Featured Videos

  • Dr. Jamshed J. Bhabha, showcased India’s excellence in the field of performing arts.Let’s find more.

    Dr. Jamshed J. Bhabha, showcased India’s excellence in the field of performing arts.Let’s find more.

    Dr. Jamshed J. Bhabha, the younger brother of nuclear physicist Dr. Homi J Bhabha, played a significant role in showcasing India’s excellence in the field of performing arts. Let’s find out more about him. #Arts #personality #EkBharatShreshthaBharat @MinOfCultureGoI @HRDMinistry

    Dr. Jamshed J. Bhabha, showcased India’s excellence in the field of performing arts.Let’s find more.

    By CII| 71976 views

  • Best Toners For Skin Types

    Best Toners For Skin Types

    #sinhala #beautywithsumu #srilankanbeautytherapist #sumubeauty #skincare #sinhalatoners #sumutoners

    Hey Beauties...In this video I will show you best Facial Toners for your skin.no matter where you are ,you can find them so easily . So for more details keep watching and if you like Don't forget to hit the SUBSCRIBE button...xoxo...

    Contact my business page for a best quality beauty products
    https://www.facebook.com/bysumu/
    sales@beautywithsumu.lk

    My Website
    www.beautywithsumu.lk

    follow me on Instagram
    https://www.instagram.com/beautywiths...

    Like me on Facebook
    Facebook https://www.facebook.com/beautywithsumu/

    Ask me on
    askme@beautywithsumu.lk

    Influence Contacts
    contact@beautywithsumu.lkBest Toners For Skin Types

    By Beauty with Sumu| 1198 views

  • आतंकी संगठन Jaish-Ul-Hind ने नहीं दी Mukesh Ambani को धमकी, नए Poster में कही ये बात!

    आतंकी संगठन Jaish-Ul-Hind ने नहीं दी Mukesh Ambani को धमकी, नए Poster में कही ये बात!

    देश के दिग्गज उद्योगपति मुकेश अंबानी के मुंबई स्थित घर के बाहर विस्फोटक मिलने के बाद से ही पुलिस जांच में जुटी हुई है। इस बीच आतंकी संगठन जैश-उल-हिंद की तरफ से मुकेश अंबानी को धमकी देने की बात सामने आई थी। मीडिया रिपोर्ट्स में पहले कहा जा रहा था कि जैश-उल-हिंद ने अंबानी के घर के बाहर विस्फोटक रखने की जिम्मेदारी ली है। लेकिन अब आतंकी संगठन ने इससे इनकार कर दिया है।
    To Subscribe on Youtube: 

    https://www.youtube.com/user/punjabkesaritv

    Follow us on Twitter :
    https://twitter.com/punjabkesari

    Like us on FB:
     https://www.facebook.com/Pkesarionline/

    आतंकी संगठन Jaish-Ul-Hind ने नहीं दी Mukesh Ambani को धमकी, नए Poster में कही ये बात!

    By PunjabKesari TV| 22 views

  • The Married Women - Riddhi Dogra Exclusive Interview

    The Married Women - Riddhi Dogra Exclusive Interview

    Riddhi Dogra Exclusive Interview - The Married Women

    The Married Women - Riddhi Dogra Exclusive Interview

    By BOLLYWOOD FLASH| 49 views

  • Newly Launched Mamaearth Sheet Mask Review & Demo | JSuper Kaur

    Newly Launched Mamaearth Sheet Mask Review & Demo | JSuper Kaur

    Mamaearth: https://bit.ly/3ofSdOb
    (Use code jsuper2020 for 20% off on mamaearth website)
    Amazon: https://amzn.to/3mEy6bZ
    Nykaa : http://bit.ly/2KGIBh1
    Flipkart: https://bit.ly/37qJ8v4

    ***********************************************************************
    Camera Used : https://amzn.to/318ppMI
    Vlog Camera : https://amzn.to/2QLo5e3
    Shooting Lights : https://amzn.to/2ETZ5fL
    Ring Light : https://amzn.to/31ldcVc
    Tripod Used : https://amzn.to/2WMVA4W
    My Fav Lipstick Colour : https://amzn.to/2WQz7E4
    : https://amzn.to/2WHV9sR
    : https://amzn.to/2QNDzOF
    : https://amzn.to/2Kr07n6
    ***********************************************************************

    For Make & Beauty Tips Subscribe to my other channel
    Super Beauty : https://www.youtube.com/channel/UCG2yeNDaXoJCjtUNlZi15Dw

    Follow me on all social media & be my Friend! Please do Like, Subscribe & Share :-
    * YouTube : http://www.youtube.com/c/JSuperkaurbeauty
    * Facebook : https://www.facebook.com/JSuper.Kaur
    * Instagram : https://www.instagram.com/jsuper.kaur
    * Twitter : https://twitter.com/JsuperKaur
    * Google+ : https://plus.google.com/+JSuperkaur
    * Website : www.jsuperkaur.com


    For Business Inquiries -
    E-Mail : jsuperkaur@gmail.com

    Much Love
    Jessika


    PS - My channel is dedicated to my much beloved n most missed Father - Mr. Kulwant Singh. He was, is and will always be in my heart to heal it whenever it gets hurt. He's living this life through me.

