राज्यात पाऊस दिवाळी पर्यंत थांबणार ऑक्टोबर महिन्याच्या शेवट्पर्यंत राज्यात पाऊस

Ad 30s Skip Ad in 5s -Skip Ad-
Visit advertiser site
Replay
Pune Metro's image
Published on: Oct 12, 2019

नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र राज्यातून लवकर परतण्याची चिन्हे काही दिसत नाहीत, मान्सून यंदा ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत राज्यात मुक्कामी राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे, या महिन्याच्या शेवटीच मान्सून संपूर्ण राज्यातून परतेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे, त्यामुळे यावेळी दिवाळी पावसातच जाणार असल्याचे दृश्य आहे, मान्सून ने राज्याच्या बहुतांश भागांना यंदा चांगलंच झोडपून काढलं आहे, सध्याच्या परिस्थिती पाहता पाऊस नागरिकांची परीक्षा घेत असल्याचं जाणवत आहे, जुलै ते सप्टेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र ,कोकण , मुंबई, आणि विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पडला आहे, जवळपास निम्मा ऑक्टोबर सुद्धा निम्मा उलटला तरी मान्सून जाण्याचे नाव काढत नाहीए, अरबी समुद्रात असणारा समांतर कमी दाबाचा पट्टा , राज्यातील द्रोणीय स्थिती,चक्राकार वारे, आदी करणे पाऊस दमदारपणे कोसळण्यासाठी अनुकूल ठरतात. त्यामुळेच ठिकठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस बरसात असल्याचे निरीक्षण हवामान तज्ज्ञांनी नोंदविले आहे

Watch राज्यात पाऊस दिवाळी पर्यंत थांबणार ऑक्टोबर महिन्याच्या शेवट्पर्यंत राज्यात पाऊस With HD Quality

#bjp#Crime#Sports#congress#News#Politics#Today#Movie#entertainment#maharashtra#NCP#ShivSena#BIG#NATIONAL#INTERNATIONAL#pune#Social#CITY#Ahmednagar#Metro#Rashtravadi#jeevan#g1#mahanagar#pimpri#beed#parbhani#headline#Vikhe#Jagtap#Sujay#Sangram#metronews1

Category:

News/Politics

Show More [+]
Show Less [-]
Size : x pixels
0 comments founds
No comments received yet, Be first to add comment.
Autoplay

Pune Metro

 • नगर कल्याण रोड दुरुस्त करण्याची मागणी ,नगरसेवक सचिन शिंदे यांनी खासदार विखे यांना दिले निवेदन

  नगर कल्याण रोड दुरुस्त करण्याची मागणी ,नगरसेवक सचिन शिंदे यांनी खासदार विखे यांना दिले निवेदन

  नगर कल्याण रोड वरील विशाखापट्टणम हायवे क्रमांक २२२ ह्या रोडसाच्या दोन्ही बाजूनी काँक्रीटीकरण रोड तसेच ओपन गटार मध्ये डिव्हायडर कारण्याबाबत नगरसेवक सचिन शिंदे यांनी येत्या आठ दिवसात या रस्त्याचे काम न झाल्यास पाण्यात बसून आंदोलनाचा इशारा दिलाय.
  MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Pune, Mumbai, Maharashtra that launched in 2015. Metro group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News, Ahmednagar on Metronews

  देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

  सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

  ► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD2cAStRJ0j8w2lskGnoA

  ► Live updates on http://metronews.co.in/

  ► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

  ► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

  ► Circle us on G+: https://plus.google.com/+metronews

  ►https://www.youtube.com/metronews

  All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.

  Disclaimer: - This channel DOST NOT promotes or encourages any illegal activities and all content provided by this channel is meant for EDUCATIONAL PURPOSE only.

  Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research.
  Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be

  By Pune Metro| 52 views

 • मराठी पत्रकार परिषदेची जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने,पत्रकारांचा आरोग्य विमाउतरवण्याची मागणी

  मराठी पत्रकार परिषदेची जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने,पत्रकारांचा आरोग्य विमाउतरवण्याची मागणी

  राज्यातील पत्रकारांचा आरोग्य विमा उतरवून कोरोनामुळे बळी गेलेल्या पत्रकारांना कोरोना यौध्दे म्हणून पन्नास लाख रूपयांची मदत मिळण्याच्या मागणीसाठी मराठी पत्रकार परिषदच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर तोंडाला काळे मास्क लाऊन निदर्शने करण्यात आली. तसेच सदर मागण्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री आणि विरोधी पक्षनेते यांना एसएमएस पाठवण्याच्या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात रोहित वाळके, अन्सार सय्यद, महेश देशपांडे, संदीप कुलकर्णी, शब्बीर सय्यद, संजय सावंत, अमीर सय्यद, शुभम पाचारणे, निलेश आगरकर, आफताब शेख, बाबा ढाकणे, वाजिद शेख, उदय जोशी, प्रसाद शिंदे, आदि पत्रकार वृत्तछायाचित्रकार आणि माध्यमांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. पत्रकारांना अग्रक्रमाने बेड, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपलब्ध होईल अशी व्यवस्था व्हावी आणि त्यासंबंधीचा अध्यादेश तातडीने काढण्याची मागणी मराठी पत्रकार परिषदच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन प्र.निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे यांना देण्यात आले.

  MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Pune, Mumbai, Maharashtra that launched in 2015. Metro group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News, Ahmednagar on Metronews

  देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

  सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

  ► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD2cAStRJ0j8w2lskGnoA

  ► Live updates on http://metronews.co.in/

  ► Like us on

  By Pune Metro| 45 views

 • कांदा निर्यातबंदीमुळे शेतकरी हवालदिल ,शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख आनंदा लहामगे यांचा आरोप

  कांदा निर्यातबंदीमुळे शेतकरी हवालदिल ,शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख आनंदा लहामगे यांचा आरोप

  देशाचे डायरेक्टर ऑफ फॉरेन ट्रेड यान भारतातील कांदा, कांदा पावडर आणि कांद्याच्या प्रक्रिया केलेल्या पदार्थांची निर्यात बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने सोमवारी परिपत्रकाद्वारे निर्यातबंदी तातडीने ल;लागू करण्याचे आदेश दिले होते. कांदा आणि संबंधित मालाची निर्यात बंदी केल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्याच्या भावात पाचशे ते सहाशे रुपये घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. या कारणामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. त्यात कोरोनासंकटाची भर पडल्यामुळे शेतकरी आणखीनच हवालदिल झालाय. केंद्र सरकार शेतकरी विरोधी धोरण राबवून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणायचे पाप करत आहे असा आरोप शिवसेनेचे शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख आनंदा लहामगे यांनी केलाय. केंद्र सरकारने घेतलेला निर्णय बेकायदेशीर असून, तातडीने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांदा निर्यातबंदी त्वरित उठवून काढलेला अध्यदेश रद्द करण्याची मागणी जिल्हा शिवसेनेच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.  MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Pune, Mumbai, Maharashtra that launched in 2015. Metro group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News, Ahmednagar on Metronews

  देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

  सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

  ► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD2cAStRJ0j8w2lskGnoA

  ► Live updates on http://metronews.co.in/

  ► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

  ► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

  By Pune Metro| 78 views

Govt./PSU

Justice For Sushant Singh Rajput

 • SHOCKING Shruti Modi Ke Vakil Ne Riya Par Kiya Bada Khulasa, Riya ड्रग्स Leti Thi

  SHOCKING Shruti Modi Ke Vakil Ne Riya Par Kiya Bada Khulasa, Riya ड्रग्स Leti Thi

  SHOCKING Shruti Modi Ke Vakil Ne Riya Par Kiya Bada Khulasa, Riya ड्रग्स Leti Thi

  Subscribe Food Spy: https://www.youtube.com/channel/UCEbQeUcU3-YMLmCJAhrtaDA  #BollywoodSpy #BollywoodNews #BollywoodGossips - Stay Tuned For More Bollywood News

  ☞ Check All Bollywood Latest Update on our Channel

  ☞ Subscribe to our Channel https://goo.gl/UerBDn

  ☞ Like us on Facebook https://goo.gl/7Q896J

  ☞ Follow us on Twitter https://goo.gl/AjQfa4

  ☞ Circle us on G+ https://goo.gl/57XqjC

  ☞ Follow us on Instagram https://goo.gl/x48yEy

  Watch SHOCKING Shruti Modi Ke Vakil Ne Riya Par Kiya Bada Khulasa, Riya ड्रग्स Leti Thi With HD Quality

  By Bollywood Spy| 1800 views

 • SSR death probe: CBI issues summons to Rhea Chakraborty's parents for interrogation

  SSR death probe: CBI issues summons to Rhea Chakraborty's parents for interrogation

  CBI issues summons to Rhea Chakraborty's father and mother to join the investigation in the Sushant Singh Rajput death case.

