परतूर- एआयएमआयएम शहराध्यक्ष सय्यद वसीमच्या वतीने पालिकेतील सफाई कामगारांचा सत्कार
एआयएमआयएम शहराध्यक्ष सय्यद वसीमच्या वतीने पालिकेतील सफाई कामगारांचा सत्कार....
परतूर/प्रतिनिधी:-
अनेक वेळा चांगले कार्य करणाऱ्या कामगारांचा गौरव झालेले तसे कमी पाहण्यात येथे
याला अपवाद आहे शहरातील एआईएमआयएम चे शहराध्यक्ष सय्यद वसीम यांच्या वतीने शहराची साफसफाई करणाऱ्या पालिका कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
झाले असे की मागील आठवड्यात आषाढी एकादश व बकरी ईद हे महत्वाचे सण साजरे करण्यात आले या सणाच्या काळात शहरातील विविध भागांतील स्वच्छता करून आपल्या कर्तृत्वाची झलक दाखवून देणाऱ्या पालिका कर्मचारी यांनी मुख्याधिकारी सुधीर गवळी व स्वच्छता अभियंता प्रमोद घाटेकर ,निरीक्षक रवी देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली साफसफाई केली
याबाबत नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आला होता याबाबतची दखल घेत सय्यद वसीम व त्यांच्या मित्रमंडळी यांनी दिनांक 17 जुलै रोजी पालिकेत जाऊन सफाई कामगार यांचा सत्कार केला
यावेळी सय्यद रहेमान,इसा अन्सारी,नईम भाई,शेख हसन,रज्जाक कुरेशी,नजीब काजी,शेख आसेफ. सैय्यद रशीद,अनिल पारीख यांच्यासह पालिकेतील सफाई कामगार व अन्य कर्मचारी उपस्थित होते.
AIN NEWS परतूर प्रतिनिधी सय्यद जुनेद परतूर
परतूर- एआयएमआयएम शहराध्यक्ष सय्यद वसीमच्या वतीने पालिकेतील सफाई कामगारांचा सत्कार
#breakingnews #maharashtra #newsupdate #Municipality #aurangabadnews #MIM #SanitationWorkers #ainnews #mahrathinews #OnbehalfofAIMIMCityPresidentSyedWasimfelicitatedthesanitationworkersofthemunicipality
বিভাগ:
বাতৰি
सीएम के करीबी ने किया धोखा, बीजेपी को देगा खुला समर्थन
सीएम वीरभद्र सिंह के करीबी माने जाने वाले पूर्व कर्मचारी नेता गोपाल दास वर्मा इन दिनों वीरभद्र सरकार के खिलाफ अभियान छेड़े हुए है। प्रदेश दौरे पर निकले वर्मा कर्मचारियों से BJP से जुड़ने की अपील कर रहे हैं।
Watch सीएम के करीबी ने किया धोखा, बीजेपी को देगा खुला समर्थन With HD Qualityদ্বাৰা PunjabKesari TV | 6129 মতামত
किसान भवन में हुए हंगामे की दूसरी वीडियो आई सामने,सोनू मालपुरिया वीडियो बनाने लगा तो हुआ हंगामा
#voiceofpanipat #panipatnews #sonumalpuriya
OurFirst Channel -
https://www.youtube.com/channel/UCB26M9uNS0_W14kaCwRoOlA
मनोरंजन,खेल-कूद,सेहत राजनीती और क्राइम से जुडी खबरे देखने के लिए इस चैनल को अभी Subscribe करे और Bell भी जरूर बजाए
Hey friends, Kulwant Singh this side & thank alot for watching my videos. Please "LIKE" the video if you enjoyed watching or also "COMMENT" if you want to Suggest something or Appreciate.