    Disclaimer : All products used in my videos, regardless of whether the is sponsored or not, are the products i like using. the information provided on this channel is only for general purposes and should NOT be considered as professional advice. I am not a licensed Profess

    By JSuper kaur| 2421 views

  • PM Modi attends Beating Retreat Ceremony 2020 at Vijay Chowk in Delhi | PMO

    PM Modi attends Beating Retreat Ceremony 2020 at Vijay Chowk in Delhi | PMO

    Prime Minister Narendra PM Modi attends Beating Retreat Ceremony 2020 at Vijay Chowk in New Delhi

    #BeatingRetreat2020 #NewIndia #PMModiLive
    ---------------------------------------------------------------------------
    ►Subscribe https://goo.gl/C3hVED | to Prime Minister Office’s official Youtube channel.

    Get the latest updates ???? from PM’s Office: news, speeches, public outreach, national events, official state visits, PM’s foreign visits, and much more...

    You can also connect with us on the official PMO website & other Social Media channels –
    ►Website – http://www.pmindia.gov.in
    ►Facebook – https://www.facebook.com/PMOIndia
    ►Twitter – https://twitter.com/PMOIndia
    ►Instagram – https://www.instagram.com/pmoindiaWatch PM Modi attends Beating Retreat Ceremony 2020 at Vijay Chowk in Delhi | PMO

    By PMOfficeIndia| 43500 views

  • GAIL bringing INDIA together

    GAIL bringing INDIA together

    GAIL India increasing it's capacity and serving all over INDIA.

    Watch GAIL bringing INDIA together

    By GAIL Social| 84436 views

  • Blatant Violation of model code of conduct in Odisha

    Blatant Violation of model code of conduct in Odisha

    Blatant Violation of model code of conduct in Odisha


    Watch Blatant Violation of model code of conduct in Odisha

    By Dharmendra Pradhan| 76884 views

Search videos: #mahrathinews

  • विधानपरिषद निवडणुक : पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी निवडणूक लढवतोय - उमेंदवार प्रा. सचिन ढवळे

    विधानपरिषद निवडणुक : पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी निवडणूक लढवतोय - उमेंदवार प्रा. सचिन ढवळे

    प्रत्येक हाताला काम अन योग्य दाम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार - प्रा. ढवळे

    (प्रतिनिधी)- राज्यात सध्या पदवीधर निवडणुकीचे धमासान चालू आहे. सगळ्या उमेदवाराने आप आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. राज्य मंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार प्रा. सचिन ढवळे यांनी सांगितले की भारत हा तरुणांचा देश आहे. जगात सर्वात जास्त तरुण आपल्या भारत देशात आहेत. भारतात सध्या जास्त बेकारीचे प्रमाण वाढत आहे.
    मराठवाड्यात तर ते खूपच अधिक आहे.

    उद्योग धंद्याचा अभाव, सततचा दुष्काळ या अशा अनेक कारणाने मराठवाड्यात बेरोजगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. आपल्याला पदवीधर मतदार संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यास तरुणांना काम व योग्य दाम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
    शिवाय त्यांना उद्योग व्यवसायासाठी लोन व एका दिवसात सर्व प्रकारचे लायसन मिळावे यासाठी विधान परिषदेत आवाज उठवणार असल्याचे ही प्रा.ढवळे यांनी सांगितले आहे.


    पुढे बोलताना म्हणाले की या प्रथापित नेत्यांनी केवळ भूलथापा देऊन झुलवत ठेवले आहे. पदवीधर त्यांना केवळ मतदान व मतदार म्हणून वापर करण्या पुरताच वाटतो आहे. परंतु सध्या सर्व सुशिक्षित पदवीधर प्रस्थापित आमदार तसेच धनदांडग्यांच्या विरोधात काम करीत असल्याचे चित्र दिसत असल्याचं मत बोलताना मांडले.

    तसेच प्राध्यापक ढवळे यांनी सांगितले की आपल्याला कोणत्याही प्रकारचे राजकारण करायचे नाही. केवळ पदवीधरांचे असंख्य प्रश्न सोडविण्यासाठी आपण पदवीधरांच्या इच्छेनुसार निवडणूक लढवत आहोत. ही निवडणूक माझी नसून समस्त मराठवाड्यातील गांजलेल्या पिचलेल्या व अनेक वर्षापासून प्रशासनाला कंटाळलेल्या सुशिक्षित सुसंस्कृत पदवीधरांची आहे.


    प्रा. सचिन ढवळे बोलताना म्हणाले की येणारे आगामी काळात शिक्षक भरती विरोधात आवाज उठवणार आहे. जुनी हक्क पेन्शन कर्मचार्‍यांसाठी आवाज उठविणार आहे.

