Search videos: #metro

  • Modi Govt gives Kolkata India’s first ever underwater metro rail.

    Modi Govt gives Kolkata India’s first ever underwater metro rail.

    City of joy has one more reason to rejoice!

    Modi Govt gives Kolkata India’s first ever underwater metro rail. The East-West metro project that will greatly decongest city’s overloaded traffic is nothing less than a divine blessing for the people of Kolkata! #BuildingNewIndia

    Subscribe Now - http://bit.ly/2ofH4S4 Stay Updated! ????


    • Facebook - http://facebook.com/BJP4India
    • Twitter - http://twitter.com/BJP4India
    • Instagram - http://instagram.com/bjp4india
    • Linkedin- https://www.linkedin.com/company/bharatiya-janata-party/

    Watch Modi Govt gives Kolkata India’s first ever underwater metro rail. With HD Quality

    By Bharatiya Janata Party Delhi| 19 views

  • दिल्ली : पिता ने की 2 बच्चों की हत्या, बाद में मेट्रो ट्रेन के आगे कूदकर दी जान

    दिल्ली : पिता ने की 2 बच्चों की हत्या, बाद में मेट्रो ट्रेन के आगे कूदकर दी जान

    #ShalimarBagh #Suicide #FatherkillshisChildren
    राजधानी दिल्ली में हैरान कर देने वाली एक घटना सामने आई है जहां शालीमार बाग इलाके में एक पिता ने अपने 2 बच्चों की हत्या करने के बाद मेट्रो के आगे कूदकर आत्महत्या कर ली। जांच में सामने आया कि हत्यारे पिता की रेगमाल की फैक्ट्री थी जो पिछले 6 महीने से बंद पड़ी थी तभी से वो डिप्रेशन में था।
    To Subscribe on Youtube: 

    https://www.youtube.com/user/punjabkesaritv

    Follow us on Twitter :
    https://twitter.com/punjabkesari

    Like us on FB:
     https://www.facebook.com/Pkesarionline/

    Watch दिल्ली : पिता ने की 2 बच्चों की हत्या, बाद में मेट्रो ट्रेन के आगे कूदकर दी जान With HD Quality

    By PunjabKesari TV| 133 views

  • Transport News | अब इस कार्ड के माध्यम से आसान होगा पब्लिक ट्रांसपोर्ट का सफर | News Remind

    Transport News | अब इस कार्ड के माध्यम से आसान होगा पब्लिक ट्रांसपोर्ट का सफर | News Remind

    Transport News | अब इस कार्ड के माध्यम से आसान होगा पब्लिक ट्रांसपोर्ट का सफर | News Remind



    #publictransport #transportnews




    Producer -Mahipal Singh

    Editor - Vijay Saini
    Anchor Voice - Jaishree choudhary
    Content Writer - Deepak Saini


    Subscribe My Channel - https://www.youtube.com/channel/UCrbFWXlR-MmP1UbP1hxb8WA?sub_confirmation=1

    Official Website : http://www.newsremind.com

    Official Website : http://www.bollywoodremind.com

    Official Website : http://www.brainremind.com

    Official Page : https://www.facebook.com/newsremind

    Official Page Twitter Account : https://twitter.com/newsremind01



    Will start. On Monday, Policy Commission CEO Amitabh Kant said that on the arrival of this plan the journey will be easier in different means of traffic. Bh



    "Copyright Disclaimer, Under Section 107 of the Copyright Act 1976,
    allowance is made for 'fair use' for purposes such as criticism,
    comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use
    is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit,
    educational or personal use tips the balance in favor of fair use."

    Watch Transport News | अब इस कार्ड के माध्यम से आसान होगा पब्लिक ट्रांसपोर्ट का सफर | News Remind With HD Quality

    By News Remind| 9 views

  • Jaipur Metro आई हैकर्स के निशाने पर...मेट्रो प्रशासन हुआ पूरी तरह अलर्ट !

    Jaipur Metro आई हैकर्स के निशाने पर...मेट्रो प्रशासन हुआ पूरी तरह अलर्ट !

    #Jaipur #JaipurMetro #JaipurMetroServer #Metro #Train #MetroServerHack #MetroStation #JaipurMetrohack #Pakisthan #Pak
    The Central Government has issued an alert regarding the safety of Jaipur Metro in Jaipur, the capital of Rajasthan. Pakistani hackers are threatening the cyber attack on Jaipur Metro. To avoid cyber attack, the central government has issued an alert to Jaipur Metro to update its cyber security.

    राजस्थान की राजधानी जयपुर में जयपुर मेट्रो की सुरक्षा को लेकर केन्द्र सरकार ने अलर्ट जारी किया हैं. पाकिस्तानी हैकर्स से जयपुर मेट्रो को साइबर अटैक का खतरा जताया जा रहा हैं. साइबर हमले से बचने के लिए केंद्र सरकार ने जयपुर मेट्रो को अपनी साइबर सिक्योरिटी अपडेट करने को लेकर अलर्ट जारी किया है.

