Ad 15s Skip Ad in 5s -Skip Ad-
Visit advertiser site
 • SERVICE VOTER FILM
  SERVICE VOTER FILM

  Movie for the Service Voters posted out of India
  Watch SERVICE VOTER FILM With HD Quality

  By Election Commission of India | 300 views

 • Ram Nath Kovind takes oath as the 14th President of India
  Ram Nath Kovind takes oath as the 14th President of India

  Ram Nath Kovind became the 14th President of India at a ceremony in the Central Hall of Parliament. The oath ceremony was administered by Chief Justice of India J.S. Khehar. The ceremony was attended by Prime Minister Narendra Modi, Vice President Hamid Ansari, Lok Sabha Speaker Sumitra Mahajan, Union Ministers, governors, Chief Ministers, ambassadors, diplomats, MPs, senior civil and military officers.

  By Catch News | 388 views

 • Many trapped in Mumbai building collapse
  Many trapped in Mumbai building collapse

  Many people have been trapped as two wings of a four-storey building collapsed in Mumbai's Ghatkopar on Tuesday morning.

  By iansindia | 45 views

 • AHMEDNAGAR ANADRUSHI HOSPITAL SHIBIR AUG 2017
  AHMEDNAGAR ANADRUSHI HOSPITAL SHIBIR AUG 2017

  Watch AHMEDNAGAR ANADRUSHI HOSPITAL SHIBIR AUG 2017 With HD Quality

  By Pune Metro | 32 views

 • संगमनेर तालुक्यातील पठार भागात वाळू साठयांवर छापा ,२२५ ब्रास वाळू जप्त
  संगमनेर तालुक्यातील पठार भागात वाळू साठयांवर छापा ,२२५ ब्रास वाळू जप्त

  PUNE METRO - RSAMHAMNER

  संगमनेर तालुक्यातील पठार भागातील मुळा नदी पात्राच्या काठावर जांबुत बुद्रुक व खैरदरा या ठिकाणी अवैधरित्या साठवून ठेवलेल्या वाळू साठयांवर छापा टाकून २२५ ब्रास वाळू जप्त करण्यात आली. प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी प्रियंका आंबेकर यांनी ही कारवाई केली. या कारवाईने वाळूसाठा करणाऱ्या तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.Watch संगमनेर तालुक्यातील पठार भागात वाळू साठयांवर छापा ,२२५ ब्रास वाळू जप्त With HD Quality

  By Pune Metro | 56 views

 • वाशिम जिल्ह्यातील पांगरी कुटे येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार
  वाशिम जिल्ह्यातील पांगरी कुटे येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार

  PUNE METRO -VASHIM

  वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पांगरी कुटे येथे 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 20 वर्षीय नराधम सागर नारायण कुटे या नराधम युवकाने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना काल रात्री 10 वाजता घडली पोलिसांनी पीडितांच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध बलात्कार,पास्को, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदानुसार विविध कलमान्यवे गुन्हे दाखल केले .आरोपीला अटक करण्यात आलीये.Watch वाशिम जिल्ह्यातील पांगरी कुटे येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार With HD Quality

  By Pune Metro | 54 views

 • भीमा नदीस पूर ,श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यांतील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
  भीमा नदीस पूर ,श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यांतील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