    सचिन ढवळे सरांनी प्रचारात सोशल मीडिया च्या माध्यमातून प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे... प्रा.ढवळे या जालना येथे "पदवीधर परिवर्तन यात्रा" निमित्त आले होते यावेळी जालना जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी d.ed b.ed असोसिएशन संघटनेने सरांना जाहीर पाठिंबा दिला. तसेच कला क्रीडा व अतिथी निदेशक यांनी सुद्धा प्रा.

    By AIN News TV| 0 views

  • अरोरा सीड्सचे उध्दघाटन शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या शुभहस्ते

    अरोरा सीड्सचे उध्दघाटन शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या शुभहस्ते

    शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या शुभहस्ते #अरोरा_सीड्सचे #उध्दघाट करण्यात आले. अरोरा सीड्सच्या वतीने शेतीसाठी लागणाऱ्या विविध #बी_बीयाणे, खते , #औषधी यांची #विक्री करण्यात येणार आहे.

    अरोरा सीड्सचे उध्दघाटन शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या शुभहस्ते

    By AIN News TV| 1 views

  • झाड लावा

    झाड लावा

    AIN News is marathi Local news & entertainment tv Channel & online web portal

    झाड लावा

    By AIN News TV| 1 views

  • औरंगाबाद : बनावट रहिवाशी प्रमाणपत्र बनवणारी टोळी जिन्सी गुन्हेशोध पथकाच्या ताब्यात

    औरंगाबाद : बनावट रहिवाशी प्रमाणपत्र बनवणारी टोळी जिन्सी गुन्हेशोध पथकाच्या ताब्यात

    बनावट रहिवाशी प्रमाणपत्र बनवणारी टोळी जिन्सी गुन्हेशोध पथकाच्या ताब्यात

    औरंगाबाद : बनावट रहिवाशी प्रमाणपत्र बनवणारी टोळी जिन्सी गुन्हेशोध पथकाच्या ताब्यात

    By AIN News TV| 1 views

  • #खळ्ळखट्याक : कोरोनावरुन महाराष्ट्रा नवनिर्माण सेना जिल्हाप्रमुख सुहास दाशरथींचा महानगरपालीकेत राड

    #खळ्ळखट्याक : कोरोनावरुन महाराष्ट्रा नवनिर्माण सेना जिल्हाप्रमुख सुहास दाशरथींचा महानगरपालीकेत राड

    #खळ्ळखट्याक #कोरोना #मनसे #औरंगाबाद #मनपा
    औरंगाबाद मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथींचा महानगर पालिकेत राडा, शहरात वाढती कोरोना रुग्णांची संख्या संदर्भात मनपा उपायुक्तांसोबत चर्चा सुरु असातांचा प्रकार

    #खळ्ळखट्याक : कोरोनावरुन महाराष्ट्रा नवनिर्माण सेना जिल्हाप्रमुख सुहास दाशरथींचा महानगरपालीकेत राड

    By AIN News TV| 2 views

  • सॉफ्ट स्किल या विषयावर उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांचे विशेष व्याख्यान.

    सॉफ्ट स्किल या विषयावर उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांचे विशेष व्याख्यान.

    #Special Lecture by Deputy Collector #Anjali Dhanorkar on #Soft Women's Day for World Women's Day.
    जागतिक महिला दिनानिमित्त सॉफ्ट स्किल या विषयावर उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांचे विशेष व्याख्यान.

    सॉफ्ट स्किल या विषयावर उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांचे विशेष व्याख्यान.

    By AIN News TV| 824 views

  • कोरोना आजारापासुन खबरदारी म्हणुन नाभिक बांधवाकडुन सलुन व्यवसायिकांना स्वच्छतेचे आवाहन.

    कोरोना आजारापासुन खबरदारी म्हणुन नाभिक बांधवाकडुन सलुन व्यवसायिकांना स्वच्छतेचे आवाहन.

