मिस वर्ल्ड' मानुषी छिल्लर चे बॉलिवूडमध्ये पदार्पण

Ad 30s Skip Ad in 5s -Skip Ad-
Visit advertiser site
Replay
Pune Metro's image
Published on: Nov 16, 2019
329 views

सौंदर्याची दैवी देणंगी ,लाभलेली आणि बुद्धीमत्ता आणि गुणवत्तेच्या जोरावर गेल्या वर्षी मानुषी छिल्लर हिनं 'मिस वर्ल्ड' हा किताब पटकावून भारताचं नाव जगात गाजवलं आहे . हीच सौंदर्यवती आता तिच्या बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या 'पृथ्वीराज' चित्रपटात ती राजकुमारी संयोगिताच्या भूमिकेत झळकणार आहे. मोहम्मद घौरीचा सोळा वेळा पराभव करणारा आणि प्रत्येक वेळी त्याला जीवदान देणारा पराक्रमी राजा पृथ्वीराज चौहान यांची शौर्यगाथा या चित्रपटात दाखवली जाणार आहे. यशराज फिल्म्स या ऐतिहासिकपटाची निर्मिती करणार आहे. यावेळी मानुषी म्हणाली म्हनालीय ,या प्रवासात मला ज्या गोष्टी शिकता येणार आहेत त्याबद्दल मी प्रंचड आनंदी आणि उत्साही आहे. माझं आयुष्य जणू एखादी परीकथा आहे असं मला वाटतंय. 'मिस इंडिया' होण्याचा मान मिळणं, त्यानंतर 'मिस वर्ल्ड' चा किताब मिळणं आणि आता इतक्या मोठ्या बॅनरसोबत काम करण्याची संधी मिळणं हे सगळंच माझ्यासाठी स्वप्नवत आहे. हे सगळं माझ्या आयुष्यातील नवीन, रोमांचकारी अध्यायाप्रमाणे आहे' असं मानुषी म्हणाली.Watch मिस वर्ल्ड' मानुषी छिल्लर चे बॉलिवूडमध्ये पदार्पण With HD Quality

#News#Metro


Category:

News/Politics

Show More [+]
Show Less [-]
Size : x pixels

Pune Metro

  • नगर जिल्ह्यात मोफत प्लास्टिक सर्जरी शिबीर,६ आणि 7 डिसेंबर ला पार पडणार शस्त्रक्रिया

    नगर जिल्ह्यात मोफत प्लास्टिक सर्जरी शिबीर,६ आणि 7 डिसेंबर ला पार पडणार शस्त्रक्रिया

    भारतीय जैन संघटना स्वर्गीय चांदमल मुनोत पब्लिक ट्रस्ट आणि सीव्हील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय डॉक्टर शारदकुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ डॉक्टर शिक्षित यांचे सहकारी डॉक्टर राज लाला यांचे २० वे मोफत प्लास्टिक सर्जरी शिबीर ६ आणि ७ डिसेम्बरला जिल्हा रुग्णालयात आयोजित करण्यात आले आहे. आजपर्यंत अहमदनगरमध्ये ७ हजारांहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यंदाही या शिबिराच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शिबिराचा लाभ पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. ६ डिसेम्बरला सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत सिव्हिल हॉस्पिटलमढील पत्रकार चौकात नाव नोंदणी आणि त्याचदिवशी दुपारी शस्त्रक्रिया होणार आहेत,शिबिरात रुग्णाने उपाशीपोटी येणे गरजेचे असल्याचे यावेळी शिबीर प्रमुख अरुण दुग्गड आणि आदेश चंगेडिया यांनी सांगितलं आहे.

    Watch नगर जिल्ह्यात मोफत प्लास्टिक सर्जरी शिबीर,६ आणि 7 डिसेंबर ला पार पडणार शस्त्रक्रिया With HD Quality

    By Pune Metro| 43 views

  • केडगावमध्ये चार वर्षानंतर धावणार सीटी बस,आ. संग्राम जगताप यांच्या  हस्ते बससेवेचे  उदघाटन.

    केडगावमध्ये चार वर्षानंतर धावणार सीटी बस,आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते बससेवेचे उदघाटन.