    Navtej Tv is peoples hindi channel, your channel. The most honest and growing national news channel that covers latest trending news, hindi news Bulletin, in depth coverage of news stories, Indian film industry , latest Bollywood updates. We primary focus on ground level reporting and serious news.

    Navtej Tv has Dedicated specialized programs related to politics, Business, corporates talk shows, education and sports.

    ****************
    Find the latest updates also on our website : http://navtejtv.in/

    Do come and like us on our facebook page: https://www.facebook.com/Navtej-TV-2315975242024769

    Our Twitter handle: https://twitter.com/NavtejTv
    ****************

    We help our viewers stay updated and satisfy the appetite of information and news.
    Join us and Subscribe the Channel to be notified.

    Watch Jaipur Metro आई हैकर्स के निशाने पर...मेट्रो प्रशासन हुआ पूरी तरह अलर्ट ! With HD Quality

    By Navtej TV| 80 views

  • सुबोध भावे यांनी दिली प्रतिक्रिया हैद्राबाद घटनेवर दिल मत

    सुबोध भावे यांनी दिली प्रतिक्रिया हैद्राबाद घटनेवर दिल मत

    पशुवैद्यक तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिला जिवंत जाळण्याचा आरोप असलेले चारही आरोपी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये ठार झाले, हैदराबादनजिक अत्याचार झालेल्या घटनास्थळीच सकाळी ही चकमक घडली. या घटनेवर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या, सर्वसामान्यांनी या कारवाईचे स्वागत केलं तर अनेकांनी पोलिसांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. या प्रकरणावर अनेक कलाकार सुद्धा व्यक्त झाले आहेत, मराठीतील सुप्रसिद्ध कलाकार सुबोध भावे यांनी खास पुणे मेट्रोला याविषयी प्रतिक्रिया दिली आहे

    Watch सुबोध भावे यांनी दिली प्रतिक्रिया हैद्राबाद घटनेवर दिल मत With HD Quality

    By Pune Metro| 115 views

  • हैद्राबाद एन्काऊंटर चे डॉक्टर असोसिएशन कडून स्वागत   यशंवतराव चव्हाण रुग्णालयातील डॉक्टर आले एकत्र

    हैद्राबाद एन्काऊंटर चे डॉक्टर असोसिएशन कडून स्वागत   यशंवतराव चव्हाण रुग्णालयातील डॉक्टर आले एकत्र

    हैद्राबाद येथे झालेल्या हत्याकांडच्या आरोपीना आज एन्काऊंटर मध्ये मारण्यात आले , पिंपरी चिंचवड शहरात या एन्काऊंटर चे डॉक्टर असोसिएशन कडून स्वागत करण्यात आले 
    पिंपरी चिंचवड शहरात यशंवतराव चव्हाण रुग्णालयातील डॉक्टरांनी एकत्र येत हैद्राबाद बलात्कार आणि हत्या झालेल्य घटनेचा  निषेध नोंदवला , आणि मृत डॉक्टरला श्रद्धांजली अर्पण केली.

    Watch हैद्राबाद एन्काऊंटर चे डॉक्टर असोसिएशन कडून स्वागत   यशंवतराव चव्हाण रुग्णालयातील डॉक्टर आले एकत्र With HD Quality

    By Pune Metro| 146 views

  • "थॉमस कुक इंडियाने" केली ब्रँड अम्बॅसेडर ची घोषणा सुप्रसिद्ध कलाकार सुबोध भावे यांची निवड

    "थॉमस कुक इंडियाने" केली ब्रँड अम्बॅसेडर ची घोषणा सुप्रसिद्ध कलाकार सुबोध भावे यांची निवड

    मराठी भाषेशी, माणसाशी, आणि कलाकृतींशी घनिष्ट नात असलेले सुप्रसिद्ध कलाकार सुबोध भावे यांची "थॉमस कुक इंडियाने" ब्रँड अंबेसेडर म्हणून घोषणा केली आहे. आणि थॉमस कूक इंडियाच्या ग्राहकांना त्यांच्या "युरोप सहली" दरम्यान त्यांच्या या आवडत्या कलाकराशी मनमोकळ्या गप्पा मारण्याची, त्यांची सहल सर्वार्थाने अविस्मणीय करण्याची संधी सुद्धा मिळणार आहे. खास स्थानिक महाराष्ट्रीय टुरिस्ट साठी युरोप, अमेरिका, आशिया, आणि ऑस्ट्रेलिया मधील 'आकर्षक' आणि 'अविस्मरणीय' या सहलींचा यात समावेश आहे, ज्याच ठळक वैशिष्ट्य आहे थॉमस कूक इंडिया चे कर्तव्यदक्ष, प्रेमळ, आग्रही आणि मराठी टूर मॅनेजर. थॉमस कूक इंडिया ने महाराष्ट्रात त्यांचे प्रचंड जाळे विस्तरण्यास सुरवात केली आहे. संपूर्ण राज्यात त्यांची एकूण ४२ केंद्र आहेत आणि म्हणूनच आम्ही यंदा महाराष्ट्रातील स्थानिक पर्यटन मध्ये २७% ची लक्षणीय वाढ केली आहे अशी अभिमानास्पद घोषणा सुद्धा यावेळी करण्यात आली.

