विश्व हिंदू परिषदेच्या सेवा कुंभाचा केडगावमध्ये समारोप

Ad 30s Skip Ad in 5s -Skip Ad-
Visit advertiser site
Replay
Pune Metro's image
Published on: Feb 17, 2020

केडगाव येथील डॉ.हेडगेवार संकुलात विश्व हिंदु परिषदेचा पश्चिम महाराष्ट्राचा प्रांत सेवा कुंभ उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे आंतर राष्ट्रीय अध्यक्ष माजी न्याय मूर्ती विष्णूजी कोकजे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलंय.

#MetroNews


Category:

News/Politics

Show More [+]
Show Less [-]
Size : x pixels
0 comments founds
No comments received yet, Be first to add comment.
Autoplay

Pune Metro

 • पाथर्डी - ३० वाहने जप्त विनाकारण फिरू नका पोलिसांची आहे नजर

  पाथर्डी - ३० वाहने जप्त विनाकारण फिरू नका पोलिसांची आहे नजर

  पाथर्डी ( प्रतिनिधी) कोरोना रोगाच्या पार्श्वभुमीवर शहरात रस्त्यावर फिरणा-यांना रविवारी पोलिस अधिका-यांनी शहरातील प्रमुख रस्त्यावरुन विनाकारण जाणा-या येणा-या दुचाकी व चारचाकी वाहन धारकाची धरपकड केली. तिस वाहने जप्त केली आहेत ही वाहने तिन महीने सोडली जाणार नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लाँकडाऊन केले तरीही अनेकजण विनाकारण रस्त्यावर फिरतात. चौकात, मंदीरासमोर,व सार्वजनिक ठिकाणी एकत्रीत जमुन गर्दी करतात. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने कडक निर्णय घेण्याचे ठरविले असल्याने आता पुर्ण तालुका लाँकडाऊन करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत.  a

  a

  By Pune Metro| 1084 views

 • पाथर्डीत एक जण क्वारनटाईन, पाथर्डीकर पुन्हा काळजीत, रुग्नाने केली होती विदेशात तीर्थयात्रा

  पाथर्डीत एक जण क्वारनटाईन, पाथर्डीकर पुन्हा काळजीत, रुग्नाने केली होती विदेशात तीर्थयात्रा

  पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात एका रुग्णाला चौदा दिवसासाठी काँरन्टाईन करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी नगर येथुन जिल्हा रुग्णालयातुन आलेला हा इसम बाहेरच्या देशात तीर्थयात्रेला गेला होता. त्याची कोरोनाची टेस्ट करण्यात आली ती निगेटीव्ह आली आहे. मात्र दक्षता घेण्यासाठी त्याला उपजिल्हा रुग्णालयात चौदा दिवसासाठी काँरन्टाईन करण्यात आले आहे. पाथर्डी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णासाठी अद्यावत विलनीकरण कक्ष तयार करण्यात आलेला आहे. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकक्ष डॉ. अशोक कराळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे हे सहका-यासह तालुका व शहरातील आरोग्याच्या परस्थीतीशी लढा देत आहेत. रविवारी सांयकाळी उपजिल्हा रु्ग्णालयात एक जण काँरटाईन केला आहे, डॉ. अशोक कराळे व डॉ. भगवान दराडे यांनी रुग्णाची तपासणी केली त्याला दाखल करुन घेतले. यामुळे मात्र तालुक्यात काळजीचे वातावरण परसले आहे.

