महादेव आप्पा फडकरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने विद्यार्थी व बचत गटातील महिलांचा सन्मान संपन्न
परळी,(जगदीश शिंदे):- महादेवअप्पा फडकरी पतसंस्थेचे अध्यक्ष महादेव लक्ष्मणअप्पा फडकरी यांच्या हस्ते बचत गटामध्ये ज्या महिलेंनी उत्कृष्ट असे काम केले अशा महिलांना पाच लिटरचे कुकर भेट देऊन त्यांचा सन्मान केला. व तसेच पतसंस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे पारितोषिक सन्मानचिन्ह देऊन विद्यार्थ्यांचा सन्मान केला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून
महावीरसेठ कोटेचा, दयानंदअप्पा चौधरी, शिवलिंगअप्पा उदगीरकर, पत्रकार बाबा शेख, पत्रकार विकास वाघमारे हे उपस्थित होते.यावेळी महादेव आप्पा फडकरी यांनी आपले विचार मांडत असताना पतसंस्थेच्या
माध्यमातून अनेक महिलांना लघुउद्योग व छोटे मोठे व्यवसाय करण्यासाठी कर्ज वाटप करण्यात येतील असेही यांनी आश्वासन दिले पुढे बोलताना म्हणाले की बचत गटामुळे कोणापुढेही हात पसरवण्याची वेळ येणार नाही व छोट्या-मोठ्या उद्योगामुळे आपला घर प्रपंच सुरळीत चालेल बचत गटाच्या माध्यमातून स्वयंप्रकाशित होण्यास वेळ लागणार नाही असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमास संस्थेचे संचालक चंद्रकांत अप्पा समशेटे, वैजनाथअप्पा इटके, मुंजाराम कंडूकटले, शकुंतला फडकरी, भीमाशंकर फडकरी, दिपाली फडकरी हे उपस्थित होते. तसेच संस्थेचे अधिकारी व कर्मचारी, दत्ता नागरगोजे, नितीन राठोड,अनिकेत लटपटे, धनराज सोळंके,अभय बळवंत, सुनील राठोड, शैलेजा रुपनर, आकाश भांडे गजेंद्र संघाई केशवअप्पा मुदखेडे, चंद्रकांत स्वामी व परळी शाखेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे सूत्रसंचालन संजय सुरवसे यांनी केले तर आभार भीमाशंकर फडकरी यांनी मानले.
जगदीश शिंदे
Ain न्युज परळी
महादेव आप्पा फडकरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने विद्यार्थी व बचत गटातील महिलांचा सन्मान संपन्न
#breakingnews #maharashtra #newsupdate #aurangabadnews #ainnews #mahrathinews #JagdishShinde #AinNewsParli #OnbehalfofMahadevAppaPhadkariCivilCooperativeCreditInstitution #studentsandwomenofselfhelpgroupswerehonored
કેટેગરી:
સમાચાર
पवन बैनिवाल ने भरा नामांकन, वहीं हुडडा ने अभय चौटाला को घेरा, शैलजा भरत सिंह को मनाने में जुटी
पवन बैनिवाल ने भरा नामांकन, वहीं हुडडा ने अभय चौटाला को घेरा, शैलजा भरत सिंह को मनाने में जुटी
#PawanBeniwalCongress
#BharatSinghBeniwal
#EllenabadElection
KHaryana' is a Youtube news channel of Haryana,
which shows the latest and updated news on
various topics, including politics, sports and
entertainment.
Please Subscribe My YouTube Channel and also
Like Comment and Share the Videos...
For Business Enquiry and Collaboration
Please Contact Me Here......