    गेल्या चार वर्षांपासून केडगावकर आपला मुलभूत हक्क असलेल्या सिटी बस सेवेला मुकले होते मात्र आता शाहूनगर आणि भुषण नगर अश्या दोन स्वतंत्र मार्गावर हि सेवा सुरु होणार आहे. आज या बस सेवेचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते आज नारळ फोडून करण्यात आलं आहे,यावेळी उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आलाय. बस नसल्यामुळे अनेकदा प्रवाशांची गैरसोय होत होती. यांचा परिणाम म्हणून केडगाव उपनगरात रिक्षांची संख्या वाढत गेली.शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासून केडगावमधील शाहूनगर बससेवा सुरु होणार आहे, शाहूनगर ते निर्मलनगर आणि निर्मलनगर ते शाहूनगर असा बसचा मार्ग आहे. महिला आणि मुलीची घरी जाताना गैरसोय होत होती त्यामुळे त्यांची हि मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण केल्याचं मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलंय, शहराची मूलभूत सुविधा असलेली बससेवा सुरु झाल्याने प्रवाशांच्या अडचणी आता दूर होतील असं मत महापौर बाबासाहेव वाकळे यांनी यावेळी व्यक्त केलंय . तसेच दीपाली ट्रान्स्पोर्टचे काकडे सर यांनी या बस सेवेबद्दल अधिक माहिती दिलीय.

    Watch केडगावमध्ये चार वर्षानंतर धावणार सीटी बस,आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते बससेवेचे उदघाटन. With HD Quality

    By Pune Metro| 34 views

  • सीएसआरडी महाविद्यालयात युवा महोत्सवाचे आयोजन

    सीएसआरडी महाविद्यालयात युवा महोत्सवाचे आयोजन

    नगर मधील सीएसआरडी महाविद्यालयामध्ये ग्रामीण युवकांसाठी ११ आणि १२ डिसेंबरला राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून अहमदनगर कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नाबस यांच्या हस्ते ११ डिसेंबरला सकाळी अकरा वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. भास्कर पांडुरंग हिवाळे या संस्थेला यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या संस्थेच्या अंतर्गत अहमनगर कॉलेज, सीएसआरडी कॉलेज आणि आयएमएस कॉलेज ही तीन महाविद्यालये येतात.संस्थेला यंदा ५० वर्षे पूर्ण होत असल्यामुळे विविध उपक्रमांचे आयोजन या कॉलेजमध्ये करण्यात येत आहे. या उपक्रमांचा एक भाग म्हणून ११ आणि १२ डिसेंबरला ग्रामीण युवकांसाठी राज्यस्तरीय युवा महोत्सव घेण्यात येणार आहे. युवकांच्या कलागुणांना वाव देता यावा, हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याचे 'सीएसआरडी'चे संचालक डॉ. सुरेश पठारे यांनी सांगितले.

    Watch सीएसआरडी महाविद्यालयात युवा महोत्सवाचे आयोजन With HD Quality

    By Pune Metro| 26 views

Govt./PSU

  • A mosque and a birthplace of Lord Ram are not comparable!

    A mosque and a birthplace of Lord Ram are not comparable!

    A mosque and a janambhoomi of Lord Ram are not comparable so it was always expected that the muslim community will come forward to undo a historical wrong against the hindu sentiment!(CNN-News18,16-Oct-19)-MK
    Connect with me, share your thoughts:

    Facebook: www.facebook.com/SudhanshuMittalOfficial
    Twitter: www.twitter.com/SudhanshuBJP

    Subscribe to my YouTube channel to be updated on the latest happenings.

    Watch A mosque and a birthplace of Lord Ram are not comparable! With HD Quality

    By Sudhanshu Mittal| 21405 views

  • Congress leaders protest over rising onion prices at Gandhi statue in parliament premises

    Congress leaders protest over rising onion prices at Gandhi statue in parliament premises

    Congress leaders protest over rising onion prices at Gandhi statue in parliament premises

    Declaration:
    This video is an intellectual property belonging to the Indian National Congress. Please seek prior permission before using any part of this video in any form.


    For more videos, subscribe to Congress Party channel: https://www.youtube.com/user/indiacongress


    Follow Indian National Congress!