  By Pune Metro| 2497 views

 • शेवगावकर सुटले, १८ जनाची कोरोना चाचणी निगेटिव्ह, १२ परदेशी होते शेवगावात

  शेवगावकर सुटले, १८ जनाची कोरोना चाचणी निगेटिव्ह, १२ परदेशी होते शेवगावात

  दिल्लीतील निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या परदेशी नागरिकांच्या संपर्कात आलेल्या शेवगाव व अमरापुर येथील १८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने नागरीकांनी नि:श्वास सोडला आहे. मात्र खबरदारी म्हणून या सर्वांना शहरातील आयुर्वेद रुग्णालयातील विलगीकरण कक्षात पुढील १४ दिवस निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
  दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून परतलेला १२ परदेशी नागरीकांचा एक गट काही दिवस अमरापुरसह शेवगाव शहरात वास्तव्यास होता. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील व्यक्तीस संसर्गाची भिती निर्माण झाली होती. याची दखल घेऊन शुक्रवारी प्रशासनाने त्यांच्या संपर्कातील १८ स्थानिक नागरीकांना चाचणीसाठी नगरला पाठवले होते. शनिवार ता.४ रोजी रात्री या सर्व १८ जणांचा अहवाल निगेटीव्ह आला .त्यामुळे तालुक्याची एका मोठ्या संकटातून सुटका झाल्याने प्रशासनासह नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. या सर्वांना आज शेवगावला आणण्यात आले. मात्र खबरदारी म्हणून पुढील १४ दिवस त्यांना एकनाथ आयुर्वेद रुग्णालयातील विलगीकरण कक्षात निगराणीखाली ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.  a

  By Pune Metro| 615 views

Govt./PSU

Recommended

 • भारतीय वैज्ञानिकों को मिली बड़ी कामयाबी | 500 रूपए में हो सकेगा टेस्ट | #DBLIVE

  भारतीय वैज्ञानिकों को मिली बड़ी कामयाबी | 500 रूपए में हो सकेगा टेस्ट | #DBLIVE

  #HindiNews | #BreakingNews | #Watch | #video |

  Get paid membership : https://www.youtube.com/channel/UCBbpLKJLhIbDd_wX4ubU_Cw/join
  DB LIVE APP : https://play.google.com/store/apps/details?id=dblive.tv.news.dblivetv.com
  DB LIVE TV : http://dblive.tv/
  SUBSCRIBE TO OUR CHANNEL: https://www.youtube.com/channel/UCBbpLKJLhIbDd_wX4ubU_Cw
  DESHBANDHU : http://www.deshbandhu.co.in/
  FACEBOOK : https://www.facebook.com/DBlivenews/
  TWITTER : https://twitter.com/dblive15
  ENTERTAINMENT LIVE : https://www.youtube.com/channel/UCyX4qQhpz8WQP2Iu7jzHGFQ
  Sports Live : https://www.youtube.com/channel/UCHgCkbxlMRgMrjUtvMmBojg

  Watch भारतीय वैज्ञानिकों को मिली बड़ी कामयाबी | 500 रूपए में हो सकेगा टेस्ट | #DBLIVE With HD Quality

  By DB Live| 2389 views

 • अच्छी खबर! चीन में कोरोना वैक्सीन का 14 लोगों पर ट्रायल सफल

  अच्छी खबर! चीन में कोरोना वैक्सीन का 14 लोगों पर ट्रायल सफल

  कोरोना वायरस से परेशान चीन ने 17 मार्च को कोरोना वायरस कोविड-19 के लिए बनाई गई वैक्सीन का क्लीनिकल ट्रायल शुरू किया था. यानी इंसानों पर परीक्षण शुरू किया था. अब इस परीक्षण के बेहद पॉजिटिव रिजल्ट सामने आ रहे हैं. जो वॉलंटियर्स आए थे, उनमें से 14 ने वैक्सीन के परीक्षण की अवधि पूरी कर ली है. 14 दिनों तक क्वारनटीन में रहने के बाद अब वो अपने-अपने घर भेज दिए गए हैं.
  To Subscribe on Youtube: 
  https://www.youtube.com/user/punjabkesaritv

  Follow us on Twitter :
  https://twitter.com/punjabkesari

  Like us on FB:
   https://www.facebook.com/Pkesarionline/

  Watch अच्छी खबर! चीन में कोरोना वैक्सीन का 14 लोगों पर ट्रायल सफल With HD Quality

