ଭିଡିଓ ଖୋଜିବା: #vaijapur

  • वैजापूर- श्री संत शिरोमणी संत सावता महाराज यांनी शेती व्यवसायाला प्रथम प्राधान्य दिले,

    श्री संत शिरोमणी संत सावता महाराज यांनी शेती
    व्यवसायाला प्रथम प्राधान्य दिले,म्हणून ते शिरोमणी
    वैजापूर ता,२२
    संत सावता महाराजांनी शेती व्यवसायाला प्रथम प्राधान्य देऊन,शेतीच्या प्रत्येक कृती कार्यातून व अवजारातून ईश्वर भक्तीचा व ईश्वर नामोच्चाराचा ध्यास धरला होता, म्हणूनच त्यांना संत शिरोमणी संबोधल्या जाते, असे अमृत वचन वैजापूर येथीलश्री संत सावता महाराज  मंदिरात हं,भ,प,एकनाथ महाराज पवार यांनी गुरूवार(ता,२१)रोजी कीर्तनात केले,  ते पुढे म्हणाले की, संत श्रेष्ठ सावता महाराज यांनीच सर्वप्रथम शेती व्यवसायाला प्राधान्य दिले यामुळे त्यांना संत श्रेष्ठ शिरोमणी संबोधतात,ते पुढे म्हणाले की,संत सावता महाराज यांना शेतीच्या सर्व प्रकारच्या कामात  ईश्वराचे दर्शन होत असे ,शेतीच्या प्रत्येक कामात ते ईश्वराचे चिंतन करून कार्य करीत असत ,त्यांनी"कांदा,मुळा ,भाजी अवघी विठाई माझी--या अभंगातून ही शेती चे महत्त्व व विठ्ठलाच्या नामस्मरनाचे महत्व व्यक्त केले, शहरात संत सावता महाराज व संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सुरुवात झाली,हरिपाठ,भजन,हरिकीर्तन असे विविध कार्यक्रम आठवडा भर मंदिरात होत आहेत ,या हरिकीर्तन समयी काशीनाथशेठ गायकवाड, संजय अभंग,बाबासाहेब गायकवाड,धोंडीरामसिंह राजपूत,निशिकांत भालेराव,गौतम गायकवाड, सुमन
    बाई गायकवाड,सीताबाई गायकवाड,रुखमन गायकवाड , यांच्या सह भक्त भाविक उपस्थित होते. ललित काथवटे वैजापूर

    वैजापूर- श्री संत शिरोमणी संत सावता महाराज यांनी शेती व्यवसायाला प्रथम प्राधान्य दिले,