All kinds of videos are uploaded here
पवन बैनिवाल ने भरा नामांकन, वहीं हुडडा ने अभय चौटाला को घेरा, शैलजा भरत सिंह को मनाने में जुटीદ્વારા K Haryana | 82 અભિપ્રાયો
RAS Pre Result Canceled | राजस्थान हाईकोर्ट का बडा फैसला, RAS प्री रिजल्ट रद्द, अभिषेक शर्मा का बयान
#RASPreResult2021_Cancelled #RASPreResult2021 #RASMainsExam2021 #RASMainsExam2022_Postponed #RASMainsExam2022
RAS Pre Result 2021 Cancelled | बढ़ी खबर, RAS प्री रिजल्ट रद्द, 25-26 फरवरी को नहीं होगा मेन्स एग्जाम, हाईकोर्ट ने दिए कमेटी बनाने के आदेश, दोबारा जारी होगी आंसर-की
RAS Pre result canceled, Mains exam will not be held on February 25-26
RAS Pre Exam : राजस्थान हाईकोर्ट का बड़ा फैसला, RAS-2021 की प्रारंभिक परीक्षा के परिणाम को किया रद्द
#latestnews #breakingnews #news
Watch JAN TV Live on https://www.youtube.com/jantvindia/live
Jan TV is a Satellite TV channel that is broadcasting News & Current Affairs, Entertainment, Education, Agriculture and Social Empowerment and Medical Health related programs. देश दुनिया की लाइव खबरें एवं ब्रेकिंग न्यूज के लिए बने रहें जन टीवी के साथ on Tata Sky DTH channel number 1185 and Airtel DTH channel number 355
Jan TV Live | Hindi News LIVE 24X7 | Jan TV Live | Hindi news 24X7 LIVE
Jan TV | Hindi News Jan TV Live | Jan TV News | Jan TV Live
#HindiNews #RajasthanNews #indiapoliticsnews #UPNews #UttarPradeshNews
Make sure you subscribe and never miss a new video: https://www.youtube.com/user/Jantvrajasthan?sub_confirmation=1
Like Us on
Like us on Facebook: https://www.facebook.com/jantvindia
Like us on Twitter: https://twitter.com/JANTV2012
Like us on Web Site: http://www.jantv.in
like us on Instagram: https://www.instagram.com/jantv/
Lots of videos and lots more in the pipeline. Stay tuned.
News Credit- NS
RAS Pre Result Canceled | राजस्थान हाईकोर्ट का बडा फैसला, RAS प्री रिजल्ट रद्द, अभिषेक शर्मा का बयानદ્વારા JANTV RAJASTHAN | 97 અભિપ્રાયો
Himachal: अंतरराष्ट्रीय श्री रेणुका जी मेले का आगाज़, CM जयराम ने किया मेले का शुभारंभ
Himachal: अंतरराष्ट्रीय श्री रेणुका जी मेले का आगाज़, CM जयराम ने किया मेले का शुभारंभ
Janta TV News Channel: जनता टीवी हरियाणा, पंजाब और हिमाचल प्रदेश का सर्वश्रेष्ठ हिंदी न्यूज चैनल है । जनता टीवी न्यूज चैनल राजनीति, मनोरंजन, बॉलीवुड, व्यापार और खेल में नवीनतम समाचारों को शामिल करता है। जनता टीवी न्यूज चैनल की लाइव खबरें एवं ब्रेकिंग न्यूज के लिए बने रहें ।
#JANTATV
#InternationalShriRenukajifair #ShriRenukajifair #CMJayaram #HimachalShriRenukajifair
जनता टीवी के साथ देखिये देश-विदेश की सभी महत्वपूर्ण और बड़ी खबरें | Watch the latest Hindi news Live on Janta TV is Best Hindi News Channel in Haryana, Punjab & Himachal. Janta TV news channel covers the latest news in politics, entertainment, Bollywood, business and sports. Stay tuned for all the breaking news in Hindi!