Business Inquiries, Sponsors & Collaboration Whatsapp: 98131-10099
किसान भवन में हुए हंगामे की दूसरी वीडियो आई सामने,सोनू मालपुरिया वीडियो बनाने लगा तो हुआ हंगामाদ্বাৰা Voice Of Panipat | 39 মতামত
निमगाव वाघात अमली पदार्थांची होळीयुवकांनी घेतली पर्यावरण संवर्धन व व्यसनमुक्तीची शपथ
नगर जिल्ह्यातील निमगाव वाघा येथे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने स्वच्छता अभियान राबवून, आमली पदार्थाची होळी करण्यात आली. तसेच युवकांना पर्यावरण संवर्धन व व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. संस्थेचे पदाधिकारी व सदस्यांनी बिरोबा मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविले. जमा झालेल्या झाडांच्या पाला-पाचोळ्याची होळी ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते पेटविण्यात आली. होळीत मावा, गुटखा, तंबाखू, विडी, दारुच्या बाटल्या, सिगारेट टाकून आमली पदार्थांचे दहण करण्यात आले. यावेळी बिरोबा देवस्थानचे पुजारी नामदेव भुसारे, बाबासाहेब काळे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, मयुर काळे, अक्षय पुंड, सुरेश पाचारणे, प्रतिभा डोंगरे, प्रियंका डोंगरे, राजू गाडगे, भानुदास गाडगे, युवराज भूसारे, लिलाबाई गाडगे, मंदाताई डोंगरे, सुधीर येणारे, राष्ट्रीय कुस्तीपटू प्रतिभा डोंगरे, प्रियंका डोंगरे आदी उपस्थित होते. पै.नाना डोंगरे म्हणाले की, युवकांमध्ये व्यसनाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. टांळेबंदीनंतरच्या काळात युवकांमध्ये नैराश्य निर्माण होऊन व्यसनाधिनता वाढली आहे. तंबाखू, विडी सिगारेटमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत असून, दारुने संसार उध्वस्त होत आहे. युवकांनी व्यसनांची होळी करुन निरोगी जीवन जगावे. होळीसाठी लाकूड न जाळता वाळलेला पाला, पाचोळा जाळल्यास एक पर्यावरणपुरक होळी साजरी करता येणार आहे. गावात स्वच्छता मोहिम व्यापक प्रमाणात राबविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा. यामुळे गाव निर्मळ व निरोगी होणार असल्याची आशा त्यांनी व्यक्त केली. तर पर्यावरण संवर्धन व व्यसनमुक्तीच्या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Pune, Mumbai, Maharashtra that launched in 2015. Metro group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News, Ahmednagar on Metronews
देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फদ্বাৰা Metro News | 137 মতামত
संतोष कानडे यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम , नगरमध्ये रक्तदान शिबीर
चर्मकार विकास संघ, अहमदनगर जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ आणि स्वयंभू युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ ,स्वामी विवेकानंद जयंती, तसेच संतोष कानडेयांच्या वाढदिवसानिमित्त नात रक्ताच या उपक्रमांतर्गत रक्तदान शिबीराच आयोजन करण्यात आल होत,रविवारी सकाळी १० वाजता हे शिबीर पार पडल.
Watch संतोष कानडे यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम , नगरमध्ये रक्तदान शिबीर With HD Qualityদ্বাৰা Metro News | 558 মতামত
સંસદ ભવનના સેન્ટ્રલ હૉલમાં રાષ્ટ્રપતિ Ramnath Kovind નું અભિભાષણ
સંસદ ભવનના સેન્ટ્રલ હૉલમાં રાષ્ટ્રપતિ Ramnath Kovind નું અભિભાષણ
Reach us on social media platforms:
Subscribe us on YouTube: https://www.youtube.com/channel/UCx6u0Lpm6diTjvxLtMEkMWA
Watch YouTube LIVE:
http://tiny.cc/3bg07y
Like us on Facebook: https://www.facebook.com/mantavyanews
Follow us on Twitter: https://twitter.com/mantavyanews
Follow us on Instagram: https://www.instagram.com/mantavyanews
Download Mantavya News App: http://tiny.cc/2ag07y
WEBSITE : https://mantavyanews.com/
Watch સંસદ ભવનના સેન્ટ્રલ હૉલમાં રાષ્ટ્રપતિ Ramnath Kovind નું અભિભાષણ With HD Qualityদ্বাৰা Mantavya News | 338 মতামত
PM interacts with booth workers from Puducherry, Vellore, Kanchipuram, Viluppuram & South Chennai
PM Shri Narendra Modi interacts with booth workers from Puducherry, Vellore, Kanchipuram, Viluppuram & South Chennai 19.12.2018
Subscribe Now - http://bit.ly/2ofH4S4 Stay Updated!
Facebook - http://facebook.com/BJP4India
Twitter - http://twitter.com/BJP4India
Instagram - http://instagram.com/bjp4india
GPlus - https://plus.google.com/+bjp
Watch PM interacts with booth workers from Puducherry, Vellore, Kanchipuram, Viluppuram & South Chennai With HD Qualityদ্বাৰা Bharatiya Janata Party Delhi | 20023 মতামত
सिंघम को देखने के लिए लघु सचिवालय पहुंचे सेकड़ो लोग,बोला मिलेंगे पांच करोड़ रूपए,देखिये LIVE
#voiceofpanipat #singhampanipat #singhampanipatreturn
Our First Channel -
https://www.youtube.com/channel/UCB26M9uNS0_W14kaCwRoOlA
मनोरंजन,खेल-कूद,सेहत राजनीती और क्राइम से जुडी खबरे देखने के लिए इस चैनल को अभी Subscribe करे और Bell भी जरूर बजाए
Hey friends, Kulwant Singh this side & thank alot for watching my videos. Please "LIKE" the video if you enjoyed watching or also "COMMENT" if you want to Suggest something or Appreciate.
