साईदीप हॉस्पिटलमध्ये धनवडेंची गुंतागुंतीची हृदयरोग शस्त्रक्रिया पार

वर प्रकाशित: May 8, 2021
70 दृश्ये

कांताराम धनवडे या रुग्णाची नगरमधील साईदीप हॉस्पिटलमध्ये हृदयाची शस्त्रक्रिया पार पडली. त्यांच्या हृदयाला होल असल्याने डॉक्टरांनी सांगितले जगातल्या कुठल्याही डॉक्टर कडे गेला तरीही सर्जरी होऊ शकणार नाही. परंतु साईदीप हॉस्पिटलमध्ये आल्यावर डॉ.संदीप तडस यांनी त्यांची शस्त्रक्रिया केली. साईदीप हॉस्पिटल मध्ये येण्याअगोदर धनवडे यांनी दुखणे अंगावर काढलं. त्यांना दोन महिन्यापूर्वी छातीत होल असल्याचे निदान झाल्यामुळे त्यांना छातीमध्ये आणि पाठी मध्ये त्रास होऊ लागला. सातारा , पुणे अशा ठिकणी फिरेस्तोवर त्यांच्या हृदयाचे होल मोठे झाले होते . पूर्ण शरीरामध्ये पाणी जमा झाले होते, त्यामुळेपुण्यातील डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यास नकार दिला. धनवडे महाबळेश्वर चे असल्याने आणि तेथील जवळपास नऊ जणांचे बायपास आणि एन्जोप्लास्टी अहमदनगर येथील साईदीप हॉस्पिटल मध्ये झालेले होते. त्यामुळे गावकऱ्यांच्या सल्ल्यानुसार ते नगरला साईदीप हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. साईदीप हॉस्पिटल मध्ये पोहोचल्यानंतर रुग्णावरती त्वरित उपचार करणे सुरु केले .दोन्ही पायामध्ये पाणी झाल्या कारणामुळे त्यांना ॲडमिट करावे लागले. पेशंटच्या आजाराची तत्परता लक्षात घेऊन त्यांच्या पायाचे जवळपास पंधरा लिटर पाणी काढले गेले उपचार फार तत्परतेने चालू केले गेले. रुग्णाची बीपी व शुगर नॉर्मल असल्याकारणाने डॉक्टर किरण दीपक जे आंतरराष्ट्रीय स्तरावर वरील उत्कृष्ट दर्जाचे कार्डिओलॉजिस्ट असल्याकारणाने त्यांनी बीपी व शुगर नॉर्मल होण्यासाठी आम्हाला सहा आठवडे काही गोळ्या औषध लिहून दिले. गोळ्या औषधनी तब्येती मध्ये स्थिरता येत गेली .नॉर्मल बीपी व शुगर सहा आठवड्यामध्ये झाल्यामुळे त्यांचे ऑपरेशन डॉक्टर किरण दीपक आणि डॉक्टर तडस यांनी केले. . ऑपरेशन केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांमध्ये धनवडे व्यवस्थित बोलायला लागले आणि नंतर आठ दिवसांमध्ये त्यांची तब्येत चांगली प्रतिसाद देऊ लागली. ज्या पेशंटची ची गॅरंटी कोणीच देत नव्हता तिथे साईदीप हॉस्पिटल मधील डॉक्टर दीपक किरण यांनी धनवडेंना नवीन जीवन दिले. यासाठी धनवडे कुटुंबीयांनी आभार साईदीप हॉस्पिटलचे आभार मानले. विशेष म्हणजे हे ऑपरेशन महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना मार्फत करण्यात आलं.अशी माहिती कुटुंबीयांनी दिली.

MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednaga

#न्यूज  #News  #india  #CHANNEL  #marathi  #rahul  #Updates  #MetroNews  #pune  #Ahmednagar  #PAWAR  #Rohit  #राहुल  #Vikhe  #MetroRail  #विखे  #पवार  #मराठी  #पुणे  #Nagar  #jamkhed  #अहमदनगर  #नगर  #pathardi  #जगताप  #karjat  #PUNElive  #जामखेड  #कर्जत  #पाथर्डी  #रोहित  #ahmednagarlive  


वर्ग:

बातम्या

<iframe src="https://veblr.com/embed/361493987833c1/punemetro-news-update-30-apr-2021?autoplay=true&autoplaynext=true" class="strobemediaplayback-video-player" type="text/html" width="640" height="384" scrolling="no" frameborder="0" allowfullscreen></iframe>
  • पुढील