    ଏହି ଭାବରେ AIN News TV | 207 ଦୃଶ୍ୟସଂଖ୍ୟା

  • वैजापूर- सामाजिक संस्था निर्मला मागासवर्गीय इन्स्टिट्यूट ने लावली १०१ रोपटी

    सामाजिक संस्था निर्मला मागासवर्गीय इन्स्टिट्यूट ने लावली १०१ रोपटी
    वैजापूर ता,२३
    सामाजिक व राष्ट्रीय बांधिलकी जपणारी वैजापूर ची
    निर्मला इन्स्टिट्यूट ने शनिवार(ता,२३)रोजी त्यांच्या विस्तृत प्रांगणात १०१रोपटी लावून राष्ट्रीय व पर्यावरण बांधिलकी जपली, या इन्स्टिट्यूट मध्ये तालुक्यातील ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थीनीचे वसतिगृह आहे,या मुलींच्या द्वारे वृक्षारोपणचे घोष वाक्य नामफलक घेऊन जनजागृती फेरी प्रथम काढण्यात आली ,या रॅलीत तहसीलदार राहुल गायकवाड, पालिका मुख्याधिकारी भागवत बिघोत,सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत,राजेश गायकवाड व या वस्तीगृहाच्या मारग्रेट
    दिब्रेटो, लिलिया डिसुझा,नॅन्सी रोद्रीग्ज,इरफान सय्यद
    सहभागी झाले होते,नंतर या सर्वांनी पिंपळ, आंबे, चिंच,आवळे,लिंब अशा विविध प्रकारच्या १०१रोपट्यांचे रोपण केले,व ही रोपटी जगविण्याचा
    संकल्प ही केला,नगरपालिका तर्फेशहरात वीस हजार वृक्ष लावन्यात येत आहेत, त्यात आता सामाजिक संस्था ही सहभागी होऊन" माझी वसुंधरा अभियान"अंतर्गत शहरातील मोकळ्या जागी वृक्ष लावण्यात येत आहेत,या प्रसंगी धोंडीराम राजपूत यांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपण महत्व विशद केले व रोपट्यांचे संरक्षण ,संवर्धन, संगोपन करण्याचे आवाहन ही केले,या प्रसंगी छाया बंगाळ,लता भगत,
    सुनीता कुहिले,वंदना बनसोड,तसेच पालिका स्वच्छता
    निरीक्षक प्रमोद निकाळे, रमेश त्रिभुवन,विष्णू आलूले,
    यांनी ही सहभाग नोंदविला,शेवटी इरफान सय्यद यांनी
    आभार मानले. ललित काथवटे वैजापूर

    वैजापूर- सामाजिक संस्था निर्मला मागासवर्गीय इन्स्टिट्यूट ने लावली १०१ रोपटी

    ଏହି ଭାବରେ AIN News TV | 83 ଦୃଶ୍ୟସଂଖ୍ୟା

  • भगवा ध्वज हे उगवत्या सूर्याचे प्रतीक होय-धुमाळ

    वैजापूर ता,१८
    भगवा ध्वज म्हणजे हे साक्षात उगवत्या सूर्याचे मांगल्य
    मय प्रतीक आहे असे प्रतिपादन ज्ञानेश्वर धुमाळ यांनी गुरू पौर्णिमा निमित्तआयोजित कार्यक्रमात रविवार(ता,१८)रोजी महादेव मंदिरात केले, येथील राष्ट्रीय स्वयं सेवक संघाने गुरू पौर्णिमा हा कार्यक्रम आयोजित केला होता, राष्ट्रीय स्वयं संघाच्या सहा उत्सव पैकी गुरू पौर्णिमा हा एक उत्सव होय असे ते म्हणाले,भगवा ध्वज सत्य,त्याग व तत्व निष्ठेचे प्रतीक आहे,भगवा ध्वज हाच आपला खरा गुरू आहे, या भगव्या ध्वजाचा मान, सन्मान करणे, व त्याची प्रतिष्ठा राखणे हे प्रत्येक भारतीयांचे आद्य कर्तव्य आहे,या प्रसंगी वैजापूर नगर संघ चालक अतुल जाधव यांची  व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती,नियोजित वक्ते न आल्यामुळे ज्ञानेश्वर धुमाळ यांनी वक्ता म्हणून कर्तव्य पार पाडले, या प्रसंगी बाळासाहेब चव्हाण, घनशाम आसर,उत्तमराव साळुंके,सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत, ऍड,मनोज दिवाकर,ऍड महेश कदम,प्रशांत कंगले,गौरव दौडे,अजय भुजबळ,काशीनाथ भावसार,गोविंद दाभाडे,यांच्या सह संघाचे चालक यांची उपस्थिती होती,या प्रसंगी राष्ट्रभक्तीपर गीते ही सादर करण्यात आली. ललित काथवटे वैजापूर

    भगवा ध्वज हे उगवत्या सूर्याचे प्रतीक होय-धुमाळ

    ଏହି ଭାବରେ AIN News TV | 48 ଦୃଶ୍ୟସଂଖ୍ୟା

  • वैजापुर- वृक्षलागवडीच्या चळवळीत जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तहसीलदार - राहुल गायकवाड

