Pune Metro's image

Pune Metro

Featured Videos

Ad 30s Skip Ad in 5s -Skip Ad-
Visit advertiser site
 • राजकीय हालचालींना आलंय वेग दसऱ्याच्या मुहूर्तावर भाजपात प्रवेश
  राजकीय हालचालींना आलंय वेग दसऱ्याच्या मुहूर्तावर भाजपात प्रवेश

  निवडणूक जस जशी जवळ येतेय राजकीय हालचालींना वेग आलाय. गेल्या काही दिवसात भाजप मध्ये अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केलाय दसर्याच्या मुहूर्तावरहि शिवसेनेच्या दिगंबर धवन शारदा धवन आणि संदीप कुलकर्णी यांनी नगरमध्ये एका आयोजित कार्यक्रमात भाजपात प्रवेश केलाय.

  Watch राजकीय हालचालींना आलंय वेग दसऱ्याच्या मुहूर्तावर भाजपात प्रवेश With HD Quality

  By Pune Metro| 220 views

 • काय आहेय "होईक कथन"? मिरी मध्ये होणार होईक यात्रेचे आयोजन
  काय आहेय "होईक कथन"? मिरी मध्ये होणार होईक यात्रेचे आयोजन

  पाथर्डी तालुक्यातील मिरी गावचे ग्रामदैवत असलेल्या राजा विरभद्र उर्फ बिरोबा देवाची पारंपारिक होईक यात्रा दिनांक २३ ते २५ ऑक्टोबर या दरम्यान संपन्न होनारे यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. बिरोबाचे भक्त सीताराम भगत हे आपल्या अंगावर तलवारींचे ३६ वार घेऊन पुढील वर्षाची भविष्यवाणी म्हणजेच होईक कथन करतात.आणि हे होईक कथन खरे ठरत असल्याने राज्यातील भाविक मोठ्या संख्येने येथे हजेरी लावत असल्याची माहीती, यात्रा कमिटीने यावेळी दिली आहे.

  Watch काय आहेय "होईक कथन"? मिरी मध्ये होणार होईक यात्रेचे आयोजन With HD Quality

  By Pune Metro| 230 views

 • येवल्यात चाऱ्याच्या ट्रॉलीला आग. आग विझवण्यासाठी गेलेला शेतकरी जखमी
  येवल्यात चाऱ्याच्या ट्रॉलीला आग. आग विझवण्यासाठी गेलेला शेतकरी जखमी

  बातमी आहे येवला तालुक्यातील मातुलठाण येथेल. मक्याचा चारा घेऊन चाललेल्या ट्रॅक्टरच्या दोन ट्रॉलीला शॉर्टसर्किटमुळे आग लागून लक्ष्मण आंबेकर नामक शेतकरी जखमी झालाय. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात सुमारे पन्नास हजार रुपयांच्या ट्रॉलीसह चाऱ्याचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आलाय.

  Watch येवल्यात चाऱ्याच्या ट्रॉलीला आग. आग विझवण्यासाठी गेलेला शेतकरी जखमी With HD Quality

  By Pune Metro| 9 views

 • रावणदहनासाठी जमलेल्या जमावाला रेल्वेने चिरडले ६० जण ठार, ४० जन जखमी
  रावणदहनासाठी जमलेल्या जमावाला रेल्वेने चिरडले ६० जण ठार, ४० जन जखमी

  अमृतसर जोधा फाटक येथील चौरा बाजार भागात रावण दहनाचा कार्यक्रम सुरु असतानाच झालेल्या भीषण अपघात्ता ६० हून अधिक जणांचा मृत्यू झालाय या अपघात्तात आणखी किमान ४० जन जखमी असून मृतानच आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आलीये.

  Watch रावणदहनासाठी जमलेल्या जमावाला रेल्वेने चिरडले ६० जण ठार, ४० जन जखमी With HD Quality

  By Pune Metro| 230 views

 • भाजपशी युती नाही - राठोड युती झाली तर बंडखोरी होण्याची शक्यता - राठोड
  भाजपशी युती नाही - राठोड युती झाली तर बंडखोरी होण्याची शक्यता - राठोड

  मनपा निवडणुकीसाठी बहुतेक प्रभागांमध्ये शिवसेनेचे चारजणांचे पॅनेल होत असून इच्छुकांचीही संख्या मोठी आहे. त्यामुळे युतीची वेळ आता टळली आहे. ऐनवेळी युती झालीच, तर बंडखोरी होण्याची शक्यता आहे, असे माजी आमदार अनिल राठोड यांनी शुक्रवारी सांगितले.