  By PunjabKesari TV| 902 views

 • पूर्व पीएम अटल जी की कविता के साथ पीएम मोदी का आह्वान, ‘आओ दीया जलाएं’

  पूर्व पीएम अटल जी की कविता के साथ पीएम मोदी का आह्वान, ‘आओ दीया जलाएं’

  पूर्व पीएम अटल जी की कविता के साथ पीएम मोदी का आह्वान, ‘आओ दीया जलाएं’

  #AtalBihariVajpayee #Poem Narendra Modi #CoronaVirus #COVID19

  To Subscribe on Youtube: 

  https://www.youtube.com/user/punjabkesaritv

  Follow us on Twitter :
  https://twitter.com/punjabkesari

  Like us on FB:
   https://www.facebook.com/Pkesarionline/

  Watch पूर्व पीएम अटल जी की कविता के साथ पीएम मोदी का आह्वान, ‘आओ दीया जलाएं’ With HD Quality

  By PunjabKesari TV| 723 views

 • जानें 9 बजकर 9 मिनट का क्या है ‘रहस्य’

  जानें 9 बजकर 9 मिनट का क्या है ‘रहस्य’

  Janta TV News Channel: जनता टीवी हरियाणा, पंजाब और हिमाचल प्रदेश का सर्वश्रेष्ठ हिंदी न्यूज चैनल है । जनता टीवी न्यूज चैनल राजनीति, मनोरंजन, बॉलीवुड, व्यापार और खेल में नवीनतम समाचारों को शामिल करता है। जनता टीवी न्यूज चैनल की लाइव खबरें एवं ब्रेकिंग न्यूज के लिए बने रहें ।
  #JANTATV
  #APRIL
  #DIYA
  #CANDLE

  जनता टीवी के साथ देखिये देश-विदेश की सभी महत्वपूर्ण और बड़ी खबरें | Watch the latest Hindi news Live on Janta TV is Best Hindi News Channel in Haryana, Punjab & Himachal. Janta TV news channel covers the latest news in politics, entertainment, Bollywood, business and sports. Stay tuned for all the breaking news in Hindi!

  Subsribe To Our Channel https://www.youtube.com/c/jantatvnews

  Official website: http://jantatv.com/

  Like us on Facebook https://www.Facebook.com/JantaTvNews/

  Follow us on Twitter https://twitter.com/jantatv_news

  Watch जानें 9 बजकर 9 मिनट का क्या है ‘रहस्य’ With HD Quality

  By Janta TV| 910 views

 • दिल्ली के LNJP और GB पंत अस्पताल बनेंगे COVID-19 मैनेजमेंट सेंटर, OPD सेवा बंद

  दिल्ली के LNJP और GB पंत अस्पताल बनेंगे COVID-19 मैनेजमेंट सेंटर, OPD सेवा बंद

  #Coronavirus #LNJPhospital #GBPantHospital
  लोक नायक, जीबी पंत अस्पताल में अब होगा केवल Covid-19 मरीजों का इलाज
  आपातकालीन सेवाएं जारी रहेंगी
  लोक नायक 1500 बेड जीबी पंत 500 बेड का इंतजाम
  कोरोना वायरस के बढ़ते मरीजों को देखते हुए लिया फैसला
  एलएनजेपी और जीबी पंत अस्पताल में सोमवार से बंद रहेगी OPD
  To Subscribe on Youtube: 

  https://www.youtube.com/user/punjabkesaritv

  Follow us on Twitter :
  https://twitter.com/punjabkesari

  Like us on FB:
   https://www.facebook.com/Pkesarionline/

  Watch दिल्ली के LNJP और GB पंत अस्पताल बनेंगे COVID-19 मैनेजमेंट सेंटर, OPD सेवा बंद With HD Quality

  By PunjabKesari TV| 1752 views