    वृक्षलागवडीच्या चळवळीत जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तहसीलदार राहुल गायकवाड याचे प्रतिपादन...!
    वृक्ष लागवड म्हणजे प्रदूषणमुक्त समाजरचनेची चळवळ
    जनतेने मोठ्या संख्येने वृक्षलागवडीच्या चळवळीत सहभागी व्हावे असे आवाहन तहसीलदार राहुल गायकवाड यांनी केले. वृक्ष लागवडीसोबतच त्याच्या संगोपनावरही भर दिल्या जावा,असेही ते म्हणाले.
          वैजापुर तालुक्यातील तलवाडा येथे वृक्षलागवडीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते
    माननीय विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद निलेश गटने यांच्याआदेशावरुन उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुनिल भोकरे व गटविकास अधिकारी कैलास जाधव यांच्या मार्गदर्शनातून तलवाडा ग्रामपंचायतीच्या वतीने  तहसीलदार राहुल गायकवाड व गटविकास अधिकारी कैलास जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तलवाडा येथील नागवाडी परिसरात  वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
    यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भागिनाथ मगर पंचायत समिती माजी उपसभापती राजेंद्र मगर रईस शेख सरपंच पुनम मगर ग्रामपंचायतसदस्य,सुवर्णा मगर,रंजना मगर सुनिता मगर सिमा पवार,जापान सोनवणे शांताराम मगर आसिप शेख,ग्रामसेवक आर आर पवार,तलाठी आर के गायकवाड मंडळ आधिकारी जयसिंगपुरे मॅडम जालीदर वाघ मेजर पढाण दादाभाऊ मगर ज्ञानेश्वर मगर वसंत मगर चेअरमन राजेंद्र मगर दत्तु मगर,काकासाहेब पवार राजेद्र गवांदे,नारायण तुपे,रामदास मगर,शिवाजी किटे  काकासाहेब मगर राजेद्र मगर प्रकाश सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
    पुढे बोलतांना तहसीलदार राहुल गायकवाड म्हणाले.तलवाडा येथील ग्रामपंचायत सदस्य शांताराम मगर व ईतर युवकांनी वाढदिवसानिमित्त बॅनर, पोस्टर लावण्याच्या परंपरेला फाटा देत पर्यावरणाचे संवर्धन व वृक्ष संगोपणाच्या चळवळीचे देखिल कौतुक केले.व
    तलवाडा येथील घनदाट वुक्ष लागलड हे इतरांसाठी मॉडेल झाले पाहिजेत.अशी अपेक्षा व्यक्त केली.
    तापमान वाढ, पाणीटंचाई, अशा संकटांवर मात करण्यासाठी वृक्षलागवड वृक्ष लागवडीचा उपक्रम शासकीय न रहाता जनतेचा झाला पाहिजे,असे सांगुन गायकवाड म्हणाले की, पर्यावरण रक्षणासाठी वन संवर्धन गरजेचे असून त्यासाठी वृक्ष लागवड कार्यक्रमाला वनआंदोलनाचे स्वरुप लोकसहभागातून येणे आवश्यक आहे.
    दिर्घायुष्याकरीता नैस

    ଏହି ଭାବରେ AIN News TV | 49 ଦୃଶ୍ୟସଂଖ୍ୟା

  • पारंपरिक पिक पद्धतीला फाटा देत दुष्काळात जगवली बाग

    पारंपरिक पिक पद्धतीला फाटा देत दुष्काळात जगवली बाग

    Watch पारंपरिक पिक पद्धतीला फाटा देत दुष्काळात जगवली बाग With HD Quality

    ଏହି ଭାବରେ AIN News TV | 129 ଦୃଶ୍ୟସଂଖ୍ୟା

  • वारकर्‍यांना विठुरायाच्या भेटीची आस..सिव्देश्वर संस्थानची दिंडी : 26 वर्षांची अखंड परंपरा कायम..

