शिवसेना पक्षाला मुख्यमंत्रीपदासह मिळणार १६ मंत्रीपद,जास्त मंत्रिपदे देण्याची भाजपची तयारी

Ad 30s Skip Ad in 5s -Skip Ad-
Visit advertiser site
Replay
Pune Metro's image
Published on: Nov 1, 2019

शिवसेना पक्षाला मुख्यमंत्रीपदासह १६ मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तिविण्यात आली आहे कारण २०१४ च्या तुलनेत महत्वाची मंत्रीपद मिळण्यासाठी शिवसेनेकडून सुरु असलेल्या दबाव तंत्राला यश येतानाच चित्र राज्यात पाहायला मिळत आहे, उपमुख्यमंत्रीपदासह १६ आमंत्रिपदे शिवसेनेला देण्यात भाजप तयार आहे, तसा अधिकृत प्रस्ताव देखील शिवसेनेला देण्यात आलीची माहिती भाजपच्या सूत्रांकडून मिळाली आहे. यामध्ये सार्वजानिक बांधकाम खात्यासह अन्य महत्वाची खाती शिवसेनेकडे सोपवन्यात येणार आहे, या खात्यांबाबत चारचा सुरु असून एक दोन दिवसात अंतिम यादी येण्याची चिन्हे आहेत, दरम्यान शिवसेना आमदारांची बैठक गुरुवारी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पार पडली असून त्यामध्ये पक्षाचा गटनेता निवडला जाणार आहे.

Watch शिवसेना पक्षाला मुख्यमंत्रीपदासह मिळणार १६ मंत्रीपद,जास्त मंत्रिपदे देण्याची भाजपची तयारी With HD Quality

#News#Metro


Category:

News/Politics

Show More [+]
Show Less [-]
Size : x pixels
0 comments founds
No comments received yet, Be first to add comment.
Autoplay

Pune Metro

  • सरप्लस" द ब्रँड हब नगरकरांच्या सेवेत , आ. अरुणकाका जगताप यांच्या हस्ते उदघाटन

    सरप्लस" द ब्रँड हब नगरकरांच्या सेवेत , आ. अरुणकाका जगताप यांच्या हस्ते उदघाटन

    एकविरा चौक पाईपलाईन रोड इथे "सरप्लस" या ब्रँडेड कपड्यांच्या दालनाचा शुभारंभ आज आ. अरुणकाका जगताप आणि आ. संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला.




    MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Pune, Mumbai, Maharashtra that launched in 2015. Metro group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News, Ahmednagar on Metronews

    देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in


    ► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD2cAStRJ0j8w2lskGnoA

    ► Live updates on http://metronews.co.in/

    ► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

    ► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

    ► Circle us on G+: https://plus.google.com/+metronews

    ►https://www.youtube.com/metronews

    All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.

    Disclaimer: - This channel DOST NOT promotes or encourages any illegal activities and all content provided by this channel is meant for EDUCATIONAL PURPOSE only.

    Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research.
    Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of F

    By Pune Metro| 13 views

  • कोतकरांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत भाजप कडून मौन ,स्थायी समिती सभापतिपदी मनोज कोतकर बिनविरोध

    कोतकरांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत भाजप कडून मौन ,स्थायी समिती सभापतिपदी मनोज कोतकर बिनविरोध

    अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी मनोज कोतकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजप च्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवक कोतकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस ने ऐनवेळी राष्ट्रवादीत प्रवेश देत त्यांना पक्षाकडून सभापतीपदाची उमेदवारीही दिली. राष्ट्रवादीच्या या खेळीमुळे शिवसेनेसमोर पेच निर्माण झाला होता. सेनेकडून नगरसेवक योगीराज गाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र शुक्रवारी वरिष्ठ पातळीवरून महाविकास आघाडीचा धर्म पाळण्याचे आदेश आल्यामुळे गाडे यांनी माघार घेतली. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी निवडीनंतर कोतकर यांचा सन्मान केला. यावेळी आ. संग्राम जगताप, शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरगांवकर यांच्यसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. नगर महानगरपालिकेत भाजप राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सत्तेत आहे. परंतु, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी सत्तेत एकत्र असल्याने नगरमध्ये महाविकास आघाडी एकसंघ दाखवणे आवश्यक होते. त्यादृष्टीने राष्ट्रवादीने मोठी चाल खेळत एकाचवेळी शिवसेना आणि भाजप ला चितपट केले. भाजप कडूनही कोतकर यांनाच उमेदवारी निश्चित होती. परंतु, कोतकर भाजपकडून लढले असते तर राष्ट्रवादीची महाविकास आघाडीमुळे अडचण झाली असती. यातून मार्ग काढत राष्ट्रवादीने कोतकर यांना पक्षात घेऊन मोठी खेळी केली. एकाच वेळी दोन निशाणे साधत भाजप आणि शिवसेनेला चितपट केलं आहे. कोतकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर भाजप ने बाळगलेले मौन सूचक मानले जात आहे. महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादीने शिवसेनेलाही आपल्यामागे येण्यास भाग पडले आहे




    MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Pune, Mumbai, Maharashtra that launched in 2015. Metro group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News, Ahmednagar on Metronews

    देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा.

    By Pune Metro| 14 views

  • विरोधासाठी विरोध शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने करावा हे न पटण्यासारखे- तावडे

    विरोधासाठी विरोध शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने करावा हे न पटण्यासारखे- तावडे

    'शरद पवार यांनी राज्यसभेतील खासदारांसोबत अन्नत्याग केला. मात्र पवार यांनी हा अन्नत्याग ज्यावेळी सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिली, त्यावेळी केला असता तर मराठा समाजातील तरुणांना बरे वाटले असते,' अशी टीका माजी मंत्री विनोद तावडे यांनी केली. 'मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर दोन दिवसात राज्य सरकार १८ हजार पोलीस भरतीचा निर्णय करते. त्यावरूनच सरकारची नियत काय आहे व सरकार मराठा समाजाला कसे डावलते आहे, हे दिसून येतंय,' असा आरोप ही त्यांनी केला. दिवंगत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त नगर शहर भाजपाच्यावतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला माजी मंत्री विनोद तावडे हे उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी कृषि विधेयकावरून तावडे यांनी पवार यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, 'शरद पवार साहेब स्वतः कृषिमंत्री होते. पवार यांना जर कृषी विधेयकामध्ये काही दुरुस्ती सुचवायच्या असत्या, तर त्यांनी राज्यसभेत बोलणे गरजेचे होते. शेतकरी हिताच्या दुरुस्त्या नक्कीच सरकारने स्वीकारल्या असत्या. पण केवळ विरोधासाठी विरोध शरद पवार यांच्यासारख्या माजी कृषिमंत्री व ज्येष्ठ नेत्याने करणे सामान्य शेतकऱ्याला पटलेले नाही,' असेही तावडे यांनी स्पष्ट केले.



    MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Pune, Mumbai, Maharashtra that launched in 2015. Metro group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News, Ahmednagar on Metronews

    देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in


    ► For more Sub

    By Pune Metro| 11 views

Govt./PSU

Justice For Sushant Singh Rajput

  • SSR death probe: CBI issues summons to Rhea Chakraborty's parents for interrogation

    SSR death probe: CBI issues summons to Rhea Chakraborty's parents for interrogation

    CBI issues summons to Rhea Chakraborty's father and mother to join the investigation in the Sushant Singh Rajput death case.

    ► Subscribe to The Economic Times for latest video updates. It's free! - http://www.youtube.com/TheEconomicTimes?sub_confirmation=1

    ► More Videos @ ETTV - http://economictimes.indiatimes.com/TV

    ► http://EconomicTimes.com

    ► For business news on the go, download ET app:
    https://etapp.onelink.me/tOvY/EconomicTimesApp

    Follow ET on:

    ► Facebook - https://www.facebook.com/EconomicTimes
    ► Twitter - http://www.twitter.com/economictimes
    ► LinkedIn - http://www.linkedin.com/company/economictimes
    ► Instagram - https://www.instagram.com/the_economic_times
    ► Flipboard - https://flipboard.com/@economictimes

    The Economic Times | A Times Internet Limited product

    Watch SSR death probe: CBI issues summons to Rhea Chakraborty's parents for interrogation With HD Quality

    By The Economic Times| 3230 views

  • BREAKING: London,Georgia, Atlanta, USA Har Jagah Sushant Ke Justice Ke Liye Mang

    BREAKING: London,Georgia, Atlanta, USA Har Jagah Sushant Ke Justice Ke Liye Mang

    BREAKING: London,Georgia, Atlanta, USA Har Jagah Sushant Ke Justice Ke Liye Mang

    Subscribe Food Spy: https://www.youtube.com/channel/UCEbQeUcU3-YMLmCJAhrtaDA



    #BollywoodSpy #BollywoodNews #BollywoodGossips - Stay Tuned For More Bollywood News

