पांजरापोळमध्ये हुरडा महोत्सवाला सुरवात

Ad 30s Skip Ad in 5s -Skip Ad-
Visit advertiser site
Replay
Pune Metro's image
Published on: Dec 4, 2019
54 views

नैसगिर्क आपत्तीचा सामना करत नगर जिल्ह्यात पांजरपोळ या संस्थेने दरवर्षीप्रमाणे ज्वारीची पेरणी केली असून कोवळा लुसलुशीत दूध मोगरा हुरडा महोत्सवाला आज मोठ्या उत्सहात सुरवात झालीय. नगरच नव्हे तर राज्यभरातून पांजरपोळ हुरडा महोत्सवाची चर्चा होत असते. हूरड्यासोबतच गावरान जेवणाचा आस्वाद सुद्धा घेता येणार आहे. पांजरपोळ या संस्थेने गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण जीवनाशी निगडित हुरडा महोत्सवाची परंपरा जाणीवपूर्वक जपली आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांची गोपालकांची नेहमीच संस्थेत ये जा असते. त्याद्वारे शेतकऱ्यांना जनावरांविषयी आणि शेतीविषयक माहिती मिळते. शेतकऱ्यांसाठी एक मार्गदर्शन केंद्र म्हणून हि संस्था काम करते. यावेळी हुरड्यातून मिळणाऱ्या पैशाचा उपयोग गोमातांच्या संगोपनासाठी केला जाणार आहे, नगरकरांनी दुसरीकडे कुठे न जाता पांजरपोळ संस्थेत हुरडा खायला यावे असं यावेळी आवाहन पांजरपोळ
संस्थेकडून करण्यात आलं आहे.

Watch पांजरापोळमध्ये हुरडा महोत्सवाला सुरवात With HD Quality

#News#Metro


Category:

News/Politics

Show More [+]
Show Less [-]
Size : x pixels

Pune Metro

 • वाडीया पार्कमधील बांधकामावर हातोडा , उच्च न्यायालयाची स्थगिती असल्याचा दावा

  वाडीया पार्कमधील बांधकामावर हातोडा , उच्च न्यायालयाची स्थगिती असल्याचा दावा

  नगर मधील वाडिया पार्क क्रीडा संकुलाच्या आवारात अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या इमारतींवर कारवाई करण्यास काल महापालिकेने सुरवात केली, मात्र कारवाई सुरु असतानाच क्रीडा संकुलाचे बांधकाम करणाऱ्या एम आर मुथा कंपनीने या कारवाईवर हरकत घेतली . उच्च न्यायालयाची कारवाईला स्थगिती असल्याचा दावा त्यांनी केलाय . जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार कारवाई थांबवण्यात आली आहे.हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे असल्यामुळे कोर्टाच्या आदेशाची पुन्हा पडताळणी करण्यात येणार आहे. न्यायालयीन आदेशाबाबत पडताळणी करण्याचं काम सुरु आहे असं मनपाचे अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख सुरेश इथापे यांनी सांगितलं .

  Watch वाडीया पार्कमधील बांधकामावर हातोडा , उच्च न्यायालयाची स्थगिती असल्याचा दावा With HD Quality

  By Pune Metro| 20 views

 • सुबोध भावे यांनी दिली प्रतिक्रिया हैद्राबाद घटनेवर दिल मत

  सुबोध भावे यांनी दिली प्रतिक्रिया हैद्राबाद घटनेवर दिल मत

  पशुवैद्यक तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिला जिवंत जाळण्याचा आरोप असलेले चारही आरोपी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये ठार झाले, हैदराबादनजिक अत्याचार झालेल्या घटनास्थळीच सकाळी ही चकमक घडली. या घटनेवर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या, सर्वसामान्यांनी या कारवाईचे स्वागत केलं तर अनेकांनी पोलिसांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. या प्रकरणावर अनेक कलाकार सुद्धा व्यक्त झाले आहेत, मराठीतील सुप्रसिद्ध कलाकार सुबोध भावे यांनी खास पुणे मेट्रोला याविषयी प्रतिक्रिया दिली आहे

  Watch सुबोध भावे यांनी दिली प्रतिक्रिया हैद्राबाद घटनेवर दिल मत With HD Quality

  By Pune Metro| 13 views

 • हैद्राबाद एन्काऊंटर चे डॉक्टर असोसिएशन कडून स्वागत   यशंवतराव चव्हाण रुग्णालयातील डॉक्टर आले एकत्र

  हैद्राबाद एन्काऊंटर चे डॉक्टर असोसिएशन कडून स्वागत   यशंवतराव चव्हाण रुग्णालयातील डॉक्टर आले एकत्र

  हैद्राबाद येथे झालेल्या हत्याकांडच्या आरोपीना आज एन्काऊंटर मध्ये मारण्यात आले , पिंपरी चिंचवड शहरात या एन्काऊंटर चे डॉक्टर असोसिएशन कडून स्वागत करण्यात आले 
  पिंपरी चिंचवड शहरात यशंवतराव चव्हाण रुग्णालयातील डॉक्टरांनी एकत्र येत हैद्राबाद बलात्कार आणि हत्या झालेल्य घटनेचा  निषेध नोंदवला , आणि मृत डॉक्टरला श्रद्धांजली अर्पण केली.