    Follow the Indian National Congress on
    Facebook: https://www.facebook.com/IndianNationalCongress
    Twitter:https://twitter.com/INCIndia
    Instagram: https://www.instagram.com/incindia/
    YouTube: https://www.youtube.com/user/indiacongress

    Follow Rahul Gandhi on

    YouTube: https://www.youtube.com/c/rahulgandhi/
    Facebook: https://www.facebook.com/rahulgandhi/
    Twitter: https://twitter.com/rahulgandhi/
    Instagram: https://www.instagram.com/rahulgandhi/

    Watch Congress leaders protest over rising onion prices at Gandhi statue in parliament premises With HD Quality

    By Indian National Congress| 1092 views

  • NTPC Karsada short Film Varanasi

    NTPC Karsada short Film Varanasi

    NTPC, India's largest power giant has always contributed to the nation's economy since the last 41 years and its turn around capabilities and proficient team work have been consistently demonstrated in its operational performance in power projects like Talcher Thermal in Odisha, Tanda and Unchahar in UP.

    In line with NTPC's strong commitment towards nation building and vision towards a clean India, NTPC has ensured that the solid waste management (SWM) plant at Karsada,Varanasi which was lying in a defunct state for over four years is fully functional now. Non-functionality of the plant led to scattered dumping of garbage and spread of unhygienic conditions in the holy city.

    Revival of Karsada SWM plant has brought considerable results and at present organic compost from the solid waste, scientific land filling and restoration of the clean environment in the area has been possible by untiring efforts of team NTPC.


    Watch NTPC Karsada short Film Varanasi With HD Quality

    By NTPC Limited| 20357 views

  • Vipul Goel At Town Park

    Vipul Goel At Town Park

    Watch Vipul Goyal At Town Park With HD Quality

    By Vipul Goel| 502060 views

  • Prime Minister's remarks at the Aditya Birla Group Golden Jubilee Celebrations

    Prime Minister's remarks at the Aditya Birla Group Golden Jubilee Celebrations

    Prime Minister's remarks at the Aditya Birla Group Golden Jubilee Celebrations

    Watch Prime Minister's remarks at the Aditya Birla Group Golden Jubilee Celebrations With HD Quality

    By Ministry of External Affairs, India| 24559 views

  • Smt. Hema Malini raising 'Matters of Urgent Public Importance' in Lok Sabha: 05.12.2019

    Smt. Hema Malini raising 'Matters of Urgent Public Importance' in Lok Sabha: 05.12.2019

    Smt. Hema Malini raising 'Matters of Urgent Public Importance' in Lok Sabha: 05.12.2019

    Subscribe Now - http://bit.ly/2ofH4S4 Stay Updated! ????


    • Facebook - http://facebook.com/BJP4India
    • Twitter - http://twitter.com/BJP4India
    • Instagram - http://instagram.com/bjp4india
    • Linkedin- https://www.linkedin.com/company/bharatiya-janata-party/

    Watch Smt. Hema Malini raising 'Matters of Urgent Public Importance' in Lok Sabha: 05.12.2019 With HD Quality

    By Bharatiya Janata Party Delhi| 2448 views

Recommended

  • Shri Rahul Gandhi addresses a public meeting in Malappuram, Kerala

    Shri Rahul Gandhi addresses a public meeting in Malappuram, Kerala

    Shri Rahul Gandhi's addresses a group of young students as he inaugurates the new science block in Karuvarakundu school in Malappuram, Wayanad.

    Declaration:
    This video is an intellectual property belonging to the Indian National Congress. Please seek prior permission before using any part of this video in any form.


    For more videos, subscribe to Congress Party channel: https://www.youtube.com/user/indiacongress


    Follow Indian National Congress!

    Follow the Indian National Congress on
    Facebook: https://www.facebook.com/IndianNationalCongress
    Twitter:https://twitter.com/INCIndia
    Instagram: https://www.instagram.com/incindia/
    YouTube: https://www.youtube.com/user/indiacongress

    Follow Rahul Gandhi on

    YouTube: https://www.youtube.com/c/rahulgandhi/
    Facebook: https://www.facebook.com/rahulgandhi/
    Twitter: https://twitter.com/rahulgandhi/
    Instagram: https://www.instagram.com/rahulgandhi/

    Watch Shri Rahul Gandhi addresses a public meeting in Malappuram, Kerala With HD Quality

    By Indian National Congress| 3316 views

  • दूसरे दिन भी जारी है DU शिक्षकों की हड़ताल | एडहॉक की जगह गेस्ट टीचर बनाए जाने से हैं नाराज |

    दूसरे दिन भी जारी है DU शिक्षकों की हड़ताल | एडहॉक की जगह गेस्ट टीचर बनाए जाने से हैं नाराज |