  PUNE METRO -AHMAEDNAGAR

  पुणे जिल्ह्य़ात झालेल्या जोरदार पावसाने भीमा नदीस पूर आला असून,श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यांतील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आलाये. पुणे जिल्ह्य़ात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत असून बहुतांशी धरणे भरल्यामुळे नदीद्वारे पाणी सोडण्यात आलय. श्रीगोंदे तालुक्यातील आर्वी बेट या गावाला पाण्याने वेढल असून या गावाचा अन्य गावांशी संपर्क तुटलाये. दौंड येथून भीमानदी पात्रात ६६ हजार ८९३ क्युसेक्स ने विसर्ग होत असून मध्यरात्री हा विसर्ग आणखी वाढू शकतो श्रीगोंदा तहसीलदार महेंद्र माळी यांनी सांगितले, प्रशासन सज्ज असून नदीकाठच्या नागरिकांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मंडल निरीक्षक आणि कामगार तलाठीही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आर्वी बंधारा पाण्याखाली गेल्याने या भागाचा संपर्क तुटला आहे या ठिकाणी ४० कुटुंबे राहत असून या कुटुंबांमध्ये तब्बल २०० ते २५० व्यक्तींचा समावेश आहे प्रशासन यांची योग्य ती खबरदारी घेत असून तहसील कार्यालयात आपत्कालीन कक्ष सज्ज करण्यात आलय.Watch भीमा नदीस पूर ,श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यांतील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा With HD Quality

  By Pune Metro | 50 views

 • शिक्षक संघर्ष संघटनेच्या वतीने मुंडण आंदोलनाट सहभागी होण्याचं आवाहन
  शिक्षक संघर्ष संघटनेच्या वतीने मुंडण आंदोलनाट सहभागी होण्याचं आवाहन

  PUNE METRO -PUNE

  येत्या २६ तारखेला मुंबई येथील आझाद मैदानावर होणाऱ्या मुंडण आंदोलनात वशिम जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याणी सहभागी व्हावे अस आवाहन शिक्षक संघर्ष संघटना यांच्या वतीने करण्यात आलय.Watch शिक्षक संघर्ष संघटनेच्या वतीने मुंडण आंदोलनाट सहभागी होण्याचं आवाहन With HD Quality

  By Pune Metro | 34 views

 • चीनसोबत निर्माण झालेला प्रश्न गंभीर -चिंदबरम
  चीनसोबत निर्माण झालेला प्रश्न गंभीर -चिंदबरम

  PUNE METRO -PUNE
  चीनसोबत निर्माण झालेला प्रश्न हा गंभीर आहे. त्यामुळे सरकारने याविषयी समोर येऊन चर्चा केली पाहिजे. शिवाय सध्या देशभरात सुरू असलेले शेतकरी आंदोलन हाताळण्यातही सरकारला पूर्णपणे अपयश आलय. अशी टिका माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिंदबरम यांनी केलीय. पुण्यात श्रमिक पत्रकार संघाच्यावीतने वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. नागरिकांना विश्वासात न घेता वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) लागू करण्यात आला. या विधेयकाविषयी लोकांमध्ये अजूनही संभ्रम आहे. वस्तू आणि सेवाकर कायदा मंजूर करण्यासाठी सरकारला लोकसभा आणि राज्यसभेमध्ये मदत केली. पण मूळातच त्या विधेयकामध्ये अनेक त्रुटी आहेत, असे सांगत हे सरकार सर्वच पातळ्यांवर काम करण्यात अपयशी ठरले आहे. पंतप्रधानांनी गोरक्षेच्या नावाखाली हिंसा करणा-यांना कठोर शासन करण्याच्या सूचना केल्या असतानाही अशा प्रकारच्या घटना थांबताना दिसत नाही. यावरून आपल्याला कुणीही काहीच करू शकत नाही. या अविर्भावात असलेले गोरक्षक किती निर्धास्त आहेत याची कल्पना येते,देशात बिफ वरुन वातावरण बिघडत चालले असुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्ना उभा राहिला असुन निष्पाप लोकांचे यात बळी गेले असुन सरकारच्या हाताबाहेर आता परिस्थिती जात असल्याचे चिंदबरम यांनी यावेळी सांगितले.Watch चीनसोबत निर्माण झालेला प्रश्न गंभीर -चिंदबरम With HD Quality

  By Pune Metro | 50 views

Replay

Armed forces sufficiently equipped with ammunition: Jaitley

Defence Minister Arun Jaitley on Tuesday assured the Rajya Sabha that the defence forces are "sufficiently equipped" with ammunition, after opposition members raised concerns over ammunition shortage quoting a recent report of the central auditor.