    विश्व हिंदी दिवस का किया आयोजन | BIHAR | BULLETIN | KKD NEWS LIVE

    #samastipur #bihar #hindidivas #KKDNEWS #UttarPradesh #Bihar #Jharkhand #Madhyapradesh #Uttarakhand #PoliticalNews #BollywoodNews #kkdnewslive


    आवयश्कता है... सभी जिलो में ब्यूरो चीफ ,मंडल प्रभारी ,जिला संवादाता ,तहसील संवादाता"
    ????????AVAILABLE ON:-JIO TV,JIO FIBER CHANNEL NO.1080,FACEBOOK LIVE,YOUTUBE LIVE,TWITTER,INSTRAGRAM,OTHER OTT PLATFORM????????
    आप KKD लाइव एप्लिकेशन पर अपने व्यासायिक विज्ञापन और प्रचार प्रसार भी करवा सकते हैं..

    आप KKD लाइव एप्लिकेशन पर अपने व्यासायिक विज्ञापन और प्रचार प्रसार भी करवा सकते हैं..

    Contact Us : 8052152537, 8922042333, 7235099723
    Email : kkdnewslive@gmail.com
    Website : www.khabrokiduniya.co.in www.khabrokiduniya.in
    Facebook : https://www.facebook.com/khabrokiduniya
    Twitter : https://twitter.com/news_kkd
    Instagram : https://www.instagram.com/kkdnewslive

    विश्व हिंदी दिवस का किया आयोजन | BIHAR | BULLETIN | KKD NEWS LIVE

    च्या कडून khabro ki duniya | 12 दृश्ये

  • స్దానిక అయ్యప్ప దేవాలయం నుండి MRF కార్మికులతో భారీ భైక్ ర్యాలీతో

    For more New Updates & Latest Articles visit our website
    https://www.hindutv.co.inWatch స్దానిక అయ్యప్ప దేవాలయం నుండి MRF కార్మికులతో భారీ భైక్ ర్యాలీతో With HD Quality

    च्या कडून H9 NEWS | 1463 दृश्ये

  • Mr David McmillanGrundfoss

    Watch Mr David McmillanGrundfoss With HD Quality

    च्या कडून CII | 560 दृश्ये

  • રાજસ્થાનમાં મંત્રીમંડળનો શપથસમારોહ

    #Mantavyanews #Rajasthan #TopTodaynews


    Mantavya News is a Gujarati News channel and Website. A Digital Publication: an Intersection of News & Entertainment.

    =========================

    Social Media Platforms:

    YouTube LIVE: http://tiny.cc/3bg07y
    YouTube Channel: https://www.youtube.com/channel/UCx6u0Lpm6diTjvxLtMEkMWA
    Facebook: https://www.facebook.com/mantavyanews
    Twitter: https://twitter.com/mantavyanews
    Instagram: https://www.instagram.com/mantavyanews
    Mantavya News App: http://tiny.cc/2ag07y
    Website: https://mantavyanews.com/

    રાજસ્થાનમાં મંત્રીમંડળનો શપથસમારોહ

    च्या कडून Mantavya News | 61 दृश्ये

  • रांची__CM हेमन्त सोरेन ने आज वर्चुअल माध्यम से सात नए पीएसए ऑक्सीजन प्लान्ट का उद्घाटन किया !

    #INN24 NEWS #LATESTNEWS #CGNEWS #NATIONAL NEWS

    INN24 News is a division of Orbit Media Group which is associated with Social Media Industry and its main Aim is to be voice of common man and is continuously working from 21/10/2016. INN24 news is a web portal and YouTube channel based in Capital of Chhattisgarh i.e. Raipur. Channels provides regional news of Chhattisgarh and have also covered Madhya Pradesh, Jharkhand, Maharashtra, Rajasthan and Bihar besides we have also a sharp eye in National, International, Sports and other news of viewers Interest.
    INN24 News is leading online news channel in Chhattisgarh. We are covering every aspect of society in the way of politics, crime, industry, business and providing a solid and impact full content to our reader and viewers. We are having a million page views and approx. 30 thousand social media followers which will definitely help your business to grow.

    Follow us:
    YouTube: https://www.youtube.com/results?search_query=inn24+news
    Facebook: https://www.facebook.com/inn24news/
    Twitter: https://twitter.com/INN24_News
    INN24 Website: https://inn24news.in/

    रांची__CM हेमन्त सोरेन ने आज वर्चुअल माध्यम से सात नए पीएसए ऑक्सीजन प्लान्ट का उद्घाटन किया !