    Watch "थॉमस कुक इंडियाने" केली ब्रँड अम्बॅसेडर ची घोषणा सुप्रसिद्ध कलाकार सुबोध भावे यांची निवड With HD Quality

    By Pune Metro| 64 views

  • सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकरांनी केली थेट पंतप्रधानांकडे तक्रार

    सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकरांनी केली थेट पंतप्रधानांकडे तक्रार

    अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा सविस्तर अहवाल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदि यांनी मागवलाय. पिंपरी चिंचवडमधील सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकरांनी यातील गैरव्यवहाराची चौकशी ईडी मार्फत करावी अशी मागणी थेट पंतप्रधानांकडे केली होती. 
    सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्या  तक्रारीला उत्तर देताना पंतप्रधानांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेत, हा अहवाल राज्य सरकारकडून मागवला आहे. निविदा प्रक्रिया आणि कंत्राटातील गैरव्यवहाराची ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी भापकरांनी केलीये.

    Watch सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकरांनी केली थेट पंतप्रधानांकडे तक्रार With HD Quality

    By Pune Metro| 110 views

  • आंतरजातीय विवाह केल्याने मुलीच्या नातेवाईकांनी  दिली जीवे मारण्याची धमकी

    आंतरजातीय विवाह केल्याने मुलीच्या नातेवाईकांनी दिली जीवे मारण्याची धमकी

    जामखेड तालुक्यातील वाकी येथील वैभव सावंत या तरुणाने एक वर्षापूर्वी केलेल्या आंतरजातीय विवाहाचा राग मनात धरून मुलीच्या नातेवाईकांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे वृत्त आहे. २०१८ मध्ये केलेल्या या आंतरजातीय विविहाचा राग मनात धरत ही धमकी दिली असून याबबत पोलीसही कोणीतीच तक्रार नोंदविण्यास प्रतिसाद देत नसल्याने या मुलासह त्याच्या घरातील व्यक्तींनी जामखेड तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.

    Watch आंतरजातीय विवाह केल्याने मुलीच्या नातेवाईकांनी दिली जीवे मारण्याची धमकी With HD Quality

    By Pune Metro| 117 views

  • हॉटेल प्रभा पेलेसचा दिमाखदार शुभारंभ  फुलसौंदर परिवाराने साकारला व्यवसायाचा नवा अविष्कार

    हॉटेल प्रभा पेलेसचा दिमाखदार शुभारंभ फुलसौंदर परिवाराने साकारला व्यवसायाचा नवा अविष्कार

    नगर येथे बुरूडगाव रस्त्यावर हॉटेल प्रभा पेलेसचा काल दिमाखदार शुभारंभ करण्यात आलाय . निसर्गरम्य वातावरण , तारांकित दर्जाच आदरातिथ्य आणि उत्कृष्ट स्वाद असा अनोखा संगम या नव्या हॉटेलमध्ये साधण्यात आलाय . र्हॉटेल प्रभा पेलेसची पाच मजली देखणी वास्तू नगरच्या वैभवात भर घालणारी ठरेल असा विश्वास नगरचे प्रथम महापौर भगवान फुलसौदर आणि भिंगार बँकेचे संचालक विष्णु फुलसौंदरयांनी व्यक्त केला .

    Watch हॉटेल प्रभा पेलेसचा दिमाखदार शुभारंभ फुलसौंदर परिवाराने साकारला व्यवसायाचा नवा अविष्कार With HD Quality

