स्पेशल - रिपोर्ट -नासीर पठाण. प्रिवेडींग, पोस्टवेडींग, फोटोसुटसाठी पर्यटक अहिल्यादेवीच्या जन्मभूमीत

Published on: Jan 21, 2022
59 views

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जन्मभूमीत शिल्पसृष्टी व बगीचामधील विविध पुरातन काळातील मुर्ती तसेच देखावे व तेथून जवळून वाहणारी सिना नदीवर असलेल्या बंधा-याचे खोलीकरण व रूंदीकरणामुळे झाल्याने पाणीसाठ्यात झालेली वाढ यामुळे चोंडीच्या सौंदर्यात भर पडली असल्याने पर्यटकांना भुरळ घातली आहे. यामुळे याठिकाणी प्रि वेडींग, पोस्ट वेडींग, फॅमिली फोटोशुट, कपल फोटो व सेल्फी पॉंईट यासाठी पर्यटक अहिल्यादेवीच्या भुमित येत असल्याने रोजगाराचे साधने वाढत आहे.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मगाव चोंडी हे वेड्याभाबळीने वेढलेले होते. माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांनी या पावनभुमित १९९५ पासून विकासाची मुहूर्तमेढ रोवली व ख-या अर्थाने विकासाला सुरुवात झाली. अहिल्यादेवीच्या जीवनावरील शिल्पसृष्टी, २५ फुट उंचीचा अहिल्यादेवींचा पुतळा व उद्यानमधील विविध झाडे पुरातन काळातील मुर्ती, देखावे व पर्यटनाचा दर्जा यामुळे यापूर्वी शालेय सहली व पर्यटक येत असे परंतु दोन वर्षांपासून कोरोना प्रादुर्भामुळे पर्यटक दुर्मिळ झाले आहे.
अहिल्यादेवीच्या मंदीराशेजारील बगीच्या शेजारून सिनानदी वाहते. या नदीवर बंधारा आहे त्यामुळे थोडाफार पाणीसाठा होतो व तो जानेवारी अखेर तळ गाठतो. या नदीचे गांभीर्य ओळखून आ. रोहीत पवार यांनी कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून जलसंधारणसाठी मागील वर्षी या सिनानदीचे खोलीकरण व रूंदीकरण दोन्ही बाजूंनी करताना ५० हजार मेट्रिक टन गाळ काढून तो चोंडी, पिंपरखेड, हळगाव व गिरवली गावातील शेतकऱ्यांना शेतात टाकला यामुळे शेती सुपीक झाली व नदीचे पात्र दुप्पट वाढले यामुळे नदीला धरणाचे स्वरूप आले आहे.
नदीवर असलेल्या पुलाच्या खालील भागाला पाणी टेकले असल्याने ते हाताला लागत आहे. तसेच अथांग पाणी पसरल्याने व सुशोभीकरण केले आहे. अहिल्यादेवीची शिल्पसृष्टी, पुतळा व बगीचा याबरोबरच सिना नदीवरील अथांग पाण्यामुळे ३०० हेक्टर क्षेत्र बागायतखाली येत आहे .
#Breakingnews#metronews #ahmednagar #nagar #g1news

MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Pune, Mumbai, Maharashtra that launched in 2015. Metro group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories,

#न्यूज  #News  #breakingnews  #Politics  #india  #ACCIDENT  #CHANNEL  #marathi  #rahul  #Updates  #MetroNews  #pune  #how  #Ahmednagar  #PAWAR  #Rohit  #राहुल  #Vikhe  #MetroRail  #विखे  #पवार  #मराठी  #पुणे  #Nagar  #jamkhed  #अहमदनगर  #नगर  #pathardi  #जगताप  #karjat  #PUNElive  #जामखेड  #कर्जत  #पाथर्डी  #रोहित  #ahmednagarlive  

Category:

News

<iframe src="https://veblr.com/embed/3118979e7931ca/metronews-news-update-21-jan-2022?autoplay=true&autoplaynext=true" class="strobemediaplayback-video-player" type="text/html" width="640" height="384" scrolling="no" frameborder="0" allowfullscreen></iframe>

Metro News's

  • अहमदनगर महानगरपालिकेच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधीश्वर पुतळा अनावरण

    #Breakingnews #metronews #ahmednagar #nagar #g1news #ahmednagarbreakingnews #politics #bjp #shivsena #congress #breakingnewsahmednagar #social #viral #viralvideo #ncp #rashtravadi
    अहमदनगर महानगरपालिकेच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधीश्वर पुतळा अनावरण शहराचे आमदार संग्राम जगताप खासदार सुजय दादा विखे यांच्या पत्नी धनश्री विखे अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर रोहिणी शेंडगे महिला बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पा बोरुडे उपसभापती मीना चोपडा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक नगरसेविका अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होता
    स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे म्हणाले की माझ्या कार्यकाळामध्ये प्रोफेसर चौकातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजन तसेच महापालिकेच्या आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा आणावरण माझ्या कार्यकाळामध्ये करण्याचेभाग्य मला लाभलं असून मी धन्य झालो आहे...

    MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Pune, Mumbai, Maharashtra that launched in 2015. Metro group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News, Ahmednagar on Metronews

    देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

    ► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD2cAStRJ0j8w2lskGnoA

    ► Live updates on http://metronews.co.in/

    ► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

    ► Follow us on Twitter: https://twi

    By Metro News | 54 views

  • समाजवादी पार्टीचे महापालिकेच्या सभागृहाबाहेर भिक मांगो आंदोलन

    #Breakingnews #metronews #ahmednagar #nagar #g1news #ahmednagarbreakingnews #politics #bjp #shivsena #congress #breakingnewsahmednagar #social #viral #viralvideo #ncp #rashtravadi
    शहरातील बाजारपेठेतील भिंगारवाला चौकटी लालटाकी पर्यंतचा रस्ता लवकरात लवकर डांबरीकरणची त्वरित मंजुरी द्यावी समाजवादी पार्टी याची मागणी

    भिंगारवाला चौक ते लाल टाकी या रस्ता लवकरात लवकर डांबरीकरण करावा या राष्ट्राकडे महापालिका जाणून-बुजून दुर्लक्ष करत आहे रस्त्याच्या डाग दुजीसाठी महापालिकेकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे समाजवादी पार्टीचे अजीम राजे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या सभागृहाबाहेर भिक मांगो आंदोलन करण्यात आलेली यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते

    MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Pune, Mumbai, Maharashtra that launched in 2015. Metro group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News, Ahmednagar on Metronews

    देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

    ► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD2cAStRJ0j8w2lskGnoA

    ► Live updates on http://metronews.co.in/

    ► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

    ► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

    ► Circle us on G+: https://plus.google.com/+metronews

    ►https://www.youtube.com/metronews

    All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.

    Disclaimer: - This channel DOST

    By Metro News | 19 views

  • व्यापाऱ्यांवर दमबाजी झाल्याने व्यापाऱ्यांनी घाबरून आरोप माझ्यावर केले आहेत असा आरोप - दिलीप सातपुते

    #Breakingnews #metronews #ahmednagar #nagar #g1news #ahmednagarbreakingnews #politics #bjp #shivsena #congress #breakingnewsahmednagar #social #viral #viralvideo #ncp #rashtravadi
    अहमदनगर शहरातील मार्केट यार्ड मध्ये मोकळा भूखंडावर अनधिकृत पणे बांधलेल्या गाड्यांमधून संचालक मंडळाने मोठ्या प्रमाणात अपहार केल्याचा दावा शहर शिवसेनेचे दिलीप सातपुते यांनी केला होता त्या विषयावर त्यांनी आवाज उठवत न्यायालयामध्ये दाद मागितली त्यानंतर अनधिकृत असलेले गाळ्यांचे बांधकाम न्यायालयाने पाडण्याचा आदेश दिला...
    परंतु दोन दिवसांपूर्वी दिलीप सातपुते यांच्या विरोधात फुलांच्या व्यापाऱ्यांनी एक आंदोलन केलं त्यामध्ये व्यापाऱ्यांनी दिलीप सातपुते यांच्यावर आरोप केला की ते आमचे गाळे पाडून आमच्या पोटावर मारत आहे परंतु यावर बोलताना शहर प्रमुख दिलीप सातपुते म्हणाले की माझे आणि व्यापाराचे कोणतेही भांडण नसून मी सदैव व्यापाऱ्यांच्या पाठीशी आहे तसेच शिवसेना ही व्यापाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे माझे भांडण आहे ते मोकळा भूखंडावर बांधकाम करून कोट्यवधी रुपयांचा उपहार केलेल्या संचालक मंडळाबरोबर त्यामुळे व्यापाऱ्यांनी केलेले आरोप हे खोटे असून व्यापाऱ्यांवर दमबाजी झाल्याने व्यापाऱ्यांनी घाबरून हे आरोप माझ्यावर केले आहेत असा आरोप शहर शिवसेनेचे दिलीप सातपुते यांनी केला

    MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Pune, Mumbai, Maharashtra that launched in 2015. Metro group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News, Ahmednagar on Metronews

    देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

    ► For mor

    By Metro News | 11 views

Govt./PSU

  • Launch of Gujarat Election Campaign in Ahmedabad

    Launch of Gujarat Election Campaign in Ahmedabad.