By iansindia | 2 views

Featured Videos

News/Politics

 • Armed forces sufficiently equipped with ammunition: JaitleyPlaying

 • परभणी शहरात स्वाईनफ्लूचे तब्बल ३४ संशयित रुग्ण
  परभणी शहरात स्वाईनफ्लूचे तब्बल ३४ संशयित रुग्ण

  PUNE METRO - PARABHANI

  परभणी शहरात स्वाईनफ्लू चे 34 संशयित रुग्ण आढलले असताना सुद्धा परभणी मनपा चे स्वच्छेते कळे दुलक्ष असल्याने परभणी करांचे आरोग्य धोक्यात आले आहे, नागरिकानांकडून वारंवार तक्रार हुवून हि मनपा मात्र झोपेच सोंग घेतेये.Watch परभणी शहरात स्वाईनफ्लूचे तब्बल ३४ संशयित रुग्ण With HD Quality

  By Pune Metro | 31 views

 • राज्यात प्रसिद्ध असलेली राहाड यात्रा उत्साहात संपन्न
  राज्यात प्रसिद्ध असलेली राहाड यात्रा उत्साहात संपन्न

  PUNE METRO -AHMEDNAGAR

  राज्यात प्रसिद्ध असलेली राहाड यात्रा गेल्या अनेक वर्षापासुन श्री क्षेत्र हनुमान टाकळी येथे आषाढ वदय चतुर्दशीला भरली जाते. राज्याच्या विविध भागातुन हजारो भावीकांनी हनुमानाच्या दर्शना बरोबर राहाड यात्रेत सहभागी होण्यासाठी गर्दी केली होती .रखत्या विस्तवावरून अनवाणी पायाने चालत समर्ध हनुमानाचा जयघोष करत माता, भगिनी ,अबालवृद्ध भावीकांनी लालबुंद विस्तावर आणवाणी पायणे चालत जात नवसपुर्ती केली. सुमारे चारशे वर्षाची परपंरा या रहाड यात्रेला आहे.Watch राज्यात प्रसिद्ध असलेली राहाड यात्रा उत्साहात संपन्न With HD Quality

  By Pune Metro | 13 views

 • ' ड्रॅगन फ्रुट 'चा यशस्वी प्रयोग
  ' ड्रॅगन फ्रुट 'चा यशस्वी प्रयोग

  PUNE METRO -AHMEDNAGAR  मध्य अमेरिका, आग्नेय आशियाई राष्ट्रांसह विशेषत थायलंडमध्ये पिकवले जाणारे ‘ड्रॅगन फ्रुट’ हे फळपीक अत्यंत कमी पाण्यावर पिकते. खाण्यासाठी पौष्टिक असल्यामुळे या फळाला जगाच्या बाजारात मोठी मागणी आहे. शेतीचा छंद असलेले लोणी व्यंकनाथ येथील किसन लक्ष्मण छत्रे यांनी हे पीक ड्रॅगन फ्रुट चा प्रयोग स्वत:च्या शेतात यशस्वी करून दाखवलाये. पाहूयात ड्रॅगन फ्रुट चा यशस्वी प्रवासWatch ' ड्रॅगन फ्रुट 'चा यशस्वी प्रयोग With HD Quality

  By Pune Metro | 43 views

 • आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये विविध आरोग्य शिबिरांचा शुभारंभ
  आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये विविध आरोग्य शिबिरांचा शुभारंभ

  PUNE METRO -AHMAEDNAGAR

  राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषी महाराज साहब यांच्या ११७ व्या जयंती निमित्त आनंदऋषीजी हॉस्पिटल मध्ये विविध मोफत आरोग्य शिबिरांचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. आरोग्य शिबिरांची परंपरा निर्माण करणारे आनंदऋषी हॉस्पिटलचे कार्य कौतुकास्पद असल्याचे उद्गार शिवसेना उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांनी काढले.Watch आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये विविध आरोग्य शिबिरांचा शुभारंभ With HD Quality