    वारकर्‍यांना विठुरायाच्या भेटीची आस..सिव्देश्वर संस्थानची दिंडी : 26 वर्षांची अखंड परंपरा कायम..

    Watch वारकर्‍यांना विठुरायाच्या भेटीची आस..सिव्देश्वर संस्थानची दिंडी : 26 वर्षांची अखंड परंपरा कायम.. With HD Quality

    ଏହି ଭାବରେ AIN News TV | 156 ଦୃଶ୍ୟସଂଖ୍ୟା

  • पाणलोट लाभार्थ्यांचे उपोषण सुरुच, कृषि आणि वन विभागाचे दुर्लक्षच

    भादलीत पाणलोट लाभार्थ्यांचे उपोषण सुरु

    Watch पाणलोट लाभार्थ्यांचे उपोषण सुरुच, कृषि आणि वन विभागाचे दुर्लक्षच With HD Quality

    ଏହି ଭାବରେ AIN News TV | 204 ଦୃଶ୍ୟସଂଖ୍ୟା

  • दहशतवाद्यांच्या हल्यात शहिद झालेल्या भारतीय जवानांना खंडाळ्यात श्रद्धांजली.

    दहशतवाद्यांच्या हल्यात शहिद झालेल्या भारतीय जवानांना खंडाळ्यात श्रद्धांजली.

    Watch दहशतवाद्यांच्या हल्यात शहिद झालेल्या भारतीय जवानांना खंडाळ्यात श्रद्धांजली. With HD Quality

    ଏହି ଭାବରେ AIN News TV | 211 ଦୃଶ୍ୟସଂଖ୍ୟା

  • पालकांनी जागृतेने आपल्या पाल्यास लस टोचून घ्यावी - बालरोग तज्ञ डॉ अमोल अन्नदाते

    रूबेला व गोवर हद्दपार करायचा असेल तर पालकांनी जागृतेने आपल्या पाल्यास
    लस टोचून घ्यावी - बालरोग तज्ञ डॉ अमोल अन्नदाते

    Watch पालकांनी जागृतेने आपल्या पाल्यास लस टोचून घ्यावी - बालरोग तज्ञ डॉ अमोल अन्नदाते With HD Quality

    ଏହି ଭାବରେ AIN News TV | 101 ଦୃଶ୍ୟସଂଖ୍ୟା

  • Aurangabad : ग्रामीणभागातही विनाहेल्मेटधारकांवर कारवाई

    Aurangabad : ग्रामीणभागातही विनाहेल्मेटधारकांवर कारवाई

    Watch Aurangabad : ग्रामीणभागातही विनाहेल्मेटधारकांवर कारवाई With HD Quality

    ଏହି ଭାବରେ AIN News TV | 313 ଦୃଶ୍ୟସଂଖ୍ୟା

  • वैजापूर तालुक्यातील जिकठाण येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

    वैजापूर तालुक्यातील जिकठाण येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

    Watch वैजापूर तालुक्यातील जिकठाण येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर With HD Quality

    ଏହି ଭାବରେ AIN News TV | 78 ଦୃଶ୍ୟସଂଖ୍ୟା

  • Aurangabad : चिकटगावमध्ये अखंड हरीनाम साप्ताहाची सांगता उत्साहात

    Aurangabad : चिकटगावमध्ये अखंड हरीनाम साप्ताहाची सांगता उत्साहात

    Watch Aurangabad : चिकटगावमध्ये अखंड हरीनाम साप्ताहाची सांगता उत्साहात With HD Quality

    ଏହି ଭାବରେ AIN News TV | 191 ଦୃଶ୍ୟସଂଖ୍ୟା

  • Aurangabad : इसिसच्या संशयीताला वैजापूर तालुक्यातून घेतल ताब्यात

    Aurangabad : इसिसच्या संशयीताला वैजापूर तालुक्यातून घेतल ताब्यात

    Watch Aurangabad : इसिसच्या संशयीताला वैजापूर तालुक्यातून घेतल ताब्यात With HD Quality