    By Pune Metro| 119 views

  • आदर्श व्यापारी मित्र मंडळ,महावीर चषक क्रिकेट क्लब तर्फे  मिठाई वाटून जलोष

    आदर्श व्यापारी मित्र मंडळ,महावीर चषक क्रिकेट क्लब तर्फे मिठाई वाटून जलोष

    हैद्राबाद सामुहिक बलत्कार प्रकरणातील चार आरोपीचे तपासा दरम्यान एन्काउंटर झाल्याने जनतेत आनंदाची लाट पसरली असून,आदर्श व्यापारी मित्र मंडळ,महावीर चषक क्रिकेट क्लब व परिवारातर्फे भिंगारवाला चौकात मिठाई वाटून पोलीसदला बद्दल अभिमान व्यक्त करण्यात आलाय .आज अनेक पिडीत महिला व त्यांचे परिवारांच्या आपेक्षा वाढल्या असून लवकर न्याय मिळेल असा विश्वास निर्माण करणारी हि घटना आहे अस व्यापारी मित्र मंडळातर्फे संजय चोपडा व जैन धर्मशाला अध्यक्ष राजेंद्र गांधी यांनी सांगितल. यावेळी रसिकलाल मुनोत,राजेंद मुथा,अनिल दुग्गड ,प्रफुल्ल मुथा , अजय गुगळे,मर्चंट बँक संचालक संजय चोपडा,जैन धर्मशाला अध्यक्ष राजेंद्र गांधी,राजेंद्र मुनोत,मयूर पितळे,केतन गुंदेचा,बीजमोहन मालु,सचिन मुथा,शैलेश गांधी,मन्नूशेठ झंवर , रजनीकांत,संजय वखारिया,बापूसाहेब गोरे,रवी बाकलीवाला,चुन्नीलाल भिंगारवाला व परिसरातील व्यापारी उपस्थित होते.

    Watch आदर्श व्यापारी मित्र मंडळ,महावीर चषक क्रिकेट क्लब तर्फे मिठाई वाटून जलोष With HD Quality

    By Pune Metro| 130 views

  • हैद्राबाद येथील आरोपींच्या एन्काऊंटर मुळे सर्वत्र समाधान

    हैद्राबाद येथील आरोपींच्या एन्काऊंटर मुळे सर्वत्र समाधान

    काल हैदराबाद येथे घडलेल्या चारही आरोपींच्या encounter मुळे सर्वत्र समाधान व्यक्त केलं गेलं. एन्काऊंटर खरं होतं की खोटं? याविषयीही अनेक लोकांनी सोशल मिडियावर उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या पार्श्वभूमीवर अहमदनगर मधील काही सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच काही महिला संघटनांच्या पदाधिकार्यांनी भावना व्यक्त केल्या. जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे, छावा संघटनेच्या महिला अध्यक्ष सुरेखाताई सांगळे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आदींचा समावेश होता.

    Watch हैद्राबाद येथील आरोपींच्या एन्काऊंटर मुळे सर्वत्र समाधान With HD Quality

    By Pune Metro| 92 views

  • सरकार स्थापनेनंतर बाळासाहेब थोरात यांची भाजपामध्ये पक्षांतर केलेल्या नेत्यांना टोला

    सरकार स्थापनेनंतर बाळासाहेब थोरात यांची भाजपामध्ये पक्षांतर केलेल्या नेत्यांना टोला

    निवडणूकी पूर्वी भाजपामध्ये पक्षांतर केलेल्या नेत्यांनी तिकडेच निट रहावे, त्यांची जागा आता नवीन तरुण कार्याकर्त्यांनी घेतली आहे असा टोला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज विरोधकांना मारला. माजी खासदार दादा पाटील शेळके यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी अहमदनगरला आले असताना त्यांनी हे वक्तव्य केलं. राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांची नगरला ही पहिलीच भेट होती. दरम्यान या भेटीत माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांनी हा टोला मारला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलीस अधीक्षक इशू सिंधू हेही उपस्थित होते.

    Watch सरकार स्थापनेनंतर बाळासाहेब थोरात यांची भाजपामध्ये पक्षांतर केलेल्या नेत्यांना टोला With HD Quality

    By Pune Metro| 104 views

  • सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा  नरेंद्र मोदी यांच्या  हस्ते शुभारंभ

    सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ

    पुणे येथे राजभवनात राज्य सैनिक कल्याण विभागाच्या वतीने आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रधानमंत्री मोदी यांनी शहीद जवान कुणाल गोसावी यांच्या वीरपत्नी उमा व मुलगी उमंग यांच्याशी संवाद साधला.

    यावेळी लेफ्टनंट कर्नल आर. आर. जाधव, शहीद जवान कुणाल गोसावी यांच्या वीरपत्नी श्रीमती उमा कुणाल गोसावी, मुलगी उमंग कुणाल गोसावी, नाईक नंदकुमार चावरे, सुभेदार संजय कुमार मोहिते, एनसीसी अधिकारी बाळासाहेब शिंदे, एनसीसी विद्यार्थी अमंग रुपेली, संकेत कदम, विजयश्री सुरदे, प्रीती जगदाळे आदी उपस्थित होते.