    #Nuclear brothers urge #salon businessmen to caution #against corona illness.
    कोरोना आजारापासुन खबरदारी म्हणुन नाभिक बांधवाकडुन सलुन व्यवसायिकांना स्वच्छतेचे आवाहन.
    आम्ही मास्क वाफरतो, तुम्ही वापरा what's app, Fecebook वर राबवतायत सलुन व्यवसायिक अभियान. वाळुज महानगरातील विविध व्यवसायिकांप्रमाणे वडगाव काे. येथील सलुन व्यवसायिक काेराेना आजारापासुन काळजी घेण्यासाठी लागणार्या उपाययाेजना करण्याचे नाभिक बांधवात व ग्राहकांना सांगत आहे. यासाठी येथील या नाभिक बांधवांनी आम्ही मास्क वाफरतो, तुम्ही वापरा असे what's app, Fecebook वर पाेस्ट टाकणे सुरु केले आहे. आपल्या व्यवसायावर झालेला काेराेना आजाराचा परिणाम टाळण्यासाठी हा व्यसायिक दुकानात पुर्णपणे स्वच्छता ठेवत अाहे. तर काेराेनाच्या भितीने मागिल तीन चार दिवसापासुन ग्राहक घटल्याचे देखिल ए.आय. एन. न्युज प्रतिनिधीशी बाेलतांना सलुन बांधव सांगत आहे.
    देशात सध्या कोरोना आजारामुळे नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. तर या आजाराला राेखण्यासाठी शासनाकडुन खबरदारी घेतली जात आहे. गर्दीच्या ठिकाणी जाने स्वत: नागरिक टाळताे आहे. विविध व्यवसायवरही याचा परिणाम जाणवताे आहे. शासनाकडुन शाळा, महाविद्यालय, बाजार, माॅल बंद केले आहेत. अशा वेळी छाेटे छाेटे व्यवसायिकही सतर्क झाले आहेत. वाळुज महानगरात काेराेना आजारापासुन नागरिक भयमुक्त व्हावे करिता सलुन व्यवसाय करणारी नाभिक बांधव ग्राहकासाठी स्वच्छ टावेल वापरून स्वतः सुरक्षित मास्क वाफरत आहेत. प्रत्येक ग्राहकानंतर स्वच्छ साबनाने हात धुत आहेत. तर हस्तांदोलन टाळण्यासह आदी माहीती सांगत आहे. यासाठी स्वतः मास्क लाऊन व इतरांना पण मास्क लावन्याचा सल्ला देन्याचे काम सध्या हे नाभिक बांधव what's app, Fecebook च्या माध्यमातून नाभिक बांधव नाभिक व्यवसायिक व ग्राहकांना सांगत आहेत. तर एकीकडे काेराेना आजारामुळे अनेक व्यवसायावर परिणाम झाला असुन नाभिक बांधवांच्या व्यवसायावरही परिणाम झाल्याचे यावेळी वडगाव काे. येथील नाभिक सेवा संघाचे अध्यक्ष माधव भाले व पदाधिकार्यांनी यांच्याकडून सांगण्यात आले आहे. वडगाव काे. येथे सलुन दुकानात कटींग, दाढी साठी येणार्या ग्राहकांची संख्या माेठी घटली आहे.

    कोरोना आजारापासुन खबरदारी म्हणुन नाभिक बांधवाकडुन सलुन व्यवसायिकांना स्वच्छतेचे

    By AIN News TV| 224 views

  • कोरोना व्हायरसमुळे महानगरपालिकेच्या गेट मध्ये सर्वांची कसून तपासणी.

    कोरोना व्हायरसमुळे महानगरपालिकेच्या गेट मध्ये सर्वांची कसून तपासणी.

    #A thorough inspection of all in the #Municipal Gate due to #corona virus.
    महानगरपालिकेच्या गेट मध्ये सर्वांना आत मध्ये सोडण्याच्या अगोदर त्यांची टेस्टिंग केली जात आहे. तरच महानगरपालिकेत प्रवेश मिळत आहे. मात्र कोरणा व्हायरसमुळे विदेशी पर्यटकांची सर्वत्र कसून चौकशी केली जात आहे. अनेक जण तर विदेशी पर्यटक दिसतात त्यांना टाळण्याचा प्रयत्न करीत आहे. असे असतानाच विदेशी महिला थेट महापालिका मुख्यालयात दाखल झाली त्यामुळे कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली महापालिकेने शहरातील मोकाट कुत्रे यावर निर्बीजीकरण शास्त्री किया करण्यासाठी झारखंड येथील खासगी संस्थेची नियुक्ती केली असून या संस्थेशी संबंधित महिला आयुक्तांना भेटण्यासाठी आल्याचे नंतर समोर आले. कॅथरिन शेरविन असे या महिलेचे नाव असून तिच्यासोबत छोटा मुलगाही होता.

    कोरोना व्हायरसमुळे महानगरपालिकेच्या गेट मध्ये सर्वांची कसून तपासणी.

    By AIN News TV| 135 views

  • औरंगाबाद मधील व्यापारपेठ काही दिवस बंद ठेवली जाणार असल्याची शहरात चर्चा .

    औरंगाबाद मधील व्यापारपेठ काही दिवस बंद ठेवली जाणार असल्याची शहरात चर्चा .

    #Discussion in Aurangabad that trade will be #closed for a few days.
    औरंगाबाद मधील व्यापारपेठ काही दिवस बंद ठेवली जाणार असल्याची चर्चा शहरात सुरू आहे किमान तीन दिवस बाजार बंद ठेवण्याची तयारी व्यापाऱ्यांनी दर्शवली होती व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची मंगळवारी महानगरपालिकेत बैठक झाली अर्थात त्यात निर्णय होऊ शकला नाही तो बुधवारी जाहीर केला जाईल असे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले यासंदर्भात काळे म्हणाले की दुकानात गर्दी होत असल्याचे विषाणूची लागण होऊ शकते हे टाळण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत यावेळी महापौर नंदकुमार घोडके यांनीही सर्व महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांन सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

    औरंगाबाद मधील व्यापारपेठ काही दिवस बंद ठेवली जाणार असल्याची शहरात चर्चा .