  Watch भाजपशी युती नाही - राठोड युती झाली तर बंडखोरी होण्याची शक्यता - राठोड With HD Quality

  By Pune Metro| 171 views

 • येवल्यात चाऱ्याच्या ट्रॉलीला आग.... आग विझवण्यासाठी गेलेला शेतकरी जखमी......
  येवल्यात चाऱ्याच्या ट्रॉलीला आग.... आग विझवण्यासाठी गेलेला शेतकरी जखमी......

  एक बातमी आहे येवला तालुक्यातील मातुलठाण येथेल. मक्याचा चारा घेऊन चाललेल्या ट्रॅक्टरच्या दोन ट्रॉलीला शॉर्टसर्किटमुळे आग लागून लक्ष्मण आंबेकर नामक शेतकरी जखमी झालाय. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात सुमारे पन्नास हजार रुपयांच्या ट्रॉलीसह चाऱ्याचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आलाय.

  Watch येवल्यात चाऱ्याच्या ट्रॉलीला आग.... आग विझवण्यासाठी गेलेला शेतकरी जखमी...... With HD Quality

  By Pune Metro| 9 views

 • मिरी मध्ये होईक यात्रेचे आयोजन, राज्यभरातील भाविक लावणार जाहीर उपस्थिती
  मिरी मध्ये होईक यात्रेचे आयोजन, राज्यभरातील भाविक लावणार जाहीर उपस्थिती

  Watch मिरी मध्ये होईक यात्रेचे आयोजन, राज्यभरातील भाविक लावणार जाहीर उपस्थिती With HD Quality

  By Pune Metro| 8 views

 • प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी शिवाजी शिर्के यांची निवड,कार्यकारीणी जाहीर
  प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी शिवाजी शिर्के यांची निवड,कार्यकारीणी जाहीर

  नगर शहरातील पत्रकारांसाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रेस क्लबची कार्यकारीणी सर्वसाधारण सभेत बिनविरोध जाहीर झालीय. यावेळी प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी नगर सह्याद्रीचे संपादक शिवाजी शिके यांची सर्वानुमते निवड करण्यात आलीय.

  Watch प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी शिवाजी शिर्के यांची निवड,कार्यकारीणी जाहीर With HD Quality

  By Pune Metro| 181 views

 • शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे १९ तारखेला नगरच्या न्यू आर्ट्स मध्ये
  शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे १९ तारखेला नगरच्या न्यू आर्ट्स मध्ये

  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अहमदनगरमधील न्यू आर्ट्स, कॉमर्से आणि सायन्स महाविद्यालयात रविवारी २१ तारखेला जाहीर सभा होणार आहे. या ऐतिहासिक सभेला दक्षिण मतदार संघातील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.९०स्क्वेर फूट जागेवर मंडप उभारणीचे काम सुरु असून जोरदार तयारी या सभेसाठी होत असल्याचे चित्र नगर शहरात सुरु आहे. याबद्दल शशिकांत गाडे यांनी अधिक माहिती दिलीय.

  Watch शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे १९ तारखेला नगरच्या न्यू आर्ट्स मध्ये With HD Quality

  By Pune Metro| 1208 views

Replay

पक्षाने उमेदवारी दिली, तर ठिक नाही तर- सुजय विखे पंतप्रधान मोदींवर केलीये थेट टीका

कारखाना, जिल्हा परिषदेची विजयाची घोडदौड अशीच सुरू ठेवू. मी दक्षिणेत खासदार होणारच. पक्षाने उमेदवारी दिली, तर ठिक नाही तर जनता आमच्या बरोबर आहेच , असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे यांनी केले. साईबाबांच्या झोळीत हात घातल्यावर बाबा माफ करत नाहीत, अशी टीका त्यांनी पंतप्रधान मोदींवर केली. तनपुरे कारखान्याच्या अिग्नप्रदीपन समारंभात ते बाेलत होते

Watch पक्षाने उमेदवारी दिली, तर ठिक नाही तर- सुजय विखे पंतप्रधान मोदींवर केलीये थेट टीका With HD Quality

By Pune Metro | 226 views

Popular Videos

 • राशीन नगरी दुमदुमून गेली देवीच्या जयघोषाने  नऊ दिवस विविध प्रकारची आरास
  राशीन नगरी दुमदुमून गेली देवीच्या जयघोषाने नऊ दिवस विविध प्रकारची आरास

