राम शिंदे यांनी संपूर्ण कुटूंबासह बजावला मतदानाचा हक्क

Ad 30s Skip Ad in 5s -Skip Ad-
Visit advertiser site
Replay
Pune Metro's image
Published on: Oct 22, 2019

मतदारसंघात मोठय़ा प्रमाणावर विकासाचे कामे केली आहेत, या बळावर माझी निवडणूक होत आहे विरोधकाकडे विकास कामे सांगण्याबाबत काही नाही. या निवडणुकीत संपूर्ण पवार कुटुंब माझ्या सारख्या सर्वसामान्य उमेदवाराविरोधात उतरले यातच माझा विजय आहे. असा विश्वास पालकमंत्री राम शिंदे यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ व्यक्त केला. पालकमंत्री राम शिंदे यांनी चोंडी येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर संपूर्ण कुटूंबासह मतदानाचा हक्क बजावला, यानंतर ते प्रतिनिधीशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रूपाने देशात भाजपचे सरकार आहे आणि राज्यात भाजपसेना महायुतीचे सरकार येणार आहे. मी भुमीपत्र आहे, त्यामुळे निवडून येणार आहे. पुढील काळात मतदारसंघात जे कामे झाली नाही आणि जनतेच्या मनातील कामे करून दाखवणार आहे असे राम शिंदे म्हणाले

Watch राम शिंदे यांनी संपूर्ण कुटूंबासह बजावला मतदानाचा हक्क With HD Quality

#bjp#Crime#Sports#congress#News#Politics#Today#Movie#entertainment#maharashtra#NCP#ShivSena#BIG#NATIONAL#INTERNATIONAL#pune#Social#CITY#Ahmednagar#Metro#Rashtravadi#jeevan#g1#mahanagar#pimpri#beed#parbhani#headline#Vikhe#Jagtap#Sujay#Sangram#metronews1


Category:

News/Politics

Show More [+]
Show Less [-]
Size : x pixels
0 comments founds
No comments received yet, Be first to add comment.
Autoplay

Pune Metro

 • श्रीपाद छिंदमला महाविकास आघाडीचा जोरदार दणका

  श्रीपाद छिंदमला महाविकास आघाडीचा जोरदार दणका

  छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारा अहमदनगर महापालिकेचा माजी उपमहापौर आणि विद्यमान अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम याला राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं जोरदार दणका दिला आहे. छिंदम याचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलं आहे.अहमदनगर महापालिकेचा उपमहापौर असताना छिंदम यानं महापालिका कर्मचाऱ्याशी दूरध्वनीवरून बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत अपमानास्पद शब्द वापरले होते. संबंधित कर्मचाऱ्यानं रेकॉर्ड केलेलं हे संभाषण व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. छिंदम याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्याला तडीपारही करण्यात आलं होतं. भाजपनं त्याच्यावर कारवाई करून त्याची पक्षातूनही हकालपट्टी केली होती.मागील महापालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवून तो पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आला होता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यानं प्रायश्चित्तही घेतलं होतं. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आधीच्या महापालिका सभागृहानं छिंदम याचं नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव केला होता.हा ठराव विचारार्थ राज्य सरकारकडं पाठवण्यात आला होता. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात आज त्यावर सुनावणी झाली आणि छिंदम याचं नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय आज घेण्यात आलाय.


  a
  By Pune Metro| 36 views

 • स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस तर्फे वार्षिक उत्सवाअंतर्गत अनुभूती या कार्यक्रमाचे आयोजन

  स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस तर्फे वार्षिक उत्सवाअंतर्गत अनुभूती या कार्यक्रमाचे आयोजन

  भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस तर्फे वार्षिक उत्सवाअंतर्गत अनुभूती या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय . ५ ते ७ मार्च दरम्यान पुण्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलंय . येरंडवणे परिसरातील महाविद्यालयाच्या ऑडिटोरियम मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.नृत्य ,संगीत आणि कीर्तनाने नटलेला हा कलाविष्कार पाहण्यासाठी रसिकांना विनामूल्य आहे, अशी माहिती स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक शारंगधर साठे यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिलीय. यावेळी महाविद्यालयाच्या देविका बोरठाकूर उपस्थित होत्या,या कार्यक्रमाचे सर्व नियोजन विद्यार्थ्यांनी केलं असून कार्यक्रमाची रचना देखील त्यांनीच केली आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कुलपती प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव कदम हे उपस्थित राहणार आहे.  a

  a  By Pune Metro| 13 views

 • भगवान गडावर अज्ञात चोरांकडून चोरी

  भगवान गडावर अज्ञात चोरांकडून चोरी

  तालुक्यातील राज्यभरात प्रसिद्ध असलेले श्री क्षेत्र भगवानगड येथील संत भगवानबाबा यांनी वापरलेल्या वस्तुसंग्रहातील बंदुकीचा सांगाडा आणि एक जुनी तलवार बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली आहे. गडाचे विश्वस्त अँड.जगन्नाथ बटुळे यांनी याबाबत पाथर्डी पोलिसात फिर्याद दाखल केली असुन अज्ञात चोरट्याविरुद्ध अनाधिकाराने वस्तुसंग्रहालयाचा कडीकोयंडा तोडुन चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भगवान गडावर संत भगवान बाबांनी वापरलेल्या विविध वस्तुंचे संग्रहालय दर्शनी भागात आहे. बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी वस्तु संग्रहालयाचे कुलुप आणि कडी कोयंडा तोडुन आत प्रवेश केला. तेथील देखावा म्हणुन लावलेल्यादीड हजार रुपये किमतीच्या दोन बंदुकीचा सांगाडा आणि तिनशे पन्नास रुपये किमतीची जुनी तलावर असा एकहाजर आठशे पन्नास रुपयाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लबाडीच्या इराद्याने चोरुन नेला आहे. त्यातील एका बंदुकीचा सांगाडा अन्नछात्रालयासमोरील हनुमान मंदिरासमोर टाकुन देऊन एका बंदुकीचा सांगाडा आणि एक तलवार चोरून नेली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. गडावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता मध्यरात्री तिघेजण दुचाकीवरुन आले. त्यांनी वस्तुसंग्रहालयाचे दरवाज्याचा कडीकोयंडा तोडून आता प्रवेश केला.एक बंदुकीचा सांगाडा आणि एक जुनी तलवार चोरुन नेली. मात्र हे चोरटे कोण आहेत हे स्पष्टपणे दिसत नाहीत.सध्या गडाचे मठाधिपती महंत नामदेव शास्त्री गडावरच आहेत.या घटनेमुळे गडावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी भगवानगड हे क्षेत्र असुन कडक बंदोबस्त असुनही चोरट्यांनी सुरक्षा रक्षकांची नजर चुकुन धाडसी चोरी केल्याने पोलिसा समोर तपास करण्याचे मोठे आव्हान आहे. पोलिस हवालदार सुरेश बाबर तपास करीत आहेत. संत भगवान बाबांनी स्वतः वापरलेल्या बंदुकीचा सांगाडा व जुनी तलवार चोरीला गेल्याची घटना घडल्याचे वृत्त गुरुवारी सकाळी सोशल मिडीयावरुन तालुक्यासह राज्यभर पसरले. भगवानबाबांनी वापरलेल्या वस्तुंची चोरी करण्याची हिंमत करणाऱ्या तीनही चोरट्याला तातडीने अटक झालीच पाहीजे अशी मागणी भगवानबाबा भक्तांकडून केली जात आहे.