    By AIN News TV| 100 views

  • औरंगपूर्यातील आशा ट्रेडर्स कडून हजार मास्कचे मोफत वाटप.

    औरंगपूर्यातील आशा ट्रेडर्स कडून हजार मास्कचे मोफत वाटप.

    #Free Distribution of #Thousand Masks from #Asha Traders in #Aurangpura.
    औरंगपूर्यातील आशा ट्रेडर्स कडून हजार मासची मोफत वाटप करण्यात आली.
    सध्या कोरणा व्हायरस च्या सुरक्षेसाठी शहरातील सर्व नागरिकांनी तोंडाला रुमाल लावून जाताना दिसत आहे. तर काही मेडिकलमध्ये मास्क चे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे नागरिकांनी थेट रुमाल वापरण्याचे ठरवले परंतु काही समाज सेवकाने मास्क मोफत मोठ्याप्रमाणात वाटप केले यामध्ये आशा ट्रेडर्स कडून पोलिसांना मास्क आणि सनीटायगर चे मोफत वाटप केले.
    मेडिकलमध्ये सेनीटायझर आणि मास्क चे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहे याची खबरदारी म्हणून आशा ट्रेडर्स ने पुढाकार घेऊन कोरोणाचा प्रदुर्भाव लोकांना होऊ नये यासाठी हा पुढाकार घेऊन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद आणि अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय काळे यांच्या उपस्थितीत सामान्य नागरिक आणि पोलिस कर्मचाऱ्यांना मास्क चे वाटप करण्यात आले या उपक्रमासाठी निखिल मित्तल विनोद लोहाडे हरिचंद्र मित्तल यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांची मास्क वाटण्यासाठी उपस्थिती लाभली.

    औरंगपूर्यातील आशा ट्रेडर्स कडून हजार मास्कचे मोफत वाटप.

    By AIN News TV| 122 views

  • नॅचरल जॅग्री आणि नैसर्गिक आहार योग्य प्राणायाम कोरोनावर रामबाण उपाय, पंजाबराव दडजे पाटील यांचा दावा.

    नॅचरल जॅग्री आणि नैसर्गिक आहार योग्य प्राणायाम कोरोनावर रामबाण उपाय, पंजाबराव दडजे पाटील यांचा दावा.

    #Natural Jagri and #Natural Diet #Proper Pranayama #Corona claims #Rambana remedy, #Punjabbrao Dadje Patil.

    नॅचरल जॅग्री आणि नैसर्गिक आहार योग्य प्राणायाम कोरोनावर रामबाण उपाय, पंजाबराव दडजे पाटील यांचा दावा.

    By AIN News TV| 180 views

  • कोरोनामुळे मोजक्याच पदाधिकाऱ्यांना बोलावून करणार शहाजी राजे भोसले यांची जयंती-राजेंद्र पवार.

    कोरोनामुळे मोजक्याच पदाधिकाऱ्यांना बोलावून करणार शहाजी राजे भोसले यांची जयंती-राजेंद्र पवार.

    #Rajendra Pawar, the birth anniversary of #Shahaji Raje Bhosle who will summon only a few #office bearers due to #corona.

    कोरोनामुळे मोजक्याच पदाधिकाऱ्यांना बोलावून करणार शहाजी राजे भोसले यांची जयंती-राजेंद्र पवार.

    By AIN News TV| 120 views

  • कोरोनाविषयक जनजागृती रॅली.

    कोरोनाविषयक जनजागृती रॅली.

    #Corona #awareness #rally on behalf of #Nageshwar school in #Aundha city.
    औंढा शहरात नागेश्वर विद्यालयाच्या वतीने कोरोनाविषयक जनजागृती रॅली.
    हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ शहरामध्ये आज कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या संदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी नागेश्वर विद्यालयाच्या वतीनं रॅली काढण्यात आली.
    आज सकाळी अकरा वाजता नागेश्वर विद्यालयातून औंढा शहरातील विविध चौक व बाजारपेठेतून या रॅलीचे मार्गक्रमण झाले. कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, याविषयी लाऊडस्पीकरवरून मार्गदर्शन करण्यात आले. वैयक्तिक स्वच्छतेवर भर दिल्यास पुरणाचा संसर्ग होण्यापासून टाळता येतो याचे महत्व यावेळी विशद करण्यात आले . या रॅलीमध्ये संस्थेचे अध्यक्ष राम नागरे,पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे, यांच्यासह शिक्षक व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता.

    कोरोनाविषयक जनजागृती रॅली.

    By AIN News TV| 120 views

  • आदर्श ग्रामपंचायत पाटोदाचे ग्रामसेवक पुंडलिक पाटील राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानीत.

    आदर्श ग्रामपंचायत पाटोदाचे ग्रामसेवक पुंडलिक पाटील राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानीत.

    #Pandalik Patil, the village volunteer of #Adarsh ​​Gram Panchayat #Patoda honored with the state level #Adarsh ​​Gramsevak award.