  नवरात्रीच्या नऊ दिवस विविध प्रकारच्या परंपरागत पद्धतीने आई जगदंबेची आरास थाटली जाते, नऊ दिवस विविध रूपांनी सजवून नवव्या दिवशी घट हलवल्यानंतर सायंकाळी सीमोल्लंघणासाठी गाड्यांची सजावट पाहण्यासारखीच आकर्षक असते. त्यानंतर रात्री 10 वाजल्याच्या नंतर देवीला फुल लावले जातात.पंचकृषितील वाड्या वस्त्यावरील भावीक या ठिकाणी बंगाळे घेऊन येतात, हे बंगाळे म्हणजे देवीचे सैन्य असे मानले जाते, आजच्या बदलत्या काळानुसार या बंगाळ्यांना विविध प्रकारच्या रंगानी सजवले जाते.देवीने युद्ध जिंकल्यानंतर आपला आनंद व्यक्त करण्याकरिता हे बांगळेवाले जल्लोश साजरा करत असतात.देवीस फुल लावून झाल्यानंतर देवीचे प्रमुख मानकरी शंकरदादा देशमुख हे देवीस सर्वांचं रक्षण कर,कल्याण कर अशी भावना व्यक्त केल्यानंतर देवीने रात्री 12 वाजता फुल दिले. हा कुठेही न पहावयास मिळणार नयनरम्य सोहळा पहाण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येत असतात. त्यानंतर देवीचे मुखवटे पालखीमध्ये ठेवून गाव प्रदक्षणासाठी देवी दुसऱ्या दिवशी संपूर्ण दिवसभर गावामध्ये पालखी फिरवली जाते. यावेळी देवीच्या पालखीच्या दर्शनासाठी असंख्य भाविक येत येतात.

  Watch राशीन नगरी दुमदुमून गेली देवीच्या जयघोषाने नऊ दिवस विविध प्रकारची आरास With HD Quality

  By Pune Metro| 18741 views

 • ढोलताशांच्या आवाजाने ६ ढोलपथकांनी दुमदुमलं नगर, ३५१ ढोल १०१ ताशे आणि ७५ झांजांचा एकत्र नाद
  ढोलताशांच्या आवाजाने ६ ढोलपथकांनी दुमदुमलं नगर, ३५१ ढोल १०१ ताशे आणि ७५ झांजांचा एकत्र नाद

  नगरमध्ये ढोलताशांची परंपरा रुजत आहे. पुरुषांबरोबर महिला आणि लहान मुलेही या पथकांमध्ये सामील होताना दिसतायेत. विजयोत्सव ढोलताशांचा हा कार्यक्रम नगरमधील अशोकभाऊ फिरोदिया हायस्कूलच्या प्रांगणात मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. यावेळी नगरच्या विविध ६ ढोलपथकांनी ३५१ ढोल, १०१ ताशे आणि ७५ झांज अशा वाद्यांचा गजर करत नगरच्या ढोल संस्कृतीचा आवाज गगनाला भिडवला. पाहूयात हा हर्षवर्धक सोहळ्याचा खास रिपोर्ट ....

  Watch ढोलताशांच्या आवाजाने ६ ढोलपथकांनी दुमदुमलं नगर, ३५१ ढोल १०१ ताशे आणि ७५ झांजांचा एकत्र नाद With HD Quality

  By Pune Metro| 4998 views

 • धर्मरक्षक प्रतिष्टान च्या वतीने सामाज्यतील विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या महिलांचा सत्कार
  धर्मरक्षक प्रतिष्टान च्या वतीने सामाज्यतील विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या महिलांचा सत्कार

  आज च्या काळामध्ये स्त्री सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे परंतु आजची परिस्थती काही अशी पुरुष मानसिकता पाहता केवळ सुरक्षेतेच्या दुर्ष्टीने प्रत्येक महिलेने कर्णासारखी कवचकुंडले परिधान करणे हि काळाची गरज आहे असे मत आमदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केला धर्मरक्षक प्रतिष्टान च्या वतीने समाजातील कर्तव्यवान महिलांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या

  Watch धर्मरक्षक प्रतिष्टान च्या वतीने सामाज्यतील विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या महिलांचा सत्कार With HD Quality

  By Pune Metro| 5143 views

 • साई खिचडी या कार्यक्रमाला मोठी गर्दी गणेशोत्सवादरम्यान चांगले काम करणाऱ्या 63 मंडळांचा सत्कार
  साई खिचडी या कार्यक्रमाला मोठी गर्दी गणेशोत्सवादरम्यान चांगले काम करणाऱ्या 63 मंडळांचा सत्कार

  आनंतकोटी ब्रह्मांडनायक साईनाथ महाराज की जय ! असा जयजयकार करत शेकडो भक्तगण प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी नगरच्या वसंतटेकडी भागात साईमंदिरात नियमित एकत्र येतात . साईभक्तिमध्ये तल्लीन होतात ! आज इथे साई भजन संध्या आणि साई खिचडी हा कार्यक्रम संपन्न झाला . साई संघर्ष प्रतिष्ठान च्या वतीनं या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं .

  Watch साई खिचडी या कार्यक्रमाला मोठी गर्दी गणेशोत्सवादरम्यान चांगले काम करणाऱ्या 63 मंडळांचा सत्कार With HD Quality

  By Pune Metro| 42927 views

 • देवीच्या दर्शनासाठी भाविकांचा महापूर दसरा आणि नवव्या माळीनिमित्त भक्तजनांचा उत्साह द्विगुणीत
  देवीच्या दर्शनासाठी भाविकांचा महापूर दसरा आणि नवव्या माळीनिमित्त भक्तजनांचा उत्साह द्विगुणीत

  आज दसरा... आणि त्यात जोड आली नवव्या माळेची..... भक्तजनांनी मंदिर परिसर अगदी फुलून गेलाय... भाविकांची दर्शनसाठी झालेली रिग पाहता सर्वत्र मंत्र जाप आणि पुष्प वृष्टीने परिसर आणि मंदिर भक्तिमय झाला होता.

  Watch देवीच्या दर्शनासाठी भाविकांचा महापूर दसरा आणि नवव्या माळीनिमित्त भक्तजनांचा उत्साह द्विगुणीत With HD Quality

  By Pune Metro| 20154 views

 • रत्नागिरीतील गोपाळगडावर विजयोदूर्गोत्सव साजरा... सर्वत्र सजावट करून राजेंची महाआरती
  रत्नागिरीतील गोपाळगडावर विजयोदूर्गोत्सव साजरा... सर्वत्र सजावट करून राजेंची महाआरती

  शिवशाहीतील अभेद्य आरमारचा अविभाज्य भाग असलेल्या गोपाळगडावर तब्बल ३५० वर्षांनंतर १८ आॅक्टोबरला दसरा साजरा करण्यात आलंय. या पहिल्या विजयोदूर्गोत्सवकरिता शिवप्रेमींनी गुहागरच्या गोपाळगडला यावे,” असे आवाहन शिवभक्तानी केले होते. पुरातन वास्तूची पडझड होताना प्रशासनाने डोळे झाकून घेतलेत अशी खंत शिवप्रेमींनी व्यक्त केलेयीये. गोपाळगड वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणांनी दसऱ्याच्या निमित्ताने पुन्हा गोपाळगडला जुने वैभव कायम मिळावे, किल्ला संरक्षणासाठी शिवप्रेमींनी एकत्र यावे, या उद्देशाने दसर्याचे आयोजन केले होते. यावेळी गडाच्या मुख्य महाव्दाराला झेंडुच्या माळांनी सजवून शिवप्रेमीनी राजेंची अारती केली.

  Watch रत्नागिरीतील गोपाळगडावर विजयोदूर्गोत्सव साजरा... सर्वत्र सजावट करून राजेंची महाआरती With HD Quality

  By Pune Metro| 5059 views

 • राष्ट्रीय स्पोर्ट्स एरोबिक्स अंड फिटनेस चँँम्पियनशिप स्पर्धा संपन्न,  प्रणव गांधीच यशस्वी आयोजन
  राष्ट्रीय स्पोर्ट्स एरोबिक्स अंड फिटनेस चँँम्पियनशिप स्पर्धा संपन्न, प्रणव गांधीच यशस्वी आयोजन

  अहमदनगरमध्ये पार पडलेल्या पहिल्या निमंत्रित राष्ट्रीय स्पोर्ट्स एरोबिक्स आणि फिटनेस चेम्पियानशिपमध्ये प्रांजल काबरा , अभिरुची दाभाडे , रजत मानियार , रिया मानियार हे सर्वोत्कृठ ठरले . महाराष्ट्र , गोवा कर्नाटक , तामिळनाडू , राजस्थान , मध्यप्रदेशसह देश भरातून आलेल्या १००
  स्पर्धकांनी विविध गटात यात सहभाग घेतला होता . देवाशिष फौंडेशनचे प्रणव गांधी आणि त्यांच्या सहकार्यांनी या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल होत .