  ► Subscribe to The Economic Times for latest video updates. It's free! - http://www.youtube.com/TheEconomicTimes?sub_confirmation=1

  ► More Videos @ ETTV - http://economictimes.indiatimes.com/TV

  ► http://EconomicTimes.com

  ► For business news on the go, download ET app:
  https://etapp.onelink.me/tOvY/EconomicTimesApp

  Follow ET on:

  ► Facebook - https://www.facebook.com/EconomicTimes
  ► Twitter - http://www.twitter.com/economictimes
  ► LinkedIn - http://www.linkedin.com/company/economictimes
  ► Instagram - https://www.instagram.com/the_economic_times
  ► Flipboard - https://flipboard.com/@economictimes

  The Economic Times | A Times Internet Limited product

  Watch SSR death probe: CBI issues summons to Rhea Chakraborty's parents for interrogation With HD Quality

  By The Economic Times| 2799 views

 • मौत से पहले सुशांत कर रहे थे ऑर्गेनिक फार्मिंग पर सर्च, खुली मुंबई पुलिस की झूठ की पोल

  मौत से पहले सुशांत कर रहे थे ऑर्गेनिक फार्मिंग पर सर्च, खुली मुंबई पुलिस की झूठ की पोल

  To Subscribe on Youtube: 

  https://www.youtube.com/user/punjabkesaritv

  Follow us on Twitter :
  https://twitter.com/punjabkesari

  Like us on FB:
   https://www.facebook.com/Pkesarionline/

  Watch मौत से पहले सुशांत कर रहे थे ऑर्गेनिक फार्मिंग पर सर्च, खुली मुंबई पुलिस की झूठ की पोल With HD Quality

  By PunjabKesari TV| 1005 views

 • Rhea Ke Media Trail Par Kya Boli Hina Khan, Rhea Ke Support Me Aayi Hina Khan

  Rhea Ke Media Trail Par Kya Boli Hina Khan, Rhea Ke Support Me Aayi Hina Khan

  Rhea Ke Media Trail Par Kya Boli Hina Khan, Rhea Ke Support Me Aayi Hina Khan

  Subscribe Food Spy: https://www.youtube.com/channel/UCEbQeUcU3-YMLmCJAhrtaDA  #BollywoodSpy #BollywoodNews #BollywoodGossips - Stay Tuned For More Bollywood News

  ☞ Check All Bollywood Latest Update on our Channel

  ☞ Subscribe to our Channel https://goo.gl/UerBDn

  ☞ Like us on Facebook https://goo.gl/7Q896J

  ☞ Follow us on Twitter https://goo.gl/AjQfa4

  ☞ Circle us on G+ https://goo.gl/57XqjC

  ☞ Follow us on Instagram https://goo.gl/x48yEy

  Watch Rhea Ke Media Trail Par Kya Boli Hina Khan, Rhea Ke Support Me Aayi Hina Khan With HD Quality

  By Bollywood Spy| 1249 views

 • BREAKING: London,Georgia, Atlanta, USA Har Jagah Sushant Ke Justice Ke Liye Mang

  BREAKING: London,Georgia, Atlanta, USA Har Jagah Sushant Ke Justice Ke Liye Mang

  BREAKING: London,Georgia, Atlanta, USA Har Jagah Sushant Ke Justice Ke Liye Mang

  Subscribe Food Spy: https://www.youtube.com/channel/UCEbQeUcU3-YMLmCJAhrtaDA  #BollywoodSpy #BollywoodNews #BollywoodGossips - Stay Tuned For More Bollywood News

  ☞ Check All Bollywood Latest Update on our Channel

  ☞ Subscribe to our Channel https://goo.gl/UerBDn

  ☞ Like us on Facebook https://goo.gl/7Q896J

  ☞ Follow us on Twitter https://goo.gl/AjQfa4

  ☞ Circle us on G+ https://goo.gl/57XqjC

  ☞ Follow us on Instagram https://goo.gl/x48yEy

  Watch BREAKING: London,Georgia, Atlanta, USA Har Jagah Sushant Ke Justice Ke Liye Mang With HD Quality

  By Bollywood Spy| 962 views