Business Inquiries, Sponsors & Collaboration Whatsapp: 98131-10099
सिंघम को देखने के लिए लघु सचिवालय पहुंचे सेकड़ो लोग,बोला मिलेंगे पांच करोड़ रूपए,देखिये LIVEদ্বাৰা Voice Of Panipat | 15 মতামত
19 September 2023 | latest news, headline in hindi,Top10 News | Rahul Bharat Jodo Yatra | #dblive
19 September 2023 | latest news, headline in hindi,Top10 News | Rahul Bharat Jodo Yatra | #dblive
#HindiNews | #BreakingNews | #Watch | #video |
Get paid membership : https://www.youtube.com/channel/UCBbpLKJLhIbDd_wX4ubU_Cw/join
DB LIVE APP : https://play.google.com/store/apps/details?id=dblive.tv.news.dblivetv.com
DB LIVE TV : http://dblive.tv/
SUBSCRIBE TO OUR CHANNEL: https://www.youtube.com/channel/UCBbpLKJLhIbDd_wX4ubU_Cw
DESHBANDHU : http://www.deshbandhu.co.in/
FACEBOOK : https://www.facebook.com/DBlivenews/
TWITTER : https://twitter.com/dblive15
ENTERTAINMENT LIVE : https://www.youtube.com/channel/UCyX4qQhpz8WQP2Iu7jzHGFQ
Sports Live : https://www.youtube.com/channel/UCHgCkbxlMRgMrjUtvMmBojg
19 September 2023 | latest news, headline in hindi,Top10 News | Rahul Bharat Jodo Yatra | #dbliveদ্বাৰা DB Live | 68 মতামত
PM Shri Narendra Modi addresses post-budget webinar on 'Ease of Living using Technology'
Subscribe Now - http://bit.ly/2ofH4S4 Stay Updated! ????
• Facebook - http://facebook.com/BJP4India
• Twitter - http://twitter.com/BJP4India
• Instagram - http://instagram.com/bjp4india
• Linkedin- https://www.linkedin.com/company/bharatiya-janata-party/
PM Shri Narendra Modi addresses post-budget webinar on 'Ease of Living using Technology'দ্বাৰা Bharatiya Janata Party Delhi | 20 মতামত
AIN News TV's
Maharashtra SSC Result 2023 : राज्याचा 10 वीचा निकाल 93.83 टक्के, यंदा कुणी मारली बाजी?
राज्यातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे देखील लक्ष लागले होते. दरम्यान आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांने घेतलेल्या इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली असल्याचे पाहायला मिळाले तर राज्यातील इयत्ता दहावीचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. राज्यात नागपूर विभागाचा सर्वात कमी 92.49% तर कोकण विभागाने 98.11% मार्क मिळवत अव्वल स्थान पटकावलं आहे.
विभाग निहाय निकाल
पुणे 95.64%
मुंबई 93.66%
औरंगाबाद 93.23%
नाशिक 92.22%
कोल्हापूर 96.73%
अमरावती 93.22%
लातूर 92.66%
नागपूर 92.05%
कोकण 98. 11%
Maharashtra SSC Result 2023 : राज्याचा 10 वीचा निकाल 93.83 टक्के, यंदा कुणी मारली बाजी?দ্বাৰা AIN News TV | 628 মতামত
“आमचं ठरलंय, अजित पवार यांचं सूचक विधान; “आगामी निवडणूका आम्ही…”
आगामी निवडणुकांवरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. तुम्ही काळजी करू नका, “आमचं ठरलंय, आगामी निवडणूका महाविकास आघाडी म्हणून लढवणार आहोत”, असं अजित पवार म्हणाले आहेत. “राष्ट्रवादी काँग्रेमध्ये विलास लांडे हे आमदार होते, त्यांना मी महापौर केलं होतं. खासदारकीची उमेदवारी दिली होती, मात्र त्यांना अपयश आलं होतं. आता त्यांनी काही गोळाबेरीज केली असेल, आता तिथे अमोल कोल्हे आहेत. कोल्हे काय म्हणाले मी ऐकल आहे. हा आमचा घरातला प्रश्न. ४८ जागा कुठल्या पक्षाला जाणार ते आधी ठरेल. उमेदवार तोडीस तोड लढेल का याची चाचपणी व्हावी अशी मागणी आहे. अजून एक वर्ष, आम्ही आधी तयारीला लागलो”, असं अजित पवार म्हणाले.
