अहिल्यादेवी आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल सरकारच्या मनात द्वेष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

પર પ્રકાશિત: Jun 3, 2023
37 અભિપ્રાયો

स्वातंत्र्यवीर सावरकरांची 140वी जयंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दिल्लीच्या नवीन महाराष्ट्र सदनामध्ये साजरी करण्यात आली. मात्र, कार्यक्रमासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटवण्यात आला. त्यामुळे हा कार्यक्रम वादात सापडला आहे. यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. तर याचमुद्द्यावरून सदनातील ते पुतळे हटवण्याची हिंमत होते कशी?, असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही यावरून शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा फोटोही दिसू नये, एवढा द्वेष राज्य सरकारच्या मनात आहे का असा सवाल त्यांनी केला आहे. तर फुले आणि होळकर यांचे पुतळे हटविण्याचे दुष्कृत्य करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची देखील उपस्थिती होती, हे अतिशय दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.

अहिल्यादेवी आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल सरकारच्या मनात द्वेष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

#breakingnews  #maharashtra  #newsupdate  #aurangabadnews  #ainnews  #mahrathinews  


કેટેગરી:

સમાચાર

<iframe src="https://veblr.com/embed/301a92997a30ca/ainnewstv-news-update-3-jun-2023?autoplay=true&autoplaynext=true" class="strobemediaplayback-video-player" type="text/html" width="640" height="384" scrolling="no" frameborder="0" allowfullscreen></iframe>
  • ઉપર હવે પછી

    INN 24 News CG 15 12 2017

    Watch INN 24 News CG 15 12 2017 With HD Quality

    દ્વારા INN24 | 199 અભિપ્રાયો

  • Illegal laterite stone quarry at Narve?

    Illegal laterite stone quarry at Narve? Environmentalist Ramesh Gawas says authorities involved in the illegalities

    Illegal laterite stone quarry at Narve?

    દ્વારા ingoanews | 20 અભિપ્રાયો

  • barsi

    Watch barsi With HD Quality

    દ્વારા One News | 10770 અભિપ્રાયો

  • Karnal- ट्रेन में यात्रा करना काफी सुखद, 'गौरवशाली भारत रैली' में CM Manohar Lal करेंगे शिरकत

    Karnal- ट्रेन में यात्रा करना काफी सुखद, 'गौरवशाली भारत रैली' में CM Manohar Lal करेंगे शिरकत

    #khabarfastnews #CMManoharLal #GauravshaliBharatRally #haryana #haryanagovernment #sonipat #sonipatnews #sonipatnewsupdate #latestnews- www.khabarfast.com/

    Khabar Fast brings the Latest News & Top Breaking headlines on Politics and Current Affairs in India & around the World, Sports, Business, Bollywood News and Entertainment, Science, Technology, Health & Fitness news. To Get updated Press the like Button now

    Khabar Fast News Channel:

    खबर फास्ट भारत का हिंदी न्यूज चैनल है । खबर फास्ट चैनल हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश और हर एक राज्य से जुड़ी खबर से रुबरु कराता है । ख़बर फास्ट न्यूज चैनल राजनीति, मनोरंजन, बॉलीवुड, व्यापार और खेल में नवीनतम समाचारों को शामिल करता है। खबर फास्ट चैनल की लाइव खबरें एवं ताजा ब्रेकिंग अपडेट न्यूज, प्रोग्राम के लिए बने रहिए- टीवी चैनल्स, सोशल मीडिया (YOUTUBE, FACEBOOK, INSTAGRAM,TWITTER AND WEBSITE)

    Khabar Fast is the Hindi news channel of India. Khabar Fast Channel deals with news related to Haryana, Himachal Pradesh, Punjab, Rajasthan, Uttar Pradesh and every state. The Khabar Fast News channel covers the latest news in politics, entertainment, Bollywood, business and sports. Khabar Fast Channel Live news and latest breaking news, stay tuned for the program - TV channels, social media (YOUTUBE, FACEBOOK, INSTAGRAM, TWITTER AND WEBSITE)

