परतुर तालुक्यात शेतकऱ्यांचे पावसाने हाल,दिवाळीच्या सणाला पावसामुळे शेतकऱ्यांच्या निघाले दिवाळे

Ad 30s Skip Ad in 5s -Skip Ad-
Visit advertiser site
Replay
Pune Metro's image
Published on: Nov 1, 2019
65 views

परतुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास परतीच्या पावसाने हिसकावून घेतलाय,
जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याची ओळख आहे, सर्वांना अन्न पुरविणारा शेतकरी मात्र परतीच्या पावसाने अतिशय भीषण संकटात सापडला आहे ,जुन महिन्यात शेतकरी वर्ग बँकेकडून, सावकाराकडून व्याजाने कर्ज काढून शेतीवर खर्च करत असतो आणि शेतीवरील उत्पन्नावर ते फेडण्याच्या आशेवर असतो . मात्र त्याची आशा आता निराशेत बदलली आहे, कारण सोयाबिन, मका, बाजरी, कपाशी आणि इतर पिकाचे उत्पनाचा आता तोंडी आलेला घास परतीच्या पाऊसाने मात्र हिराऊन नेला आहे ,10ते12 दिवसापासून सतत कॊसळणार्या पावसाने शेतकऱ्यांना फार मोठ्या संकटात टाकले आहे,त्यातच परतुर तालुक्यात सोमवारी २८ ऑक्टोबरला वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने आनंदवाडी या गावातील शेतकर्यांचे मोठे नुकसान केले आहे,परतुर तालूक्यातील सर्वच शेतकरी आता मोठया आर्थिक संकटात सापडले असून आता करावे काय असा मोठा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे. आतापर्यंत कृषि सेवक तहसीलदार साहेब यांनी कोणताही निर्णय घेतला नाही,

Watch परतुर तालुक्यात शेतकऱ्यांचे पावसाने हाल,दिवाळीच्या सणाला पावसामुळे शेतकऱ्यांच्या निघाले दिवाळे With HD Quality

#News#Metro


Category:

News/Politics

Show More [+]
Show Less [-]
Size : x pixels

Pune Metro

 • उद्योगपती करीम हुंडेकरी यांची सुटका , अपहरणामागे कुख्यात अजहर शेखच

  उद्योगपती करीम हुंडेकरी यांची सुटका , अपहरणामागे कुख्यात अजहर शेखच

  अहमदनगर शहरातील हुंडेकरी उद्योग समूहाचे संचालक करीम हुंडेकरी यांच अपहरण करणाऱ्या चार आरोपींपैकी दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. या दोघांच्या चौकशीत नगरमधील कुख्यात गुन्हेगार अजहर मंजूर शेख यानेच आपल्या साथीदारांच्या मदतीने हुंडेकरी यांच अपहरण केल्याचे उघडकीस आले. तब्बल पंचवीस लाख रुपयांची खंडणी पुढील महिन्यात देण्याचे हुंडेकरी यांनी कबूल केल्यानंतर त्यांना सोडून दिल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. अजहर शेख आणि त्याचा एक साथीदार असे दोघे फरारी असून, त्यांचा शोध सुरू आहे.हुंडेकरी यांचं सर्जेपुरातील फकीर गल्ली मधून सोमवारी अपहरण झाले होते. काही तासांनंतर अपहरणकर्त्यांनी हुंडेकरी यांना जालन्यात सोडून दिले होते. याप्रकरणी तोफखाना पोलिस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या तीन पथकांनी समांतर तपास सुरू केला होता. अजहर शेख यानेच त्याच्या साथीदाराच्या मदतीने हा गुन्हा केल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला होता.आणि या तपासात पोलिसांना यश मिळाल आहे.

  Watch उद्योगपती करीम हुंडेकरी यांची सुटका , अपहरणामागे कुख्यात अजहर शेखच With HD Quality