  Watch राष्ट्रीय स्पोर्ट्स एरोबिक्स अंड फिटनेस चँँम्पियनशिप स्पर्धा संपन्न, प्रणव गांधीच यशस्वी आयोजन With HD Quality

  By Pune Metro| 6356 views

 • श्री तुळजा भवानी मंदिरात कुंकुमार्चन संपन्न,२५०० हजार महिलांचा सामुदायिक कुंकुमार्चन
  श्री तुळजा भवानी मंदिरात कुंकुमार्चन संपन्न,२५०० हजार महिलांचा सामुदायिक कुंकुमार्चन

  नवरात्री निमित्त ठीकठिकाणी विविध धार्मिक आणि सांस्कुतिक कार्याक्रमचे आयोजन करण्यात येतेय. असाच एक धार्मिक कुंकू मार्चानाचा कार्याक्राम सावेडी परिसरातील श्री तुळजा भवानी मंदिरात संपन्न झालाय. यामध्ये सुमारे अडीच हजार महिलांनी सहभाग नोंदवून परिसरातील वातावरण भक्तिमय केले होते.

  Watch श्री तुळजा भवानी मंदिरात कुंकुमार्चन संपन्न,२५०० हजार महिलांचा सामुदायिक कुंकुमार्चन With HD Quality

  By Pune Metro| 19556 views

 • नगरकरांच्या सेवेत लेजर सेंटरचा लोकार्पण सोहळा पार, सावेडीतील नवलेनगर भागात पार पडला कार्यक्रम
  नगरकरांच्या सेवेत लेजर सेंटरचा लोकार्पण सोहळा पार, सावेडीतील नवलेनगर भागात पार पडला कार्यक्रम

  सर्वांना निरोगी डोळ्यांनी हे सुंदर जग पाहता यावं यासाठी सर्वोत्तम आणि अत्याधुनिक सेवा देण्याच्या उद्देशाने प्राईम व्हिजन सुपर स्पेशालिटी आय केअर सेंटर आणि रेटिना,लेजर सेंटरचा लोकार्पण सोहळा आज सावेडीतील नवलेनगर भागात मान्यवरांच्या हस्ते पार पडला. हे स्पेशालिटी हॉस्पिटल नगरकरांच्या सेवेत सुरु झाल्याने नेत्र चिकित्सा आणि उपचारासाठी नगरकारांना आता पुणे किंवा औरंगाबाद इथे जाण्याची गरज भासणार नाही.

  Watch नगरकरांच्या सेवेत लेजर सेंटरचा लोकार्पण सोहळा पार, सावेडीतील नवलेनगर भागात पार पडला कार्यक्रम With HD Quality

  By Pune Metro| 5218 views

 • जागतिक स्पॉइट्स , एरोबिक्स अँड फिटनेस स्पर्धा २०१८ साठी नगरचे खेळाडू थेट नेदर्लंडला जाणार
  जागतिक स्पॉइट्स , एरोबिक्स अँड फिटनेस स्पर्धा २०१८ साठी नगरचे खेळाडू थेट नेदर्लंडला जाणार

  जागतिक स्पॉइट्स , एरोबिक्स अँड फिटनेस स्पर्धा २०१८ साठी नगरचे खेळाडू थेट नेदर्लंडला जाणार आहेत . देवाशिष फाउंडेशन , मिसाफ इंडियाच्या प्रोत्साहनातून स्पोर्ट्स एरोबिक्सला मोठी चालना मिळालीय

  Watch जागतिक स्पॉइट्स , एरोबिक्स अँड फिटनेस स्पर्धा २०१८ साठी नगरचे खेळाडू थेट नेदर्लंडला जाणार With HD Quality

  By Pune Metro| 11208 views

Recent Videos

 • पक्षाने उमेदवारी दिली, तर ठिक नाही तर- सुजय विखे पंतप्रधान मोदींवर केलीये थेट टीका
  पक्षाने उमेदवारी दिली, तर ठिक नाही तर- सुजय विखे पंतप्रधान मोदींवर केलीये थेट टीका

  कारखाना, जिल्हा परिषदेची विजयाची घोडदौड अशीच सुरू ठेवू. मी दक्षिणेत खासदार होणारच. पक्षाने उमेदवारी दिली, तर ठिक नाही तर जनता आमच्या बरोबर आहेच , असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे यांनी केले. साईबाबांच्या झोळीत हात घातल्यावर बाबा माफ करत नाहीत, अशी टीका त्यांनी पंतप्रधान मोदींवर केली. तनपुरे कारखान्याच्या अिग्नप्रदीपन समारंभात ते बाेलत होते

  Watch पक्षाने उमेदवारी दिली, तर ठिक नाही तर- सुजय विखे पंतप्रधान मोदींवर केलीये थेट टीका With HD Quality

  By Pune Metro| 226 views