    च्या कडून INN24 | 39 दृश्ये

  • सीवान मे कन्हैया मिश्रा बुरी तरह घायल होगये।

    If any Secret information Please feel free to write to us or contacts us : +91 8142322214 OR +91 93908888606
    * We will keep your personal information confidential.

    www.tv11live.com
    Email: tv11live@gmail.com

    Watch सीवान मे कन्हैया मिश्रा बुरी तरह घायल होगये। With HD Quality

    च्या कडून TV11 LIVE | 212 दृश्ये

  • Slogans | Against | Rajiv Bindal | Sirmaur |

    Nahan : Villagers shouted slogans against MLA Dr. Rajiv Bindal in Rampur-Bharpur Panchayat of Nahan Assembly constituency of Sirmaur district. At the same time, the Congress also accused the MLA of violating the Election Code of Conduct here and demanded strict action in this matter from the administration. BJP MLA Dr. Rajiv Bindal, while denying the charge of campaigning.
    ..................................................
    #RajivBindal #nahan #Congress #HimachalNews #HimachalPradesh #HimachalAbhiAbhi #LatestNews

    Official website: https://himachalabhiabhi.com/

    Download Himachal Abhi Abhi Mobile app.... http://tiny.cc/yvph6y

    Download Himachal Abhi Abhi iphone app.... https://apple.co/2sURZ8a

    Subscribe To Our Channel: .... https://bit.ly/2Rk944x

    Like us on Facebook page... https://www.facebook.com/himachalabhinews/

    Follow us on Twitter ..... https://twitter.com/himachal_abhi

    Follow us on Instagram... https://www.instagram.com/himachalabhiabhi/

    Slogans | Against | Rajiv Bindal | Sirmaur |

    च्या कडून Himachal Abhi Abhi | 46 दृश्ये

  • महानगर न्यूज - कार्तिकी एकादशीनिमित्त जामखेड ते पंढरपुर पायी दिंडीचे प्रस्थान

    माजी जि.प.सदस्य दिलीप बाफना यांचे सहकार्य

    Watch महानगर न्यूज - कार्तिकी एकादशीनिमित्त जामखेड ते पंढरपुर पायी दिंडीचे प्रस्थान With HD Quality

    च्या कडून Mahanagar News Ahmednagar | 377 दृश्ये

  • Ahmedabad: વહેલી સવારથી ડ્રાઇવ થ્રુ વેક્સિન લેવા લાઇન લાગી | Drive Thru Vaccine

    #Mantavyanews #Gujarat #TopNewsToday


    Mantavya News is a Gujarati News channel and Website. A Digital Publication: an Intersection of News & Entertainment.

    =========================

    Social Media Platforms:

    YouTube LIVE: http://tiny.cc/3bg07y
    YouTube Channel: https://www.youtube.com/channel/UCx6u0Lpm6diTjvxLtMEkMWA
    Facebook: https://www.facebook.com/mantavyanews
    Twitter: https://twitter.com/mantavyanews
    Instagram: https://www.instagram.com/mantavyanews
    Mantavya News App: http://tiny.cc/2ag07y
    Website: https://mantavyanews.com/

    Ahmedabad: વહેલી સવારથી ડ્રાઇવ થ્રુ વેક્સિન લેવા લાઇન લાગી | Drive Thru Vaccine

    च्या कडून Mantavya News | 382 दृश्ये

Metro News's

  • अहमदनगर महानगरपालिकेच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधीश्वर पुतळा अनावरण

    #Breakingnews #metronews #ahmednagar #nagar #g1news #ahmednagarbreakingnews #politics #bjp #shivsena #congress #breakingnewsahmednagar #social #viral #viralvideo #ncp #rashtravadi
    अहमदनगर महानगरपालिकेच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधीश्वर पुतळा अनावरण शहराचे आमदार संग्राम जगताप खासदार सुजय दादा विखे यांच्या पत्नी धनश्री विखे अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर रोहिणी शेंडगे महिला बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पा बोरुडे उपसभापती मीना चोपडा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक नगरसेविका अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होता
    स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे म्हणाले की माझ्या कार्यकाळामध्ये प्रोफेसर चौकातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजन तसेच महापालिकेच्या आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा आणावरण माझ्या कार्यकाळामध्ये करण्याचेभाग्य मला लाभलं असून मी धन्य झालो आहे...




    MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Pune, Mumbai, Maharashtra that launched in 2015. Metro group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News, Ahmednagar on Metronews

    देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in


    ► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD2cAStRJ0j8w2lskGnoA

    ► Live updates on http://metronews.co.in/

    ► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

    ► Follow us on Twitter: https://twi

    च्या कडून Metro News | 11 दृश्ये

  • समाजवादी पार्टीचे महापालिकेच्या सभागृहाबाहेर भिक मांगो आंदोलन

    #Breakingnews #metronews #ahmednagar #nagar #g1news #ahmednagarbreakingnews #politics #bjp #shivsena #congress #breakingnewsahmednagar #social #viral #viralvideo #ncp #rashtravadi
    शहरातील बाजारपेठेतील भिंगारवाला चौकटी लालटाकी पर्यंतचा रस्ता लवकरात लवकर डांबरीकरणची त्वरित मंजुरी द्यावी समाजवादी पार्टी याची मागणी

    भिंगारवाला चौक ते लाल टाकी या रस्ता लवकरात लवकर डांबरीकरण करावा या राष्ट्राकडे महापालिका जाणून-बुजून दुर्लक्ष करत आहे रस्त्याच्या डाग दुजीसाठी महापालिकेकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे समाजवादी पार्टीचे अजीम राजे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या सभागृहाबाहेर भिक मांगो आंदोलन करण्यात आलेली यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते




    MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Pune, Mumbai, Maharashtra that launched in 2015. Metro group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News, Ahmednagar on Metronews

    देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in


    ► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD2cAStRJ0j8w2lskGnoA

    ► Live updates on http://metronews.co.in/

    ► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

    ► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

    ► Circle us on G+: https://plus.google.com/+metronews

    ►https://www.youtube.com/metronews

    All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.

    Disclaimer: - This channel DOST

    च्या कडून Metro News | 7 दृश्ये

  • व्यापाऱ्यांवर दमबाजी झाल्याने व्यापाऱ्यांनी घाबरून आरोप माझ्यावर केले आहेत असा आरोप - दिलीप सातपुते

    #Breakingnews #metronews #ahmednagar #nagar #g1news #ahmednagarbreakingnews #politics #bjp #shivsena #congress #breakingnewsahmednagar #social #viral #viralvideo #ncp #rashtravadi
    अहमदनगर शहरातील मार्केट यार्ड मध्ये मोकळा भूखंडावर अनधिकृत पणे बांधलेल्या गाड्यांमधून संचालक मंडळाने मोठ्या प्रमाणात अपहार केल्याचा दावा शहर शिवसेनेचे दिलीप सातपुते यांनी केला होता त्या विषयावर त्यांनी आवाज उठवत न्यायालयामध्ये दाद मागितली त्यानंतर अनधिकृत असलेले गाळ्यांचे बांधकाम न्यायालयाने पाडण्याचा आदेश दिला...
    परंतु दोन दिवसांपूर्वी दिलीप सातपुते यांच्या विरोधात फुलांच्या व्यापाऱ्यांनी एक आंदोलन केलं त्यामध्ये व्यापाऱ्यांनी दिलीप सातपुते यांच्यावर आरोप केला की ते आमचे गाळे पाडून आमच्या पोटावर मारत आहे परंतु यावर बोलताना शहर प्रमुख दिलीप सातपुते म्हणाले की माझे आणि व्यापाराचे कोणतेही भांडण नसून मी सदैव व्यापाऱ्यांच्या पाठीशी आहे तसेच शिवसेना ही व्यापाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे माझे भांडण आहे ते मोकळा भूखंडावर बांधकाम करून कोट्यवधी रुपयांचा उपहार केलेल्या संचालक मंडळाबरोबर त्यामुळे व्यापाऱ्यांनी केलेले आरोप हे खोटे असून व्यापाऱ्यांवर दमबाजी झाल्याने व्यापाऱ्यांनी घाबरून हे आरोप माझ्यावर केले आहेत असा आरोप शहर शिवसेनेचे दिलीप सातपुते यांनी केला




    MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Pune, Mumbai, Maharashtra that launched in 2015. Metro group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News, Ahmednagar on Metronews

    देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in


    ► For mor

    च्या कडून Metro News | 4 दृश्ये

Govt./PSU

Daily Mirror

  • Jummah की नमाज को लेकर Kashi में Police Alert, चप्पे- चप्पे पर Force तैनात

    #gyanvapicase #uttarpradesh #varanasi #policealert #jummah #Friday prayers
    Jummah की नमाज को लेकर Kashi में Police Alert, चप्पे- चप्पे पर Force तैनात
    #gyanvapicase #uttarpradesh #varanasi #policealert #jummah #Friday prayers #pictures #forces deployed #corner #regarding #Gyanvapi complex #policemen #Manduadih police station # in-chargeBharat Upadhyay #patrolled # Bansfatak area #security arrangements #Gyanvapi #Police Commissioner Mutha Ashok Jain #security #arrangements #sensitive places #experience #police #darshan puja started #Vyasji's basement #saint community #officials # Kashi Vidvat Parishad #performed #Gyan Talgriha #Gyan Talgrihnews #Committee #approved # five o'clock aarti # first aarti