    Subscribe to Khabar Fast YouTube Channel- https://www.youtube.com/channel/UCzEQ-n1l5Ld6nK5URcv-XHA

    Visit Khabar Fast Website- https://www.khabarfast.com/

    Follow us on Facebook- https://www.facebook.com/khabarfastTV

    Follow us on Twitter- https://twitter.com/Khabarfast

    Follow us on Instagram- https://www.instagram.com/khabarfast/

    For any information or any suggestion you can also mail us on-care@khabarfast.com

    Karnal- ट्रेन में यात्रा

    દ્વારા Khabar Fast | 50 અભિપ્રાયો

  • आज Uttarakhand में हैं दो Governance Model - आपको कौनसा चाहिए ?



    आज Uttarakhand में हैं दो Governance Model - आपको कौनसा चाहिए ?

    દ્વારા AAP | 116 અભિપ્રાયો

  • साक्षी महाराज ने ममता बनर्जी को कहा हिरणकश्यप की वंशज

    साक्षी महाराज का विवादित बयान ममता बनर्जी को कहा हिरणकश्यप की वंशज
    Follow us on
    https://twitter.com/TheNewsIndia1
    https://www.facebook.com/thenewsindiatv/
    https://www.instagram.com/thenewsindia/
    http://thenewsindiatv.blogspot.in/
    http://thenewsindia.info
    The News India is a popular Hindi News Channel in Telangana and Andhrapradesh made its in March 2015.

    The vision of the channel is "'voice of truth &courage' -the promise of keeping each individual ahead and informed. The News India is best defined as a responsible channel with a fair and balanced approach that combines prompt reporting with insightful analysis of news and current affairs.

    Watch साक्षी महाराज ने ममता बनर्जी को कहा हिरणकश्यप की वंशज With HD Quality

    દ્વારા The News India | 346 અભિપ્રાયો

  • सरकार की योजना के तहत गरीबों और विकलांगों में ठंड के मद्देनज़र कंबल वितरण का आयोजन किया गया

    नानपारा, बहराइच। निम्बियाशाह मोहम्मदपुर में सरकार की योजना के तहत क्षेत्र के लेखपाल वाहिद कमाल के नेतृत्व में गरीबों और विकलांगों में ठंड के मद्देनज़र कंबल वितरण का आयोजन किया गया। जिसमे क्षेत्र के तामम ग़रीब व विकलांग मौजूद रहे। जिन्होंने अपनी समस्या भी बताई।Watch सरकार की योजना के तहत गरीबों और विकलांगों में ठंड के मद्देनज़र कंबल वितरण का आयोजन किया गया With HD Quality

    દ્વારા News One India | 1183 અભિપ્રાયો

  • सिटी ब्यूटीफुल में मामूली कहासुनी पर चली गोली || ANV NEWS

    Watch सिटी ब्यूटीफुल में मामूली कहासुनी पर चली गोली || ANV NEWS With HD Quality

    દ્વારા ANV News | 506 અભિપ્રાયો

  • बांग्लादेश ने मानी गलती,एक भारतीय मछुआरे का पता लगाने की कोशिश कर रहे थे.

    बांग्लादेश ने मानी गलती, कहा- आत्मरक्षा में चलाई गोली से शहीद हुआ BSF जवान
    भारत-बांग्लादेश सीमा पर बांग्लादेशी सेना की ओर की गई फायरिंग पर बीजीबी ने कहा कि बीएसएफ के कुछ जवान सीमा पर एक भारतीय मछुआरे का पता लगाने की कोशिश कर रहे थे. सेना ने फायरिंग आत्मरक्षा में की है.Follow us on
    https://twitter.com/TheNewsIndia1
    https://www.facebook.com/thenewsindiatv/
    https://www.instagram.com/thenewsindia/
    http://thenewsindiatv.blogspot.in/
    http://thenewsindia.info
    The News India is a popular Hindi News Channel in Telangana and Andhrapradesh made its in March 2015.

