अहमदनगर महानगरपालिकेच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधीश्वर पुतळा अनावरण
#Breakingnews #metronews #ahmednagar #nagar #g1news #ahmednagarbreakingnews #politics #bjp #shivsena #congress #breakingnewsahmednagar #social #viral #viralvideo #ncp #rashtravadi
अहमदनगर महानगरपालिकेच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधीश्वर पुतळा अनावरण शहराचे आमदार संग्राम जगताप खासदार सुजय दादा विखे यांच्या पत्नी धनश्री विखे अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर रोहिणी शेंडगे महिला बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पा बोरुडे उपसभापती मीना चोपडा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक नगरसेविका अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होता
स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे म्हणाले की माझ्या कार्यकाळामध्ये प्रोफेसर चौकातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजन तसेच महापालिकेच्या आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा आणावरण माझ्या कार्यकाळामध्ये करण्याचेभाग्य मला लाभलं असून मी धन्य झालो आहे...
MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Pune, Mumbai, Maharashtra that launched in 2015. Metro group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News, Ahmednagar on Metronews
देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in
► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD2cAStRJ0j8w2lskGnoA
► Live updates on http://metronews.co.in/
► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/
► Follow us on Twitter: https://twiஇவரால் Metro News| 0 பார்வைகள்
பிரபலமானவை வீடியோக்கள்
मोदींनी महाराष्ट्राची माफी मागावी - काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे
लोकसभेत भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षाने संपूर्ण देशामध्ये कोरोना पसरवला असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे तीव्र पडसाद नगर शहरामध्ये उमटले. काँग्रेसच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली वाडीया पार्क येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर काँग्रेसच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, विधिमंडळ पक्षाचे नेते मंत्री ना. बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांच्या आदेशावरून काँग्रेसने शहरात निदर्शने केली. राज्यभरात काँग्रेसच्या वतीने आज निदर्शने करण्यात आली. यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले की, मोदी यांनी महाराष्ट्राची माफी मागायला हवी. राज्यातील भाजप नेत्यांना महाराष्ट्राबद्दल थोडी जरी आत्मीयता असेल तर त्यांनीच महाराष्ट्रद्रोही मोदींचा निषेध करण्यासाठी पुढे यायला पाहिजे. देशातील भाजप सरकार हे महाराष्ट्र द्रोही असल्याची टीका करत यावेळी काळे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.
काळे पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदींनी नमस्ते ट्रम्प केलं नसतं तर भारतात कोरोना पसरला नसता. मोदीच खरे कोरोना स्प्रेडर आहेत. कोरोना संकट काळात काँग्रेसने गोरगरीब मजुरांना मदत केली. मजुरांना अन्न उपलब्ध करून दिलं. मजुरांना घरी पोचवण्यासाठी मदत केली. जर मोदींना गोरगरीब मजुरांना काँग्रेसने केलेली ही मदत गुन्हा वाटत असेल तर, होय, काँग्रेसने हा गुन्हा केला आहे. या गुन्ह्यासाठी आम्हाला काय शिक्षा द्यायची ती शिक्षा द्या, तुरुंगात टाका, आम्ही तयार आहोत असे खडे बोल काळे यांनी भाजपला सुनावले आहे.
यावेळी मनपा माजी विरुद्ध पक्ष नेते दशरथ शिंदे, ब्लॉक अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, क्रीडा जिल्हाध्यक्ष प्रवीण भैय्या गीते पाटील महिला जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, विद्यार्थी कॉंग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, काँग्रेस महासचिव अन्वर सय्यद, जरिना पठाण, कौसर खान, बिबीशन चव्हाण, प्रशांत जाधव, सागर ईरमल, जुबेर सय्यद, रवींद्र पवार, हनीफ जागीरदार, शंकर आव्हाड यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
#Breakingnews#metronews #ahmednagar #nagar #g1news
MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Punஇவரால் Metro News| 435012 பார்வைகள்
हिंदुत्वाच्या नावाखाली लोकांना फसवला गेलं शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम
युवकांनी काय घेऊन जाणार हण्युवकाना प्रश्न होता लोकप्रियतेसाठी आपण महाराजांचा उपयोग केला म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही मला तर असं वाटत होतं हा दहीहंडीचा कार्यक्रम होता काय कार्यकर्त्यांनी देखील त्याचं भान ठेवलं नाही आयोजकानी ही याचे भान राहिले नाही