    Watch सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ With HD Quality

    By Pune Metro| 134 views

  • हैद्राबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या एन्काऊंटरने जनतेत आनंदाची लाट

    हैद्राबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या एन्काऊंटरने जनतेत आनंदाची लाट

    हैद्राबाद सामुहिक बलत्कार प्रकरणातील चार आरोपीचे तपासा दरम्यान एन्काउंटर झाल्याने जनतेत आनंदाची लाट पसरली असून,आदर्श व्यापारी मित्र मंडळ,महावीर चषक क्रिकेट क्लब व परिवारातर्फे भिंगारवाला चौकात मिठाई वाटून पोलीसदला बद्दल अभिमान व्यक्त करण्यात आलाय .आज अनेक पिडीत महिला व त्यांचे परिवारांच्या आपेक्षा वाढल्या असून लवकर न्याय मिळेल असा विश्वास निर्माण करणारी हि घटना आहे अस व्यापारी मित्र मंडळातर्फे संजय चोपडा व जैन धर्मशाला अध्यक्ष राजेंद्र गांधी यांनी सांगितल. यावेळी रसिकलाल मुनोत,राजेंद मुथा,अनिल दुग्गड ,प्रफुल्ल मुथा , अजय गुगळे,मर्चंट बँक संचालक संजय चोपडा,जैन धर्मशाला अध्यक्ष राजेंद्र गांधी,राजेंद्र मुनोत,मयूर पितळे,केतन गुंदेचा,बीजमोहन मालु,सचिन मुथा,शैलेश गांधी,मन्नूशेठ झंवर , रजनीकांत,संजय वखारिया,बापूसाहेब गोरे,रवी बाकलीवाला,चुन्नीलाल भिंगारवाला व परिसरातील व्यापारी उपस्थित होते.

    Watch हैद्राबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या एन्काऊंटरने जनतेत आनंदाची लाट With HD Quality

    By Pune Metro| 109 views

  • पोलीस महासंचालकांच्या परिषदेला मोदींची उपस्थिती,मुख्यमंत्री ठाकरेंनी केले यांचे स्वागत

    पोलीस महासंचालकांच्या परिषदेला मोदींची उपस्थिती,मुख्यमंत्री ठाकरेंनी केले यांचे स्वागत

    देशातील पोलीस महासंचालकांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काल पुण्यातील लोहगाव विमानतळावर आगमन झालं. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.

    Watch पोलीस महासंचालकांच्या परिषदेला मोदींची उपस्थिती,मुख्यमंत्री ठाकरेंनी केले यांचे स्वागत With HD Quality

    By Pune Metro| 121 views

  • नगरचे  पोलीस अधीक्षक  ईशू सिंधू जाणार लंडनला

    नगरचे पोलीस अधीक्षक ईशू सिंधू जाणार लंडनला

    नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू उच्च शिक्षणासाठी लंडनला जात आहेत.ते लंडन स्कूल इकॉनॉमिक्समध्ये पदव्योत्तर शिक्षण घेणार असून सुमारे दोन वर्षे शिक्षणासाठी ते लंडनला राहणार आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी आता राज्य सरकारला नवीन पोलिस अधीक्षकाची नियुक्ती करावी लागणार आहे.सिंधू हे दहा महिनेच नगरला पोलिस अधीक्षक म्हणून राहिले असून, त्यांनी त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील वाळूतस्करी आणि अवैध व्यवसायांना आळा घातला होता . त्यामुळे गुन्हेगारांमध्ये त्यांचा मोठा दरारा निर्माण झाला होता .

    Watch नगरचे पोलीस अधीक्षक ईशू सिंधू जाणार लंडनला With HD Quality

    By Pune Metro| 154 views

  • महाराष्ट्र आणि पुणे नेत्र संघटनेची पत्रकार परिषद   दिनांक ६ ७ आणि ८ डिसेंबर २०१९ रोजी परिषदेचं आयोजन

    महाराष्ट्र आणि पुणे नेत्र संघटनेची पत्रकार परिषद   दिनांक ६ ७ आणि ८ डिसेंबर २०१९ रोजी परिषदेचं आयोजन

    दिनांक ६ ७ आणि ८ डिसेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक परिषदेची माहिती देण्यासाठी नुकतीच महाराष्ट्र आणि पुणे नेत्र संघटनेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये संघटनेच्या अध्यक्षा डॉ. सुवर्णा जोशी, सचिव डॉ. बबन डोळस, नेत्रपरिषद समन्वयक डॉ.सुभाष बिजलानी आणि कोषाध्यक्ष डॉ. नितीन कोलते आदी मान्यवर उपस्थित होते.