  By Pune Metro| 57 views

 • स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे पाथर्डीत पुण्यस्मरण

  स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे पाथर्डीत पुण्यस्मरण

  हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या ७ व्या पुण्यस्मरणानिमीत्त शिवसैनिकांचा वतीने पाथर्डी शहरातील वामनभाऊनगर मधील स्वामी समर्थ मंदिरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाच्या सुरवातीला स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने स्व.बाळासाहेब ठाकरे युवा प्रतिष्ठान,स्वामी समर्थ मंदिर केंद्र व जनकल्याण रक्त पिढीच्या वतीने रक्तदान कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आल होत.यावेळी शंकर मठाचे माधव बाबा,प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिव व्याख्याते सचिन नागापुरे, पांडुरंग खेडकर, नगरसेवक बंडू बोरुडे, सुरेश हुलजुते, सागर राठोड, अंकुश चितळे, गणेश पलांदे, महेश दौंड, सुनील बांगर, , मिनिता धामंगावकर, आदींच्या उपस्थितीत पस्तीस बाटल्या रक्ताचे संकलन करण्यात आलय. महापुरुषांची आठवण फक्त कृतीतून न करता रक्तदान करून लोकांना एकत्रित करून रक्तदानाचा संदेश देणे हि आजच्या पिढीस प्रेरणा देणारी आहे.असे मत उपस्थित शंकर महाराज मठाचे महंत ह.भ.प. माधवबाबा ,नगरसेवक बंडू पाटील बोरुडे,पांडूरंग खेडकर यांनी व्यक्त करत रक्तदान आणि अवयोग दानासाठी आवाहन केलय. या कार्यक्रमा बाबत स्व.बाळासाहेब ठाकरे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिव व्याख्याते सचिन नागापुरे यांनी अधिक माहिती दिलीय.

  Watch स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे पाथर्डीत पुण्यस्मरण With HD Quality

  By Pune Metro| 39 views

 • पीकविमा म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

  पीकविमा म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

  राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची तुटपुंजी रक्कम देऊन शेतकऱ्याची थट्टा केली आहे.यामुळे आज पुण्यातील शिवाजीनगर येथील ओरिएंटल इन्शुरन्स पीक विमा कंपनी पासून कृषी आयुक्त कार्यलयापर्यत मोर्चा काढला.तसेच ठिय्या आंदोलन केले.बीड व राज्यातील इतर भागातील शेतकरी एकत्र येउन मोर्चा काढला.गेल्या एका महिन्यात मराठवाडा आणि विदर्भात ८० शेतकऱ्यानी आत्महत्या केल्या.त्यांना मदत म्हणून सरकारने ८० रुपये दिलेत.मात्र ही जी  नुकसानभरपाई केली ती सरकारला पाकीटमध्ये टाकून परत पाठवली  जाणार आहे.ही पाकीट पंतप्रधान नरेंद्र मोदी,राज्यपाल भगतसिंग कोशारी तसेच कृषी आयुक्त यांना देण्यात येणार आहेत .

  Watch पीकविमा म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन With HD Quality

  By Pune Metro| 32 views

Govt./PSU

Recommended

 • महाराष्ट्र में सियासत में नए ट्विस्ट! | Important meeting between Congress and NCP leaders | #DBLIVE

  महाराष्ट्र में सियासत में नए ट्विस्ट! | Important meeting between Congress and NCP leaders | #DBLIVE

  #maharashtra #NCP #congress #HindiNews | #BreakingNews | #Watch | #video |
  महाराष्ट्र में सियासत में नए ट्विस्ट! | Important meeting between Congress and NCP leaders | #DBLIVE

  DB LIVE APP : https://play.google.com/store/apps/details?id=dblive.tv.news.dblivetv.com
  DB LIVE TV : http://dblive.tv/
  SUBSCRIBE TO OUR CHANNEL: https://www.youtube.com/channel/UCBbpLKJLhIbDd_wX4ubU_Cw
  DESHBANDHU : http://www.deshbandhu.co.in/
  FACEBOOK : https://www.facebook.com/DBlivenews/
  TWITTER : https://twitter.com/dblive15
  ENTERTAINMENT LIVE : https://www.youtube.com/channel/UCyX4qQhpz8WQP2Iu7jzHGFQ
  Sports Live : https://www.youtube.com/channel/UCHgCkbxlMRgMrjUtvMmBojg

  Watch महाराष्ट्र में सियासत में नए ट्विस्ट! | Important meeting between Congress and NCP leaders | #DBLIVE With HD Quality

  By DB Live| 1479 views

 • Indian Youth Congress Protest against BJP govt on the issue of SPG withdrawal

  Indian Youth Congress Protest against BJP govt on the issue of SPG withdrawal

  Indian Youth Congress Protest against BJP govt on the issue of SPG withdrawal

  Declaration:
  This video is an intellectual property belonging to the Indian National Congress. Please seek prior permission before using any part of this video in any form.


  For more videos, subscribe to Congress Party channel: https://www.youtube.com/user/indiacongress


  Follow Indian National Congress!