अक्षरशः हिंदुत्वाच्या नावाखाली लोकांना फसवला गेलं या ठिकाणी कोणताही राजकीय कार्यक्रम होणार नाही राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वांनी महाराजांसाठी एकत्र यावे अशा पद्धतीची चर्चा हा नगर शहरातील सर्व भागांमध्ये झाल्यानंतर सन्माननीय महापौर शिवसेनेचे पदाधिकारी शिवप्रेमी फक्त शिवाजी महाराजांसाठी या ठिकाणी जमले होते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी थांबलो पण त्या नंतर जाणवले की याठिकाणी राजकीय अजेंडा राबवला जात आहे त्यामुळे लवकर तेथून निघून गेले यामुळे हिंदुत्ववादी संघटनांचे अस्तित्व देखील यामुळे स्पष्ट झाले आहे जर एखादी अप्रिय घटना नगर शहरात घडली तर हिंदुत्ववादी संघटनांवर भरोसा ठेवायचा का नाही हा देखील प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे राजकीय जोडे बाजूला ठेवून महाराजांकडे कुणीच मोठे नाही याचं भान आमदारांना राहिलं नव्हतं त्यामुळे त्यांनी महाराजांबरोबर स्वतःचाही लोकार्पण करून घेतलं निधी महापालिकेचा महापौरांचा देखील आठवण आमदारांना राहिली नाही अशी तिखट प्रतिक्रिया शिवसेना शहर प्रमुख शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम यांनी प्रसारमाध्यमांना दिली
#Breakingnews#metronews #ahmednagar #nagar #g1news
MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Pune, Mumbai, Maharashtra that launched in 2015. Metro group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News, Ahmednagar on Metronews
देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live याஇவரால் Metro News| 338376 பார்வைகள்
संखयाबाळावर केलेले काम समाजकारण आणि संख्याबळ नसतानाही विजय मिळवणे याला राजकरण म्हणतात पंकजा मुंडे
#Breakingnews#metronews #ahmednagar #nagar #g1news
पंकजा मुंडे याना विधान परिषदतील विजय अपेक्षित, संखयाबाळावर केलेले काम समाजकारण आणि संख्याबळ नसतानाही विजय मिळवणे याला राजकरण असे म्हणतात . विधान परिषद निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला यावेळी प्रतिक्रिया देताना त्या बोलत होत्या.
MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Pune, Mumbai, Maharashtra that launched in 2015. Metro group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News, Ahmednagar on Metronews
देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in
► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD2cAStRJ0j8w2lskGnoA
► Live updates on http://metronews.co.in/
► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/
► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha
► Circle us on G+: https://plus.google.com/+metronews
►https://www.youtube.com/metronews
All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.
Disclaimer: - This channel DOST NOT promotes or encourages any illegal activities and all content provided by this channel is meant for EDUCATIONAL PURPOSE only.
Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research.
Fair uஇவரால் Metro News| 659740 பார்வைகள்
काँग्रेसमध्ये जे मंत्री आहेत ते समाधानी नाहीत, काँग्रेस सत्ता सोडू शकत नाही खा. सुजय विखे पाटील
#Breakingnews#metronews #ahmednagar #nagar #g1news
आमचे नेते माजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेल्या कौशल्यामुळे भाजपाचे सर्व आमदार विजयी झाले सक्षम नेतृत्व असेल तर पक्ष कसा वाढतो, हे सर्वांना दाखवून दिलं हे यश भाजपाच्या सर्व आमदारांच्या आहे असे प्रतिपादन भाजपा खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले
काँग्रेसमध्ये जे मंत्री आहेत ते समाधानी नाहीत मी काँग्रेस पक्षात राहिलेला आहे ते कितीही सत्तेसाठी लाचार आहे हे फक्त मलाच माहिती, काँग्रेस सत्ता सोडू शकत नाही अशी उपरोधिक टीका खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केली
MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Pune, Mumbai, Maharashtra that launched in 2015. Metro group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News, Ahmednagar on Metronews
देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in
► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD2cAStRJ0j8w2lskGnoA
► Live updates on http://metronews.co.in/
► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/
► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha
► Circle us on G+: https://plus.google.com/+metronews
►https://www.youtube.com/metronews
All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.
Disclaimer: - This channel DOST NOT promotes or encourages any illegal activities and all content provided by this channel is meant forஇவரால் Metro News| 430343 பார்வைகள்
मिशन गंगाच्या माध्यमातून युक्रेन मधून नगरचा पहिला विद्यार्थी सुखरूप घरी पोहचला.