    Watch महाराष्ट्र आणि पुणे नेत्र संघटनेची पत्रकार परिषद   दिनांक ६ ७ आणि ८ डिसेंबर २०१९ रोजी परिषदेचं आयोजन With HD Quality

    By Pune Metro| 88 views

  • २० व्या मोफत प्लॅस्टीक सर्जरी शिबिर,डॉ.राज लाला यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन

    २० व्या मोफत प्लॅस्टीक सर्जरी शिबिर,डॉ.राज लाला यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन

    भारतीय जैन संघटना,स्व.चांदमल मुनोत ट्रस्ट आणि सिव्हील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.डॉ.शरदकुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ त २० व्या मोफत प्लॅस्टीक सर्जरी शिबिराचे नगरमध्ये आयोजन करण्यात आलं होत , या सर्जरी शिबिराचे उद्घाटन डॉ.राज लाला यांच्या हस्ते करण्यात आल असून नगरिकांचा या शिबिराला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे.

    Watch २० व्या मोफत प्लॅस्टीक सर्जरी शिबिर,डॉ.राज लाला यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन With HD Quality

    By Pune Metro| 54 views

  • उद्धव ठाकरे यांना हवे आहे मुख्यमंत्रीपद , खातेवाटपाची चर्चा सुरूच

    उद्धव ठाकरे यांना हवे आहे मुख्यमंत्रीपद , खातेवाटपाची चर्चा सुरूच

    शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृह खाते स्वतःकडे ठेवण्याची ईच्छा व्यक्त केली आहे, यावेळी मंत्रिपदाच्या वाटपातही फेरबदल सुचवन्यात आले आहेत. नव्या फेरबदलानुसार आता शिवसेनेला मुख्यमंत्रीपदासह १५, राष्ट्रवादि काँग्रेसला १६ आणि काँग्रेसला १३
    मंत्रीपदे राहणार आहेत, या सूत्रावर अजून अंतिम निर्णय बाकी आहे, खातेवाटप अजून हि तळ्यात मळ्यातच आहे. नवीन सूचनेनुसार शिवसेनेला १५ मंत्रीपदे असतील त्यात ११ कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्री असणार आहेत. त्यात मुख्यमंत्री पदाचा देखील समावेश आहे, राष्ट्रवादी काँग्रेसला १६ मंत्रीपदे असतील त्यात १२ कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्री यात उपमुख्यमंत्रीपदाचा समावेश असेल; त्यात ९ कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्रिपदे असणार आहेत, त्यात विधानसभा अध्यक्ष पदाचा देखील समावेश आहे, उपाध्यक्षपद मात्र राष्ट्रवादीला देण्याचे यावेळी मान्य करण्यात आलं आहे.

    Watch उद्धव ठाकरे यांना हवे आहे मुख्यमंत्रीपद , खातेवाटपाची चर्चा सुरूच With HD Quality

    By Pune Metro| 63 views

  • "पानिपत चित्रपट प्रदर्शित"कलाकारांनी मारल्या मनमोकळ्या गप्पा

    "पानिपत चित्रपट प्रदर्शित"कलाकारांनी मारल्या मनमोकळ्या गप्पा

    "पानिपत " या बहुचर्चित चित्रपटाची पत्रकार परिषद नुकतीच पुण्यातील वेस्ट इन हॉटेल इथे पार पडली.  यावेळी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्यासह उपस्थित सर्व कलाकारांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नाची उत्तरे दिली. तसेच सुप्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांनी देखील चित्रपटाच्या संपूर्ण संगीत आणि ध्वनिचित्रणाबद्दल पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

    Watch "पानिपत चित्रपट प्रदर्शित"कलाकारांनी मारल्या मनमोकळ्या गप्पा With HD Quality

    By Pune Metro| 83 views

  • शारदा’ फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत "पेठ "   चित्रपटाचे म्युझिक लाँच

    शारदा’ फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत "पेठ "   चित्रपटाचे म्युझिक लाँच

    शारदा’ फिल्म प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या ‘पेठ’ हा  चित्रपट जानेवारी मध्ये  लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अभिजित साठे  यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे तर वीरकुमार शहा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे म्युझिक लाँच नुकतेच पुण्यात झाले यावेळी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले उपस्थित होते. त्याच्या हस्ते या चित्रपटाचे म्युझिक लाँच करण्यात आले.प्रेम करणं ही एक सहजवृत्ती आहे. प्रेम निभावणं मात्र आज जिकरीची गोष्ट आहे. अशाच विखुरलेल्या विश्वातील सावरलेल्या प्रेमाची गोष्ट ‘पेठ’ या चित्रपटात पहायला मिळणार असून वेगळ्या धाटणीची ही प्रेमकथा प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास मेघराज राजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केला.