  By Pune Metro| 62 views

Govt./PSU

Recommended

 • Trump और Modi में बढ़ती नजदीकियां, जला China

  Trump और Modi में बढ़ती नजदीकियां, जला China

  अमेरिकी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रम्प की भारत यात्रा में भारतीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और ट्रम्प के बीच केमिस्ट्री ने एक तरफ दो देशों के रिश्तों के बीच नई गर्माहट को पैदा किया वहीँ दूसरी तरफ कोरोना वायरस से अरबों डॉलर का नुक्सान झेल रहे चीन को और परेशान भी कर दिया है।

  To Subscribe on Youtube: 

  https://www.youtube.com/user/punjabkesaritv

  Follow us on Twitter :
  https://twitter.com/punjabkesari

  Like us on FB:
   https://www.facebook.com/Pkesarionline/

  Watch Trump और Modi में बढ़ती नजदीकियां, जला China With HD Quality

  By PunjabKesari TV| 215 views

 • Balakot airstrike : Air Chief Marshal RKS Bhadauria lands in Srinagar after flying MiG-21

  Balakot airstrike : Air Chief Marshal RKS Bhadauria lands in Srinagar after flying MiG-21

  Srinagar (J&K): Chief of the Air Staff, Air Chief Marshal Rakesh Kumar Singh Bhadauria landed in Srinagar after flying MiG-21 of 51 Squadron Commanding Officer Group Captain Nazeer with two each Mirage-2000 and Sukhoi-30MKI at Srinagar airbase. It was done to mark the first anniversary of the Balakot airstrikes.

  #catchnews #CatchNewsToday

  For more videos, subscribe to our channel: https://goo.gl/bkDSLj
  Check out Catch News for more news: http://www.catchnews.com/

  Follow Catch News here -
  Facebook:https://bit.ly/2xD3NKZ
  Twitter: https://bit.ly/2NG3rhr
  Instagram: https://bit.ly/30mh2vE
  --------------------------------------------------------------------------------------------
  Also, Follow Catch in Hindi: http://hindi.catchnews.com/

  Catch is a contemporary new digital platform about the ideas and events shaping the world. It aims to filter and provide news-on-the-run for an impatient new generation. It offers greater insight for influencers and the deeper consumer of news. When opinions are shrill and polarized, we hope to create a middle ground and build bridges. When there is a set thinking, we hope to stand apart and go against the wind. The world is complex, exciting, layered, evolving, always interesting. We hope to be the same.

  Lots of videos and lots more in the pipeline. Stay tuned.

  Watch Balakot airstrike : Air Chief Marshal RKS Bhadauria lands in Srinagar after flying MiG-21 With HD Quality

  By Catch News| 311 views

 • China के बाद दूसरे देशों में भी Coronavirus का कहर, Iran-South Korea में सबसे ज़्यादा मामले

  China के बाद दूसरे देशों में भी Coronavirus का कहर, Iran-South Korea में सबसे ज़्यादा मामले

  चीन के वुहान शहर में जब कोरोना वायरस का पहला मामला सामने आया तब किसी को अंदाज़ा नहीं था कि ये धीरे-धीरे महामारी में बदल जाएगा। वर्ल्ड हेल्थ आर्गेनाईजेशन और खुद चीनी सरकार को भी नहीं। लेकिन 2 से 3 महीने में ही चीन में इस वायरस के 78,064 मामले सामने आये, जबकि 2,715 लोगों की मौत हो गई। वायरस के बढ़ते खतरे को देखते हुए WHO ने 30 जनवरी को वैश्विक स्वास्थ्य आपातकाल घोषित करने का फैसला लिया था। हाल के दिनों में चीन में कोरोना वायरस के मामलों और हर दिन होने वाली मौतों की संख्या में कमी आई है। चीनी अधिकारियों के अनुसार वायरस से 18,500 से अधिक लोग ठीक हुए हैं। लेकिन खतरा अब भी बना हुआ है। जापान, थाईलैंड, अमेरिका, कनाडा, फ्रांस, इटली, जर्मनी और यूके जैसे 30 से ज़्यादा देशों में वायरस के मामले मिलने से इस बात की प्रबल आशंका बन रही है कि कोरोनावायरस कहीं महामारी का रूप तो नहीं ले रहा?