#Breakingnews#metronews #ahmednagar #nagar #g1news
रशिया-युक्रेन युद्धात युक्रेन मध्ये भारतातील वीस हजारावर नागरिक अडकले असून यात पाच ते सहा हजार विद्यार्थी आहेत. यातील काही नागरिक सुखरूप पोहचले असून आता केंद्र सरकारने मिशन गंगाच्या माध्यमातून सरकारी खर्चातून विद्यार्थ्यांना युक्रेन मधून विमानाच्या माध्यमातून परत आणण्याची मोहीम सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना सुखरूप परत घेऊन आलेल्या विमानात अहमदनगर शहरातील पहिला विद्यार्थी काल रविवारी रात्री उशिरा घरी पोहचला आहे. भरत सोपान तोडमल असे त्याचे नाव आहे.भरत तोडमल हा युक्रेनच्या चेर्नीव्हेस्टी शहरातील बोकोनेव्हिया युनिव्हर्सिटी मधे गेल्या तीन वर्षांपासून वैद्यकीय शिक्षण घेत आहे. रशियाने युक्रेनवर थेट लष्करी हल्ले सुरू केल्यानंतर एकूणच सर्व विद्यार्थी धास्तावले आहेत. अशात भरतही तिकडे चिंचेत होता तर त्याचे नगर मध्ये असलेले पालकही चिंताग्रस्त झाले होते. युक्रेनची राजधानी किव्ह्जवर रशियाने सर्वाधिक हल्ले सुरू ठेवलेले आहेत. सुदैवाने भरत हा राजधानी पासून दूर सहाशे किलोमीटर अंतरावर असलेल्या चेर्नीव्हेस्टी शहरात होता की जिथे रशियाने हल्ले केलेले नाहीत. तसेच चेर्नीव्हेस्टी शहर रोमानियाच्या सरहद्दीपासून केवळ चाळीस किलोमीटर दूर आहे. याचाच फायदा चेर्नीव्हेस्टी शहरातील विद्यार्थ्यांना झाला. भारतीय एम्बेसीने येथील विद्यार्थ्यांना रोमानियाच्या सीमेवर सुरक्षित पोहचवले. रोमानिया मधील बुकारेस्ट येथील विमानतळावर भारतीय विमान याठिकाणी मिशन गंगा मोहिमेअंतर्गत तिथे उपलब्ध करून ठेवण्यात आले होते. मिशन गंगाच्या पहिल्याच विमानात भरतचा नंबर लागला आणि तो मुंबईत आणि पुढे नगरला काल रात्री पोहचला.
MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Pune, Mumbai, Maharashtra that launched in 2015. Metro group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News, Ahmednagar on Metronews
देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदஇவரால் Metro News| 338390 பார்வைகள்
आदिवासी समाजाचे जमिनीचे वारसदार मयत दाखवून जमीन बळकावण्याचा आरोप
#Breakingnews#metronews #ahmednagar #nagar #g1news
गोगगाव ता.राहाता येथील आदिवासी भिल समाजाचे अशोक गणपत बोरसे याची वडीलोपर्जित स्वतःच्या मालकीची मौजे माची येथील गट नं. 105 असून त्यांचे वारसदार अशोक गणपत बोरसे, दिलीप गणपत बोरसे, सौ. सरला खुरसने, बानू बोरसे, सुनिता आहेर हे आहे. परंतु सातबारा दप्तरी मूळ वारस न लावता 218 फेरफार प्रमाणे वारस नसल्याचे बनावट दस्तावेज तयार करून ज्यांचा या क्षेत्राशी जागेशी कुठलाही संबंध नसताना अशा व्यक्तींना मालक दाखवण्यात आले व त्यांच्या नोंदी घेतल्या व ही जागा वर्ग-2 प्रमाणे असून सुद्धा कोणत्याही प्रकारे शासकीय नियम व अटीचा भंग करून नाव लावण्यात आले. सदरील जागेचे वारसदार हे आदिवासी भिल्ल समाजाचे असून ते अडाणी व आर्थिक परिस्थितीने कमकुवत असून समोरील व्यक्ती ही अतिशय बलाढ्य व राजकीय सक्षम असल्याने त्यांनी अधिकारी यांना हाताशी धरून सदरील जमिनीवरील वारसदार नसल्याचा दाखवून नाव लावून घेऊन त्यांनी दुसऱ्यांना खरेदी दिली त्यामुळे या प्रकरणातील दोषींवर योग्य ती कारवाई करण्याच्या मागणीसाठी व सातबारावर मूळ मालकाचे वारसदार यांचे नाव लावण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी भिल्ल समाजाच्या कुटुंबियांचे अमरण उपोषण करताना अशोक बोरसे, दीपक बोरसे, सरला खुरसने, बानू बोरसे, सुनिता आहेर, रोशन माघाडे, बजरंग भालके, संदीप बोरसे, निलेश बोरसे, योगेश बोरसे, विक्रम दुशिंग
MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Pune, Mumbai, Maharashtra that launched in 2015. Metro group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News, Ahmednagar on Metronews
देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.
