नगरमध्ये आज पत्रकार परिषद,प्रीव्हेंटिव्ह कार्डीओलोजी डिपार्टमेंटद्वारा रुग्णांनसाठी स्पेशल कोर्सेस
अहमदनगर मधील जैन सोशल फेडरेशन संचलित प्रीव्हेंटिव्ह कार्डीओलोजी डिपार्टमेंटद्वारा हृद्यरोग असणाऱ्या रुग्णांनसाठी स्पेशल कोर्सेस घेतले जातात, त्यात पहिल्या बॅचमध्ये दाखल झालेल्या हृदयरोगी रुग्णांमध्ये सकारात्मक परिवर्तन दिसून आले आहे,आणि आश्चर्यकारकरित्या ब्लॉक झालेल्या हृदयाच्या रक्तवाहिन्या मोकळ्या होऊन त्यांची हृदयाच्या पंपिंग क्षमताही वाढली आहे अस प्रतिपादन डॉक्टर वसंत कटारिया यांनी केलय,नगरमध्ये आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हि माहिती दिलीय.प्रसंगी आलेल्या मान्यवरांचा पुष्पगुच्छ आणि त्रोफी देऊन सन्मान करण्यात आलाय, यावेळी भारत सरकारचा आरोग्य विभाग आणि ब्र्हम्हकुमारीचे माउंट अबू येथील ग्लोबल हॉस्पीटल द्वारा या विषयावरील रिसर्च संपन्न झालाय अस प्रतिपादन यावेळी सुधा कांकरिया यांनी दिली आहे, यावेळी इतर मान्यवरांनी देखील याबद्दल अधिक माहिती दिलीय.
Watch नगरमध्ये आज पत्रकार परिषद,प्रीव्हेंटिव्ह कार्डीओलोजी डिपार्टमेंटद्वारा रुग्णांनसाठी स्पेशल कोर्सेस With HD Quality
#bjp #Crime #Sports #congress #News #Politics #Today #Movie #entertainment #maharashtra #NCP #ShivSena #BIG #NATIONAL #INTERNATIONAL #pune #Social #CITY #Ahmednagar #Metro #Rashtravadi #jeevan #g1 #mahanagar #pimpri #beed #parbhani #headline
Category:
News
ମାଲବାହୀ ଟ୍ରେନ ରେ ଲାଗିଲା ନିଆଁ // HEADLINES ODISHA
Headlines Odisha is one of the Best Odisha’s leading Cable & Web news channel. Please follow up page to watch live and breaking news with latest videos added every hour.
ହେଡଲାଇନ୍ସ ଓଡିଶା ହେଉଛି ଓଡିଶା ର ନାମୀ ଦାମୀ ନ୍ୟୁଜ ଚ୍ୟାନେଲ ଭିତରୁ ଗୋଟିଏ . ଓଡିଶାର ଛୋଟ ମୋଟ ଖବର ଆପଣ ପାଇଁ ପାରିବେ ଏହି ଚ୍ୟାନେଲ ମାଧ୍ୟମରେ ଏବଂ ପ୍ରତିଦିନ ହେଡଲାଇନ୍ସ ଓଡିଶାର ଖବର କାଗଜ ମଧ୍ୟ ପାଇପାରିବେ ।
Please visit our website https://headlinesodishatv.com for latest opinions and detailed news coverage.
Follow us on
Facebook: https://www.facebook.com/HeadlinesOdishatv
Twitter: https://twitter.com/HeadlinesOdisha
Website: https://headlinesodishatv.com
For Advertisements in Contact: 94375 93479
Please subscribe our FB Page - https://www.facebook.com/headlinesodisha.in/
ମାଲବାହୀ ଟ୍ରେନ ରେ ଲାଗିଲା ନିଆଁ // HEADLINES ODISHABy HEADLINES ODISHA | 9 views
शिखा ए शर्मा ने अपनी फैट टू स्लिम फ्रेंचाइजी को किया लॉन्च ll Divya Delhi News
Watch शिखा ए शर्मा ने अपनी फैट टू स्लिम फ्रेंचाइजी को किया लॉन्च ll Divya Delhi News With HD Quality
By Divya Delhi | 228 views
Zonal Level Sports Tournament organized by Gurukul Vidyalayas
Visit our Website : https://tv11news.com/
If any Secret information Please feel free to write to us or contacts us : +91 8142322214 OR +91 93908888606
* We will keep your personal information confidential.