  By Pune Metro | 15 views

 • पुढीलवर्षी राम मंदीर बनेल- सुब्रमण्यम स्वामी
  पुढीलवर्षी राम मंदीर बनेल- सुब्रमण्यम स्वामी

  Watch पुढीलवर्षी राम मंदीर बनेल- सुब्रमण्यम स्वामी With HD Quality

  By Pune Metro | 9 views

 • संपुर्ण कर्जमुक्तीसाठी सुकानी समितीचा एल्गार
  संपुर्ण कर्जमुक्तीसाठी सुकानी समितीचा एल्गार

  PUNE METRO -PUNE

  राज्यात शेतक-यांच्या सुकाणु समितीन शेतक-यांची संपुर्ण कर्जमुक्ती करावी या मागणीसाठी एल्गार पुकारलाये, येत्या पंधरा आँगस्टला राज्यात पालकमंत्र्यांना झेंडावदन करु देणार नाही .तर चौदा आँगस्टला प्रत्येक जिल्ह्यातील मंत्र्यांना गावबंदी करुन रास्तारोको करण्याची घोषणा सुकाणु समितीमधील शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी पुण्यात केलीयWatch संपुर्ण कर्जमुक्तीसाठी सुकानी समितीचा एल्गार With HD Quality

  By Pune Metro | 22 views

 • राष्टीय ओ .बी .सी संघाच्या वतीने यशस्वी विध्यार्थाचा सत्कार सभारंभ
  राष्टीय ओ .बी .सी संघाच्या वतीने यशस्वी विध्यार्थाचा सत्कार सभारंभ

  PUNE METRO -PUNE
  राष्टीय ओ .बी .सी संघाच्या वतीने यंदाच्या वर्षी देखील mpsc / upsc परीक्षेत यश मिळवलेल्या obc विध्यार्थाचा सत्कार सभारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी पुण्याचे उपमहापौर सिद्धार्थ धेंडे , रघुनाथ ढोक डॉ. वडगावकर सह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मोठया प्रमाणत विधार्थी पालक वर्ग उपस्थित होते.Watch राष्टीय ओ .बी .सी संघाच्या वतीने यशस्वी विध्यार्थाचा सत्कार सभारंभ With HD Quality

  By Pune Metro | 33 views

 • भंडारदरा धरण भरले
  भंडारदरा धरण भरले

  PUNE METRO -AHMEDNAGAR

  अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागाला वरदान ठरलेले भंडारदरा धरण आज दुपारी एक वाजता भरले असून अकरा हजार ६० दश लक्ष घन फुट क्षमता असलेल्या भंडारदरा धरणात आज दुपारी भरल्याचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी जाहीर केले.Watch भंडारदरा धरण भरले With HD Quality

  By Pune Metro | 26 views

 • स्वरनिल इंटरटेनमेंटस प्रायव्हेट लिमिटेड संस्थेतर्फे बालगंधर्व कलादालनात चित्रप्रदर्शन
  स्वरनिल इंटरटेनमेंटस प्रायव्हेट लिमिटेड संस्थेतर्फे बालगंधर्व कलादालनात चित्रप्रदर्शन

  PUNE METRO -PUNE

  स्वरनिल इंटरटेनमेंटस प्रायव्हेट लिमिटेड ह्या संस्थेतर्फे २१ ते २३ रोजी बालगंधर्व कलादालनात हे चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले, या चित्रप्रदर्शनचे उदघाटन प्रसिद्ध चित्रकार चारुहास पंडित याच्या हस्ते करण्यात आले यावेळी निलेश माटे तसेच त्यांचे सहकारी पालक आणि विधार्थी मोठया प्रमाणात उपस्तिथ होते.Watch स्वरनिल इंटरटेनमेंटस प्रायव्हेट लिमिटेड संस्थेतर्फे बालगंधर्व कलादालनात चित्रप्रदर्शन With HD Quality