    Follow Us On:

    Facebook : https://www.facebook.com/INDIALNV

    Twitter : https://twitter.com/india_lnv

    Instagram : https://www.instagram.com/lnv_india/Follow Us On:

    Facebook : https://www.facebook.com/INDIALNV

    Twitter : https://twitter.com/india_lnv

    Instagram : https://www.instagram.com/lnv_india/

    Jummah की नमाज को लेकर Kashi में Police Alert, चप्पे- चप्पे पर Force तैनात

    च्या कडून LNV India | 86 दृश्ये

  • सरकार के खिलाफ सड़कों पर उतरे हजारों लोग | Ladakh Protest: Leh | Statehood State की मांग | #dblive

    Modi Sarkar के खिलाफ सड़कों पर उतरे हजारों लोग | Jammu and Kashmir | Breaking News | #dblive

    #HindiNews | #BreakingNews | #Watch | #video |

    Get paid membership : https://www.youtube.com/channel/UCBbpLKJLhIbDd_wX4ubU_Cw/join
    DB LIVE APP : https://play.google.com/store/apps/details?id=dblive.tv.news.dblivetv.com
    DB LIVE TV : http://dblive.tv/
    SUBSCRIBE TO OUR CHANNEL: https://www.youtube.com/channel/UCBbpLKJLhIbDd_wX4ubU_Cw
    DESHBANDHU : http://www.deshbandhu.co.in/
    FACEBOOK : https://www.facebook.com/DBlivenews/
    TWITTER : https://twitter.com/dblive15
    ENTERTAINMENT LIVE : https://www.youtube.com/channel/UCyX4qQhpz8WQP2Iu7jzHGFQ
    Sports Live : https://www.youtube.com/channel/UCHgCkbxlMRgMrjUtvMmBojg

    सरकार के खिलाफ सड़कों पर उतरे हजारों लोग | Ladakh Protest: Leh | Statehood State की मांग | #dblive

    च्या कडून DB Live | 143 दृश्ये

  • BJP MLA Ganpat Gaikwad ने Eknath Shinde Shiv Sena Leader Mahesh Gaikwad को थाने के अंदर मारी गोलियां

    #ganpatgaikwad #maheshgaikwad #eknathshinde

    गोलियों की तड़तड़ाहट... भागते... जान बचाते लोग.... बीजेपी नेता की आंखों में खून सवार... ये वीडियो कहीं और का नहीं बल्कि बीजेपी के नेतृत्व में बनी एकनाथ शिंदे सरकार के महाराष्ट्र राज्य का है... गोलियां मारने वाला कोई और नहीं बल्कि मौजूदा विधायक और बीजेपी का प्रतिष्ठित नेता है... सत्ता की हनक ऐसी कि थाने के अंदर गोलियां दाग रहा है...

    Subscribe to our YouTube channel: https://bit.ly/PunjabKesariTV

    Also, Watch ►
    Latest News & Updates ► https://bit.ly/PunjabKesariTVLatestNews
    Latest News On Jammu & Kashmir ► https://bit.ly/JammuKashmirNews
    Delhi News Updates | Punjab Kesari TV ► https://bit.ly/LatestDelhiNewsUpdates
    Latest Updates On West Bengal ► https://bit.ly/LatestWestBengalNews
    Viral Videos | Punjab Kesari TV ► https://bit.ly/LatestViralVideos
    Punjab Kesari National | Latest News & Updates ► https://bit.ly/LatestNationalNews
    Exclusive Interviews ► https://bit.ly/PunjabKesariTV-ExclusiveInterviews
    Russia Ukraine Crisis Live Updates ► https://bit.ly/UkraineRussiaCrisisUpdates
    Latest Updates On International News ► https://bit.ly/LatestInternationalNews

    Follow us on Twitter: https://twitter.com/punjabkesari
    Like us on FB: https://www.facebook.com/Pkesarionline/

    BJP MLA Ganpat Gaikwad ने Eknath Shinde Shiv Sena Leader Mahesh Gaikwad को थाने के अंदर मारी गोलियां

    च्या कडून PunjabKesari TV | 106 दृश्ये