www.tv11live.com
Email: tv11live@gmail.com
Watch Zonal Level Sports Tournament organized by Gurukul Vidyalayas With HD QualityBy TV11 LIVE | 136 views
झेंडीगेट च्या नाल साहब सवारी ट्रस्टचा वाढीव कर व शास्ती माफी , पत्रक ट्रस्ट कडे गुरुवारी सुपूर्द
झेंडीगेट येथील ,नाल साहब सवारी ट्रस्टला महानगरपालिकेने वाणिज्य प्रमाणे आकारलेला कर आणि त्यावर लावलेली शास्ती संकलित कर प्रभागाचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे आणि नगरसेविका मंगलताई लोखंडे आणि परेश लोखंडे यांच्या पाठपुराव्यामुळे माफ करण्यात आला. याबाबतचे पत्र नाल साहब सवारी ट्रस्टच्या पदाधिकार्यांकडे सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते, अमित मोहिते, गुलाम हुसेन, सय्यद अन्वर भाई, शफी बागवान ,विशाल वालकर, तारीक कुरेशी व इतरआदी उपस्थित होते. नाल साहब सवारी ट्रस्ट मध्ये धार्मिक कार्यक्रम, चालू असतात . त्यांचा व्यवसायिक वापर नसल्याने मनपाने चुकीच्या पद्धतीने संकलित कर आकारण्यात आला होता. वास्तविक पाहता मनपा अधिनियमन 132(ब) 1 प्रमाणे फक्त धार्मिक कार्य होत असलेल्या ठिकाणी अशा पद्धतीने कर आकारणी करता येत नाही. याबाबत मनपाकडे कायदेशिररित्या सातत्याने पाठपुरावा करुन चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेला कर मागे घेण्यात आला. या कायद्याप्रमाणे दर वर्षीप्रमाणे ५०८ रुपये देण्यात यावा असे पत्रक ट्रस्ट कडे सुपूर्द करण्यात आलेय. त्याचप्रमाणे नगरमधील कोणतेही धार्मिकस्थळ जसे मंदिर, मस्ज़िद, गुरुद्वारा, चर्च आदिंचा वापर जर व्यवसायिक होत नसले तर त्यांचाही कर कमी करण्यासाठी आमच्याशी किंवा मनपाशी संपर्क साधावा, त्यांना पूर्णपणे सहकार्य करू असे बोराटे यांनी आवाहन केले
#Breakingnews#metronews #ahmednagar #nagar #g1news
MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Pune, Mumbai, Maharashtra that launched in 2015. Metro group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News, Ahmednagar on Metronews
देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा MetronewsBy Metro News | 50 views
ईनेलो नेता अभय चौटाला ने प्रदेश सरकार पर साधा निशाना
सोनीपत पहुंचे अभय चौटाला ने सरकार पर जमकर निशाना साधा।
By PunjabKesari TV | 35548 views
Rahul-Athiya की शादी की रास्मों की तैयारियां शुरु
Rahul-Athiya की शादी की रास्मों की तैयारियां शुरु
#khabarfastnews #marriage #klrahul #athiyashetty #latestnews
Rahul-Athiya की शादी की रास्मों की तैयारियां शुरुBy Khabar Fast | 63 views
Lalu Prasad Yadav का ऐलान 2024 में Modi को हटाएंगे | हमें तानाशाह सरकार को हटाना है-Lalu Yadav |
Lalu Prasad Yadav का ऐलान 2024 में Modi को हटाएंगे | हमें तानाशाह सरकार को हटाना है-Lalu Yadav |
#LaluPrasadYadav #HindiNews | #BreakingNews | #Watch | #video |
Get paid membership : https://www.youtube.com/channel/UCBbpLKJLhIbDd_wX4ubU_Cw/join
DB LIVE APP : https://play.google.com/store/apps/details?id=dblive.tv.news.dblivetv.com
DB LIVE TV : http://dblive.tv/
SUBSCRIBE TO OUR CHANNEL: https://www.youtube.com/channel/UCBbpLKJLhIbDd_wX4ubU_Cw
DESHBANDHU : http://www.deshbandhu.co.in/
FACEBOOK : https://www.facebook.com/DBlivenews/
TWITTER : https://twitter.com/dblive15
ENTERTAINMENT LIVE : https://www.youtube.com/channel/UCyX4qQhpz8WQP2Iu7jzHGFQ
Sports Live : https://www.youtube.com/channel/UCHgCkbxlMRgMrjUtvMmBojg
Lalu Prasad Yadav का ऐलान 2024 में Modi को हटाएंगे | हमें तानाशाह सरकार को हटाना है-Lalu Yadav |By DB Live | 95 views
YuvaiTV: Power Speech of Sh. Arun Jaitley on FDI: 12.03.2012