सर्व बातम्यांसाठஇவரால் Metro News| 467293 பார்வைகள்
हेलिकॉप्टरमध्ये १४ प्रवासी प्रवास करत होते
हेलिकॉप्टर अपघातामध्ये देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचं निधन
#Breakingnews#metronews #ahmednagar #nagar #g1news
MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Pune, Mumbai, Maharashtra that launched in 2015. Metro group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News, Ahmednagar on Metronews
देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in
► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD2cAStRJ0j8w2lskGnoA
► Live updates on http://metronews.co.in/
► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/
► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha
► Circle us on G+: https://plus.google.com/+metronews
►https://www.youtube.com/metronews
All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.
Disclaimer: - This channel DOST NOT promotes or encourages any illegal activities and all content provided by this channel is meant for EDUCATIONAL PURPOSE only.
Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research.
Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.
हेஇவரால் Metro News| 338366 பார்வைகள்
रशिया युक्रेनच्या युद्धात अडकलेल्या M B B S चे शिक्षण घेत असलेला चि. भरत सोपान तोडमल याचे घरी आगमन
संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या रशिया युक्रेन च्या युद्धात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांमध्ये नगर शहरातील पण अनेक विद्यार्थी अडकलेले आहेत त्यातील M B B S चे शिक्षण घेत असलेला पहिला विद्यार्थी चि. भरत सोपान तोडमल, याचे नगर शहरातील घरी आगमन झाले असता त्याची भेट घेऊन स्वागत केले आणि तेथिल परिस्थिती जाणून घ्यायचा प्रयत्न केला
#Breakingnews#metronews #ahmednagar #nagar #g1news
MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Pune, Mumbai, Maharashtra that launched in 2015. Metro group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News, Ahmednagar on Metronews
देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in
► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD2cAStRJ0j8w2lskGnoA
► Live updates on http://metronews.co.in/
► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/
► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha
► Circle us on G+: https://plus.google.com/+metronews
►https://www.youtube.com/metronews
All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.
Disclaimer: - This channel DOST NOT promotes or encourages any illegal activities and all content provided by this channel is meant for EDUCATIONAL PURPOSE only.
Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism,இவரால் Metro News| 580017 பார்வைகள்
சமீபத்தியது வீடியோக்கள்
अहमदनगर महानगरपालिकेच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधीश्वर पुतळा अनावरण
#Breakingnews #metronews #ahmednagar #nagar #g1news #ahmednagarbreakingnews #politics #bjp #shivsena #congress #breakingnewsahmednagar #social #viral #viralvideo #ncp #rashtravadi
अहमदनगर महानगरपालिकेच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधीश्वर पुतळा अनावरण शहराचे आमदार संग्राम जगताप खासदार सुजय दादा विखे यांच्या पत्नी धनश्री विखे अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर रोहिणी शेंडगे महिला बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पा बोरुडे उपसभापती मीना चोपडा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक नगरसेविका अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होता
स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे म्हणाले की माझ्या कार्यकाळामध्ये प्रोफेसर चौकातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजन तसेच महापालिकेच्या आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा आणावरण माझ्या कार्यकाळामध्ये करण्याचेभाग्य मला लाभलं असून मी धन्य झालो आहे...
MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Pune, Mumbai, Maharashtra that launched in 2015. Metro group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News, Ahmednagar on Metronews
देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in
► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD2cAStRJ0j8w2lskGnoA
► Live updates on http://metronews.co.in/
► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/
► Follow us on Twitter: https://twiஇவரால் Metro News| 0 பார்வைகள்
समाजवादी पार्टीचे महापालिकेच्या सभागृहाबाहेर भिक मांगो आंदोलन
#Breakingnews #metronews #ahmednagar #nagar #g1news #ahmednagarbreakingnews #politics #bjp #shivsena #congress #breakingnewsahmednagar #social #viral #viralvideo #ncp #rashtravadi
शहरातील बाजारपेठेतील भिंगारवाला चौकटी लालटाकी पर्यंतचा रस्ता लवकरात लवकर डांबरीकरणची त्वरित मंजुरी द्यावी समाजवादी पार्टी याची मागणी
भिंगारवाला चौक ते लाल टाकी या रस्ता लवकरात लवकर डांबरीकरण करावा या राष्ट्राकडे महापालिका जाणून-बुजून दुर्लक्ष करत आहे रस्त्याच्या डाग दुजीसाठी महापालिकेकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे समाजवादी पार्टीचे अजीम राजे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या सभागृहाबाहेर भिक मांगो आंदोलन करण्यात आलेली यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते
MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Pune, Mumbai, Maharashtra that launched in 2015. Metro group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News, Ahmednagar on Metronews
देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in
► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD2cAStRJ0j8w2lskGnoA
► Live updates on http://metronews.co.in/
► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/
► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha
► Circle us on G+: https://plus.google.com/+metronews
►https://www.youtube.com/metronews
All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.
