डिच्चू कावा मोहिमेत सक्रीय सहभाग घेण्याचा घरकुल वंचितांचा निर्धार

Ad 30s Skip Ad in 5s -Skip Ad-
Visit advertiser site
Replay
Metro News's image
Published on: Jan 11, 2022
8 views

भाडभ्रष्ट पुढार्‍यांमुळे घरकुल वंचितांची घरे होऊ शकली नसल्याचा आरोप
वाल्याकोळ्याची अडाणी अशिक्षित बायका-मुलांप्रमाणे मतदारांनी नितिमत्ता दाखवायची गरज -अ‍ॅड. गवळी
अहमदनगर (प्रतिनिधी)- जाती मंडूक, भ्रष्ट, अनागोंदी आणि टोलवाटोलवी करणार्‍या राजकीय पुढार्‍यांमुळे घरकुल वंचितांची घरे होऊ शकली नसल्याने पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या जय शिवाजी, जय डिच्चू कावा मोहिमेत सक्रीय सहभाग घेण्याचा मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या घरकुल वंचितांनी निर्णय घेतला आहे. तर वाल्याकोळ्याच्या अडाणी अशिक्षित बायका-मुलांनी जी नीतिमत्ता हजारो वर्षांपूर्वी दाखवली ते वाल्याकोळ्याचा पापात सहभागी झाले नाही. त्याप्रमाणे डिच्चू कावा स्विकारुन भ्रष्ट उमेदवारांच्या पापात सहभागी न होण्याचा संकल्प घरकुल वंचितांनी केला.
जंगलात रस्ता अडवून खून करणारे आणि प्रवाशांना लुटणार्‍या वाल्याकोळ्याचा पापात त्याचे बायका, मुले सहभागी झाले नव्हते. परंतु गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि भ्रष्टाचारी उमेदवारांच्या पापामध्ये सर्वसामान्य मतदार पैसे घेत मते देऊन या पापात सहभागी होतात. ही बाब लोकशाहीला काळीमा फासणारी आहे. त्यामुळे देशात कोट्यावधी लोकांना घरे नाहीत आणि मोठ्या संख्येने शिकलेले लोक बेरोजगार आहेत. लोकसभा किंवा विधिमंडळात निवडून जाणारा लोकप्रतिनिधी हा जाती मंडूक, धर्म दुराभिमानी, भ्रष्ट, अनागोंदी आणि टोलवाटोलवी करणारा अशाच प्रकारचा मागच्या दाराने निवडून जातो. त्यामुळे स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात भारतात फक्त काळ्या इंग्रजांचे राज्य सुरू असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा डिच्चू कावा तंत्र मतदारांनी इमानेइतबारे स्वीकारले पाहिजे. भ्रष्ट, जाती मंडूक आणि धर्मवेड्यांना यापुढे मत देता कामा नये. वाल्याकोळ्याची अडाणी अशिक्षित बायका-मुलांनी जी नीतिमत्ता हजारो वर्षांपूर्वी दाखवली ती आज मतदारांनी दाखवायची गरज आहे. मतदारांना पैसे वाटणार्‍याच्या विरोधात जय शिवाजी, जय डिच्चू कावा मंत्र राबविण्याचे आवाहन अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी केले आहे. या मोहिमेसाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे, जालिंदर बोरुडे, पै. नाना डोंगरे, विजय भालसिंग, वीरबहादूर प्रजापती, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल सुरम, अ

#न्यूज#News#breakingnews#Politics#india#ACCIDENT#CHANNEL#marathi#rahul#Updates#MetroNews#pune#how#Ahmednagar#PAWAR#Rohit#राहुल#Vikhe#MetroRail#विखे#पवार#मराठी#पुणे#Nagar#jamkhed#अहमदनगर#नगर#pathardi#जगताप#karjat#PUNElive#जामखेड#कर्जत#पाथर्डी#रोहित#ahmednagarlive


Category:

News

Show More [+]
Show Less [-]
Size : x pixels
0 comments founds
No comments received yet, Be first to add comment.