Subsribe To Our Channel https://www.youtube.com/c/jantatvnews
Official website: http://jantatv.com/
Like us on Facebook https://www.Facebook.com/JantaTvNews/
Follow us on Twitter https://twitter.com/jantatv_news
Himachal: अंतरराष्ट्रीय श्री रेणुका जी मेले का आगाज़, CM जयराम ने किया मेले का शुभारंभદ્વારા Janta TV | 100 અભિપ્રાયો
सावन की पहली सोमवारी को मंदिरों में शिव भक्तों की उमड़ी भीड़,बोल बम के जयकारे से गूंजा मंदिर परिसर।
सावन महीना के पहले सोमवारी के दिन बोल बम बोल बम जयकारो से भुरकुंडा समेत पूरा कोयलांचल क्षेत्र गूंज उठा सावन महीने के पहले सोमवारी में कोयलांचल के ग्रामीण एवं शहरी इलाकों के आसपास रहने वाले श्रद्धालुओं ने शिव मंदिर में जलाभिषेक किया ।सावन का महीना आते ही कोयलांचल क्षेत्र में सभी शिव भक्तों के बीच काफी उत्साह देखा गया सुबह से ही शिव भक्त मंदिर पहुंचने लगे और सभी लोगों ने बारी-बारी से जलाभिषेक कर पूजा अर्चना की इस दौरान छात्रों एवं महिलाओं की भीड़ भी मंदिर में देखने को मिली। जहां पर महिलाएं और छात्रों ने भी जलाभिषेक किया मान्यता है कि सावन महीने में बाबा भोलेनाथ पर जलाभिषेक करने और पूजा अर्चना करने से बाबा भोलेनाथ अपने भक्तों की सारी मनोकामना पूरी कर देते हैं जिसको लेकर सावन के महीने में शिव भक्त बाबा भोलेनाथ की पूजा अर्चना करते हैं और शिवलिंग पर जल अभिषेक करते हैं इसी माह के सोमवार को महिलाओं ने सोमवारी व्रत रखकर शिव की आराधना की इस दौरान महिलाएं सोमवार के व्रत के दिन उपवास रख कर शाम को शिव मंदिर जाकर पूजा करने के उपरांत भोजन ग्रहण किया। रिपोर्ट राहुल सिंह
रघुनन्दन प्रसाद
सावन की पहली सोमवारी को मंदिरों में शिव भक्तों की उमड़ी भीड़,बोल बम के जयकारे से गूंजा मंदिर परिसर।દ્વારા Sona News हरपल नजर | 56 અભિપ્રાયો
शुक्रवारी महिला आयोग व देवगिरी महाविद्यालयाच्या वतीने एक दिवसीय राष्ट्रीय चर्चा सत्र.
शुक्रवारी महिला आयोग व देवगिरी महाविद्यालयाच्या वतीने एक दिवसीय राष्ट्रीय चर्चा सत्र.
Watch शुक्रवारी महिला आयोग व देवगिरी महाविद्यालयाच्या वतीने एक दिवसीय राष्ट्रीय चर्चा सत्र. With HD Qualityદ્વારા AIN News TV | 101 અભિપ્રાયો
लालकृष्ण आडवाणी का 95वां जन्मदिन
पीएम मोदी और राजनाथ सिंह ने घर जाकर दी बधाई
लालकृष्ण आडवाणी का 95वां जन्मदिनદ્વારા NewsFirst.TV | 33 અભિપ્રાયો
Ahmedabad: A Social organization has organized a People's Choice Award
Subscribe to Mantavya News:
Circle us on G+: https://plus.google.com/+MantavyaNews
Like us on Facebook: https://www.facebook.com/mantavyanews
Follow us on Instagram: https://www.instagram.com/mantavyanews
Follow us on Twitter: https://twitter.com/mantavyanews
To watch Mantavya News live Tv: https://mantavyanews.com/live-tvદ્વારા Mantavya News | 1613 અભિપ્રાયો
गुड नाइट बुलेटिन-मचा हंगामा, विक्रमादित्य भी आए मैदान में , 24 घंटे में करे होस्टलों को खाली
*NSUI ने HPU कुलपति का फूंका पुतला
*एचपीयू होस्टलों को 24 घंटों में खाली करने के निर्देश
*20 फीसदी कम हुआ हेली टैक्सी का किराया
*416 सड़कें, बिजली और पेयजल योजनाएं ठप
*हिमाचल प्रदेश की कबड्डी टीम ने जीता गोल्ड
*कोरोना में कांगड़ा आज फिर नंबर बन पर
-------
#Himachalnews #HPU #NSUI #ViceChancellorOffice #Suspend #Himachalnews #DCUna #coronavaccine #coronainhimachal #coronavirus #covid19 #coronavaccination #shimla #himachallatestnews #himachalbreakingnews #himachalnews #shimlanews #shimla #cmjairamthakur #Heliport
.......................