    दूसरे दिन भी जारी है DU शिक्षकों की हड़ताल | एडहॉक की जगह गेस्ट टीचर बनाए जाने से हैं नाराज |
    #HindiNews | #BreakingNews | #Watch | #video |
    दिल्ली विश्वविद्यालय पहले से ही टीचर्स की कमी का सामना कर रहा है...जिसके कारण शिक्षा व्यवस्था प्रभावित हो रही है....तो वहीं इन सबके बीच अब गेस्ट टीचर्स की नौकरी भी मुश्किल में आ गई है....जिसके चलते शिक्षक क्लास छोड़ सड़क पर उतरने को मजबूर हैं....बुधवार से शुरू हुई दिल्ली विश्वविद्यालय शिक्षक संघ की हड़ताल आज भी जारी है,.,,,जिसमें ये शिक्षक एडहॉक की जगह गेस्ट टीचर बनाए जाने का विरोध कर रहे हैं...
    #HindiNews | #BreakingNews | #Watch | #video |

    DB LIVE APP : https://play.google.com/store/apps/details?id=dblive.tv.news.dblivetv.com
    DB LIVE TV : http://dblive.tv/
    SUBSCRIBE TO OUR CHANNEL: https://www.youtube.com/channel/UCBbpLKJLhIbDd_wX4ubU_Cw
    DESHBANDHU : http://www.deshbandhu.co.in/
    FACEBOOK : https://www.facebook.com/DBlivenews/
    TWITTER : https://twitter.com/dblive15
    ENTERTAINMENT LIVE : https://www.youtube.com/channel/UCyX4qQhpz8WQP2Iu7jzHGFQ
    Sports Live : https://www.youtube.com/channel/UCHgCkbxlMRgMrjUtvMmBojg

    Watch दूसरे दिन भी जारी है DU शिक्षकों की हड़ताल | एडहॉक की जगह गेस्ट टीचर बनाए जाने से हैं नाराज | With HD Quality

    By DB Live| 2501 views

  • Breaking: Hyderabad महिला Doctor मामला: Police ने चारों आरोपियों का किया Encounter

    Breaking: Hyderabad महिला Doctor मामला: Police ने चारों आरोपियों का किया Encounter

    Breaking: Hyderabad महिला Doctor मामला: Police ने चारों आरोपियों का किया Encounter

    By Dainik Savera| 4468 views

  • Hyderabad case: All 4 gang rape accused killed in police encounter

    Hyderabad case: All 4 gang rape accused killed in police encounter

    All four people accused in the rape and murder of woman veterinarian in Telangana have been killed in an encounter with the police. The doctor was brutally gang-raped and killed by four persons before they burnt her body in Shamshabad area on November 27. The four accused were in judicial custody at Cherlapally Central Jail in Hyderabad. More details are currently awaited.

    ► Subscribe to The Economic Times for latest video updates. It's free! - http://www.youtube.com/TheEconomicTimes?sub_confirmation=1

    ► More Videos @ ETTV - http://economictimes.indiatimes.com/TV

    ► http://EconomicTimes.com

    ► For business news on the go, download ET app:
    https://etapp.onelink.me/tOvY/EconomicTimesApp

    Follow ET on:

    ► Facebook - https://www.facebook.com/EconomicTimes
    ► Twitter - http://www.twitter.com/economictimes
    ► LinkedIn - http://www.linkedin.com/company/economictimes
    ► Instagram - https://www.instagram.com/the_economic_times
    ► Flipboard - https://flipboard.com/@economictimes

    The Economic Times | A Times Internet Limited product

    Watch Hyderabad case: All 4 gang rape accused killed in police encounter With HD Quality

    By The Economic Times| 3839 views

  • स्कूल के बाहर महिला शिक्षिका को मारी गोली, इलाके में दहशत

    स्कूल के बाहर महिला शिक्षिका को मारी गोली, इलाके में दहशत

    #Mohali #Punjab #teacherDied #ShootatSite #Murder #Onedied #Crime #PoliceInvestigate



    To Subscribe on Youtube: 

    https://www.youtube.com/user/punjabkesaritv

    Follow us on Twitter :
    https://twitter.com/punjabkesari

    Like us on FB:
     https://www.facebook.com/Pkesarionline/

    Watch स्कूल के बाहर महिला शिक्षिका को मारी गोली, इलाके में दहशत With HD Quality

    By PunjabKesari TV| 1481 views