    आदर्श ग्रामपंचायत पाटोदा गावचे ग्रामसेवक पुंडलिक पाटील राज्य स्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने संन्मानीत.
    मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी राज्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या 34 ग्रामसेवकांना राज्य स्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने संन्मानीत करण्यात आले आहे. यात उत्कृष्ट काम करणाऱ्या 34 ग्रामसेवकांत
    आदर्श ग्रामपंचायत पाटोदा गावचे ग्रामसेवक पुंडलिक पाटील यांचा समावेश हाेता. त्यामुळे त्यांना या राज्य स्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने संन्मानीत करण्यात आले आहे. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोशियारी , हसन मुश्रीफ , मंत्री ग्रामविकास राज्यमंत्री आ. अब्दुल सत्तार, संजय बनसोडे, अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार आदींच्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात आला. दिमाखदार झालेल्या या सोहळ्यासाठी राज्य ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष एकनाथराव ढाकणे, राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे ,राज्य कोषाध्यक्ष संजीव निकम, प्रसिद्धीप्रमुख बापू अहिरे ,विभागीय पदाधिकारी चांद कुरेशी, जिल्हाध्यक्ष सातारा दौंडे पाटील ,जळगाव जिल्हाध्यक्ष गोराडे पाटील ,जळगाव सरचिटणीस भारंबे , नाशिक सरचिटणीस शेलार , सचिव दयानंद पाटील, सोलापूर चेअरमन घोंगडे पाटील ,सोलापूर उपाध्यक्ष गोरे पाटील ,तसेच सर्व पुरस्कारार्थी चे नातेवाईक मित्रपरिवार व राज्यातून आलेले ग्रामसेवक, ग्रामसेविका कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजक कोकण विभाग अधिकारी कर्मचारी तसेच मंत्रालय ग्रामविकास कर्मचारी अधिकारी यांनी पुढाकार घेतला हाेता.

    आदर्श ग्रामपंचायत पाटोदाचे ग्रामसेवक पुंडलिक पाटील राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानीत.

    By AIN News TV| 105 views

  • हेरंब प्राथमिक विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थांनी घेतली कोरोना विषयी माहिती.

    हेरंब प्राथमिक विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थांनी घेतली कोरोना विषयी माहिती.

    The students of #Heramb Primary School have taken information about #Corona.
    हेरंब प्राथमिक विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थांनी घेतली कोरोना विषयी माहिती

    ............
    सिडको एन-२ येथील अश्विनी बहूउद्देशिय शैक्षणिक सेवाभावी प्रतिष्ठाण संचलित हेरंब प्राथमिक विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना कोरोना आजारा विषयी शाळेकडून दि. 14 मार्च राेजी माहिती देण्यात आली. तसेच आजाराबाबत घ्यावयाची खबरदारी व उपाययोजना याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये वारंवार हात धुणे, शिंकतांना व खोखतांना नाकावर रूमाल धरणे, पाणी उकळून पिणे, खोकला ,सर्दी ताप असलेल्या व्यक्तीपासून तीन फुट दुर राहणे यासारख्या गोष्टीची काळजी विद्यार्थांनी घ्यावी असे शाळेचे मुख्याध्यापक पी.जी. पवार यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थांना प्रत्यक्ष हात कसे स्वच्छ धुवावे याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र विटोरे , पुजाताई पऱ्हे , लंका कोल्हे यांची महत्वाची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षिकांनी पुढाकार घेतला हाेता.

    हेरंब प्राथमिक विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थांनी घेतली कोरोना विषयी माहिती.

    By AIN News TV| 92 views

  • जागतीक ग्राहक दिना निमित्य ग्राहक प्रहार संघटनेने तहसीलदार दिपक पुंडे ह्यांना शुभेच्छा

    जागतीक ग्राहक दिना निमित्य ग्राहक प्रहार संघटनेने तहसीलदार दिपक पुंडे ह्यांना शुभेच्छा

    जागतीक ग्राहक दिना निमित्य ग्राहक प्रहार संघटनेने तहसीलदार दिपक पुंडे ह्यांना शुभेच्छा दिल्या व विविध विषयांवर चर्चा !

    जागतीक ग्राहक दिना निमित्य ग्राहक प्रहार संघटनेने तहसीलदार दिपक पुंडे ह्यांना शुभेच्छा

    By AIN News TV| 209 views

  • वाळूजचा  आठवडी बाजार बंद व्यावसायिकांसह नागरिकांचाही बंदला चांगला प्रतिसाद

    वाळूजचा आठवडी बाजार बंद व्यावसायिकांसह नागरिकांचाही बंदला चांगला प्रतिसाद

    कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता वाळूजचा आठवडी बाजार बंद
    व्यावसायिकांसह नागरिकांचाही बंदला चांगला प्रतिसाद