Download Himachal Abhi Abhi Mobile app.... http://tiny.cc/yvph6y
Download Himachal Abhi Abhi iphone app.... https://apple.co/2sURZ8a
Subscribe To Our Channel: .... https://bit.ly/2Rk944x
Like us on Facebook page... https://www.facebook.com/himachalabhinews/
Follow us on Twitter ..... https://twitter.com/himachal_abhi
Follow us on Instagram... https://www.instagram.com/himachalabhiabhi
गुड नाइट बुलेटिन-मचा हंगामा, विक्रमादित्य भी आए मैदान में , 24 घंटे में करे होस्टलों को खालीદ્વારા Himachal Abhi Abhi | 34 અભિપ્રાયો
शातिर नकबजन एवं 8 चोरी का माल रखने वाले गिरफ्तार, नगदी, सोने चाँदी के जेवर कीमती 21लाख रूपये के जप्त
WWW.BHARTIYA.NEWS
Jabalpur / Madhya Pradesh
शातिर नकबजन एवं 8 चोरी का माल रखने वाले गिरफ्तार, नगदी, सोने चाँदी के जेवर कीमती 21लाख रूपये के जप्तદ્વારા Bhartiya News | 87 અભિપ્રાયો
AIN News TV's
Maharashtra SSC Result 2023 : राज्याचा 10 वीचा निकाल 93.83 टक्के, यंदा कुणी मारली बाजी?
राज्यातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे देखील लक्ष लागले होते. दरम्यान आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांने घेतलेल्या इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली असल्याचे पाहायला मिळाले तर राज्यातील इयत्ता दहावीचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. राज्यात नागपूर विभागाचा सर्वात कमी 92.49% तर कोकण विभागाने 98.11% मार्क मिळवत अव्वल स्थान पटकावलं आहे.
विभाग निहाय निकाल
पुणे 95.64%
मुंबई 93.66%
औरंगाबाद 93.23%
नाशिक 92.22%
कोल्हापूर 96.73%
अमरावती 93.22%
लातूर 92.66%
नागपूर 92.05%
कोकण 98. 11%
Maharashtra SSC Result 2023 : राज्याचा 10 वीचा निकाल 93.83 टक्के, यंदा कुणी मारली बाजी?દ્વારા AIN News TV | 628 અભિપ્રાયો
“आमचं ठरलंय, अजित पवार यांचं सूचक विधान; “आगामी निवडणूका आम्ही…”
आगामी निवडणुकांवरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. तुम्ही काळजी करू नका, “आमचं ठरलंय, आगामी निवडणूका महाविकास आघाडी म्हणून लढवणार आहोत”, असं अजित पवार म्हणाले आहेत. “राष्ट्रवादी काँग्रेमध्ये विलास लांडे हे आमदार होते, त्यांना मी महापौर केलं होतं. खासदारकीची उमेदवारी दिली होती, मात्र त्यांना अपयश आलं होतं. आता त्यांनी काही गोळाबेरीज केली असेल, आता तिथे अमोल कोल्हे आहेत. कोल्हे काय म्हणाले मी ऐकल आहे. हा आमचा घरातला प्रश्न. ४८ जागा कुठल्या पक्षाला जाणार ते आधी ठरेल. उमेदवार तोडीस तोड लढेल का याची चाचपणी व्हावी अशी मागणी आहे. अजून एक वर्ष, आम्ही आधी तयारीला लागलो”, असं अजित पवार म्हणाले.
“आमचं ठरलंय, अजित पवार यांचं सूचक विधान; “आगामी निवडणूका आम्ही…”દ્વારા AIN News TV | 123 અભિપ્રાયો
काँग्रेसच्या आढावा बैठकीत काय चर्चा झाली? अशोक चव्हाण यांनी माहिती देत म्हणाले…
काँग्रेसची लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण उपस्थित होते.या बैठकीत नेमकं कशावर चर्चा झाली यासंदर्भात अशोक चव्हाण यांनी माहिती दिली आहे. “जिथे ज्याची ताकद त्यालाच जागा मिळावी ही काँग्रेसची भूमिका असल्याचं” अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे. तसेच जनतेचे मुद्दे घेऊन काँग्रेस निवडणुकांना सामोरं जाणार आहे, आणि कुठल्या जागांवर दावा करायचा याबाबत काँग्रेसच्या बैठकीत चर्चा झाल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे.
