Ahmednagar Express's image

Ahmednagar Express

Featured Videos

Ad 30s Skip Ad in 5s -Skip Ad-
Visit advertiser site
Replay

अ.नगर :- सेना भाजपाची एकमेकांवर टोलेबाजी तर मनपातील युतीबाबतही वाढला संभ्रम !

अहमदनगर :- शहर बस वाहतूक सेवेचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला असून यावेळी एकाच व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेना आणि भाजपाने एकमेकांचे कौतुक करत एकमेकांवर टोलेबाजी देखील लगावली आहे , त्यामुळे अहमदनगर महानगर पालिकेत राष्ट्रवादीचा पाठिंबा घेवून सत्ता स्थापना केलेल्या भाजपा - सेना यामध्ये युती बाबत अद्यापही संभ्रम निर्माण झाला आहे !

Watch अ.नगर :- सेना भाजपाची एकमेकांवर टोलेबाजी तर मनपातील युतीबाबतही वाढला संभ्रम ! With HD Quality

By Ahmednagar Express | 81 views

Popular Videos

Recent Videos