    वाळूजचा आठवडी बाजार बंद व्यावसायिकांसह नागरिकांचाही बंदला चांगला प्रतिसाद

    By AIN News TV| 154 views

  • कोरोनामुळे खबदारी म्हणून कळमनुरी येथील आठवडी बाजारात शुकशुकाट

    कोरोनामुळे खबदारी म्हणून कळमनुरी येथील आठवडी बाजारात शुकशुकाट

    कोरोनामुळे खबदारी म्हणून कळमनुरी येथील आठवडी बाजारात शुकशुकाट

    कोरोनामुळे खबदारी म्हणून कळमनुरी येथील आठवडी बाजारात शुकशुकाट

    By AIN News TV| 154 views

  • कै. साहेबराव  पाटील प्रतिष्ठान सुलतानपूर याच्या वतीने  मोफत तपासणी शिबिराचे आयोजन

    कै. साहेबराव  पाटील प्रतिष्ठान सुलतानपूर याच्या वतीने  मोफत तपासणी शिबिराचे आयोजन

    कै. साहेबराव  पाटील प्रतिष्ठान आणि ग्रुप ग्रामपंचायत सुलतानपूर याच्या वतीने  मोफत तपासणी शिबिराचे आयोजन

    कै. साहेबराव  पाटील प्रतिष्ठान सुलतानपूर याच्या वतीने  मोफत तपासणी शिबिराचे आयोजन

    By AIN News TV| 157 views

  • कविता गौरव राज्य काव्य पुरस्कार कवयित्री अनुराधा पाटील डॉक्टर किशोर सानप डॉक्टर  यांना घोषित

    कविता गौरव राज्य काव्य पुरस्कार कवयित्री अनुराधा पाटील डॉक्टर किशोर सानप डॉक्टर यांना घोषित

    2019चे कविता कविता गौरव राज्य काव्य पुरस्कार कवयित्री अनुराधा पाटील डॉक्टर किशोर सानप डॉक्टर दामोदर खडसे यांना घोषित

    कविता गौरव राज्य काव्य पुरस्कार कवयित्री अनुराधा पाटील डॉक्टर किशोर सानप डॉक्टर यांना घोषित

    By AIN News TV| 127 views

  • सत्यभामा शिंदे व माजी नगरसेवक दामू अण्णा शिंदेंचा  शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश

    सत्यभामा शिंदे व माजी नगरसेवक दामू अण्णा शिंदेंचा शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश

    भाजपच्या नगरसेविका सत्यभामा शिंदे व माजी नगरसेवक भाजपचे शहर जिल्हा चिटणीस दामू अण्णा शिंदेंचा उद्योगमंत्री सुभाष देसाई , जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे ,आमदार संजय पोतनीस यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश

    सत्यभामा शिंदे व माजी नगरसेवक दामू अण्णा शिंदेंचा शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश

    By AIN News TV| 25 views

  • चित्रपट गृहे, जलतरण तलाव, व्यायाम शाळा, नाट्यगृहे आदी 31 मार्चपर्यंत बंद

    चित्रपट गृहे, जलतरण तलाव, व्यायाम शाळा, नाट्यगृहे आदी 31 मार्चपर्यंत बंद

    साथरोग प्रतिबंधात्मकसाठी खासगी शाळा, अंगणवाड्या, वसतिगृहे, महाविद्यालये, प्रशिक्षण केंद्रे, खासगी शिकवणी वर्ग, चित्रपट गृहे, जलतरण तलाव, व्यायाम शाळा, नाट्यगृहे आदी 31 मार्चपर्यंत बंद

    चित्रपट गृहे, जलतरण तलाव, व्यायाम शाळा, नाट्यगृहे आदी 31 मार्चपर्यंत बंद

    By AIN News TV| 49 views

  • हिंगोलीत कोरोनाच्या भीतीने चित्रपटगृहातही रिकाम्या खुर्च्या.

    हिंगोलीत कोरोनाच्या भीतीने चित्रपटगृहातही रिकाम्या खुर्च्या.

    #Empty seats in the #movie theater were also afraid of #Corona in Hingoli
    हिंगोलीत कोरोनाच्या भीतीने चित्रपटगृहातही रिकाम्या खुर्च्या
    कोरोना व्हायरसच्या भीतीने लोक गर्दीत जायला टाळत आहेत. याचाच असर आता हिंगोलीतील चित्रपटगृहातील प्रेक्षकांच्या संख्येवर देखील पडला आहे, मल्टिप्लेक्समध्ये रिकाम्या खुर्च्या दिसत आहेत.
    जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरसच्या भीतीचा असर आता चित्रपटगृहांतील प्रेक्षकसंख्येवर देखील पडला आहे. कोरणा व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दीत जाऊ नये असं अनेक वैद्यकीय तज्ञ सांगत आहेत.
    त्यामुळे शनिवारची सुट्टी असूनदेखील हिंगोलीतील एकमेव मल्टिप्लेक्स असलेल्या चित्रपटगृहाकडे बहुतांश लोकांनी पाठ फिरवली आहे. यामुळे व्यवसाय यात फटका होत आहे असे मल्टिप्लेक्सचे व्यवस्थापक अमित मुदीराज यांनी AIN न्युजशी बोलताना सांगितले.
    karona chi भीती तर वाटत आहे परंतु आठवडाभर अभ्यासाचा ताण घालवण्यासाठी चित्रपट पाहायला आलो आहे, असे एका विद्यार्थ्यानेAIN न्युजशी बोलताना सांगितले.