  By Pune Metro | 22 views

 • किनवट आदिवासी नक्षल ग्रस्त भागात सोनवाडी येथे आदिवासी महिलांचा एल्गार
  किनवट आदिवासी नक्षल ग्रस्त भागात सोनवाडी येथे आदिवासी महिलांचा एल्गार

  PUNE METRO -SANGAMNER

  कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी म्हणून ओळख असलेल्या एस.के.आसुले ह्या किनवट आदिवासी नक्षल ग्रस्त अतिसंवेदनशील असलेल्या इस्लापूर पोलीस ठाण्यात रूज होताच त्यांनी नांदेड जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मिना यांच्या मार्गदर्शना खाली आणि गावकरी महिलांच्या सहकार्याने सोनवाडी येथे तिन रसायन मिश्रीत करून विकास भाऊराव टारपे, शिवाजी बोथिंगे, जहागीरदार टारपे, यांच्या वर कारवाई करण्यात आली. यावेळी या भागातील आदिवासी महिला दारूबंदी साठी सरसावल्या असून आदिवासी महिला मध्ये नव चैतन्य निर्माण झाले आहे, अशी कर्तव्यदक्ष महिला अधिकारी आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिल्यास गाव दारू मुक्त करू असे महिलानी बोलून दाखवले आहे.Watch किनवट आदिवासी नक्षल ग्रस्त भागात सोनवाडी येथे आदिवासी महिलांचा एल्गार With HD Quality

  By Pune Metro | 28 views

 • के.जी कला आणि वाणिज्य सायंकालिन महाविद्यालयात प्रवेश सुरु
  के.जी कला आणि वाणिज्य सायंकालिन महाविद्यालयात प्रवेश सुरु

  PUNE METRO -AHMADNAGAR

  अहमदनगर येथील के.जी कला आणि वाणिज्य सायंकालिन महाविद्यालयात कला वाणिज्य अभ्यासक्रमाबरोबर आता बी.बी.ए, बी.सी.ए या अभ्याक्र्माना सुरवात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील हे व्यावसायिक अभ्यासक्रमाचे एकमेव महाविद्यालय म्हणून के.जी .विद्यालयाची ओळख आहे.Watch के.जी कला आणि वाणिज्य सायंकालिन महाविद्यालयात प्रवेश सुरु With HD Quality

  By Pune Metro | 28 views

 • मुळा नदीपात्राच्या राहुरी हद्दीत नगर आणि राहुरी येथील दोन गटात वाद
  मुळा नदीपात्राच्या राहुरी हद्दीत नगर आणि राहुरी येथील दोन गटात वाद

  PUNE METRO - AHMEDNAGAR

  मुळा नदीपात्राच्या राहुरी हद्दीत वाळू भरताना नंबरच्या कारणावरून नगर आणि राहुरी येथील दोन गटात वाद झाले. नंतर नगर येथील वाळू तस्करांनी शिर्डी येथील काही अट्टल गुन्हेगारांना पाचारण करून राहुरीच्या वाळू तस्करांना मारहाण केली. तेथून ते राहुरी महाविद्यालयाजवळील एका हॉटेलमध्ये चहापाणी करीत असतानाच राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी आपल्या फौजफाट्यासह जाऊन नगर आणि शिर्डीच्या 14 जणांच्या टोळीला जेरबंद केले. दरम्यान, त्यांच्याकडे तीन गावठी कट्टे सापडले असून त्यांच्याकडील दोन वाहनेही राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. ही घटना काल शुक्रवारी सायंकाळी 6 ते 6.30 वाजण्याच्या सुमारास नगर-मनमाड महामार्गालगत घडली. राहुरी पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे नागरिकांनी त्यांचे कौतूक केले आहे.Watch मुळा नदीपात्राच्या राहुरी हद्दीत नगर आणि राहुरी येथील दोन गटात वाद With HD Quality