Disclaimer: - This channel DOSTஇவரால் Metro News| 0 பார்வைகள்
व्यापाऱ्यांवर दमबाजी झाल्याने व्यापाऱ्यांनी घाबरून आरोप माझ्यावर केले आहेत असा आरोप - दिलीप सातपुते
#Breakingnews #metronews #ahmednagar #nagar #g1news #ahmednagarbreakingnews #politics #bjp #shivsena #congress #breakingnewsahmednagar #social #viral #viralvideo #ncp #rashtravadi
अहमदनगर शहरातील मार्केट यार्ड मध्ये मोकळा भूखंडावर अनधिकृत पणे बांधलेल्या गाड्यांमधून संचालक मंडळाने मोठ्या प्रमाणात अपहार केल्याचा दावा शहर शिवसेनेचे दिलीप सातपुते यांनी केला होता त्या विषयावर त्यांनी आवाज उठवत न्यायालयामध्ये दाद मागितली त्यानंतर अनधिकृत असलेले गाळ्यांचे बांधकाम न्यायालयाने पाडण्याचा आदेश दिला...
परंतु दोन दिवसांपूर्वी दिलीप सातपुते यांच्या विरोधात फुलांच्या व्यापाऱ्यांनी एक आंदोलन केलं त्यामध्ये व्यापाऱ्यांनी दिलीप सातपुते यांच्यावर आरोप केला की ते आमचे गाळे पाडून आमच्या पोटावर मारत आहे परंतु यावर बोलताना शहर प्रमुख दिलीप सातपुते म्हणाले की माझे आणि व्यापाराचे कोणतेही भांडण नसून मी सदैव व्यापाऱ्यांच्या पाठीशी आहे तसेच शिवसेना ही व्यापाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे माझे भांडण आहे ते मोकळा भूखंडावर बांधकाम करून कोट्यवधी रुपयांचा उपहार केलेल्या संचालक मंडळाबरोबर त्यामुळे व्यापाऱ्यांनी केलेले आरोप हे खोटे असून व्यापाऱ्यांवर दमबाजी झाल्याने व्यापाऱ्यांनी घाबरून हे आरोप माझ्यावर केले आहेत असा आरोप शहर शिवसेनेचे दिलीप सातपुते यांनी केला
MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Pune, Mumbai, Maharashtra that launched in 2015. Metro group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News, Ahmednagar on Metronews
देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in
► For morஇவரால் Metro News| 0 பார்வைகள்
गोकुळवाडी सर्जपुरा या ठिकाणी नागरिकांचे अनोखे आंदोलन,येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकू
#Breakingnews #metronews #ahmednagar #nagar #g1news #ahmednagarbreakingnews #politics #bjp #shivsena #congress #breakingnewsahmednagar #social #viral #viralvideo #ncp #rashtravadi
अहमदनगर शहरातील आमदार खासदार लोकप्रतिनिधी विकास कामे केल्याची बतावणी करतात तर एकीकडे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला प्रभाग क्रमांक दहा मध्ये गोकुळवाडी सर्जपुरा या ठिकाणी नागरी समस्यां दिसून येत आहे... नगरसेवकांचे लक्ष वेधण्यासाठी गोकुळवाडी या ठिकाणी एक फलक लावण्यात आलेला आहे त्यावरती सर्व नागरिक सुविधांचा पाढा वाचण्यात आला असून या प्रभागाला चार नगरसेवक असून एकही नगरसेवक पाच वर्षांमध्ये या ठिकाणी फिरकलेला नाही असं स्थानिक नागरिकांचे म्हणणे असून जर पंधरा दिवसांमध्ये येथील नागरी सुविधा पूर्ण केल्या नाही इतर येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकू असं स्थानिक नागरिकांनी म्हटले
MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Pune, Mumbai, Maharashtra that launched in 2015. Metro group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News, Ahmednagar on Metronews
देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in
► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD2cAStRJ0j8w2lskGnoA
► Live updates on http://metronews.co.in/
► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/
► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha
► Circle us on G+: https://plus.google.com/+metronews
►https://www.youtube.com/metronews
Alஇவரால் Metro News| 0 பார்வைகள்
पाच वर्ष घोटाळ्यांचे, नगरकरांच्या वाटोळ्याचे , काँग्रेसने मनपात भरवली प्रति महासभा
#Breakingnews #metronews #ahmednagar #nagar #g1news #ahmednagarbreakingnews #politics #bjp #shivsena #congress #breakingnewsahmednagar #social #viral #viralvideo #ncp #rashtravadi
चालू पंचवार्षिक कालावधीसाठीची मनपाची शेवटची महासभा बुधवारी दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आली होती. मात्र त्या सभेला सुरुवात होण्यापूर्वीच शहर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली मनपात थेट प्रति महासभा भरवली. यावेळी मागील पाच वर्षांमध्ये झालेल्या विविध घोटाळ्यांवर हल्लाबोल करण्यात आला. पाच वर्ष घोटाळ्यांचे, नगरकरांच्या वाटोळ्याचे, अशी जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी प्रति महासभा गाजवत मनपा दणाणून सोडली. त्यामुळे प्रत्यक्ष महासभा सुरू होण्यापूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे नगरसेवकांची चांगलीच गोची झालेली पाहायला मिळाली. यानंतर काळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मनपा आयुक्त पंकज जावळे यांची भेट घेतली. यावेळी आयुक्त आणि काळे यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली.