    हिंगोलीत कोरोनाच्या भीतीने चित्रपटगृहातही रिकाम्या खुर्च्या.

    By AIN News TV| 115 views

  • नाथ षष्ठी सोहळा रद्द, वारकऱ्यांचा ओघ सूरूच.

    नाथ षष्ठी सोहळा रद्द, वारकऱ्यांचा ओघ सूरूच.

    #Nath #VII Ceremony canceled, #Warkaris wrap up

    नाथ षष्ठी सोहळा रद्द केल्यानंतर ही वारकऱ्यांचा ओघ सूरू, पैठण मध्ये एक लाख भाविक.
    जागतिक महामारी रोग जाहीर झालेल्या "कोरोना व्हायरस" च्या पार्श्वभूमीवर जिल्हा व तालुका प्रशासनाने गेल्या दोन दिवसांपासून आणखी सतर्कता बाळगण्याला पहिले प्राधान्य दिले असून, नाथ षष्ठी यात्रा महोत्सव स्थगित करण्यात आला आहे तरी दर्शनाला भाविक गर्दी करत असल्यामुळे पैठण शहरात व परिसरात वर्दळीच्या व गर्दीच्या ठिकाणी - मंदिर परिसरात तसेच बस स्थानक ठिकाणी नगर परिषद व नाथ संस्थानच्या वतीने खबरदारी घेण्या बाबतचे सुचना फलक लावण्यात आले आहेत.
    पैठण शहर व तालुका हद्दीत उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार चंद्रकांत शेळके, नगर परिषद मूख्याधिकारी सोमनाथ जाधव व नगरअध्यक्ष सुरज लोळगे यांच्या नियंत्रणात विविध यंत्रणा विविध उपाययोजना करताना पहायला मिळत आहे. नगर परिषद ने चोवीस तास विशेष भरारी पथके कार्यान्वित केली आहे. सोशल, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून देखील खबरदारी संदर्भात आवाहन केले जात आहे.
    नाथषष्ठी यात्रेला येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी कुठलीही बंदी नसून फक्त इथे राहून गर्दी करू नये किंवा मुक्काम करू नये यासाठी प्रतिबंध करण्यात आले आहेत.
    त्याअनुषंगाने नगरअध्यक्ष सुरज लोळगे यांनी भाविकांनी आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याचे आवाहन यावेळी केले. तसेच उपविभागिय पोलीस अधिकारी गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, शहरात आलेल्या बाहेर गावच्या वारकरी, भाविक व दूकान दारांवर ही पोलीस यंत्रणा कडक लक्ष ठेवून असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

    नाथ षष्ठी सोहळा रद्द, वारकऱ्यांचा ओघ सूरूच.

    By AIN News TV| 216 views

  • अखेर कोरोनावर औषध सापडले, नांदेडच्या डॉक्टरचा दावा.

    अखेर कोरोनावर औषध सापडले, नांदेडच्या डॉक्टरचा दावा.

    Finally, #Corona #medicine, Nanded's doctor.

    जगभराला हादरवणाऱ्या कोरोना आजारावर औषध उपलब्ध असल्याचा दावा नांदेडच्या एका जेष्ठ डॉक्टरांनी केलाय. डॉक्टर हंसराज वैद्य या आजारावर प्रतिबंध करणारे होमिओपॅथी औषध स्वतः मोफत वाटतायत. होमिओपॅथीचे औषध सातत्याने तीन दिवस उपाशीपोटी घेतल्यास या आजारावर प्रतिबंध करता येऊ शकतो अस डॉक्टर वैद्य सांगतायत. होमिओपॅथी उपचार पद्धतीच्या जनकाने या आजाराची लक्षणे आणि औषध लिहून ठेवलेले आहे असेही डॉक्टर हंसराज वैद्य यांनी नमूद केलय. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने देखील या औषधाची शिफारस केल्याचे डॉक्टर वैद्य सांगतायत. डॉक्टर वैद्य यांच्याकडे सध्या हे औषध घेण्यासाठी अनेकांनी गर्दी केलीय. विशेष म्हणजे नेमकं कोणत औषध आहे तेही डॉक्टर सांगून मोकळे झालेयत, त्यांचा हा दावा खरा असेल तर भयभीत झालेल्या जगाला निश्चीतच दिलासा मिळणार आहे.
    बाईट: डॉक्टर हंसराज वैद्य, ज्येष्ठ होमिओपॅथी डॉक्टर.

    अखेर कोरोनावर औषध सापडले, नांदेडच्या डॉक्टरचा दावा.

    By AIN News TV| 3073 views