    The vision of the channel is "'voice of truth &courage' -the promise of keeping each individual ahead and informed. The News India is best defined as a responsible channel with a fair and balanced approach that combines prompt reporting with insightful analysis of news and current affairs.

    The News India maintains the repute of being a people's channel. At THE NEWS INDIA , we believe that the truth, which is at the core of news,is
    sacred and we have a stated policy that we will not shock, titillate, scare and
    distort. Therefore, we don’t telecast crime shows, sexually-oriented content or
    Programs that promote superstition, alarm, fear, loathe and absurdity.
    We not only focus on the life of the metros and the Urban India, but also
    covers the Bharat of non-metros, tier II and III towns, as well as villages
    wherever news is happening.

    Watch बांग्लादेश ने मानी गलती,एक भारतीय मछुआरे का पता लगाने की कोशिश कर रहे थे. With HD Quality

    દ્વારા The News India | 153 અભિપ્રાયો

AIN News TV's

  • Maharashtra SSC Result 2023 : राज्याचा 10 वीचा निकाल 93.83 टक्के, यंदा कुणी मारली बाजी?

    राज्यातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे देखील लक्ष लागले होते. दरम्यान आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांने घेतलेल्या इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली असल्याचे पाहायला मिळाले तर राज्यातील इयत्ता दहावीचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. राज्यात नागपूर विभागाचा सर्वात कमी 92.49% तर कोकण विभागाने 98.11% मार्क मिळवत अव्वल स्थान पटकावलं आहे.

    विभाग निहाय निकाल

    पुणे 95.64%
    मुंबई 93.66%
    औरंगाबाद 93.23%
    नाशिक 92.22%
    कोल्हापूर 96.73%
    अमरावती 93.22%
    लातूर 92.66%
    नागपूर 92.05%
    कोकण 98. 11%

    Maharashtra SSC Result 2023 : राज्याचा 10 वीचा निकाल 93.83 टक्के, यंदा कुणी मारली बाजी?

    દ્વારા AIN News TV | 618 અભિપ્રાયો

  • “आमचं ठरलंय, अजित पवार यांचं सूचक विधान; “आगामी निवडणूका आम्ही…”

    आगामी निवडणुकांवरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. तुम्ही काळजी करू नका, “आमचं ठरलंय, आगामी निवडणूका महाविकास आघाडी म्हणून लढवणार आहोत”, असं अजित पवार म्हणाले आहेत. “राष्ट्रवादी काँग्रेमध्ये विलास लांडे हे आमदार होते, त्यांना मी महापौर केलं होतं. खासदारकीची उमेदवारी दिली होती, मात्र त्यांना अपयश आलं होतं. आता त्यांनी काही गोळाबेरीज केली असेल, आता तिथे अमोल कोल्हे आहेत. कोल्हे काय म्हणाले मी ऐकल आहे. हा आमचा घरातला प्रश्न. ४८ जागा कुठल्या पक्षाला जाणार ते आधी ठरेल. उमेदवार तोडीस तोड लढेल का याची चाचपणी व्हावी अशी मागणी आहे. अजून एक वर्ष, आम्ही आधी तयारीला लागलो”, असं अजित पवार म्हणाले.

    “आमचं ठरलंय, अजित पवार यांचं सूचक विधान; “आगामी निवडणूका आम्ही…”

    દ્વારા AIN News TV | 123 અભિપ્રાયો

  • काँग्रेसच्या आढावा बैठकीत काय चर्चा झाली? अशोक चव्हाण यांनी माहिती देत म्हणाले…

    काँग्रेसची लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण उपस्थित होते.या बैठकीत नेमकं कशावर चर्चा झाली यासंदर्भात अशोक चव्हाण यांनी माहिती दिली आहे. “जिथे ज्याची ताकद त्यालाच जागा मिळावी ही काँग्रेसची भूमिका असल्याचं” अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे. तसेच जनतेचे मुद्दे घेऊन काँग्रेस निवडणुकांना सामोरं जाणार आहे, आणि कुठल्या जागांवर दावा करायचा याबाबत काँग्रेसच्या बैठकीत चर्चा झाल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे.