  Follow the Indian National Congress on
  Facebook: https://www.facebook.com/IndianNationalCongress
  Twitter:https://twitter.com/INCIndia
  Instagram: https://www.instagram.com/incindia/
  YouTube: https://www.youtube.com/user/indiacongress

  Follow Rahul Gandhi on

  YouTube: https://www.youtube.com/c/rahulgandhi/
  Facebook: https://www.facebook.com/rahulgandhi/
  Twitter: https://twitter.com/rahulgandhi/
  Instagram: https://www.instagram.com/rahulgandhi/

  Watch Indian Youth Congress Protest against BJP govt on the issue of SPG withdrawal With HD Quality

  By Indian National Congress| 1114 views

 • Hema Malini reacts on Parliamentarians skipping meeting on air pollution

  Hema Malini reacts on Parliamentarians skipping meeting on air pollution

  New Delhi: Actress-turned-politician and BJP MP from Mathura Hema Malini on November 20 reacted on the issue of political leaders missing the meeting on Delhi air pollution.
  #catchnews #CatchNewsToday

  For more videos, subscribe to our channel: https://goo.gl/bkDSLj
  Check out Catch News for more news: http://www.catchnews.com/

  Follow Catch News here -
  Facebook:https://bit.ly/2xD3NKZ
  Twitter: https://bit.ly/2NG3rhr
  Instagram: https://bit.ly/30mh2vE
  --------------------------------------------------------------------------------------------
  Also, Follow Catch in Hindi: http://hindi.catchnews.com/

  Catch is a contemporary new digital platform about the ideas and events shaping the world. It aims to filter and provide news-on-the-run for an impatient new generation. It offers greater insight for influencers and the deeper consumer of news. When opinions are shrill and polarized, we hope to create a middle ground and build bridges. When there is a set thinking, we hope to stand apart and go against the wind. The world is complex, exciting, layered, evolving, always interesting. We hope to be the same.

  Lots of videos and lots more in the pipeline. Stay tuned.

  Watch Hema Malini reacts on Parliamentarians skipping meeting on air pollution With HD Quality

  By Catch News| 1504 views

 • दिल्ली : दूषित पानी पर जल बोर्ड मुख्यालय पर BJP का जबरदस्त प्रदर्शन

  दिल्ली : दूषित पानी पर जल बोर्ड मुख्यालय पर BJP का जबरदस्त प्रदर्शन

  पानी की गुणवत्ता जांच के लिए किए गए भारतीय मानक ब्यूरो के सर्वे की रिपोर्ट आने के बाद से दिल्ली में पानी पर जमकर राजनीति हो रही है। दिल्ली बीजेपी ने केजरीवाल सरकार और दिल्ली जलबोर्ड के खिलाफ जलबोर्ड मुख्यालय का घेराव करते हुए जमकर विरोध प्रदर्शन किया।To Subscribe on Youtube: 

  https://www.youtube.com/user/punjabkesaritv

  Follow us on Twitter :
  https://twitter.com/punjabkesari

  Like us on FB:
   https://www.facebook.com/Pkesarionline/

  Watch दिल्ली : दूषित पानी पर जल बोर्ड मुख्यालय पर BJP का जबरदस्त प्रदर्शन With HD Quality

  By PunjabKesari TV| 2556 views

 • West Bengal governor shown black flags on way to event in Murshidabad

  West Bengal governor shown black flags on way to event in Murshidabad

  West Bengal Governor Jagdeep Dhankhar, who has been at loggerheads with the state government, was shown black flags and asked to "go back" by alleged Trinamool Congress activists during his visit to Domkal area in Murshidabad district on Wednesday.

  ► Subscribe to The Economic Times for latest video updates. It's free! - http://www.youtube.com/TheEconomicTimes?sub_confirmation=1

  ► More Videos @ ETTV - http://economictimes.indiatimes.com/TV

  ► http://EconomicTimes.com

  ► For business news on the go, download ET app:
  https://etapp.onelink.me/tOvY/EconomicTimesApp

  Follow ET on:

  ► Facebook - https://www.facebook.com/EconomicTimes
  ► Twitter - http://www.twitter.com/economictimes
  ► LinkedIn - http://www.linkedin.com/company/economictimes
  ► Instagram - https://www.instagram.com/the_economic_times
  ► Flipboard - https://flipboard.com/@economictimes

  Watch West Bengal governor shown black flags on way to event in Murshidabad With HD Quality

  By The Economic Times| 802 views