    #CongressNuKaamBoleChe

    Declaration:
    This video is an intellectual property belonging to the Indian National Congress. Please seek prior permission before using any part of this video in any form.

    For more videos, subscribe to Congress Party channel: https://www.youtube.com/user/indiacongress

    Follow Indian National Congress!

    Follow the Indian National Congress on
    Facebook: https://www.facebook.com/IndianNationalCongress
    Twitter:https://twitter.com/INCIndia
    Instagram: https://www.instagram.com/incindia/
    YouTube: https://www.youtube.com/user/indiacongress

    Follow Rahul Gandhi on

    YouTube: https://www.youtube.com/c/rahulgandhi/
    Facebook: https://www.facebook.com/rahulgandhi/
    Twitter: https://twitter.com/rahulgandhi/
    Instagram: https://www.instagram.com/rahulgandhi/

    Launch of Gujarat Election Campaign in Ahmedabad

    By Indian National Congress | 170610 views

  • India - USA Trade Statistics

    Comparative Trade Statistics for the Years 2013 & 2014
    (Top 25 Products)Watch India - USA Trade Statistics With HD Quality

    By Indian Trade Portal | 467630 views

  • Address by Sh. Rajeev Gupta, Secretary, Youth Affairs at "International Yoga Seminar"

    Address by Shri. Rajeev Gupta, Secretary, Youth Affairs, Ministry of Youth Affairs & Sports, at the "International Yoga Seminar" organized by "Shri Ram Chandra Mission" in April, 2016

    Watch Address by Sh. Rajeev Gupta, Secretary, Youth Affairs at "International Yoga Seminar" With HD Quality

    By Ministry of Youth Affairs | 769249 views

  • Education ???? पर Arvind Kejriwal की जबरदस्त Speech ???? | Latest Motivational Speech | Aam Aadmi Party

    Education ???? पर Arvind Kejriwal की जबरदस्त Speech ???? | Latest Motivational Speech | Aam Aadmi Party

    #arvindkejriwal #education #aamaadmiparty

    Arvind Kejriwal All Interviews:
    https://youtube.com/playlist?list=PLiN7YZXz4nOc23gNiOivcdgeYUEpUUqlU

    Arvind Kejriwal All Townhalls:
    https://youtube.com/playlist?list=PLiN7YZXz4nOdQ-o4kATbxyeNHjD1SyT8n

    Arvind Kejriwal in Punjab Series:
    https://youtube.com/playlist?list=PLiN7YZXz4nOcJRxl8iqYDKsL26FKUvmSr

    Arvind Kejriwal in Goa Series:
    https://youtube.com/playlist?list=PLiN7YZXz4nOflmK5x_tdfrryxrSc3SBzm

    Arvind Kejriwal In Uttarakhand Series:
    https://youtube.com/playlist?list=PLiN7YZXz4nOcZ5TuqFQsJUmwRdNwvKsCT

    Arvind Kejriwal on Baba Saheb Ambedkar:
    https://youtube.com/playlist?list=PLiN7YZXz4nOfWtKqvMU22KihHk2jiUXdS

    Follow Arvind Kejriwal on Social Media :

    Follow Arvind Kejriwal on Twitter: https://www.twitter.com/ArvindKejriwal

    Follow Arvind Kejriwal on Facebook: https://www.facebook.com/AAPkaArvind/

    Follow Aam Aadmi Party on Facebook: https://www.facebook.com/AamAadmiParty

    Follow Aam Aadmi Party on Twitter: https://www.twitter.com/AamAamAadmiParty

    Education ???? पर Arvind Kejriwal की जबरदस्त Speech ???? | Latest Motivational Speech | Aam Aadmi Party

    By AAP | 209453 views

  • Press Conference by Union Minister of Jal Shakti Shri Gajendra Singh Shekhawat at BJP HQ.

    Subscribe Now - http://bit.ly/2ofH4S4 Stay Updated! ????

    • Facebook - http://facebook.com/BJP4India
    • Twitter - http://twitter.com/BJP4India
    • Instagram - http://instagram.com/bjp4india
    • Linkedin- https://www.linkedin.com/company/bharatiya-janata-party/

    Press Conference by Union Minister of Jal Shakti Shri Gajendra Singh Shekhawat at BJP HQ.

    By Bharatiya Janata Party Delhi | 74099 views

  • IRCTC 11

    CRPF signed an MoU with the IRCTC on Railway Reserved e-ticketing system

    Watch IRCTC 11 With HD Quality

    By CRPF India | 1123645 views

Daily Mirror