यावेळी काळे यांच्यासह दशरथ शिंदे, संजय झिंजे, अनिस चुडीवाला, विलास उबाळे, सुनील क्षेत्रे, गणेश आपरे, अलतमश जरीवाला, सुनीता भाकरे, जरीना पठाण, मिनाज सय्यद, विकास भिंगारदिवे, सुनील क्षेत्रे, गणेश चव्हाण, रियाज सय्यद, इंजिनीयर सुजित क्षेत्रे, सोफियान रंगरेज, विनोद दिवटे, गौरव घोरपडे, शंकर आव्हाड, किशोर कोतकर आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रति महासभेत कार्यकर्त्यांनी काळे झेंडे फडकवून महासभेचा निषेध केला.
शहरातील सुमारे ४० हजार दुकानदार, व्यापारी यांच्याशी निगडित असणाऱ्या जाचक व्यवसाय परवाना शुल्क वसुलीचा विषय महासभेच्या अजेंडावर चर्चेसाठी सुद्धा नमूद करण्यात आलेला नाही. त्याचाही निषेध यावेळी किरण काळे यांनी केला. दुकानदार व्यापाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की त्यांच्यावर गदा आणणारा निर्णय महासभेने मंजूर केला होता. त्याला व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध करून देखील या निर्णयाला मागे घेण्यासंदर्भात तत्परता महासभा अजेंड्यावर दाखवण्यात आली नाही. याचे उत्तर दुकानदार, व्यापाऱ्यांनी येत्या सार्वत्रिक मनपा निवडणुकीत अशांना द्यावे असे आवाहन यावेळी काळे यांनी केले.
यावेळी कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या मनपाஇவரால் Metro News| 0 பார்வைகள்
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्याची मागणी
#Breakingnews #metronews #ahmednagar #nagar #g1news #ahmednagarbreakingnews #politics #bjp #shivsena #congress #breakingnewsahmednagar #social #viral #viralvideo #ncp #rashtravadi
महानगरपालिकेच्या आवारात बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मराठा समाजाच्या न्याय, हक्कासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्याची मागणी नगरसेविका शिला दीप चव्हाण यांनी केली आहे. या मागणीचे पत्र त्यांनी मनपा आयुक्त व महापौर यांना नुकतेच दिले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करुन स्वराज्य निर्माण केले. तर स्वराज्यात सर्व समाजाला बरोबर घेऊन आदर्श राज्याची निर्मिती केली. त्यांचा महापालिकेत बसविण्यात आलेला पुतळा सर्वांना प्रेरणा व ऊर्जा देणारा आहे. गुरुवारी (दि.21 डिसेंबर) महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे नियोजन मनपा प्रशासनाने केले आहे.
MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Pune, Mumbai, Maharashtra that launched in 2015. Metro group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News, Ahmednagar on Metronews
देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in
► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD2cAStRJ0j8w2lskGnoA
► Live updates on http://metronews.co.in/
► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/
► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha
► Circle us on G+: https://plus.google.com/+metronews
►இவரால் Metro News| 0 பார்வைகள்
कोळगाव येथे नगर दौंड रस्त्यावर दोन तास रास्ता रोको
#Breakingnews #metronews #ahmednagar #nagar #g1news #ahmednagarbreakingnews #politics #bjp #shivsena #congress #breakingnewsahmednagar #social #viral #viralvideo #ncp #rashtravadi
शेतकऱ्यांच्या दुधाला आणि शेतमालाला योग्य बाजार भाव मिळावा या मागणीसाठी श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे शेतकऱ्यांच्या वतीने नगर दौंड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं... तब्बल दोन तास सुरू असलेल्या या आंदोलनामुळे त्यामुळे नगर- दौंड महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या... शेतमालाला बाजार भाव नसल्याने आणि शेतीला जोडधंदा असलेल्या दूध व्यवसाय हा अडचणीत आल्याने मागील काही वर्षांपासून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे... त्यामुळे भारत हा कृषिप्रधान देश असताना देशाचा पोशिंदा शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतोय, कोळगाव परिसर हा कायम दुष्काळी पट्ट्यात असल्याने मागील काही वर्षापासून येथील शेतकरी हा शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करत आहे... मात्र दुधाला योग्य भाव नसल्याने गाई म्हशींच्या गोठ्यासाठी बँकांकडून घेतलेले कर्ज फेडायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांकडे निर्माण झाला असल्याने हा रस्ता रोको आंदोलन करण्यात आला...शेतकऱ्यांच्या कांदा, ऊस, कापूस, सोयाबीन, भाजीपाला या शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला असल्याचे म्हणत हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आला... दरम्यान शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे
MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Pune, Mumbai, Maharashtra that launched in 2015. Metro group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News, Ahmednagar on Metronews
देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेஇவரால் Metro News| 0 பார்வைகள்
वैदयकिय आणि विक्री प्रतिनिधींच्या संघटनांचा एकदिवसिय संप
#Breakingnews #metronews #ahmednagar #nagar #g1news #ahmednagarbreakingnews #politics #bjp #shivsena #congress #breakingnewsahmednagar #social #viral #viralvideo #ncp #rashtravadi
वैदयकिय आणि विक्री प्रतिनिधींच्या संघटनांचा एकदिवसिय संप
MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Pune, Mumbai, Maharashtra that launched in 2015. Metro group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News, Ahmednagar on Metronews
देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in
► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD2cAStRJ0j8w2lskGnoA
► Live updates on http://metronews.co.in/
► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/
► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha
► Circle us on G+: https://plus.google.com/+metronews
►https://www.youtube.com/metronews
All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.
Disclaimer: - This channel DOST NOT promotes or encourages any illegal activities and all content provided by this channel is meant for EDUCATIONAL PURPOSE only.
Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research.
Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infஇவரால் Metro News| 0 பார்வைகள்
அம்சங்கள் உள்ளவை சானல்
அம்சங்கள் உள்ளவை வீடியோக்கள்
अनूठे "रक्षा -सूत्र " से बांधी डोर विश्वास की

Watch अनूठे "रक्षा -सूत्र " से बांधी डोर विश्वास की With HD Qualityஇவரால் P P Chaudhary| 3795265 பார்வைகள்
Pokhran Rajasthan | Assembly Elections 2023, कांग्रेस ने सालेह मोहम्मद पर फिर जताया भरोसा
#PokhranRajasthan #RajasthanAssemblyElections2023 #Congress #SalehMohammad
Watch JAN TV on :
Tata Play DTH : 1185
Airtel DTH: 355
JIO Fiber: 1384
https://www.youtube.com/jantvindia/live
Make sure you subscribe to our channel and never miss a new video:
https://www.youtube.com/jantvindia
https://www.facebook.com/jantvindia
https://www.instagram.com/jantvindia/
https://twitter.com/JANTV2012
http://www.jantv.in
Jan TV Live | Hindi News LIVE 24X7 | Jan TV Live | Hindi news 24X7 LIVE
Jan TV | Hindi News Jan TV Live | Jan TV News | Jan TV Live
News Credit – NR
Pokhran Rajasthan | Assembly Elections 2023, कांग्रेस ने सालेह मोहम्मद पर फिर जताया भरोसाஇவரால் JANTV RAJASTHAN| 39 பார்வைகள்