  Watch हैद्राबाद एन्काऊंटर चे डॉक्टर असोसिएशन कडून स्वागत   यशंवतराव चव्हाण रुग्णालयातील डॉक्टर आले एकत्र With HD Quality

  By Pune Metro| 16 views

Govt./PSU

Recommended

 • जानिए क्या है Hyperloop Technology जो सिर्फ 30 Minute में पहुंचाएगी Amritsar से Chandigarh 

  जानिए क्या है Hyperloop Technology जो सिर्फ 30 Minute में पहुंचाएगी Amritsar से Chandigarh 

  जानिए क्या है Hyperloop Technology जो सिर्फ 30 Minute में पहुंचाएगी Amritsar से Chandigarh 

  By Dainik Savera| 9606 views

 • सरकार चलाना केजरीवाल से सीखो

  सरकार चलाना केजरीवाल से सीखो

  सरकार चलाना केजरीवाल से सीखो


  Video Credit - Hindustan Times

  -----------------------------
  The New Arvind Kejriwal App Launched | Download AK App from https://play.google.com/store/apps/details?id=com.arvindkejriwalapp

  Watch Other Speeches of Arvind Kejriwal

  1. Arvind Kejriwal on Delhi Water Crisis: https://bit.ly/2O8DsQ7
  2. Arvind Kejriwal ने बताया क्यों ज़रूरी है स्कूल में CCTV कैमरे लगवाना https://bit.ly/32BtKIZ
  3. Arvind Kejriwal on the inauguration of India’s largest Water Sewage Treatment Plant (STP) : https://bit.ly/2LxxfuF
  4. Arvind Kejriwal on Education System in India: https://bit.ly/2XQEmoN


  Follow Arvind Kejriwal on Twitter: https://www.twitter.com/ArvindKejriwal

  Follow Arvind Kejriwal on Facebook: https://www.facebook.com/AAPkaArvind/

  Follow Aam Aadmi Party on Facebook: https://www.facebook.com/AamAadmiParty

  Follow Aam Aadmi Party on Twitter: https://www.twitter.com/AamAamAadmiParty

  Watch सरकार चलाना केजरीवाल से सीखो With HD Quality

  By AAP| 8649 views

 • Watch: Priyanka Gandhi meets family of Unnao rape victim

  Watch: Priyanka Gandhi meets family of Unnao rape victim

  Congress General Secretary Priyanka Gandhi reaches Uttar Pradesh to meet the family of Unnao rape victim.

  ► Subscribe to The Economic Times for latest video updates. It's free! - http://www.youtube.com/TheEconomicTimes?sub_confirmation=1

  ► More Videos @ ETTV - http://economictimes.indiatimes.com/TV

  ► http://EconomicTimes.com

  ► For business news on the go, download ET app:
  https://etapp.onelink.me/tOvY/EconomicTimesApp

  Follow ET on:

  ► Facebook - https://www.facebook.com/EconomicTimes
  ► Twitter - http://www.twitter.com/economictimes
  ► LinkedIn - http://www.linkedin.com/company/economictimes
  ► Instagram - https://www.instagram.com/the_economic_times
  ► Flipboard - https://flipboard.com/@economictimes

  The Economic Times | A Times Internet Limited product

  Watch Watch: Priyanka Gandhi meets family of Unnao rape victim With HD Quality

  By The Economic Times| 16251 views

 • क्या कहती है दिल्ली की जनता | 2019 Polls: Who Will Win Delhi? Delhi Election latest news | #DBLIVE

  क्या कहती है दिल्ली की जनता | 2019 Polls: Who Will Win Delhi? Delhi Election latest news | #DBLIVE

  #DelhiAssemblyElections #BJP #Delhi #HindiNews | #BreakingNews | #Watch | #video |
  2019 Polls: Who Will Win Delhi? | क्या कहती है दिल्ली की जनता |Delhi Election latest news | #DBLIVE

  DB LIVE APP : https://play.google.com/store/apps/details?id=dblive.tv.news.dblivetv.com
  DB LIVE TV : http://dblive.tv/
  SUBSCRIBE TO OUR CHANNEL: https://www.youtube.com/channel/UCBbpLKJLhIbDd_wX4ubU_Cw
  DESHBANDHU : http://www.deshbandhu.co.in/
  FACEBOOK : https://www.facebook.com/DBlivenews/
  TWITTER : https://twitter.com/dblive15
  ENTERTAINMENT LIVE : https://www.youtube.com/channel/UCyX4qQhpz8WQP2Iu7jzHGFQ
  Sports Live : https://www.youtube.com/channel/UCHgCkbxlMRgMrjUtvMmBojg

  Watch क्या कहती है दिल्ली की जनता | 2019 Polls: Who Will Win Delhi? Delhi Election latest news | #DBLIVE With HD Quality

  By DB Live| 16398 views

 • बाहर से बंद थे फैक्ट्री के सारे दरवाजे, अंदर मचा था बचाओ-बचाओ का शोर

  बाहर से बंद थे फैक्ट्री के सारे दरवाजे, अंदर मचा था बचाओ-बचाओ का शोर

  पुरानी दिल्ली के फिल्मिस्तान इलाके के रानी झांसी रोड स्थित एक बैग बनाने की फैक्ट्री में रविवार सुबह आग लग गई। लोग सोकर भी नहीं उठे थे कि भीषण आग की लपटें तबाही लेकर आ गई. आग की लपटों और धुंए में 43 जिंदगियां स्वाह हो गईं जबकि एक दर्जन से अधिक जिंदगी की जंग लड़ रहे हैं। #Delhi #DelhiFireCase
  To Subscribe on Youtube: 
  https://www.youtube.com/user/punjabkesaritv

  Follow us on Twitter :
  https://twitter.com/punjabkesari

  Like us on FB:
   https://www.facebook.com/Pkesarionline/

  Watch बाहर से बंद थे फैक्ट्री के सारे दरवाजे, अंदर मचा था बचाओ-बचाओ का शोर With HD Quality

  By PunjabKesari TV| 14066 views