Watch YuvaiTV: Power Speech of Sh. Arun Jaitley on FDI: 12.03.2012 With HD Quality
By Bharatiya Janata Party Delhi | 625 views
कश्मीर की क्या है हालत, देखिये इस रिपोर्ट में
कश्मीर की क्या है हालत, देखिये इस रिपोर्ट में
By Go News 24x7 India | 211 views
Metro News's
अहमदनगर महानगरपालिकेच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधीश्वर पुतळा अनावरण
#Breakingnews #metronews #ahmednagar #nagar #g1news #ahmednagarbreakingnews #politics #bjp #shivsena #congress #breakingnewsahmednagar #social #viral #viralvideo #ncp #rashtravadi
अहमदनगर महानगरपालिकेच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधीश्वर पुतळा अनावरण शहराचे आमदार संग्राम जगताप खासदार सुजय दादा विखे यांच्या पत्नी धनश्री विखे अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर रोहिणी शेंडगे महिला बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पा बोरुडे उपसभापती मीना चोपडा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक नगरसेविका अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होता
स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे म्हणाले की माझ्या कार्यकाळामध्ये प्रोफेसर चौकातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजन तसेच महापालिकेच्या आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा आणावरण माझ्या कार्यकाळामध्ये करण्याचेभाग्य मला लाभलं असून मी धन्य झालो आहे...
MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Pune, Mumbai, Maharashtra that launched in 2015. Metro group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News, Ahmednagar on Metronews
देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in
► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD2cAStRJ0j8w2lskGnoA
► Live updates on http://metronews.co.in/
► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/
► Follow us on Twitter: https://twiBy Metro News | 0 views
समाजवादी पार्टीचे महापालिकेच्या सभागृहाबाहेर भिक मांगो आंदोलन
#Breakingnews #metronews #ahmednagar #nagar #g1news #ahmednagarbreakingnews #politics #bjp #shivsena #congress #breakingnewsahmednagar #social #viral #viralvideo #ncp #rashtravadi
शहरातील बाजारपेठेतील भिंगारवाला चौकटी लालटाकी पर्यंतचा रस्ता लवकरात लवकर डांबरीकरणची त्वरित मंजुरी द्यावी समाजवादी पार्टी याची मागणी
भिंगारवाला चौक ते लाल टाकी या रस्ता लवकरात लवकर डांबरीकरण करावा या राष्ट्राकडे महापालिका जाणून-बुजून दुर्लक्ष करत आहे रस्त्याच्या डाग दुजीसाठी महापालिकेकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे समाजवादी पार्टीचे अजीम राजे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या सभागृहाबाहेर भिक मांगो आंदोलन करण्यात आलेली यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते
MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Pune, Mumbai, Maharashtra that launched in 2015. Metro group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News, Ahmednagar on Metronews
देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in
► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD2cAStRJ0j8w2lskGnoA
► Live updates on http://metronews.co.in/
► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/
► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha
► Circle us on G+: https://plus.google.com/+metronews
►https://www.youtube.com/metronews
All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.