    ଏହି ଭାବରେ AIN News TV | 412 ଦୃଶ୍ୟସଂଖ୍ୟା

  • Aurangabad : दिवाळी प्रदूषणमुक्त वातावरणात साजरी करण्याचा वैजापूरकरांचा अनोखा उपक्रम

    Aurangabad : दिवाळी प्रदूषणमुक्त वातावरणात साजरी करण्याचा वैजापूरकरांचा अनोखा उपक्रम

    Watch Aurangabad : दिवाळी प्रदूषणमुक्त वातावरणात साजरी करण्याचा वैजापूरकरांचा अनोखा उपक्रम With HD Quality

    ଏହି ଭାବରେ AIN News TV | 145 ଦୃଶ୍ୟସଂଖ୍ୟା

  • Aurangabad : वैजापूर मधील भातलीमध्ये ग्रामसभा

    Aurangabad : वैजापूर मधील भातलीमध्ये ग्रामसभा

    Watch Aurangabad : वैजापूर मधील भातलीमध्ये ग्रामसभा With HD Quality

    ଏହି ଭାବରେ AIN News TV | 346 ଦୃଶ୍ୟସଂଖ୍ୟା

ଫିଚର୍‍ଡ ଭିଡିଓଗୁଡିକ

  • Thank you, David Warner, for the countless thrills and moments of pure joy.



    Thank you, David Warner, for the countless thrills and moments of pure joy.

    ଏହି ଭାବରେ CricTracker | 1528 ଦୃଶ୍ୟସଂଖ୍ୟା

  • Address by Sh. Rajeev Gupta, Secretary, Youth Affairs at "International Yoga Seminar"

    Address by Shri. Rajeev Gupta, Secretary, Youth Affairs, Ministry of Youth Affairs & Sports, at the "International Yoga Seminar" organized by "Shri Ram Chandra Mission" in April, 2016

    Watch Address by Sh. Rajeev Gupta, Secretary, Youth Affairs at "International Yoga Seminar" With HD Quality

    ଏହି ଭାବରେ Ministry of Youth Affairs | 770336 ଦୃଶ୍ୟସଂଖ୍ୟା

  • IRCTC 11

    CRPF signed an MoU with the IRCTC on Railway Reserved e-ticketing system

    Watch IRCTC 11 With HD Quality

    ଏହି ଭାବରେ CRPF India | 1130420 ଦୃଶ୍ୟସଂଖ୍ୟା

  • Special Briefing on the Visit of President of Maldives to India (August 02, 2022)



    Special Briefing on the Visit of President of Maldives to India (August 02, 2022)

    ଏହି ଭାବରେ Ministry of External Affairs, India | 195836 ଦୃଶ୍ୟସଂଖ୍ୟା

  • Bihar की Capital Patna से सटे बाढ़ इलाके में आज एक दिल दहला देने वाली घटना हुई! Ganga Dussehra | RJD

    #boat #gangadussehra #gangadussehra2024

    पटना के बाढ़ में गंगा नदी में पलटी नाव

    गंगा दशहरे पर 17 लोगों से भरी डूबी नाव

    13 लोग तैर कर आए बाहर, 4 अभी भी लापता

    मौके पर पहुंची रेस्क्यू टीम

    लापता लोगों की तलाश जारी

    गंगा घाट पर उमड़ी थी श्रद्धालुओं की भीड़

    #boat #gangadussehra #gangadussehra2024 #punjabkesaritv

    Subscribe to our YouTube channel: https://bit.ly/PunjabKesariTV

    Also, Watch ►
    Latest News & Updates ► https://bit.ly/PunjabKesariTVLatestNews
    Latest News On Jammu & Kashmir ► https://bit.ly/JammuKashmirNews
    Delhi News Updates | Punjab Kesari TV ► https://bit.ly/LatestDelhiNewsUpdates
    Latest Updates On West Bengal ► https://bit.ly/LatestWestBengalNews
    Viral Videos | Punjab Kesari TV ► https://bit.ly/LatestViralVideos
    Punjab Kesari National | Latest News & Updates ► https://bit.ly/LatestNationalNews
    Exclusive Interviews ► https://bit.ly/PunjabKesariTV-ExclusiveInterviews
    Russia Ukraine Crisis Live Updates ► https://bit.ly/UkraineRussiaCrisisUpdates
    Latest Updates On International News ► https://bit.ly/LatestInternationalNews

