latest update : loksabha election aurangabad constituency result 2019

প্ৰকাশিত হৈছে: Oct 12, 2019
96 মতামত

latest update AIN news : loksabha election aurangabad constituency result 2019
औरंगाबाद लोकसभा निवडणूक निकाल

Watch latest update : loksabha election aurangabad constituency result 2019 With HD Quality

#breakingnews  #LokSabha  #ELECTION  #maharashtra  #newsupdate  #Aurangabad  #aurangabadnews  #Result2019  #ainnews  #mahrathinews  #loksabhaelectionaurangabadconstituencyresult2019  #constituencyresult2019  


বিভাগ:

বাতৰি

<iframe src="https://veblr.com/embed/361b9d977e39c1/latest-update-loksabha-election-aurangabad-constituency-res?autoplay=true&autoplaynext=true" class="strobemediaplayback-video-player" type="text/html" width="640" height="384" scrolling="no" frameborder="0" allowfullscreen></iframe>

AIN News TV's

  • Maharashtra SSC Result 2023 : राज्याचा 10 वीचा निकाल 93.83 टक्के, यंदा कुणी मारली बाजी?

    राज्यातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे देखील लक्ष लागले होते. दरम्यान आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांने घेतलेल्या इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली असल्याचे पाहायला मिळाले तर राज्यातील इयत्ता दहावीचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. राज्यात नागपूर विभागाचा सर्वात कमी 92.49% तर कोकण विभागाने 98.11% मार्क मिळवत अव्वल स्थान पटकावलं आहे.

    विभाग निहाय निकाल

    पुणे 95.64%
    मुंबई 93.66%
    औरंगाबाद 93.23%
    नाशिक 92.22%
    कोल्हापूर 96.73%
    अमरावती 93.22%
    लातूर 92.66%
    नागपूर 92.05%
    कोकण 98. 11%

    Maharashtra SSC Result 2023 : राज्याचा 10 वीचा निकाल 93.83 टक्के, यंदा कुणी मारली बाजी?

    দ্বাৰা AIN News TV | 557 মতামত

  • “आमचं ठरलंय, अजित पवार यांचं सूचक विधान; “आगामी निवडणूका आम्ही…”

    आगामी निवडणुकांवरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. तुम्ही काळजी करू नका, “आमचं ठरलंय, आगामी निवडणूका महाविकास आघाडी म्हणून लढवणार आहोत”, असं अजित पवार म्हणाले आहेत. “राष्ट्रवादी काँग्रेमध्ये विलास लांडे हे आमदार होते, त्यांना मी महापौर केलं होतं. खासदारकीची उमेदवारी दिली होती, मात्र त्यांना अपयश आलं होतं. आता त्यांनी काही गोळाबेरीज केली असेल, आता तिथे अमोल कोल्हे आहेत. कोल्हे काय म्हणाले मी ऐकल आहे. हा आमचा घरातला प्रश्न. ४८ जागा कुठल्या पक्षाला जाणार ते आधी ठरेल. उमेदवार तोडीस तोड लढेल का याची चाचपणी व्हावी अशी मागणी आहे. अजून एक वर्ष, आम्ही आधी तयारीला लागलो”, असं अजित पवार म्हणाले.

    “आमचं ठरलंय, अजित पवार यांचं सूचक विधान; “आगामी निवडणूका आम्ही…”

    দ্বাৰা AIN News TV | 103 মতামত

  • काँग्रेसच्या आढावा बैठकीत काय चर्चा झाली? अशोक चव्हाण यांनी माहिती देत म्हणाले…

    काँग्रेसची लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण उपस्थित होते.या बैठकीत नेमकं कशावर चर्चा झाली यासंदर्भात अशोक चव्हाण यांनी माहिती दिली आहे. “जिथे ज्याची ताकद त्यालाच जागा मिळावी ही काँग्रेसची भूमिका असल्याचं” अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे. तसेच जनतेचे मुद्दे घेऊन काँग्रेस निवडणुकांना सामोरं जाणार आहे, आणि कुठल्या जागांवर दावा करायचा याबाबत काँग्रेसच्या बैठकीत चर्चा झाल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे.

    काँग्रेसच्या आढावा बैठकीत काय चर्चा झाली? अशोक चव्हाण यांनी माहिती देत म्हणाले…

    দ্বাৰা AIN News TV | 96 মতামত

Govt./PSU

Daily Mirror