  To Subscribe on Youtube: 

  https://www.youtube.com/user/punjabkesaritv

  Follow us on Twitter :
  https://twitter.com/punjabkesari

  Like us on FB:
   https://www.facebook.com/Pkesarionline/

  Watch China के बाद दूसरे देशों में भी Coronavirus का कहर, Iran-South Korea में सबसे ज़्यादा मामले With HD Quality

  By PunjabKesari TV| 336 views

 • दिल्ली हिंसा में 22 हुई मरने वालों की संख्या, IB के कर्मचारी की भी हत्या, नाले से बरामद शव

  दिल्ली हिंसा में 22 हुई मरने वालों की संख्या, IB के कर्मचारी की भी हत्या, नाले से बरामद शव

  #DelhiViolence #CAAProtest #IBSecurityAssistantDeath


  To Subscribe on Youtube: 

  https://www.youtube.com/user/punjabkesaritv

  Follow us on Twitter :
  https://twitter.com/punjabkesari

  Like us on FB:
   https://www.facebook.com/Pkesarionline/

  Watch दिल्ली हिंसा में 22 हुई मरने वालों की संख्या, IB के कर्मचारी की भी हत्या, नाले से बरामद शव With HD Quality

  By PunjabKesari TV| 193 views

 • Supreme Court ने दिल्ली पुलिस को लगाई फटकार |‘भड़काऊ बयान देने वालों पर कार्रवाई करनी चाहिए’ #DBLIVE

  Supreme Court ने दिल्ली पुलिस को लगाई फटकार |‘भड़काऊ बयान देने वालों पर कार्रवाई करनी चाहिए’ #DBLIVE

  Supreme Court ने दिल्ली पुलिस को लगाई फटकार |‘भड़काऊ बयान देने वालों पर कार्रवाई करनी चाहिए’ #DBLIVE
  #HindiNews | #BreakingNews | #Watch | #video |
  दिल्ली में तेजी से फैल रही हिंसा आज चौथे दिन भी जारी है....विपक्षी दल जहां खराब होते माहौल के लिए केंद्र और राज्य सरकार को जिम्मेदार ठहरा रहे हैं...तो वहीं सत्ताधारी बीजेपी और दिल्ली सरकार लोगों से शांति की अपील कर रही है...इसी बीच आज सुप्रीम कोर्ट ने दिल्ली मामले पर सख्त टिप्पणी की ...और दिल्ली पुलिस को फटकार लगाई....तो दिल्ली हिंसा पर क्या कहा कोर्ट ने
  #HindiNews | #BreakingNews | #Watch | #video |

  Get paid membership : https://www.youtube.com/channel/UCBbpLKJLhIbDd_wX4ubU_Cw/join
  DB LIVE APP : https://play.google.com/store/apps/details?id=dblive.tv.news.dblivetv.com
  DB LIVE TV : http://dblive.tv/
  SUBSCRIBE TO OUR CHANNEL: https://www.youtube.com/channel/UCBbpLKJLhIbDd_wX4ubU_Cw
  DESHBANDHU : http://www.deshbandhu.co.in/
  FACEBOOK : https://www.facebook.com/DBlivenews/
  TWITTER : https://twitter.com/dblive15
  ENTERTAINMENT LIVE : https://www.youtube.com/channel/UCyX4qQhpz8WQP2Iu7jzHGFQ
  Sports Live : https://www.youtube.com/channel/UCHgCkbxlMRgMrjUtvMmBojg

  Watch Supreme Court ने दिल्ली पुलिस को लगाई फटकार |‘भड़काऊ बयान देने वालों पर कार्रवाई करनी चाहिए’ #DBLIVE With HD Quality

  By DB Live| 232 views