    Follow us on Twitter: https://twitter.com/punjabkesari
    Like us on FB: https://www.facebook.com/Pkesarionline/

    Bihar की Capital Patna से सटे बाढ़ इलाके में आज एक दिल दहला देने वाली घटना हुई! Ganga Dussehra | RJD

    ଏହି ଭାବରେ PunjabKesari TV | 5699 ଦୃଶ୍ୟସଂଖ୍ୟା

  • कैसे बदलें अपना भाग्य? || How to change your destiny? || Sakshi Shree

    संबुद्ध सदगुरु साक्षी श्री आपके जीवन की प्रमुख समस्याओं को बिना बताए स्वयं ही लिख देते हैं और फिर उसका अत्यंत प्रभावशाली समाधान भी उपलब्ध करा देते हैं। इसे स्वयं साक्षात अनुभव करने के लिए आप सादर आमंत्रित हैं।
    इस जीवन रूपांतरकारी भेंट का लाभ उठाने के लिए आप जो महत्वपूर्ण सहयोग राशि देते हैं, वह मलिन बस्तियों के अभावग्रस्त बच्चों की बुनियादी शिक्षा, आश्रय व पोषण के कार्य में उपयोग के लिए सीधे झुग्गी झोपड़ी शिक्षा सेवा समिति के खाते में जाती है। इस प्रकार आपकी सहयोग राशि सच्चे अर्थों में सेवा बन जाती है।

    साक्षी श्री से व्यक्तिगत मुलाकात एवं उनके सान्निध्य में होने वाले विभिन्न ध्यान शिविरों की जानकारी के लिए कृपया हमसे निम्नलिखित माध्यमों से संपर्क करें
    फ़ोन/व्हाट्सप्प : 9891178105
    ईमेल: info@sciencedivine.org

    कृपया हमारे चैनल को सब्सक्राइब करें:- https://bit.ly/2IV311O

    साक्षी श्री फेसबुक से जुड़ें:
    Facebook: www.facebook.com/sciencedivine

    साक्षी श्री इंस्टाग्राम से जुड़ें:
    www.instagram.com/sakshishreeofficial

    हमारी वेबसाइट:
    https://sciencedivine.org/

    हमारे सदगुरु साक्षी श्री :
    संबुद्ध सदगुरु और दैवी चेतना के वाहक सदगुरु साक्षी श्री की आध्यात्मिकता इतनी सहज, सरल है कि संसार का प्रत्येक व्यक्ति इसका अनुभव कर सकता है, इससे लाभान्वित हो सकता है। साक्षी श्री वर्षों से मानवता को नकली धार्मिकता और कर्मकांडों से मुक्त कर उसे आत्मज्ञान के पथ पर ले जाने के लिए सतत प्रयास कर रहे हैं। इस नकली धार्मिकता ने सदियों से मनुष्यता की आंखों पर पर्दा डाल रखा है और उन्हें बांट रखा है। उनका मानना है कि धर्म आत्म साक्षात्कार को उपलब्ध होने के लिए आत्मिक उन्नति का विज्ञान है। वे ईश्वर को एक सर्वव्यापी और अनंत उर्जा के रूप में परिभाषित करते हैं जो परम शांति और परमानंद के रूप में प्रकट होती है। इस परम शांति और परमानंद का अनुभव ही आत्म साक्षात्कार है।

    #sakshishree #spirituality #motivation #meditation #inspirational #motivational #inspiration #lifetransformation #lifetransformational #transformation #life #destiny

