मराठवाडा शिक्षक संघाच्या जिल्हा मुख्यसंघटक पदी संभाजी पाटील तर तालुका अध्यक्षपदी लगडे सर यांची निवड.

वर प्रकाशित: Feb 5, 2023
73 दृश्ये

मराठवाडा शिक्षक संघाच्या जिल्हा मुख्यसंघटक पदी संभाजी पाटील तर तालुका अध्यक्षपदी लगडे सर यांची बिनविरोध निवड.

आंतर भारती विद्यालयात तालूक्याच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीत मराठवाडा शिक्षक संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.या बैठकीत मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सुर्यकांत विश्वासराव सर यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आलेल्या मराठवाडा शिक्षक संघाच्या जिल्हा मुख्यसंघटक पदी संभाजी पाटील बुड्डे तर बिलोली तालुका अध्यक्षपदी सी.एम.लगडे सर यांची बिनविरोध निवड करण्यात आले.

मराठवाडा शिक्षक संघाच्या जिल्हा मुख्यसंघटक पदी संभाजी पाटील तर तालुका अध्यक्षपदी लगडे सर यांची निवड.

#breakingnews  #maharashtra  #newsupdate  #aurangabadnews  #ainnews  #mahrathinews  


वर्ग:

बातम्या

<iframe src="https://veblr.com/embed/3019919c7c38ca/ainnewstv-news-update-5-feb-2023?autoplay=true&autoplaynext=true" class="strobemediaplayback-video-player" type="text/html" width="640" height="384" scrolling="no" frameborder="0" allowfullscreen></iframe>

Fatal error: Uncaught PDOException: SQLSTATE[08S01]: Communication link failure: 1047 WSREP has not yet prepared node for application use in /home/veblr/public_html/includes/config/func.php:86 Stack trace: #0 /home/veblr/public_html/includes/config/func.php(86): PDOStatement->execute() #1 /home/veblr/public_html/includes/config/func.php(1521): pdo_sel_qry('SELECT vdo.id A...') #2 /home/veblr/public_html/amp/includes/html/watch_video_body.php(93): suggested_vdo_ids('5443193', 10) #3 /home/veblr/public_html/amp/watch-video.php(11): include('/home/veblr/pub...') #4 {main} thrown in /home/veblr/public_html/includes/config/func.php on line 86