Metro News

  • समाजाच्या लोकांनी एकत्रित येऊन कायदेशीर मतदान प्रक्रिया पार पाडावी,  निसार पवार बाटलीवाला

    समाजाच्या लोकांनी एकत्रित येऊन कायदेशीर मतदान प्रक्रिया पार पाडावी, निसार पवार बाटलीवाला

    अहमदनगर नागोरी मुस्लिम जमात ट्रस्ट च्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की समाजाच्या लोकांनी एकत्रित येऊन कायदेशीर मतदान प्रक्रिया पार पाडावी असे आवाहन डॉक्टर आयुब व निसार पवार बाटलीवाला यांनी केले
    नागोरी मुस्लिम जमात ट्रस्ट ची लाल टाकी येथे सर्वे नंबर 118 119 जागेचा निवडणुकीच्या व समाजातील कोणाचाही या जागेचा कुठलाही संबंध नाही तसेच निसार पवार बाटलीवर यांनी विरोधकांवर आरोप केले आहेत की विरोधकांनी मुस्लिम बँके च्या खात्यातून गैरव्यवहार करून लाखो रुपये च्या अपहार करण्यात आला आहे असा आरोप बाटलीवाला यांनी विरोधकांवर केला आहे तसेच विरोधकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजामध्ये की या समितीला निवडणूक घेण्याचा कुठलाही अधिकार नाही असं गैरसमज करून समाजामध्ये दिशाभूल करण्याचा काम विरोधक करत आहे आम्हाला अधिकार निवडणूक घेण्याचा समाजाने दिलेला आहेत तसेच न्यायालयाने सुद्धा आम्हाला परवानगी दिलेली आहेत आणि ट्रस्टचे घटनेनुसार ही आम्ही निवडणूक घेऊ शकतो असं म्हंटला आहे तरीही समाजाने एकत्र येऊन निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन समाजाने नेमणूक केलेल्या निवडणूक समितीकडून करण्यात आले आहे

    #Breakingnews#metronews #ahmednagar #nagar #g1news





    MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Pune, Mumbai, Maharashtra that launched in 2015. Metro group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News, Ahmednagar on Metronews

    देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in


    ► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD2cAStRJ0j8w2ls

    By Metro News| 30 views

  • बेकायदेशीर बांधकामा बाबत वारंवार तक्रार अर्ज करून महापालिकेचे दुर्लक्ष

    बेकायदेशीर बांधकामा बाबत वारंवार तक्रार अर्ज करून महापालिकेचे दुर्लक्ष

    अनधिकृत बांधकामावर कारवाई होऊन त्वरित बांधकाम पाडण्यासाठी महानगरपालिकेसमोर अमरण उपोषण करताना वैभव जाधव समवेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भगवान जगताप, नंदू भिंगारदिवे, दीपक पवार, बबलू भिंगारदिवे, कृषी पाटोळे, मनोज साठे, सिद्धार्थ पाटोळे, संजय डहाळे, बसपाचे शहराध्यक्ष संतोष जाधव, उमाशंकर यादव, राजू शिंदे, राजू भिंगारदिवे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

    मौजे सावेडी मधील जुना सर्वे नंबर 13 14 नवीन सर्वे नंबर 17 16 299/1 फायनल प्लॉट नंबर 121, 122 क 299/2,299/1 नवीन सर्वे नंबर 329 पै. यामध्ये अनधिकृत ऑफिसचे बांधकाम करणारे नामे राजकुमार नवंलमल गांधी व इतर लोकांनी येथे बांधकाम करत आहे तरी हे अनाधिकृत बांधकाम पाडण्यात यावे. अतिक्रमण विभाग प्रमुख यांना मौजे सहावी मधील अनधिकृत बांधकाम पाण्याबाबत अर्ज दिलेला होता परंतु सदर विभाग प्रमुख यांच्याकडून अद्यापपर्यंत कोणत्याही स्वरूपाची कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही सदर मिळकतीबाबत न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ठ आहे सदर मिळकतीबाबत परवानगी घेतल्या नाही अथवा परवानगी मागणी केलेली दिसून येत नाही सदर अनधिकृत बांधकाम पाडण्यात यावे या मागणीसाठी महानगरपालिकेसमोर आमरण उपोषण करण्यात आले आहे.
    #Breakingnews#metronews #ahmednagar #nagar #g1news





    MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Pune, Mumbai, Maharashtra that launched in 2015. Metro group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News, Ahmednagar on Metronews

    देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in


    ► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTH

    By Metro News| 10 views

  • गुट्टलबाज सत्ता पेंढार्‍यांविरोधात डिच्चू कावा वापरण्याचे आवाहन

    गुट्टलबाज सत्ता पेंढार्‍यांविरोधात डिच्चू कावा वापरण्याचे आवाहन

    धर्मांध राजकारण करुन समाजाच्या विकासाचा घात करु पाहणार्‍या गुट्टलबाज सत्ता पेंढार्‍यांना निवडणुकीतील विजयापासून कायमचे दूर ठेवण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने जय शिवाजी, जय डिच्चू कावा तंत्राचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    गुट्टलबाज सत्ता पेंढार्‍यांना घरचा रस्ता दाखविण्यासाठी डिच्चू कावा तंत्राशिवाय दुसरा पर्याय नाही. स्वातंत्र्याच्या 75 वर्षे देशातील गुट्टलबाज सत्ता पेंढार्‍यांनी तमाम मतदारांची सतत फसवणूक केली. मोठ्या संख्येच्या मतदारांना भाडभ्रष्ट करून त्यांची मते लाटली. त्याशिवाय जात आणि धर्माच्या राजकारणात सर्रास वापर करण्यात आला. देशातील बहुसंख्य मतदार हे अशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या दुबळे असल्यामुळे त्यांना गुट्टलबाज पुढार्‍यांच्या काव्याची कल्पना आली नाही. त्यातच देशातील सर्वच राजकीय पक्ष गुट्टलबाज पुढार्‍यांची मदत घेऊन आणि त्यांना निवडणुकीचे तिकीट देऊन मतदारांची फसवणूक करून सत्ता काबीज करीत आले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
    संपूर्ण देशात झोपडपट्ट्यासह गरिबी आणि बेकारी वाढली आहे. याला गुट्टलबाज पुढारी आणि त्यांचे राजकीय पक्ष जबाबदार आहेत. सत्तापेढार्‍यांनी राजकीय सत्तेच्या वापर स्वतःच्या स्वार्थासाठी केला आणि त्याच वेळी स्वातंत्र्याच्या 75 वर्षांत देशातील गरिबी आणि बेकारी हटली नाही. त्यामुळे तमाम मतदारांनी यापुढे जात, धर्म, पैसा किंवा कोंबडी आमिषांना बळी न पडता डिच्चू कावा तंत्राचा वापर करुन चांगल्या उमेदवारांना निवडून द्यावे. तर गुट्टलबाज भाडभ्रष्ट उमेदवारांना घरचा रस्ता दाखविण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
    देशात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचे मुळं निवडणुकांमध्ये आहे. मागच्या दाराने सत्ता मिळवणार्‍या सत्तापेंढार्‍यांना इंग्रज गेल्यानंतर मोठी संधी प्राप्त झाली. इंग्रजांनी केलेल्या लुटीच्या अनेकपटीने लुट सत्तापेंढार्‍यांनी केली आहे. जनता जागृक झाल्यास डिच्चू काव्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासन-प्रशासनाची पुनरावृत्ती होणार असल्याचे अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे. या मोहिमेसाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे, जालिंदर बोरुडे, पै. नाना डोंगरे, विजय भालसिंग, वीरबहादूर प्रजापती, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.
    #

    By Metro News| 9 views

Govt./PSU

Break The News

  • हिमाचल में कोरोना ने फिर पकड़ी रफ्तार, पिछले 24 घंटे में कोरोना के 2 हजार 446 नए मामले दर्ज

    हिमाचल में कोरोना ने फिर पकड़ी रफ्तार, पिछले 24 घंटे में कोरोना के 2 हजार 446 नए मामले दर्ज

    हिमाचल में कोरोना ने फिर पकड़ी रफ्तार, पिछले 24 घंटे में कोरोना के 2 हजार 446 नए मामले दर्ज
    जनता टीवी हरियाणा, पंजाब और हिमाचल प्रदेश का सर्वश्रेष्ठ हिंदी न्यूज चैनल है। जनता टीवी न्यूज चैनल राजनीति, मनोरंजन, बॉलीवुड, व्यापार और खेल में नवीनतम समाचारों को शामिल करता है। जनता टीवी न्यूज चैनल की लाइव खबरें एवं ब्रेकिंग न्यूज के लिए बने रहें ।
    जनता टीवी के साथ देखिये देश-प्रदेश की सभी महत्वपूर्ण और बड़ी खबरें|
    #JantaTV
    #coronacasesinHimachal #CoronaVirus #HimachalCoronaUpdate #HimachalTodayCoronaCases #COVID19 #Vaccine #HealthMinistry

    Watch the latest Hindi news Live on Janta TV
    Janta TV is Best Hindi News Channel in Haryana, Punjab & Himachal. Janta TV news channel covers the latest news in Politics, Entertainment, Bollywood, Business and Sports.
    Stay tuned for all the breaking news in Hindi!