Disclaimer: - This channel DOSTBy Metro News | 0 views
व्यापाऱ्यांवर दमबाजी झाल्याने व्यापाऱ्यांनी घाबरून आरोप माझ्यावर केले आहेत असा आरोप - दिलीप सातपुते
#Breakingnews #metronews #ahmednagar #nagar #g1news #ahmednagarbreakingnews #politics #bjp #shivsena #congress #breakingnewsahmednagar #social #viral #viralvideo #ncp #rashtravadi
अहमदनगर शहरातील मार्केट यार्ड मध्ये मोकळा भूखंडावर अनधिकृत पणे बांधलेल्या गाड्यांमधून संचालक मंडळाने मोठ्या प्रमाणात अपहार केल्याचा दावा शहर शिवसेनेचे दिलीप सातपुते यांनी केला होता त्या विषयावर त्यांनी आवाज उठवत न्यायालयामध्ये दाद मागितली त्यानंतर अनधिकृत असलेले गाळ्यांचे बांधकाम न्यायालयाने पाडण्याचा आदेश दिला...
परंतु दोन दिवसांपूर्वी दिलीप सातपुते यांच्या विरोधात फुलांच्या व्यापाऱ्यांनी एक आंदोलन केलं त्यामध्ये व्यापाऱ्यांनी दिलीप सातपुते यांच्यावर आरोप केला की ते आमचे गाळे पाडून आमच्या पोटावर मारत आहे परंतु यावर बोलताना शहर प्रमुख दिलीप सातपुते म्हणाले की माझे आणि व्यापाराचे कोणतेही भांडण नसून मी सदैव व्यापाऱ्यांच्या पाठीशी आहे तसेच शिवसेना ही व्यापाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे माझे भांडण आहे ते मोकळा भूखंडावर बांधकाम करून कोट्यवधी रुपयांचा उपहार केलेल्या संचालक मंडळाबरोबर त्यामुळे व्यापाऱ्यांनी केलेले आरोप हे खोटे असून व्यापाऱ्यांवर दमबाजी झाल्याने व्यापाऱ्यांनी घाबरून हे आरोप माझ्यावर केले आहेत असा आरोप शहर शिवसेनेचे दिलीप सातपुते यांनी केला
MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Pune, Mumbai, Maharashtra that launched in 2015. Metro group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News, Ahmednagar on Metronews
देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in
► For morBy Metro News | 0 views
Govt./PSU
Mr Bhupesh Baghel, CM, Chhattisgarh at #FICCIAGM
Mr Bhupesh Baghel, CM, Chhattisgarh in conversation with Dr Jyotsna Suri, Past President, FICCI at #FICCIAGM.
#FICCI #IndianEconomy #Economy #India
Watch Mr Bhupesh Baghel, CM, Chhattisgarh at #FICCIAGM With HD QualityBy FICCI India | 637243 views
NTPC Empowering through Self Employment Opportunities (Updated Version, 11.10.2019)
NTPC is the largest power generating company of India that also works towards enhancing and bringing qualitative changes in the communities around its projects. One of the key focus areas by which NTPC is bringing change in nearby communities is empowering women by providing them training in various areas for self employment .
This is story of Sridevi from Telangana- her transformation from a diligent housewife to a successful entrepreneur.
A success story of empowerment with help of NTPC’s CSR initiative.
Watch NTPC Empowering through Self Employment Opportunities (Updated Version, 11.10.2019) With HD QualityBy NTPC Limited | 7184784 views
India - USA Trade Statistics
Comparative Trade Statistics for the Years 2013 & 2014
(Top 25 Products)Watch India - USA Trade Statistics With HD QualityBy Indian Trade Portal | 467412 views
My interview with Jan Man India
Here is my interview with Shri Sudhir Raval on Jan Man India Channel.
Watch My interview with Jan Man India With HD QualityBy Mansukh Mandaviya | 819321 views
Launch of Gujarat Election Campaign in Ahmedabad
Launch of Gujarat Election Campaign in Ahmedabad.
#CongressNuKaamBoleChe
Declaration:
This video is an intellectual property belonging to the Indian National Congress. Please seek prior permission before using any part of this video in any form.
For more videos, subscribe to Congress Party channel: https://www.youtube.com/user/indiacongress
Follow Indian National Congress!
Follow the Indian National Congress on
Facebook: https://www.facebook.com/IndianNationalCongress
Twitter:https://twitter.com/INCIndia
Instagram: https://www.instagram.com/incindia/
YouTube: https://www.youtube.com/user/indiacongress
Follow Rahul Gandhi on
YouTube: https://www.youtube.com/c/rahulgandhi/
Facebook: https://www.facebook.com/rahulgandhi/
Twitter: https://twitter.com/rahulgandhi/
Instagram: https://www.instagram.com/rahulgandhi/
Launch of Gujarat Election Campaign in AhmedabadBy Indian National Congress | 170472 views
Robotic Process Automation is transforming businesses across the world
Robotic Process Automation enables users to create software robots, or #Bots, that can observe, mimic & execute repetitive, time consuming #Digital #business processes by studying human actions.