“आमचं ठरलंय, अजित पवार यांचं सूचक विधान; “आगामी निवडणूका आम्ही…”দ্বাৰা AIN News TV | 125 মতামত
काँग्रेसच्या आढावा बैठकीत काय चर्चा झाली? अशोक चव्हाण यांनी माहिती देत म्हणाले…
काँग्रेसची लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण उपस्थित होते.या बैठकीत नेमकं कशावर चर्चा झाली यासंदर्भात अशोक चव्हाण यांनी माहिती दिली आहे. “जिथे ज्याची ताकद त्यालाच जागा मिळावी ही काँग्रेसची भूमिका असल्याचं” अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे. तसेच जनतेचे मुद्दे घेऊन काँग्रेस निवडणुकांना सामोरं जाणार आहे, आणि कुठल्या जागांवर दावा करायचा याबाबत काँग्रेसच्या बैठकीत चर्चा झाल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे.
काँग्रेसच्या आढावा बैठकीत काय चर्चा झाली? अशोक चव्हाण यांनी माहिती देत म्हणाले…দ্বাৰা AIN News TV | 117 মতামত
Govt./PSU
India - USA Trade Statistics
Comparative Trade Statistics for the Years 2013 & 2014
(Top 25 Products)Watch India - USA Trade Statistics With HD Qualityদ্বাৰা Indian Trade Portal | 467691 মতামত
Blatant Violation of model code of conduct in Odisha
Blatant Violation of model code of conduct in Odisha
Watch Blatant Violation of model code of conduct in Odisha With HD Qualityদ্বাৰা Dharmendra Pradhan | 818453 মতামত
My interview with Jan Man India
Here is my interview with Shri Sudhir Raval on Jan Man India Channel.
Watch My interview with Jan Man India With HD Qualityদ্বাৰা Mansukh Mandaviya | 819626 মতামত
India observes Independence Day with patriotic fervour
Prime Minister Narendra Modi
---------------------------------------------------------------------------
►Subscribe https://goo.gl/C3hVED | to Prime Minister Office’s official Youtube channel.
Get the latest updates ???? from PM’s Office: news, speeches, public outreach, national events, official state visits, PM’s foreign visits, and much more...
You can also connect with us on the official PMO website & other Social Media channels –
►Website – http://www.pmindia.gov.in
►Facebook – https://www.facebook.com/PMOIndia
►Twitter – https://twitter.com/PMOIndia
►Instagram – https://www.instagram.com/pmoindia
India observes Independence Day with patriotic fervourদ্বাৰা PMOfficeIndia | 248878 মতামত
Technical Session V, Q&A
Global Summit 2020 "Mission 5 Trillion – CMA as a Cryogenic Force"
Watch Technical Session V, Q&A With HD Qualityদ্বাৰা ICMAI | 898830 মতামত
Press Conference by Union Minister of Jal Shakti Shri Gajendra Singh Shekhawat at BJP HQ.
Subscribe Now - http://bit.ly/2ofH4S4 Stay Updated! ????
• Facebook - http://facebook.com/BJP4India
• Twitter - http://twitter.com/BJP4India
• Instagram - http://instagram.com/bjp4india
• Linkedin- https://www.linkedin.com/company/bharatiya-janata-party/
Press Conference by Union Minister of Jal Shakti Shri Gajendra Singh Shekhawat at BJP HQ.দ্বাৰা Bharatiya Janata Party Delhi | 74197 মতামত
প্ৰৱণতা এতিয়া
Daily Mirror
Lok Sabha Elections 2024 : Haryana में BJP से Banto Kataria पीछे, कई बड़े नेताओं की साख दांव पर...
Lok Sabha Elections 2024 : Haryana में BJP से Banto Kataria पीछे, कई बड़े नेताओं की साख दांव पर...
#loksabhaelectionresult2024 #NarendraModi #RahulGandhi #ElectionResult2024 #NDA #INDIAAlliance #LoksabhaElection2024 #ChunavResult2024 #ElectionResults2024 #ElectionsResults #JantaTv
Janta TV News Channel:
जनता टीवी हरियाणा, पंजाब और हिमाचल प्रदेश का सर्वश्रेष्ठ हिंदी न्यूज चैनल है। जनता टीवी न्यूज चैनल राजनीति, मनोरंजन, बॉलीवुड, व्यापार और खेल में नवीनतम समाचारों को शामिल करता है। जनता टीवी न्यूज चैनल की लाइव खबरें एवं ब्रेकिंग न्यूज के लिए बने रहें ।
जनता टीवी के साथ देखिये देश-प्रदेश की सभी महत्वपूर्ण और बड़ी खबरें|
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in the favor of fair use.