    Download Janta TV APP: On Android and IOS
    https://play.google.com/store/apps/details?id=com.jantatv&hl=en

    खबरों से अपडेट रहने के लिए जनता टीवी से जुड़िए-
    Janta TV Telegram
    https://t.me/+22_aahu6_44yZTJl

    Janta TV Whatsapp
    https://chat.whatsapp.com/BT4EgqJdcvsBMA7k1DEdwj

    Subscribe to Janta TV YouTube Channel:
    https://www.youtube.com/c/jantatvnews
    https://www.youtube.com/c/JantaTVUttarPradeshUttrakhand
    Visit Janta TV website:
    https://www.jantatv.com/
    Follow us on Facebook:
    https://www.facebook.com/JantaTvNews
    https://www.facebook.com/jantatvhimachal
    https://www.facebook.com/JantaTvPunjab
    https://www.facebook.com/Jantatvuttarpradesh
    https://www.facebook.com/jantatvuttarakhand
    Follow us on Twitter:
    https://twitter.com/jantatv_news
    Follow us on Koo:
    https://www.kooapp.com/profile/jantatvnews
    Follow us on Instagram:
    https://www.instagram.com/janta_tv/

    हिमाचल में कोरोना ने फिर पकड़ी रफ्तार, पिछले 24 घंटे में कोरोना के 2 हजार 446 नए मामले दर्ज

    By Janta TV| 118 views

  • BJP Fails Vaccination

    BJP Fails Vaccination

    As India completes 1 year of the Covid19 vaccination drive, there is one pertinent question lingering in the minds of our people-

    Can the Modi govt focus on vaccinating all citizens as well as they focus on elections?

    #BJPFailsVaccination

    Declaration:
    This video is an intellectual property belonging to the Indian National Congress. Please seek prior permission before using any part of this video in any form.


    For more videos, subscribe to Congress Party channel: https://www.youtube.com/user/indiacongress


    Follow Indian National Congress!

    Follow the Indian National Congress on
    Facebook: https://www.facebook.com/IndianNationalCongress
    Twitter:https://twitter.com/INCIndia
    Instagram: https://www.instagram.com/incindia/
    YouTube: https://www.youtube.com/user/indiacongress

    Follow Rahul Gandhi on

    YouTube: https://www.youtube.com/c/rahulgandhi/
    Facebook: https://www.facebook.com/rahulgandhi/
    Twitter: https://twitter.com/rahulgandhi/
    Instagram: https://www.instagram.com/rahulgandhi/

    BJP Fails Vaccination

    By Indian National Congress| 98 views

  • भारत के सबसे खूंखार आदिवासी जिन्हे इंसानों को मारने का है शौक

    भारत के सबसे खूंखार आदिवासी जिन्हे इंसानों को मारने का है शौक

    हमारी दुनिया हर दिन आधुनिक होती जा रही है। हम हर रोज किसी ना किसी नई टेक्नॉलोजी या साइंस के नए आविष्कार से रूबरू होते रहते हैं। लेकिन आज भी कई ऐसे ट्राइब्स है जो आदिमानव जैसी जिंदगी जी रहे हैं। जंगलों और गुफाओं में रहना, जंगली जानवर और फलों खाना। ऐसा ही एक ट्राइबल ग्रुप है सेंटिनेल, जो अंडमान के उत्तरी हिस्से में रहते हैं। जिसे नॉर्थ सेंटिनेल आईलैंड कहा जाता है।

    To Subscribe on Youtube: 

    https://www.youtube.com/user/punjabkesaritv

    Follow us on Twitter :
    https://twitter.com/punjabkesari

    Like us on FB:
     https://www.facebook.com/Pkesarionline/

    भारत के सबसे खूंखार आदिवासी जिन्हे इंसानों को मारने का है शौक

    By PunjabKesari TV| 156 views

  • LIVE | Arvind Kejriwal EXCLUSIVE INTERVIEW with Barkha Dutt @MOJO STORY #Elections2022

    LIVE | Arvind Kejriwal EXCLUSIVE INTERVIEW with Barkha Dutt @MOJO STORY #Elections2022

    LIVE | Arvind Kejriwal EXCLUSIVE INTERVIEW with Barkha Dutt @MOJO STORY #Elections2022

    #ArvindKejriwal #BarkhaDutt #LatestInterview

    Arvind Kejriwal All Interviews:
    https://youtube.com/playlist?list=PLiN7YZXz4nOc23gNiOivcdgeYUEpUUqlU