    काँग्रेसच्या आढावा बैठकीत काय चर्चा झाली? अशोक चव्हाण यांनी माहिती देत म्हणाले…

    દ્વારા AIN News TV | 117 અભિપ્રાયો

Govt./PSU

  • India observes Independence Day with patriotic fervour

    Prime Minister Narendra Modi
    ---------------------------------------------------------------------------
    ►Subscribe https://goo.gl/C3hVED | to Prime Minister Office’s official Youtube channel.

    Get the latest updates ???? from PM’s Office: news, speeches, public outreach, national events, official state visits, PM’s foreign visits, and much more...

    You can also connect with us on the official PMO website & other Social Media channels –
    ►Website – http://www.pmindia.gov.in
    ►Facebook – https://www.facebook.com/PMOIndia
    ►Twitter – https://twitter.com/PMOIndia
    ►Instagram – https://www.instagram.com/pmoindia

    India observes Independence Day with patriotic fervour

    દ્વારા PMOfficeIndia | 248787 અભિપ્રાયો

  • Press Conference by Union Minister of Jal Shakti Shri Gajendra Singh Shekhawat at BJP HQ.

    Subscribe Now - http://bit.ly/2ofH4S4 Stay Updated! ????


    • Facebook - http://facebook.com/BJP4India
    • Twitter - http://twitter.com/BJP4India
    • Instagram - http://instagram.com/bjp4india
    • Linkedin- https://www.linkedin.com/company/bharatiya-janata-party/

    Press Conference by Union Minister of Jal Shakti Shri Gajendra Singh Shekhawat at BJP HQ.

    દ્વારા Bharatiya Janata Party Delhi | 74105 અભિપ્રાયો

  • India - USA Trade Statistics

    Comparative Trade Statistics for the Years 2013 & 2014
    (Top 25 Products)Watch India - USA Trade Statistics With HD Quality

    દ્વારા Indian Trade Portal | 467632 અભિપ્રાયો

  • अनूठे "रक्षा -सूत्र " से बांधी डोर विश्वास की

    अनूठे "रक्षा -सूत्र " से बांधी डोर विश्वास की

    Watch अनूठे "रक्षा -सूत्र " से बांधी डोर विश्वास की With HD Quality

    દ્વારા P P Chaudhary | 3795476 અભિપ્રાયો

  • Technical Session V, Q&A

    Global Summit 2020 "Mission 5 Trillion – CMA as a Cryogenic Force"

    Watch Technical Session V, Q&A With HD Quality

    દ્વારા ICMAI | 898745 અભિપ્રાયો

  • ECI Press Briefing

    Press briefing of Election Commission of India on completion of 2nd Phase of #LokSabhaElection2019 and State Legislative Assemblies elections.

    #PollingDay #DeskKaMahaTyohaar #NoVoterToBeLeftBehind

    Watch ECI Press Briefing With HD Quality

    દ્વારા Election Commission of India | 431959 અભિપ્રાયો

Daily Mirror

  • Nitish Kumar की जगह Jitan Ram Manjhi को CM बनाएंगे BJP ! Mukesh Sahani | Bihar News | #dblive

    Nitish Kumar की जगह Jitan Ram Manjhi को CM बनाएंगे BJP ! Mukesh Sahani | Bihar News | #dblive

