॉयड मेटल अँड एनर्जी With HD Quality

  By VNX Marathi News Channel| 22071 views

 • आज १३ ऑक्टोबर रोजीच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा
  आज १३ ऑक्टोबर रोजीच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा

  Watch आज १३ ऑक्टोबर रोजीच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा With HD Quality

  By VNX Marathi News Channel| 8329 views

Recent Videos