    Watch शारदा’ फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत "पेठ "   चित्रपटाचे म्युझिक लाँच With HD Quality

    By Pune Metro| 87 views

  • पी ए इनामदार यांनीआरोप फेटाळले

    पी ए इनामदार यांनीआरोप फेटाळले

    इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या  बांधकामाचा विषय न्यायप्रविष्ठ असून उच्च न्यायालयात २०१५ मध्ये मिळालेली स्थगिती अद्याप कायम आहे...याबद्दल सजग नागरिक मंचच्या विवेक वेलणकर यांनी हे बांधकाम अवैध पध्दतीने केला असल्याचा आरोप केला आहे..याला पी ए इनामदार यांनी आव्हान देत हे आरोप फेटाळले याशिवाय वेलणकर यांना जर काही आक्षेप असतील तर त्यांनीही याबद्दल  न्यायालयात ञिसदस्य म्हणून  सहभागी व्हाव..

    Watch पी ए इनामदार यांनीआरोप फेटाळले With HD Quality

    By Pune Metro| 47 views

  • रामकरण सारडा वसतिगृहाचे होणार उदघाटन, १०७ वर्षांपूर्वी उभारण्यात आले होते वसतिगृह

    रामकरण सारडा वसतिगृहाचे होणार उदघाटन, १०७ वर्षांपूर्वी उभारण्यात आले होते वसतिगृह

    हिंद सेवा मंडळाच्या अधिपत्याखाली चालवण्यात येत असलेल्या रामकरण सारडा वसतिगृहाचे नूतनीकरण करण्यात आलं आहे, नगरच्या शिक्षण क्षेत्रासाठी तब्बल १०७ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले वसतिगृह जणू वरदानच आहे, आता तर ७००० स्केवर फुटात हे संकुल अतिशय भव्य दिव्य झाले आहे. याचे उदघाटन केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे, याउपक्रमाची माहिती हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोडक ,अजित बोरा डॉक्टर पारस कोठारी ,श्यामसुंदर सारडा ,मधुसूदन सारडा यांनी दिलीय.

    Watch रामकरण सारडा वसतिगृहाचे होणार उदघाटन, १०७ वर्षांपूर्वी उभारण्यात आले होते वसतिगृह With HD Quality

    By Pune Metro| 123 views

  • रांजणीच्या हत्याप्रकरणातील आरोपीनी  केली आत्महत्या

    रांजणीच्या हत्याप्रकरणातील आरोपीनी केली आत्महत्या

    रांजणी येथे बांधकाम मजुराच्या खुनातील संशयित आरोपी साहेबराव पवार रा. याने शिरसाटवाडी शिवारात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.याबाबत पोलिस सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.पाथर्डी तालुक्यातील रांजणी येथे खोसपूरी येथील साहिल पठाण या बांधकाम मजुराची मंगळवारी दुपारी खंडणीसाठी डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून हत्या करण्यात आली होती. साहेबराव पवार हा या घटनेतील संशयित आरोपी होता. पवार याच्या शोधात पोलिस असतानाच शिरसाटवाडी शिवारातील शेकडे वस्तीशेजारील निंबाबा तलावाच्या भिंतीच्या कडेला असलेल्या झाडाला पवार याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. विष्णू शेकडे यांनी याबाबत पोलीस पाटील आसाराम भुजबळ यांना कळवले ,भुजबळ यांनी पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी झाडाला लटकलेला मृतदेह खाली उतरून उपजिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी ' पवार यांना मृत घोषित केले. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Watch रांजणीच्या हत्याप्रकरणातील आरोपीनी केली आत्महत्या With HD Quality

    By Pune Metro| 130 views

Featured Videos

  • Sahara Maa Kalka ka - Narender Chanchal - 28 January - Part 1

    Sahara Maa Kalka ka - Narender Chanchal - 28 January - Part 1

    Video Recording of 14th Divy jagran held at Shri Kalkaji Mandir, New Delhi on 28th January 2017 - Singer – Narender Chanchal


    Nivedak : Shri Kalka Ji Sajja Sewadar Mitr Mandal ( Reg)
    Kalka ji Mandir, New Delhi - 110019
    9811068409

    Watch Sahara Maa Kalka ka - Narender Chanchal - 28 January - Part 1 With HD Quality

    By Maa Kalka Ka Parivaar| 36683 views

  • Sahara Maa Kalka ka - Narender Chanchal - 28 January - Part 6

    Sahara Maa Kalka ka - Narender Chanchal - 28 January - Part 6

    Video Recording of 14th Divy jagran held at Shri Kalkaji Mandir, New Delhi on 28th January 2017 - Singer - Narender Chanchal

    Nivedak : Shri Kalka Ji Sajja Sewadar Mitr Mandal ( Reg)
    Kalka ji Mandir, New Delhi - 110019
    9811068409

    Watch Sahara Maa Kalka ka - Narender Chanchal - 28 January - Part 6 With HD Quality

    By Maa Kalka Ka Parivaar| 31523 views

  • डोनाल्ड ट्रंप के भारत आने से जाएंगे हजारों लोगों की नौकरी THE NEWS INDIA

    डोनाल्ड ट्रंप के भारत आने से जाएंगे हजारों लोगों की नौकरी THE NEWS INDIA

    Follow us on
    https://twitter.com/TheNewsIndia1
    https://www.facebook.com/thenewsindiatv/
    https://www.instagram.com/thenewsindia/
    http://thenewsindiatv.blogspot.in/
    http://thenewsindia.info
    The News India is a popular Hindi News Channel in Telangana and Andhrapradesh made its in March 2015.