#JantaTV
#Haryana
#HimachalPradesh
#Punjab
Watch the latest Hindi news Live on Janta TV
Janta TV is Best Hindi News Channel in Haryana, Punjab & Himachal. Janta TV news channel covers the latest news in Politics, Entertainment, Bollywood, Business and Sports.
Stay tuned for all the breaking news in Hindi!
Download Janta TV APP: On Android and IOS
https://play.google.com/store/apps/details?id=com.jantatv&hl=en
खबरों से अपडेट रहने के लिए जनता टीवी से जुड़िए-
Janta TV Telegram
https://t.me/+22_aahu6_44yZTJl
Janta TV Whatsapp
https://chat.whatsapp.com/BT4EgqJdcvsBMA7k1DEdwj
Subscribe to Janta TV YouTube Channel:
https://www.youtube.com/c/jantatvnews?sub_confirmation=1
https://www.youtube.com/c/JantaTVUttarPradeshUttrakhand?sub_confirmation=1
Visit Janta TV website:
https://www.jantatv.com/
Follow us on Facebook:
https://www.facebook.comদ্বাৰা Janta TV | 185 মতামত
Jammu Kasmir में INDIA गठबंधन सभी 5 सीट जीत रहा है : Vikar Rasool
#congressparty #vikarrasool #trendingnews #livenewstoday #hindinews #aajkikhabar #viralnewstoday #viralkhabar #latestnewstoday #hindinews #updatenewstoday #jammukashmirlatestnews #todaytrendingnews #aajkikhabare #arvindkejriwalbail #arvindkejriwalnews #aamaadmiparty #hanumanmandir #amitshah #sunitakejriwal#cmarvindkejriwal #aamaadmiparty #viralvideo #viralnewstoday #viralkhabar #todaytrendingnews #trendingnews #letestnews #kejriwaljail #arvindkejriwal #breakingnews #aamadmiparty #arvindkejriwal #protest #pradarshan #uttarpradeshnews #todaytrendingnews #trendingnews #breakingnews #delhinews #delhicmkejriwal #atishinews #politicalparty #politicalnews #politics #viralvideo #viralkhabar #aajkinews #delhikinews #tiharjail #delhipolice #delhikinews #pmnarendramodi #bhartiyajantaparty #aapvsbjp #loksabhachunav2024 #electionnews #election #chunavprachar #chunav #arvindkejriwal #lnv_india #atishimarlena #sanjaysingharrestnews #sanjaysinghyadav #aappartypunjab #indiannationalcongress #updatenewstoday #viralnewstoday #livenews #hindi #googlenewshindi
Follow Us On:
Facebook : https://www.facebook.com/INDIALNV
Twitter : https://twitter.com/india_lnv
Instagram : https://www.instagram.com/lnv_india/
Jammu Kasmir में INDIA गठबंधन सभी 5 सीट जीत रहा है : Vikar Rasoolদ্বাৰা LNV India | 127 মতামত
EVM पटकने की घटना पर Supreme Court सख्त, विधायक के खिलाफ बड़ा एक्शन | Lok Sabha election | #dblive
EVM पटकने की घटना पर Supreme Court सख्त, विधायक के खिलाफ बड़ा एक्शन | Lok Sabha election | #dblive
#HindiNews | #BreakingNews | #Watch | #video |
Get paid membership : https://www.youtube.com/channel/UCBbpLKJLhIbDd_wX4ubU_Cw/join
DB LIVE APP : https://play.google.com/store/apps/details?id=dblive.tv.news.dblivetv.com
DB LIVE TV : http://dblive.tv/
SUBSCRIBE TO OUR CHANNEL: https://www.youtube.com/channel/UCBbpLKJLhIbDd_wX4ubU_Cw
DESHBANDHU : http://www.deshbandhu.co.in/
FACEBOOK : https://www.facebook.com/DBlivenews/
TWITTER : https://twitter.com/dblive15
ENTERTAINMENT LIVE : https://www.youtube.com/channel/UCyX4qQhpz8WQP2Iu7jzHGFQ
Sports Live : https://www.youtube.com/channel/UCHgCkbxlMRgMrjUtvMmBojg
EVM पटकने की घटना पर Supreme Court सख्त, विधायक के खिलाफ बड़ा एक्शन | Lok Sabha election | #dbliveদ্বাৰা DB Live | 77 মতামত