    ☞ Check All Bollywood Latest Update on our Channel

    ☞ Subscribe to our Channel https://goo.gl/UerBDn

    ☞ Like us on Facebook https://goo.gl/7Q896J

    ☞ Follow us on Twitter https://goo.gl/AjQfa4

    ☞ Circle us on G+ https://goo.gl/57XqjC

    ☞ Follow us on Instagram https://goo.gl/x48yEy

    Watch BREAKING: London,Georgia, Atlanta, USA Har Jagah Sushant Ke Justice Ke Liye Mang With HD Quality

    By Bollywood Spy| 1267 views

  • SHOCKING Shruti Modi Ke Vakil Ne Riya Par Kiya Bada Khulasa, Riya ड्रग्स Leti Thi

    SHOCKING Shruti Modi Ke Vakil Ne Riya Par Kiya Bada Khulasa, Riya ड्रग्स Leti Thi

    SHOCKING Shruti Modi Ke Vakil Ne Riya Par Kiya Bada Khulasa, Riya ड्रग्स Leti Thi

    Subscribe Food Spy: https://www.youtube.com/channel/UCEbQeUcU3-YMLmCJAhrtaDA



    #BollywoodSpy #BollywoodNews #BollywoodGossips - Stay Tuned For More Bollywood News

    ☞ Check All Bollywood Latest Update on our Channel

    ☞ Subscribe to our Channel https://goo.gl/UerBDn

    ☞ Like us on Facebook https://goo.gl/7Q896J

    ☞ Follow us on Twitter https://goo.gl/AjQfa4

    ☞ Circle us on G+ https://goo.gl/57XqjC

    ☞ Follow us on Instagram https://goo.gl/x48yEy

    Watch SHOCKING Shruti Modi Ke Vakil Ne Riya Par Kiya Bada Khulasa, Riya ड्रग्स Leti Thi With HD Quality

    By Bollywood Spy| 2162 views

  • SSR Death Case: Rhea Chakraborty Arrives At DRDO Guest House For Fourth Consecutive Day

    SSR Death Case: Rhea Chakraborty Arrives At DRDO Guest House For Fourth Consecutive Day

    SSR Death Case: Rhea Chakraborty Arrives At DRDO Guest House For Fourth Consecutive Day


    #SushantSinghRajput #RheaChakraborty #CatchNewsToday
    #catchnews #CBIDRDO

    For more videos, subscribe to our channel: https://goo.gl/bkDSLj
    Check out Catch News for more news: http://www.catchnews.com/

    Follow Catch News here -
    Facebook:https://bit.ly/2xD3NKZ
    Twitter: https://bit.ly/2NG3rhr
    Instagram: https://bit.ly/30mh2vE
    --------------------------------------------------------------------------------------------
    Also, Follow Catch in Hindi: http://hindi.catchnews.com/

    Catch is a contemporary new digital platform about the ideas and events shaping the world. It aims to filter and provide news-on-the-run for an impatient new generation. It offers greater insight for influencers and the deeper consumer of news. When opinions are shrill and polarized, we hope to create a middle ground and build bridges. When there is a set thinking, we hope to stand apart and go against the wind. The world is complex, exciting, layered, evolving, always interesting. We hope to be the same.

    Lots of videos and lots more in the pipeline. Stay tuned.

    Watch SSR Death Case: Rhea Chakraborty Arrives At DRDO Guest House For Fourth Consecutive Day With HD Quality

    By Catch News| 1368 views

  • मौत से पहले सुशांत कर रहे थे ऑर्गेनिक फार्मिंग पर सर्च, खुली मुंबई पुलिस की झूठ की पोल

    मौत से पहले सुशांत कर रहे थे ऑर्गेनिक फार्मिंग पर सर्च, खुली मुंबई पुलिस की झूठ की पोल

    To Subscribe on Youtube: 

    https://www.youtube.com/user/punjabkesaritv

    Follow us on Twitter :
    https://twitter.com/punjabkesari

    Like us on FB:
     https://www.facebook.com/Pkesarionline/

    Watch मौत से पहले सुशांत कर रहे थे ऑर्गेनिक फार्मिंग पर सर्च, खुली मुंबई पुलिस की झूठ की पोल With HD Quality

    By PunjabKesari TV| 1348 views