    कैसे बदलें अपना भाग्य? || How to change your destiny? || Sakshi Shree

    ଏହି ଭାବରେ Sadguru Sakshi Ram Kripal Ji | 5593 ଦୃଶ୍ୟସଂଖ୍ୟା

  • CM Sukhu | Dehra | Kamlesh Thakur |

    The battle of Dehra is slowly heating up. The question is why the people here are being pushed into the assembly elections in just one and a half years. The Dehra seat has become a matter of prestige amidst the three by-elections being held in the state. CM Sukhwinder Singh Sukhu's wife Kamlesh Thakur is the Congress candidate from here. BJP's Hoshiyaar Singh is showing his smartness in such a way that the election was a compulsion, resignation was a compulsion, the chariot of Dehra's development had stopped. However, CM Sukhu is refuting Hoshiyaar's smartness in such a way that even if he wins now, how will the work be done. Well, the people here have started dreaming of Dehra becoming a district, and Kamlesh's maternal home's talk has started to appeal to everyone. The elections have started and arrows are being fired. Now it has to be seen whether the people of Dehra show faith in Kamlesh or listen to Hoshiyaar.
    .......................
    #byelection #kamleshthakur #BattleOfDehra #byelectiondehra #dehra #himachalabhiabhi #analpatrwal #BhupeshBaghel #rajivshukla #priyankagandhi #rahulgandhi #kharge #sukhwindersinghsukhu #jairamthakur #Congress #INC #Kharge # #soniagandhi #AnandSharma #DrRajeshSharma #cmsukhu #voterspeak #bjp4himachal
    #hoshiyarsingh
    ............................................
    News Theme by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution 4.0 license. https://creativecommons.org/licenses/by/4.0/

    Artist: http://incompetech.com/
    ...............
    Official website: https://himachalabhiabhi.com/

    Download Himachal Abhi Abhi Mobile app.... http://tiny.cc/yvph6y

    Download Himachal Abhi Abhi iphone app.... https://apple.co/2sURZ8a

    Subscribe To Our Channel: .... https://bit.ly/2Rk944x

    Like us on Facebook page... https://www.facebook.com/himachalabhiabhilive

    Follow us on Twitter ..... https://twitter.com/himachal_abhi

    Fol

    ଏହି ଭାବରେ Himachal Abhi Abhi | 1478 ଦୃଶ୍ୟସଂଖ୍ୟା

  • विधानसभा चुनाव से पहले किसानों को NDA सरकार की बड़ी चेतावनी | Maharashtra | #dblive

    विधानसभा चुनाव से पहले किसानों को NDA सरकार की बड़ी चेतावनी | Maharashtra | #dblive

    #HindiNews | #BreakingNews | #Watch | #video |

    Get paid membership : https://www.youtube.com/channel/UCBbpLKJLhIbDd_wX4ubU_Cw/join
    DB LIVE APP : https://play.google.com/store/apps/details?id=dblive.tv.news.dblivetv.com
    DB LIVE TV : http://dblive.tv/
    SUBSCRIBE TO OUR CHANNEL: https://www.youtube.com/channel/UCBbpLKJLhIbDd_wX4ubU_Cw
    DESHBANDHU : http://www.deshbandhu.co.in/
    FACEBOOK : https://www.facebook.com/DBlivenews/
    TWITTER : https://twitter.com/dblive15
    ENTERTAINMENT LIVE : https://www.youtube.com/channel/UCyX4qQhpz8WQP2Iu7jzHGFQ
    Sports Live : https://www.youtube.com/channel/UCHgCkbxlMRgMrjUtvMmBojg

    विधानसभा चुनाव से पहले किसानों को NDA सरकार की बड़ी चेतावनी | Maharashtra | #dblive

    ଏହି ଭାବରେ DB Live | 6613 ଦୃଶ୍ୟସଂଖ୍ୟା