काँग्रेसच्या आढावा बैठकीत काय चर्चा झाली? अशोक चव्हाण यांनी माहिती देत म्हणाले…દ્વારા AIN News TV | 117 અભિપ્રાયો
Govt./PSU
अनूठे "रक्षा -सूत्र " से बांधी डोर विश्वास की
अनूठे "रक्षा -सूत्र " से बांधी डोर विश्वास की
Watch अनूठे "रक्षा -सूत्र " से बांधी डोर विश्वास की With HD Qualityદ્વારા P P Chaudhary | 3795510 અભિપ્રાયો
Address by Sh. Rajeev Gupta, Secretary, Youth Affairs at "International Yoga Seminar"
Address by Shri. Rajeev Gupta, Secretary, Youth Affairs, Ministry of Youth Affairs & Sports, at the "International Yoga Seminar" organized by "Shri Ram Chandra Mission" in April, 2016
Watch Address by Sh. Rajeev Gupta, Secretary, Youth Affairs at "International Yoga Seminar" With HD Qualityદ્વારા Ministry of Youth Affairs | 769328 અભિપ્રાયો
NTPC Empowering through Self Employment Opportunities (Updated Version, 11.10.2019)
NTPC is the largest power generating company of India that also works towards enhancing and bringing qualitative changes in the communities around its projects. One of the key focus areas by which NTPC is bringing change in nearby communities is empowering women by providing them training in various areas for self employment .
This is story of Sridevi from Telangana- her transformation from a diligent housewife to a successful entrepreneur.
A success story of empowerment with help of NTPC’s CSR initiative.
Watch NTPC Empowering through Self Employment Opportunities (Updated Version, 11.10.2019) With HD Qualityદ્વારા NTPC Limited | 7185110 અભિપ્રાયો
Launch of Gujarat Election Campaign in Ahmedabad
Launch of Gujarat Election Campaign in Ahmedabad.
#CongressNuKaamBoleChe
Declaration:
This video is an intellectual property belonging to the Indian National Congress. Please seek prior permission before using any part of this video in any form.
For more videos, subscribe to Congress Party channel: https://www.youtube.com/user/indiacongress
Follow Indian National Congress!
Follow the Indian National Congress on
Facebook: https://www.facebook.com/IndianNationalCongress
Twitter:https://twitter.com/INCIndia
Instagram: https://www.instagram.com/incindia/
YouTube: https://www.youtube.com/user/indiacongress
Follow Rahul Gandhi on
YouTube: https://www.youtube.com/c/rahulgandhi/
Facebook: https://www.facebook.com/rahulgandhi/
Twitter: https://twitter.com/rahulgandhi/
Instagram: https://www.instagram.com/rahulgandhi/
Launch of Gujarat Election Campaign in Ahmedabadદ્વારા Indian National Congress | 170704 અભિપ્રાયો
ECI Press Briefing
Press briefing of Election Commission of India on completion of 2nd Phase of #LokSabhaElection2019 and State Legislative Assemblies elections.
#PollingDay #DeskKaMahaTyohaar #NoVoterToBeLeftBehind
Watch ECI Press Briefing With HD Qualityદ્વારા Election Commission of India | 432032 અભિપ્રાયો
Mr Bhupesh Baghel, CM, Chhattisgarh at #FICCIAGM
Mr Bhupesh Baghel, CM, Chhattisgarh in conversation with Dr Jyotsna Suri, Past President, FICCI at #FICCIAGM.