    Arvind Kejriwal All Townhalls:
    https://youtube.com/playlist?list=PLiN7YZXz4nOdQ-o4kATbxyeNHjD1SyT8n

    Arvind Kejriwal in Punjab Series:
    https://youtube.com/playlist?list=PLiN7YZXz4nOcJRxl8iqYDKsL26FKUvmSr

    Arvind Kejriwal in Goa Series:
    https://youtube.com/playlist?list=PLiN7YZXz4nOflmK5x_tdfrryxrSc3SBzm

    Arvind Kejriwal In Uttarakhand Series:
    https://youtube.com/playlist?list=PLiN7YZXz4nOcZ5TuqFQsJUmwRdNwvKsCT

    Arvind Kejriwal on Baba Saheb Ambedkar:
    https://youtube.com/playlist?list=PLiN7YZXz4nOfWtKqvMU22KihHk2jiUXdS


    Follow Arvind Kejriwal on Social Media :

    Follow Arvind Kejriwal on Twitter: https://www.twitter.com/ArvindKejriwal


    Follow Arvind Kejriwal on Facebook: https://www.facebook.com/AAPkaArvind/


    Follow Aam Aadmi Party on Facebook: https://www.facebook.com/AamAadmiParty


    Follow Aam Aadmi Party on Twitter: https://www.twitter.com/AamAamAadmiParty

    LIVE | Arvind Kejriwal EXCLUSIVE INTERVIEW with Barkha Dutt @MOJO STORY #Elections2022

    By AAP| 120 views

  • पंजाब में आम आदमी पार्टी के CM उम्मीदवार होंगे भगवंत मान | Punjab Election | Janta Tv |

    पंजाब में आम आदमी पार्टी के CM उम्मीदवार होंगे भगवंत मान | Punjab Election | Janta Tv |

    पंजाब में आम आदमी पार्टी के CM उम्मीदवार होंगे भगवंत मान | Punjab Election | Janta Tv |
    जनता टीवी हरियाणा, पंजाब और हिमाचल प्रदेश का सर्वश्रेष्ठ हिंदी न्यूज चैनल है। जनता टीवी न्यूज चैनल राजनीति, मनोरंजन, बॉलीवुड, व्यापार और खेल में नवीनतम समाचारों को शामिल करता है। जनता टीवी न्यूज चैनल की लाइव खबरें एवं ब्रेकिंग न्यूज के लिए बने रहें ।
    जनता टीवी के साथ देखिये देश-प्रदेश की सभी महत्वपूर्ण और बड़ी खबरें|
    #JantaTV
    #BhagwantMann
    #ArvindKejriwal
    #PunjabElection
    #BhagwantMann
    #CMCandidate
    #AamAadmiParty
    #PunjabAamAadmiParty
    #Punjab

    Watch the latest Hindi news Live on Janta TV
    Janta TV is Best Hindi News Channel in Haryana, Punjab & Himachal. Janta TV news channel covers the latest news in Politics, Entertainment, Bollywood, Business and Sports.
    Stay tuned for all the breaking news in Hindi!

    Download Janta TV APP: On Android and IOS
    https://play.google.com/store/apps/details?id=com.jantatv&hl=en

    खबरों से अपडेट रहने के लिए जनता टीवी से जुड़िए-
    Janta TV Telegram
    https://t.me/+22_aahu6_44yZTJl

    Janta TV Whatsapp
    https://chat.whatsapp.com/BT4EgqJdcvsBMA7k1DEdwj

    Subscribe to Janta TV YouTube Channel:
    https://www.youtube.com/c/jantatvnews
    https://www.youtube.com/c/JantaTVUttarPradeshUttrakhand
    Visit Janta TV website:
    https://www.jantatv.com/
    Follow us on Facebook:
    https://www.facebook.com/JantaTvNews
    https://www.facebook.com/jantatvhimachal
    https://www.facebook.com/JantaTvPunjab
    https://www.facebook.com/Jantatvuttarpradesh
    https://www.facebook.com/jantatvuttarakhand
    Follow us on Twitter:
    https://twitter.com/jantatv_news
    Follow us on Koo:
    https://www.kooapp.com/profile/jantatvnews
    Follow us on Instagram:
    https://www.instagram.com/janta_tv/

    पंजाब में आम आदमी पार्टी के CM उम्मीदवार होंगे भगवंत मान | Punjab Election | Janta Tv |

    By Janta TV| 125 views