Watch the video to know how RPA is transforming #businesses.
#ArtificialIntelligence
Robotic Process Automation is transforming businesses across the worldBy CII | 207603 views
Trending Now
Daily Mirror
Jummah की नमाज को लेकर Kashi में Police Alert, चप्पे- चप्पे पर Force तैनात
#gyanvapicase #uttarpradesh #varanasi #policealert #jummah #Friday prayers
Jummah की नमाज को लेकर Kashi में Police Alert, चप्पे- चप्पे पर Force तैनात
#gyanvapicase #uttarpradesh #varanasi #policealert #jummah #Friday prayers #pictures #forces deployed #corner #regarding #Gyanvapi complex #policemen #Manduadih police station # in-chargeBharat Upadhyay #patrolled # Bansfatak area #security arrangements #Gyanvapi #Police Commissioner Mutha Ashok Jain #security #arrangements #sensitive places #experience #police #darshan puja started #Vyasji's basement #saint community #officials # Kashi Vidvat Parishad #performed #Gyan Talgriha #Gyan Talgrihnews #Committee #approved # five o'clock aarti # first aarti
Follow Us On:
Facebook : https://www.facebook.com/INDIALNV
Twitter : https://twitter.com/india_lnv
Instagram : https://www.instagram.com/lnv_india/Follow Us On:
Facebook : https://www.facebook.com/INDIALNV
Twitter : https://twitter.com/india_lnv
Instagram : https://www.instagram.com/lnv_india/
Jummah की नमाज को लेकर Kashi में Police Alert, चप्पे- चप्पे पर Force तैनातBy LNV India | 0 views
Manali Himachal Pradesh | टूरिज्म इंडस्ट्री में खुशी,जन-जीवन अस्त-व्यस्त, मनाली में भारी बर्फवारी
#manali #himachalpradeshnews #tourism #industry #disrupted #heavysnowfall #latestnews #breakingnews #news
Watch JAN TV on :
Tata Play DTH : 1185
Airtel DTH: 355
JIO Fiber: 1384
https://www.youtube.com/jantvindia/live
Make sure you subscribe to our channel and never miss a new video:
https://www.youtube.com/jantvindia
https://www.facebook.com/jantvindia
https://www.instagram.com/jantvindia/
https://twitter.com/JANTV2012
http://www.jantv.in
Jan TV Live | Hindi News LIVE 24X7 | Jan TV Live | Hindi news 24X7 LIVE
Jan TV | Hindi News Jan TV Live | Jan TV News | Jan TV Live
News Credit -VKJ
Manali Himachal Pradesh | टूरिज्म इंडस्ट्री में खुशी,जन-जीवन अस्त-व्यस्त, मनाली में भारी बर्फवारीBy JANTV RAJASTHAN | 0 views
Bikaner News | लोकसभा चुनाव को लेकर कांग्रेस की तैयारी, कार्यकर्ताओ से पार्टी प्रभारी ने की चर्चा
#bikanernews #preparations #loksabhaelections #partyincharge #discussed #latestnews #breakingnews #news
Watch JAN TV on :
Tata Play DTH : 1185
Airtel DTH: 355
JIO Fiber: 1384
https://www.youtube.com/jantvindia/live
Make sure you subscribe to our channel and never miss a new video:
https://www.youtube.com/jantvindia
https://www.facebook.com/jantvindia
https://www.instagram.com/jantvindia/
https://twitter.com/JANTV2012
http://www.jantv.in
Jan TV Live | Hindi News LIVE 24X7 | Jan TV Live | Hindi news 24X7 LIVE
Jan TV | Hindi News Jan TV Live | Jan TV News | Jan TV Live
News Credit -VKJ
Bikaner News | लोकसभा चुनाव को लेकर कांग्रेस की तैयारी, कार्यकर्ताओ से पार्टी प्रभारी ने की चर्चाBy JANTV RAJASTHAN | 0 views