  By Pune Metro | 37 views

 • देवष्री नारद पत्रकारिता गौरव पुरस्कार राजेंद्र सरग यांना
  देवष्री नारद पत्रकारिता गौरव पुरस्कार राजेंद्र सरग यांना

  PUNE METRO -PUNE

  आद्य पत्रकार देवष्री नारद जयंतीनिमित्त विश्व संवाद केंद्र, पश्चिम महाराष्ट्र,पुणे आणि डेक्क्न एज्यूकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने देवष्री नारद पत्रकारिता गौरव पुरस्कार २०१७ नुकताच खासदार डॉ. सुब्रमनयम स्वामी यांच्या हस्ते व्यंगचित्रकार पुण्याचे माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांना प्रदान करण्यात आलाWatch देवष्री नारद पत्रकारिता गौरव पुरस्कार राजेंद्र सरग यांना With HD Quality

  By Pune Metro | 31 views

 • "बे दुणे बकरी" आणि "उठ सूट भावनाकूट" या नाटकांच्या पुस्तकाचे प्रकाशन
  "बे दुणे बकरी" आणि "उठ सूट भावनाकूट" या नाटकांच्या पुस्तकाचे प्रकाशन

  रंगभूमीतज्ञ प्राध्यापक देवदत्त पाठक यांच्या "बे दुणे बकरी" आणि "उठ सूट भावनाकूट" या दोन नाटकांच्या पुस्तकाचे प्रकाशन देवदत्त प्रकाशन तर्फे गुरूपोर्णिमेनिमित्त करण्यात आले.Watch "बे दुणे बकरी" आणि "उठ सूट भावनाकूट" या नाटकांच्या पुस्तकाचे प्रकाशन With HD Quality

  By Pune Metro | 29 views

 • पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची शहरातून अंत्य यात्रा काढली
  पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची शहरातून अंत्य यात्रा काढली

  मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर यांचा आंदोलनात कोणताही संबंध नसतांना पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी मागील आंदोलनाचा राग धरून आकसापोटी खेडकर आणि मनसे सहित अन्य कार्यकर्त्यांवर जे गुन्हे दाखल केले आहे त्याच्या निषेधार्थ पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची शहरातून अंत्य यात्रा काढून स्मशान भूमीत पुतळा जाळण्यात आलाWatch पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची शहरातून अंत्य यात्रा काढली With HD Quality

  By Pune Metro | 48 views

 • टेमघर, पानशेत, वरसगाव आणि खडकवासला या चारही धरणाच्या पाणीसाठयात मोठी वाढ
  टेमघर, पानशेत, वरसगाव आणि खडकवासला या चारही धरणाच्या पाणीसाठयात मोठी वाढ

  पाण्याच्या विसर्गानंतर डेक्कन जवळील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. तर टिळक पुलाजवळ नदी पात्रात अनेक गाड्या अडकल्याने त्या पाण्यात तरंगत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पडणा-या पावसामुळे टेमघर, पानशेत, वरसगाव आणि खडकवासला या चारही धरणाच्या पाणीसाठयात मोठी वाढ झाली आहे. खडकवासला धरण आज सकाळी 83 टक्के भरले आहे. तर पानशेत धरणही 75 टक्के भरले आहे. टेमघर, पानशेत, वरसगाव आणि खडकवासला या चारही धरणाच्या पाणीसाठयाने मागील वर्षीच्या पाणीसाठा ओलांडला आहे.पाण्याच्या विसर्गानंतर डेक्कन जवळील भिडे पूल पाण्याखाली गेला आहेWatch टेमघर, पानशेत, वरसगाव आणि खडकवासला या चारही धरणाच्या पाणीसाठयात मोठी वाढ With HD Quality

  By Pune Metro | 28 views

 • हिंजवडी आयटीपार्क येथील मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करणा-या तरुणीचा विनयभंग
  हिंजवडी आयटीपार्क येथील मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करणा-या तरुणीचा विनयभंग