    The vision of the channel is "'voice of truth &courage' -the promise of keeping each individual ahead and informed. The News India is best defined as a responsible channel with a fair and balanced approach that combines prompt reporting with insightful analysis of news and current affairs.

    The News India maintains the repute of being a people's channel. At THE NEWS INDIA , we believe that the truth, which is at the core of news,is
    sacred and we have a stated policy that we will not shock, titillate, scare and
    distort. Therefore, we don’t telecast crime shows, sexually-oriented content or
    Programs that promote superstition, alarm, fear, loathe and absurdity.
    We not only focus on the life of the metros and the Urban India, but also
    covers the Bharat of non-metros, tier II and III towns, as well as villages
    wherever news is happening.

    Watch डोनाल्ड ट्रंप के भारत आने से जाएंगे हजारों लोगों की नौकरी THE NEWS INDIA With HD Quality

    By The News India| 521 views

  • THE FACE SHOP WHITE SEED BRIGHTENING SERUM| KOREAN SKIN CARE

    THE FACE SHOP WHITE SEED BRIGHTENING SERUM| KOREAN SKIN CARE

    Watch THE FACE SHOP WHITE SEED BRIGHTENING SERUM| KOREAN SKIN CARE

    By Neha Desai| 67545 views

  • अनूठे "रक्षा -सूत्र "  से बांधी डोर विश्वास की

    अनूठे "रक्षा -सूत्र " से बांधी डोर विश्वास की

    अनूठे "रक्षा -सूत्र " से बांधी डोर विश्वास की

    Watch अनूठे "रक्षा -सूत्र " से बांधी डोर विश्वास की With HD Quality

    By P P Chaudhary| 63503 views

  • Smart Data for Smart buildings & Smart cities

    Smart Data for Smart buildings & Smart cities

    Smart Data for Smart buildings & Smart citiesWatch Smart Data for Smart buildings & Smart cities With HD Quality

    By Indian Bureaucracy| 78510 views

  • Sahara Maa Kalka ka – Sunder Kaand Path by Mahant Shri Surender Nath Avdhoot - 28 January - Part 2

    Sahara Maa Kalka ka – Sunder Kaand Path by Mahant Shri Surender Nath Avdhoot - 28 January - Part 2

    Video Recording of 14th Divy jagran held at Shri Kalkaji Mandir, New Delhi on 28th January 2017 – Sunder Kaand Path by Mahant Shri Surender Nath Avdhoot

    Nivedak : Shri Kalka Ji Sajja Sewadar Mitr Mandal ( Reg)
    Kalka ji Mandir, New Delhi - 110019
    9811068409

    Watch Sahara Maa Kalka ka – Sunder Kaand Path by Mahant Shri Surender Nath Avdhoot - 28 January - Part 2 With HD Quality

    By Maa Kalka Ka Parivaar| 33842 views

  • 10-yr-old pulls off ‘zero-degree’ goal in Kerala

    10-yr-old pulls off ‘zero-degree’ goal in Kerala

    Kozhikode (Kerala): This 10-year-old boy in Kozhikode won hearts of people after he curved the ball directly into net with his perfect corner kick. Internet is abuzz with praises for the young talent after his video went viral.

    #catchnews #CatchNewsToday

    For more videos, subscribe to our channel: https://goo.gl/bkDSLj
    Check out Catch News for more news: http://www.catchnews.com/

    Follow Catch News here -
    Facebook:https://bit.ly/2xD3NKZ
    Twitter: https://bit.ly/2NG3rhr
    Instagram: https://bit.ly/30mh2vE
    --------------------------------------------------------------------------------------------
    Also, Follow Catch in Hindi: http://hindi.catchnews.com/

    Catch is a contemporary new digital platform about the ideas and events shaping the world. It aims to filter and provide news-on-the-run for an impatient new generation. It offers greater insight for influencers and the deeper consumer of news. When opinions are shrill and polarized, we hope to create a middle ground and build bridges. When there is a set thinking, we hope to stand apart and go against the wind. The world is complex, exciting, layered, evolving, always interesting. We hope to be the same.

    Lots of videos and lots more in the pipeline. Stay tuned.

    Watch 10-yr-old pulls off ‘zero-degree’ goal in Kerala With HD Quality

    By Catch News| 384 views