#FICCI #IndianEconomy #Economy #India
Watch Mr Bhupesh Baghel, CM, Chhattisgarh at #FICCIAGM With HD Qualityદ્વારા FICCI India | 637567 અભિપ્રાયો
ટ્રેડિંગ અત્યારે
Daily Mirror
सरकार के खिलाफ सड़कों पर उतरे हजारों लोग | Ladakh Protest: Leh | Statehood State की मांग | #dblive
Modi Sarkar के खिलाफ सड़कों पर उतरे हजारों लोग | Jammu and Kashmir | Breaking News | #dblive
#HindiNews | #BreakingNews | #Watch | #video |
Get paid membership : https://www.youtube.com/channel/UCBbpLKJLhIbDd_wX4ubU_Cw/join
DB LIVE APP : https://play.google.com/store/apps/details?id=dblive.tv.news.dblivetv.com
DB LIVE TV : http://dblive.tv/
SUBSCRIBE TO OUR CHANNEL: https://www.youtube.com/channel/UCBbpLKJLhIbDd_wX4ubU_Cw
DESHBANDHU : http://www.deshbandhu.co.in/
FACEBOOK : https://www.facebook.com/DBlivenews/
TWITTER : https://twitter.com/dblive15
ENTERTAINMENT LIVE : https://www.youtube.com/channel/UCyX4qQhpz8WQP2Iu7jzHGFQ
Sports Live : https://www.youtube.com/channel/UCHgCkbxlMRgMrjUtvMmBojg
सरकार के खिलाफ सड़कों पर उतरे हजारों लोग | Ladakh Protest: Leh | Statehood State की मांग | #dbliveદ્વારા DB Live | 661 અભિપ્રાયો
Bikaner News | लोकसभा चुनाव को लेकर कांग्रेस की तैयारी, कार्यकर्ताओ से पार्टी प्रभारी ने की चर्चा
#bikanernews #preparations #loksabhaelections #partyincharge #discussed #latestnews #breakingnews #news
Watch JAN TV on :
Tata Play DTH : 1185
Airtel DTH: 355
JIO Fiber: 1384
https://www.youtube.com/jantvindia/live
Make sure you subscribe to our channel and never miss a new video:
https://www.youtube.com/jantvindia
https://www.facebook.com/jantvindia
https://www.instagram.com/jantvindia/
https://twitter.com/JANTV2012
http://www.jantv.in
Jan TV Live | Hindi News LIVE 24X7 | Jan TV Live | Hindi news 24X7 LIVE
Jan TV | Hindi News Jan TV Live | Jan TV News | Jan TV Live
News Credit -VKJ
Bikaner News | लोकसभा चुनाव को लेकर कांग्रेस की तैयारी, कार्यकर्ताओ से पार्टी प्रभारी ने की चर्चाદ્વારા JANTV RAJASTHAN | 668 અભિપ્રાયો
आज आएगा UP का Budget, Budget पेश करने से पहले होगी Yogi Cabinet की Meeting | UP Budget 2024-25
#UPBudget2024 #YogiAdityanath #SureshKumarKhanna
आज आएगा UP का Budget, Budget पेश करने से पहले होगी Yogi Cabinet की Meeting | UP Budget 2024-25
Subscribe to our YouTube channel: https://bit.ly/PunjabKesariTV
Also, Watch ►
Latest News & Updates ► https://bit.ly/PunjabKesariTVLatestNews
Latest News On Jammu & Kashmir ► https://bit.ly/JammuKashmirNews
Delhi News Updates | Punjab Kesari TV ► https://bit.ly/LatestDelhiNewsUpdates
Latest Updates On West Bengal ► https://bit.ly/LatestWestBengalNews
Viral Videos | Punjab Kesari TV ► https://bit.ly/LatestViralVideos
Punjab Kesari National | Latest News & Updates ► https://bit.ly/LatestNationalNews
Exclusive Interviews ► https://bit.ly/PunjabKesariTV-ExclusiveInterviews
Russia Ukraine Crisis Live Updates ► https://bit.ly/UkraineRussiaCrisisUpdates
Latest Updates On International News ► https://bit.ly/LatestInternationalNews
Follow us on Twitter: https://twitter.com/punjabkesari
Like us on FB: https://www.facebook.com/Pkesarionline/
आज आएगा UP का Budget, Budget पेश करने से पहले होगी Yogi Cabinet की Meeting | UP Budget 2024-25દ્વારા PunjabKesari TV | 443 અભિપ્રાયો