  हिंजवडी आयटीपार्क येथील मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करणा-या तरुणीवर दोन दिवसांपूर्वी तिचे अपहरण करून आणि तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडच्या पौड भागात घडली.ती तरुणी आज रुग्णालयात दाखल होण्यासाठी गेली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलायWatch हिंजवडी आयटीपार्क येथील मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करणा-या तरुणीचा विनयभंग With HD Quality

  By Pune Metro | 41 views

 • मावळ तालुक्यातील देहूरोड येथील शितळानगर मेहता पार्क परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ
  मावळ तालुक्यातील देहूरोड येथील शितळानगर मेहता पार्क परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ

  पिंपरी-चिंचवड़च्या मावळ तालुक्यातील देहूरोड येथील शितळानगर मेहता पार्क परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ घातला असून महिनाभरात पन्नास जणांना आतापर्यंत या कुत्र्याने चावा घेतलाये. कॅन्टोमेंट बोर्डाकडे वारंवार तक्रार करून देखील कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नाहीये, एखाद्या नागरिकाचा बळी नेल्यावर जागे होणार का ? असा सवाल नागरिकांकडून केला जातोयेWatch मावळ तालुक्यातील देहूरोड येथील शितळानगर मेहता पार्क परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ With HD Quality

  By Pune Metro | 48 views

 • मनमाड - तीन दिवसां पासून इंधन वाहतुकीचे दर वाढवून मिळावे या साठी संप पुकारला
  मनमाड - तीन दिवसां पासून इंधन वाहतुकीचे दर वाढवून मिळावे या साठी संप पुकारला

  मनमाड जवळच्या पानेवाडी टर्मिनल येथिल बीपीसीएल कंपनीच्या इंधन वाहतुक करणा-या वाहतुकदार चालक-मालकांनी गेल्या तीन दिवसां पासून इंधन वाहतुकीचे दर वाढवून मिळावे या साठी संप पुकारला आहे. तीन दिवस उलटून ही कंपनीकडून वाहतुकदारांची कुठलीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे कंपनीच्या अधिका-यांच्या आडमुठे धोरणा विरोधात सुमारे ५० पेक्षा जास्त चालक-मालकांनी आज कंपनीच्या गेट समोर सामुहिक मुंडन आंदोलन करीत निषेध नोंदविला. जर कंपनीच्या अधिका-यांनी संपाची दखल घेतली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा वाहतुकदार संघटनेने दिलाय.दरम्यान आज ही कंपनीतून पेट्रोल पंप मालकांच्या गाड्या पोलिस बंदोबस्ता इंधन भरुन बाहेरच्या जिल्हयात पाठविण्यात आल्या.Watch मनमाड - तीन दिवसां पासून इंधन वाहतुकीचे दर वाढवून मिळावे या साठी संप पुकारला With HD Quality

  By Pune Metro | 25 views

 • GST मुळे अनेक क्षेत्रांवर परिणाम - नाट्यगृहांवरही त्याचा परिणाम
  GST मुळे अनेक क्षेत्रांवर परिणाम - नाट्यगृहांवरही त्याचा परिणाम

  संपूर्ण देशात लागू करण्यात आलेल्या एकसमान करप्रणाली म्हणजेच GST मुळे अनेक क्षेत्रांवर परिणाम झाला असून. विविध क्षेत्रावर या कराचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या परिणाम झाला आहे. नाट्यगृहांवरही त्याचा परिणाम झालेला दिसत आहे. अनेक निर्मात्यांच्या पुढे GST मुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहे.
  कलाकारांच्या उत्पन्नावरही मोठी गदा पडलेली दिसतेये. अनेक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेकांनी या क्षेत्रातून काढता पाय घेतल्याचे चित्र दिसत आहे.Watch GST मुळे अनेक क्षेत्रांवर परिणाम - नाट्यगृहांवरही त्याचा परिणाम With HD Quality

  By Pune Metro | 15 views