Shahid Kapoor ने Wife को विश किया Birthday :बोले- तुम मेरे दिल की रानी हो, Share कीं तस्वीरें
#shahidkapoor #birthdaycelebration #shahidkapoorwifebirthday #bollywoodnews #shahidkapoorwife #mirakapoor #celebration #photoshared #todaytrendingnews #bollywoodcelebritiesstory #Entertainment #Bollywood #Shahid Kapoor Wished His Wife On Her Birthday #birthdaybash #ishankhatter #mirarajputkapoor #midnightcelebration #todaymatch #breakingnews #entertainmentnews #bollywoodsensation #kareenakapoorkhan #jabwemet #bloodydaddy #kabirsingh #movie #uttarpradesh #maharastra #mumbai #newstoday #kiaraadvani
Follow Us On:
Facebook : https://www.facebook.com/INDIALNV
Twitter : https://twitter.com/india_lnv
Instagram : https://www.instagram.com/lnv_india/
Shahid Kapoor ने Wife को विश किया Birthday :बोले- तुम मेरे दिल की रानी हो, Share कीं तस्वीरेंஇவரால் LNV India| 500 பார்வைகள்
Special Briefing on the Visit of President of Maldives to India (August 02, 2022)
Special Briefing on the Visit of President of Maldives to India (August 02, 2022)இவரால் Ministry of External Affairs, India| 194307 பார்வைகள்
Manali Himachal Pradesh | टूरिज्म इंडस्ट्री में खुशी,जन-जीवन अस्त-व्यस्त, मनाली में भारी बर्फवारी
#manali #himachalpradeshnews #tourism #industry #disrupted #heavysnowfall #latestnews #breakingnews #news
Watch JAN TV on :
Tata Play DTH : 1185
Airtel DTH: 355
JIO Fiber: 1384
https://www.youtube.com/jantvindia/live
Make sure you subscribe to our channel and never miss a new video:
https://www.youtube.com/jantvindia
https://www.facebook.com/jantvindia
https://www.instagram.com/jantvindia/
https://twitter.com/JANTV2012
http://www.jantv.in
Jan TV Live | Hindi News LIVE 24X7 | Jan TV Live | Hindi news 24X7 LIVE
Jan TV | Hindi News Jan TV Live | Jan TV News | Jan TV Live
News Credit -VKJ
Manali Himachal Pradesh | टूरिज्म इंडस्ट्री में खुशी,जन-जीवन अस्त-व्यस्त, मनाली में भारी बर्फवारीஇவரால் JANTV RAJASTHAN| 0 பார்வைகள்
Naye Saal Ki Nayi Shuruwat | Atma Ki Yatra Mein Gehraai #spiritual #newyear #blessings
Naye Saal Ki Nayi Shuruwat | Atma Ki Yatra Mein Gehraai
Is naye saal mein, hum aapke saath aatmik gyan ki ek nayi yatra par nikal rahe hain. 'Naye Saal Ki Nayi Shuruwat: Atma Ki Yatra Mein Gehraai' video mein, hum aadhyatmikta ke madhyam se jeevan ko samajhne aur aatm-anushasan ke mahatva ko ujaagar karenge. Is naye varsh mein apne andar ki yatra ko aur bhi gehra karen aur aatm-khoj ke naye aayamon ka anubhav karen.
#newyear #spiritualjourney #innerpeace #SelfDiscovery #spirituality
Naye Saal Ki Nayi Shuruwat | Atma Ki Yatra Mein Gehraai #spiritual #newyear #blessingsஇவரால் Sadguru Sakshi Ram Kripal Ji| 0 பார்வைகள்
Isha Malviya’s boyfriend Samarth Jurel exposes her ex Abhishek Kumar & his violence | Bigg Boss 17
On Bigg Boss 17 we have seen the fastest wild card entries and these would only cause lots of fireworks on the show. Now as Samarth Jurel, who is Isha Malviya's boyfriend, enters the BB17 house as a contestant, he spoke to Bollywood Bubble's host Nawaz Kochra. From exposing the violence Abhishek Kumar inflicted on Isha to sharing how Isha's ex used to slap her and cause her harm. He even confirmed their relationship and shared how seeing Isha getting close to Abhishek left him heartbroken. Commenting on Isha being Ankita Lokhande's shadow, Samarth also explained how his entry will change the dynamics on the show. Watch this explosive interview here!
#samarthjurel #ishamalviya #bollywoodbubble
Check out the video to know more.
SUBSCRIBE To Bollywood Bubble:
Click Here ► http://bit.ly/2hjMB6X
Tune into Bollywood Bubble, your one stop destination for all the latest happenings, hot gossips, rumours and exclusive B-Town news...
Also, Visit - https://www.bollywoodbubble.com . One stop Destination for Latest Bollywood Updates.
Like us on Facebook - https://www.facebook.com/BollywoodBubble
Follow us on Twitter - https://twitter.com/bollybubble
Follow us on Instagram - https://www.instagram.com/bollywoodbubble/
Click on the Subscribe Button NOW and Stay Tuned.
Isha Malviya’s boyfriend Samarth Jurel exposes her ex Abhishek Kumar & his violence | Bigg Boss 17இவரால் Bollywood Bubble| 157 பார்வைகள்
Robotic Process Automation is transforming businesses across the world
Robotic Process Automation enables users to create software robots, or #Bots, that can observe, mimic & execute repetitive, time consuming #Digital #business processes by studying human actions.
Watch the video to know how RPA is transforming #businesses.
#ArtificialIntelligence
Robotic Process Automation is transforming businesses across the worldஇவரால் CII| 207603 பார்வைகள்