    #HindiNews | #BreakingNews | #Watch | #video |

    Get paid membership : https://www.youtube.com/channel/UCBbpLKJLhIbDd_wX4ubU_Cw/join
    DB LIVE APP : https://play.google.com/store/apps/details?id=dblive.tv.news.dblivetv.com
    DB LIVE TV : http://dblive.tv/
    SUBSCRIBE TO OUR CHANNEL: https://www.youtube.com/channel/UCBbpLKJLhIbDd_wX4ubU_Cw
    DESHBANDHU : http://www.deshbandhu.co.in/
    FACEBOOK : https://www.facebook.com/DBlivenews/
    TWITTER : https://twitter.com/dblive15
    ENTERTAINMENT LIVE : https://www.youtube.com/channel/UCyX4qQhpz8WQP2Iu7jzHGFQ
    Sports Live : https://www.youtube.com/channel/UCHgCkbxlMRgMrjUtvMmBojg

    Nitish Kumar की जगह Jitan Ram Manjhi को CM बनाएंगे BJP ! Mukesh Sahani | Bihar News | #dblive

    દ્વારા DB Live | 304 અભિપ્રાયો

  • आज आएगा UP का Budget, Budget पेश करने से पहले होगी Yogi Cabinet की Meeting | UP Budget 2024-25

    #UPBudget2024 #YogiAdityanath #SureshKumarKhanna

    आज आएगा UP का Budget, Budget पेश करने से पहले होगी Yogi Cabinet की Meeting | UP Budget 2024-25

    Subscribe to our YouTube channel: https://bit.ly/PunjabKesariTV

    Also, Watch ►
    Latest News & Updates ► https://bit.ly/PunjabKesariTVLatestNews
    Latest News On Jammu & Kashmir ► https://bit.ly/JammuKashmirNews
    Delhi News Updates | Punjab Kesari TV ► https://bit.ly/LatestDelhiNewsUpdates
    Latest Updates On West Bengal ► https://bit.ly/LatestWestBengalNews
    Viral Videos | Punjab Kesari TV ► https://bit.ly/LatestViralVideos
    Punjab Kesari National | Latest News & Updates ► https://bit.ly/LatestNationalNews
    Exclusive Interviews ► https://bit.ly/PunjabKesariTV-ExclusiveInterviews
    Russia Ukraine Crisis Live Updates ► https://bit.ly/UkraineRussiaCrisisUpdates
    Latest Updates On International News ► https://bit.ly/LatestInternationalNews

    Follow us on Twitter: https://twitter.com/punjabkesari
    Like us on FB: https://www.facebook.com/Pkesarionline/

    आज आएगा UP का Budget, Budget पेश करने से पहले होगी Yogi Cabinet की Meeting | UP Budget 2024-25

    દ્વારા PunjabKesari TV | 344 અભિપ્રાયો

  • Manali Himachal Pradesh | टूरिज्म इंडस्ट्री में खुशी,जन-जीवन अस्त-व्यस्त, मनाली में भारी बर्फवारी

    #manali #himachalpradeshnews #tourism #industry #disrupted #heavysnowfall #latestnews #breakingnews #news

    Watch JAN TV on :
    Tata Play DTH : 1185
    Airtel DTH: 355
    JIO Fiber: 1384
    https://www.youtube.com/jantvindia/live

    Make sure you subscribe to our channel and never miss a new video:
    https://www.youtube.com/jantvindia
    https://www.facebook.com/jantvindia
    https://www.instagram.com/jantvindia/
    https://twitter.com/JANTV2012
    http://www.jantv.in

    Jan TV Live | Hindi News LIVE 24X7 | Jan TV Live | Hindi news 24X7 LIVE
    Jan TV | Hindi News Jan TV Live | Jan TV News | Jan TV Live
    News Credit -VKJ

    Manali Himachal Pradesh | टूरिज्म इंडस्ट्री में खुशी,जन-जीवन अस्त-व्यस्त, मनाली में भारी बर्फवारी

    દ્વારા JANTV RAJASTHAN | 386 અભિપ્રાયો